आमदार खासदार मंत्री झाले मत आपलंच घेऊन..| बेईमान झाले हरामी साले आपलंच खाऊन..! जबरदस्त गीत 🔥🔥🚩

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024

Komentáře • 228

  • @SatishKalkhaire
    @SatishKalkhaire Před 9 měsíci +33

    ताई एवढे रोखठोक गाणे गायले एकविस तोफांची सलामी एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @dattukothale6619
    @dattukothale6619 Před 9 měsíci +19

    खूपच छान ताईसाहेब जय भवानी जय शिवाजी

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 Před 9 měsíci +28

    ताई तुम्ही मराठा समाजासोबत आहात अभिमान वाटतो 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshmate9184
    @rameshmate9184 Před 9 měsíci +27

    धन्यवाद, एवढे निर्भीड. डॅशिंग, तुम्हाला 100तोफांची सलामी.एक मराठा लाख मराठा❤

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Před 6 měsíci +3

    जय महाराष्ट्र. प्रणाम राधाताई पांचाळजी प्रणाम. जय महाराष्ट्र. EVM मशिन मधुनच बेइमानी करतात. EVM मशिन बंद झालेच पाहिजे. झिंदाबाद झिंदाबाद राधाताई पांचाळजी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @user-rc9te6pm3w
    @user-rc9te6pm3w Před 9 měsíci +8

    ढोलकीवाला वा रे वा रे नंबर

  • @uttambhapkar5842
    @uttambhapkar5842 Před 9 měsíci +18

    धन्यवाद माझ्या बहिणीला गीत सादर केल्या बद्दल अशीच कला सादर करण्यासाठी देव तुला चांगली सद्बुद्धी देवो हिच कानिफनाथ चरणी नतमस्तक होऊन पार्थाना करतो ॐचैतन्य कानिफनाथय नमः

  • @_-FF__king_-
    @_-FF__king_- Před 7 měsíci +2

    ताई धन्यवाद खुप खुप निर्भिड व dashing पने आपले आपलेच खाऊन मजा करणारे व आपली प्रतारणा करणाऱ्या सत्ताधर्याबद्दल विचार मांडले

  • @bharatpatil3446
    @bharatpatil3446 Před 7 měsíci +3

    ताई अभिनंदन

  • @_Sneha_Artistic_
    @_Sneha_Artistic_ Před 9 měsíci +4

    यापुढे फक्त जरांगे पाटील

  • @PrakashJadhav-br8po
    @PrakashJadhav-br8po Před 9 měsíci +18

    धन्यवाद ताई साहेब,असेच चांगले गायन करत समाज जागृती करत रहा.

  • @tusharpatil9014
    @tusharpatil9014 Před 8 měsíci +2

    एक नंबर ताई

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 Před 9 měsíci +8

    अगदी खरं आहे गीत.... खरोखर बेईमान झाले आमदार- खासदार

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 9 měsíci +16

    मराठा कमजोर तर महाराष्ट्र कमजोर मराठा सशक्त तर महाराष्ट्र सशक्त

  • @valmikjadhav5788
    @valmikjadhav5788 Před 9 měsíci +7

    अगदी बरोबर आहे ताई जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Před 9 měsíci +6

    ताई चे गीत छान आहे आवाज पण खुप छान आहे गीताचे बोल पण छान आहेत गाण्याची लकब पण छान आहे

  • @narendraghadi2870
    @narendraghadi2870 Před 6 měsíci +6

    सर्व मराठी समाज विनंती आहे या सरकार ला वोटिंग करू नका. यांची जागा दाखवा.एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @changadeopagar8048
    @changadeopagar8048 Před 9 měsíci +11

    धन्यवाद !!! ताई ....
    कोटी कोटी प्रणाम.
    एक मराठा , कोटी मराठा...

  • @BhanudasSingare-fu4sp
    @BhanudasSingare-fu4sp Před 9 měsíci +25

    खूपच मनापासून धन्यवाद ताईसाहेब. एक मराठा लाख मराठा. गाण्यातून सुंदर अशी जलजागृती

  • @bapuraokhaire9311
    @bapuraokhaire9311 Před 9 měsíci +8

    धन्यवाद ताई मराठा सोबत आहे सलाम ताई जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @suyeshclasses4160
    @suyeshclasses4160 Před 9 měsíci +7

    अरे हाच खरा मराठा आम्ही अठरापगड जातींचे लोक एकाच विचारांचे शिवरायांच्या स्वराज्याचे सेवक जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा आरक्षण

  • @GaneshBhosle-ld6lq
    @GaneshBhosle-ld6lq Před 9 měsíci +6

    एक नं.ताई
    एक मराठा लाख मराठा

  • @BharatKale-oz6py
    @BharatKale-oz6py Před 9 měsíci +6

    नाद खुळा

  • @arunwable6189
    @arunwable6189 Před 8 měsíci +2

    Chhan tai🌹👌🌹

  • @bahiranathkalamkar8684
    @bahiranathkalamkar8684 Před 9 měsíci +11

    स्रीकृष्ण भक्तीधाम याबहिनीला मनापासून मानाचा मुजरा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sonalichavan4637
    @sonalichavan4637 Před 2 měsíci +1

    Khup chan tai

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Před 9 dny +2

    एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जोतिबा जय भीम

  • @dnyaneahwarbedre5129
    @dnyaneahwarbedre5129 Před 9 měsíci +20

    21तोंफाची सलामी ताई तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 Před 9 měsíci +15

    धन्यवाद ताई तुम्हाला मराठा समाज कडून लाख लाख शुभेच्छा खरोखरच बरोबर गाणे गायले आहे फारच सुंदर गाणे आहे या नालायक नेते मंडळी ना काही फरक पडत नाही

  • @rajendratambe9355
    @rajendratambe9355 Před 9 měsíci +12

    खूप अप्रतिम अभिनय आणि आवाज आहे ताईंचा 🚩🚩🚩

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 Před 9 měsíci +3

    फार छान ताई आपली भूमिका मांडली आहे

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 Před 9 měsíci +11

    ताई, तुझा खूप अभिमान वाटतो, ईमानाला जागली ,मराठा मोठा भाऊ गरीब आहे

  • @vilaspokharkar7794
    @vilaspokharkar7794 Před 9 měsíci +3

    ताई एकच नंबर , जय शिवराय जय जिजाऊ

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Před 9 měsíci +4

    ताई फार धाडसाने अब्रु वेशीवर टांगली आमदार, खासदारांची.ऐकून खूप बरं वाटलं.आवाजपण आणि साथीदार पण खूप चांगली. धन्यवाद ताई.

  • @udhavkhavane7900
    @udhavkhavane7900 Před 9 měsíci +4

    व्वा, खूप छान ताई खुप छान जन जागृती करत आहेत तुम्ही.तुमचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.

  • @rustumsavandkar5440
    @rustumsavandkar5440 Před 9 měsíci +7

    ताईसाहेब आपल्याला कोटी कोटी प्रणाम मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद

  • @pradeepkank1101
    @pradeepkank1101 Před 9 měsíci +3

    खूपच छान
    घराडी, मंडणगड, रत्नागिरी

  • @balumaske7223
    @balumaske7223 Před 9 měsíci +4

    ताई तुमंचे एक हाजार कोठी वेलस अभिनंदन

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 Před 9 měsíci +4

    ,,,,,🥰जय जरांगे साहेब 🙏🥰🥰ताईसाहेब आपणास मानाचा जय शिवराय 🚩🚩🙏🙏🙏,,,,,,,

  • @narayan.m.kamble1124
    @narayan.m.kamble1124 Před 4 měsíci

    ❤❤❤ Very Nice song 🎉🎉🎉 khupch chhan gane sound sundar chhan 🎉🎉🎉 Jaybhim

  • @ramnathkakad5185
    @ramnathkakad5185 Před 9 měsíci +2

    Ek no tai. jai bhavani jai shivrai. Ek Maratha lakh maratha

  • @uttambhapkar5842
    @uttambhapkar5842 Před 9 měsíci +3

    एकच नंबर ताई खरच जिजाऊची लेक शोभतेश तुला व तुझ्या कलासच्याला त्रिवार मानाचा मुजरा

  • @ashokkotme1655
    @ashokkotme1655 Před 8 měsíci

    खुपच छान ताई आपलेअभिनंदन

  • @ShubhamPatil-mp9zc
    @ShubhamPatil-mp9zc Před 8 měsíci +2

    एक मराठा लाख मराठा कोठी मराठा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @suyeshclasses4160
    @suyeshclasses4160 Před 9 měsíci +2

    Yor are just great greater and greatest कुठं आहेत ओबिसी समाजासाठी जीवन जगणारे की जीवावर जगणारे कथीत स्वतःला ओबिसी चे समजणारे नेते मंत्री आमदार खासदार सर्वांना नम्र विनंती करतो की आपण खरंच ओबिसी समाजावर प्रेम करत आहेत तर त्यांच्या भावना लक्षात घेऊन मराठा आरक्षणावर बोला नाहीतर ना घर का ना घाट का अशी अवस्था होईल स्वारी फक्त आपली काळजी म्हणून हा सारा खटाटोप

  • @limbajinagre7472
    @limbajinagre7472 Před 6 měsíci

    अगदी बरोबर बोललात ताई

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo Před 9 měsíci +19

    मी एस सी प्रवर्गातील आहे ! राजश्री शाहू महाराज यांचे सर्वांवर उपकार आहेत ! त्यांना मानाचा मुजरा करून मराठा बांधवांना आरक्षण मिळो हीच मनपूर्वक सदिच्छा ! 🙏🙏🙏

    • @abasabebttare2087
      @abasabebttare2087 Před 9 měsíci +2

      दादा तुम्हा ला जय शिवराय जय भीम

    • @VasantWankhede-xd2fo
      @VasantWankhede-xd2fo Před 9 měsíci +2

      जय जिजाऊ जय शिवराय ! श्री शाहू फुले आंबेडकर ! कोटी कोटी प्रणाम ! 💐💐🙏🙏🙏💥💥

    • @ashokmarathe7676
      @ashokmarathe7676 Před 9 měsíci +3

      Dhanyawad Bhava... Jai Shivrai.. Jai Bhim

    • @balirampawar3324
      @balirampawar3324 Před 8 měsíci +2

      धन्यवाद दादा.

    • @sureshchavan220
      @sureshchavan220 Před 8 měsíci

      ​@@VasantWankhede-xd2fo m .😊
      L

  • @user-tj6yi1nl8z
    @user-tj6yi1nl8z Před 7 měsíci

    Khup chan

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Před 9 měsíci +4

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र

  • @KamajiGundale-vf4uv
    @KamajiGundale-vf4uv Před 7 měsíci

    🙏🙏🙏 सुपर

  • @user-hx7uq2os3e
    @user-hx7uq2os3e Před 5 dny

    सलाम ताई तुझ्या धडपडीला

  • @prakashbiradar2807
    @prakashbiradar2807 Před 9 měsíci +3

    मराठा बंधू ओबीसी बंधू भाऊ भाऊ आहेत पण छगन भुजबळ साहेब देखील मराठा समाजाला आपलाच भाऊ समजून या आरक्षाणा साठी पाठिंबा दिला पाहिजे ओबीसी बाधंवा च्या आरक्षणा ला धक्का न देता

  • @santaramagale6557
    @santaramagale6557 Před 8 měsíci +1

    धन्यवाद ताई मराठ्यांच्या सोबत जय शिवराय जय भवानी आहे

  • @user-nn9ed5ek3n
    @user-nn9ed5ek3n Před 9 měsíci +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @balasahebsakore9072
    @balasahebsakore9072 Před 6 měsíci

    अभिनंदन ताई

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 Před 9 měsíci +8

    🚩 मानाचा मुजरा ताई🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-nt3wh2kw9i
    @user-nt3wh2kw9i Před 9 měsíci +2

    खुप छान गीत ताई एक मराठा लाख मराठा.

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 Před 9 měsíci +2

    Ek Maratha Lakh Maratha

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 Před 9 měsíci +1

    खूपच छान

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Před 7 měsíci

    छान ताई.

  • @annasahebpatil2815
    @annasahebpatil2815 Před 9 měsíci +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vishnupalodkar851
    @vishnupalodkar851 Před 9 měsíci +5

    खूप छान ताई एक मराठा कोटी मराठा तुम्हाला शत शत नमन❤❤

  • @hanumantkawade4974
    @hanumantkawade4974 Před 9 měsíci +2

    एकच नंबर ताई

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Před 9 měsíci +10

    खरंच सुंदर गीत गायले हे हरामखोर नी आपलंच खालं आणि आपल्या वर उलटले धन्यवाद सर्व टीमला एक मराठा कोटी कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @prajawatiacharya1999
      @prajawatiacharya1999 Před 9 měsíci

      कोणत्याही समाजाला बुध्दी कमी नसते ताई.

  • @rajukadam3351
    @rajukadam3351 Před 8 měsíci

    Mast tai❤

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 Před 9 měsíci +5

    समाजात या पूर्वी तेवढा उघड अपमान पुढार्यांनी कधी झाला नसेल.

  • @bhaskarkadus6477
    @bhaskarkadus6477 Před 9 měsíci +2

    अप्रतिम अभिनंदन❤

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 Před 9 měsíci +24

    ताई तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन.कारण obc समाजातील असून सुद्धा आपण मन मोठे करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साथ दिली त्याबद्दल पुन्हा आपले मनस्वी अभिनंदन.

    • @user-ht6qf7hz6z
      @user-ht6qf7hz6z Před 9 měsíci

      Great. Tai.

    • @user-ht6qf7hz6z
      @user-ht6qf7hz6z Před 9 měsíci

      Harami. Pudhari. Sale.

    • @subraokatwate6047
      @subraokatwate6047 Před 9 měsíci

      The great ताई एक मराठा लाख मराठा

    • @sureshwaghchure2896
      @sureshwaghchure2896 Před 9 měsíci

      ​@@user-ht6qf7hz6zआरक्षण द्यावे हेचमाग सरकार आहेत आरक्षण आमच्या हाकाच नाही कुणाच बापाचं को

    • @ashokkarale2766
      @ashokkarale2766 Před 9 měsíci

      ग्रेट ताई

  • @jijabaikothekar6117
    @jijabaikothekar6117 Před 9 měsíci +2

    खुप छान

  • @laxmangorade8666
    @laxmangorade8666 Před 9 měsíci +2

    ताई काय गीत गायल आता तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाही

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Před 7 měsíci

    धन्यवाद ताई तुमच्या विचारांना सलाम❤❤❤❤❤

  • @pandurangbhavar2613
    @pandurangbhavar2613 Před 9 měsíci +3

    ताई खूप छान गायलं आहे

  • @akashjadhav1307
    @akashjadhav1307 Před 8 měsíci

    Great song's tai

  • @ybgaikwadumarkhed496
    @ybgaikwadumarkhed496 Před 9 měsíci +1

    खूपच अप्रतिम गीत.जय शिवराय जयभीम

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před 9 měsíci +2

    जय श्रीकृष्ण ताई खुप छान 🎉🎉🎉🎉

  • @_Sneha_Artistic_
    @_Sneha_Artistic_ Před 9 měsíci +1

    व्वा एकच नंबर🎉

  • @user-lq5wr5lm9g
    @user-lq5wr5lm9g Před 9 měsíci +4

    सुंदर गित केल ताई एक मराठा लाख मराठा

  • @santoshkarle9692
    @santoshkarle9692 Před 9 měsíci +1

    Khupach chhan Tai

  • @lisprolispro
    @lisprolispro Před 7 měsíci

    ताई तुम्हाला माझा नमस्कार जय जिजाऊ.1न्हंबर.

  • @ruchikakale9354
    @ruchikakale9354 Před 8 měsíci +1

    Ek.no.tai.jai.bhavani.jai.shivaji

  • @meghrajmane3027
    @meghrajmane3027 Před 8 měsíci

    sister we proud of you. . congratulations

  • @akashhivrale8282
    @akashhivrale8282 Před 9 měsíci +1

    अगदी बरोबर आहे ताई

  • @arudess2736
    @arudess2736 Před 9 měsíci +1

    खुपच छान वाटले

  • @ramchandrajavir6721
    @ramchandrajavir6721 Před 6 měsíci

    सलामी ताई

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 Před 8 měsíci +1

    लय भारी

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 Před 9 měsíci +1

    एकच नंबर

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 Před 9 měsíci +3

    मानाचा मुजरा ताई....

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 Před 9 měsíci +2

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @shrirangsanas3812
    @shrirangsanas3812 Před 9 měsíci +1

    . सुंदर गीत

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv Před 9 měsíci +1

    Radhatai, jai shivrai

  • @shivajichavan7191
    @shivajichavan7191 Před 9 měsíci +2

    जय शिवराय ताई

  • @ashokpachpute3766
    @ashokpachpute3766 Před 8 měsíci +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @saiWagh-rq3vg
    @saiWagh-rq3vg Před 9 měsíci +1

    एकच1नबरताई

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 Před 9 měsíci +3

    ढोलकी पटू धन्यवाद जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rekhabhakre43
    @rekhabhakre43 Před 9 měsíci +2

    👌👌👌👌👌

  • @datta_lipne
    @datta_lipne Před 9 měsíci +1

    खुप छान आहे ताई एक मराठा लाख मराठा

  • @madhukardeshmukh6378
    @madhukardeshmukh6378 Před 9 měsíci +1

    छान,गीत गायन

  • @YashwantPanvalkar
    @YashwantPanvalkar Před 7 měsíci

    स त्य व च न,,🙏🙏👍

  • @satishkawade4973
    @satishkawade4973 Před 9 měsíci +2

    सुंदर गित सादर केले ताई धन्यवाद

  • @sravankasbe8043
    @sravankasbe8043 Před 9 měsíci +1

    धन्यवाद ताई एक नंबर