पंकजांना बदनाम करण्यासाठी मीडियाला चेक कुणी दिला? | Mahesh Vichare | Pankaja Munde | Pooja Khedkar |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #poojakhedkar #pankajamundhe #gopinathmunde
    पंकजा मुंडे यांचा पूजा खेडकर प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न मीडियाकडून झाल्यानंतर पंकजा यांनी त्यावर संताप व्यक्त करत कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या बदनामीची सुपारी घेतल्याप्रमाणे बातम्या दिल्या जात आहेत. पण त्याविरोधात कारवाई होत नसल्यामुळेच हे प्रकार सुरू आहेत.
    #bjp #pojakhedkar #manoramakhedkar #dilipkhedkar
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

Komentáře • 109

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 Před měsícem +23

    एबीपी माझा आणि इतर वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांचे धंदे बंद करायला पाहिजेत.
    प्रसार माध्यमे आता डुकरं झाली आहेत एवढ्या घाणीत लोळत आहेत आणि चांगल्या माणसांना जीवनातून उठवायचे हीन नीच काम एबीपी माझाने केले आहे.

  • @sunilkendre9079
    @sunilkendre9079 Před měsícem +26

    बरोबर बोलत आहोत सर ताई ला जाणुन बुजुन जाणून बुजून बदनाम करत आहेत हे लोक

  • @ganeshnagre2208
    @ganeshnagre2208 Před měsícem +18

    चुकीची बातमी दाखवणाऱ्या मीडिया किंवा न्यूज चैनल वर कारवाई झालीच पाहिजे

  • @rajivkendre6248
    @rajivkendre6248 Před měsícem +18

    एबीपी माझा वर कायदेशीर कारवाई केली पाहिजे

  • @pramodrangnekar8766
    @pramodrangnekar8766 Před měsícem +26

    विद्या विकास प्रतिष्ठान, बारामतीला कोणी कोणी चेक दिलेत ते पण "चाय बिस्कूट" पत्रकारांनी जाहीर केले तर बरे होईल.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před měsícem +4

      बारामतीच्या करामती विरोधात जर चहा बिस्किट पत्रकार बोलले तर तो कुठे गायब होईल ते त्या पत्रकाराला कळणार सुद्धा नाही

    • @uddahvshinde8841
      @uddahvshinde8841 Před měsícem

      तुम्ही शेवटी इकडेच कसे येता 😂😂😂😂

  • @ankushtidke
    @ankushtidke Před měsícem +8

    बरोबर बोलत आहात सर आपण

  • @user-hz6zm7uo4p
    @user-hz6zm7uo4p Před měsícem +6

    ज्यांनी बातमी दिली त्यांच्यावरच कारवाई करण्यात यावी बातम्या देणाऱ्याला जेलची हवा खायला पाठवायला पाहिजे

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 Před měsícem +44

    ताईसाहेबांना बदनाम करण्याचे शडयंञ

  • @user-zj5of1kr3i
    @user-zj5of1kr3i Před měsícem +7

    या अशा मीडियावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे न माहिती घेता ताईंना बदनाम करण्याचा षडयंत्र

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Před měsícem +12

    ताई साहेबांना बदनाम करण्याचे षडयंत्र महाराष्ट्रातील काही चैनल करत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

    • @user-hz6zm7uo4p
      @user-hz6zm7uo4p Před měsícem +1

      ताईला परिणाम करणारे 12 चे लोक आहेत

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 Před měsícem +10

    ताईलां बदनाम करून कोणालाही काही उपयोग नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा चेहेरा म्हटलं तर अशा व्यक्तीला कोणी पण बदनाम करण्याचा प्रयत्न करु शकतो.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před měsícem +4

      सत्तेत यायचे वांधे आणि गप्पा मुख्यमंत्री पदाच्या.

    • @arunandhale4342
      @arunandhale4342 Před měsícem +3

      @@suhaskarkare7888 अरे बेटा पैसे वाटून सत्ता मिळवण्या पेक्षा संघर्ष चांगला. आणि मुंढे लां तर कधी पण सत्ता चालून येते.

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před měsícem +3

    Good saheb

  • @balukendre
    @balukendre Před měsícem +13

    जाने कोणी पुरावा दिलेला आहे तो समोर असला पाहिजे

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před měsícem +19

    काही फरक पडत नाही ताई साहेब ना

  • @banduavhad5295
    @banduavhad5295 Před měsícem +5

    Right 👍👍

  • @Nandujhuge
    @Nandujhuge Před měsícem +16

    जय, गोपीणाथ, जय, ओबीसी,

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l Před měsícem +9

    जय श्री राम,वंदेमातरम.

  • @bpgarje5019
    @bpgarje5019 Před měsícem +4

    वा मस्त छान

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 Před měsícem +3

    मी बी.जी.पी कार्यकर्ता आहे. मी उद्या कसा पण वागेल यात पंकजाताई काय संबंध.

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 Před měsícem +6

    कारवाई

  • @user-xx5yw6xe8k
    @user-xx5yw6xe8k Před měsícem +2

    एकदम बरोबर आहे सर.

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 Před měsícem +4

    ए बी पी माझा नाही तर एबीपी माझलेले चॅनल आहे.या चॅनलचा जाहीर निषेध.

  • @navanathbangar8303
    @navanathbangar8303 Před měsícem +5

    Great 👍 sir

  • @sunilkavishwar5186
    @sunilkavishwar5186 Před měsícem +7

    जो cheque घेतला नाही त्या च media न खूप पुरान chalvile

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 Před měsícem +3

    मिडीयाला बदनाम झालाय आहे.तो कोण आहे बातमी देणारे पोलिस ताब्यात द्या

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 Před měsícem +5

    अशा पत्रकारांवर कर्वैजहलीच पाहिजे.एवढं करून म्हणे अघोषित आणिबाणी आहे.

  • @vitthalavhad6698
    @vitthalavhad6698 Před měsícem

    बरोबर आहे सर
    कारवाई होयला पाहिजे

  • @balajisangle3432
    @balajisangle3432 Před měsícem

    अगदी बरोबर बोलत आहेत सर. आपले आभार 🙏🙏🙏

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 Před měsícem +3

    बराच मिडिया हा चौथा स्तंभ राहीला नाही.अशा प्रकारामुळे मिडिया आपले स्वतःचे नुकसान करुन घेत आहे. असे पत्रकार व चॅनल हे भ्रष्ट आहेत.

  • @ramkrushanmundhe5019
    @ramkrushanmundhe5019 Před měsícem

    🎉छान विश्लेषण 👌

  • @sanjayshekade8665
    @sanjayshekade8665 Před měsícem +7

    Abp maza nalayk aahe

  • @user-zy6er6db3z
    @user-zy6er6db3z Před měsícem +2

    ताईसाहेबाना बदनाम करण्याचे षडयंत्र

  • @dynukute4996
    @dynukute4996 Před měsícem +2

    ताई साहेबाला बदनाम करण्याचे काम मीडियावाल्यांना सुरू केला आहे मीडिया आल्यावर कारवाई झालीच पाहिजे काय झालं की ताई दिसते का दुसरे नेते नाही का

  • @user-px9xc5mz3u
    @user-px9xc5mz3u Před měsícem +2

    आय लाईक धिस रिपोर्टर 🎉🎉🎉🎉

  • @vikassoni2574
    @vikassoni2574 Před měsícem +1

    👍🏻🙌🏻

  • @mahadevmunde9612
    @mahadevmunde9612 Před měsícem

    100% मीडियावर कारवाई करायला पाहिजे ताई साहेबांनी यांना सोडू नका मीडिया बंद पडू द्यायचा

  • @amitpatil3220
    @amitpatil3220 Před měsícem +2

    सखोल चौकशी झाली पाहिजे

  • @shivajiwanve4604
    @shivajiwanve4604 Před měsícem +7

    ABP Maza ani Khandekar nalayk aahe te phakt TRP sathi Kartat

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne Před měsícem

    चौकशी झाली तेव्हाच माहीती होईलकोनकोन दोषी आहे आता कूठे मीडीयावर नावे येणे चालू झाले आहे चौकशी पूर्ण झाल्यावर सीद्ध होईल

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn Před měsícem +2

    जानुन बुजुन बदनाम करने हेतच

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před měsícem

    पंकजाताईला चेक वाल्मिक कराड यांनी आणुन दिला.

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n Před měsícem

    गोरगरीब जनतेचा तळतळाट लागतो हे लक्षात ठेवा ताई ,पत्रकार विकत घेतलेला दिसतो

  • @snehalsarkates4638
    @snehalsarkates4638 Před měsícem

    पंकजा मुंडे ताई या विषयावर काहीच बोलत नाही त्यांनी म्हणायला पाहिजे की यांच्यावर कारवाई करा

  • @AtmaramNagargoje
    @AtmaramNagargoje Před měsícem

    तीव्र कार्यवाही चे प्रकरण.

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg Před měsícem +1

    खेडकर नी चांगले काम करून टाकलाय आस म्हण आहे.का

  • @prakashnagargoje1559
    @prakashnagargoje1559 Před měsícem +2

    Maharashtrat mahila mukhyamantri bananyachi dhammmak pankaja munde yanchyakade aahe ................ani tya aata amdar jahlyamule kahijananche pot dukhtay hi khari game aahe.....

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 Před měsícem

    चौथा स्तंभावरील विश्वास उडत आहे

  • @nandakumarpatil7099
    @nandakumarpatil7099 Před měsícem

    ताईंनी किती ** दिलेत ?
    लोक उमेद नंतर नवस मुकुट अर्पण ताई योगाने हजर ; हे कळतंय आम्हाला !!

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 Před měsícem +3

    मिडीया आहे???

  • @sachinbelge5
    @sachinbelge5 Před měsícem +2

    Abp majha cha ekda office fodla na mag sagla sagten te.

  • @atmaramrawajidaware.9175
    @atmaramrawajidaware.9175 Před měsícem

    SHARAD PAWAR CHI करणी ! नारळात PANI ! मीडिया CHA MAJ उतरवा !!!

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před měsícem +1

    ABP var chaukashi kara tai

  • @vishnurakh8074
    @vishnurakh8074 Před měsícem +1

    Saheb tabadtod midiyawar karwai Keli pahije wa jel made takle pahije

  • @pradeepkendre8691
    @pradeepkendre8691 Před měsícem +1

    पंकजाताईला उपमुख्यमंत्री करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे म्हणून पंत पडद्याआडून खेळ करण सुरू केलय ताई उपमुख्यमंत्री होऊ नये म्हणून

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 Před měsícem

    जसे बदनाम करणारे बातम्या पहिल्या पानावर ठळक देतात अगदी त्याचप्रमाणे खोटे पकडले गेल्यावर पहिल्या पानावर ठळक शब्दात दोन तीन दिवस माफी मागण्याची सक्ती मीडिया वर करावी तसेच न्युज चॅनल वर पण दिवसभर फक्त माफी मागणारे व्हिडिओ प्रसारित करण्याची सक्ती करावी.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +2

    मागच्या दाराने येणाऱ्यांनी लोक मताची व मुख्यमंत्र्यांची स्वप्न बघणे चूक आहे❤

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 Před měsícem +1

      Tumhala tar magchya darane sudha haklun detil.
      Udhav thakre kay mukhya daratun aalet ka?

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Před měsícem +1

    Abp माझा हे चॅनल पाहू नये.बहिष्कार घातला जावा

  • @SopanKadar
    @SopanKadar Před měsícem

    चुकिची बातमि दाखवणार्या चायणल वर कारवाई झालिपायझे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +1

    साखर कारखाना व चिक्की कोणी खाल्ली हे लोक कधी विसरू शकत नाही❤ त्यांनी लोकमत आता विसरावी🎉

  • @balukendre
    @balukendre Před měsícem

    हि पण दिलाय पण माझ्या मर्जिन

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t Před měsícem

    माय माऊली अग्नी दिव्यातून आल्या आहेत चिंता नको..

  • @girish3218
    @girish3218 Před měsícem

    Kahi karwai honar nahi ,Devendra Fadanavis sagalyat nishkriya gruhmantri ahe. mi devendra jincha samarthak hoto pan itaka shant pana ghatak ahe,BJP sathi suddha.😢😢😢😢😢😢😢😢

  • @mandlikpr1189
    @mandlikpr1189 Před měsícem

    He Kam dhanu cha nahi

  • @Selen304
    @Selen304 Před měsícem +3

    पंकजा मुंडे चा जर काहीच संबंध नसता ना तर तिने पाहिल्याचं दिवशी येऊन सफाई दिली असती. PMO ने पूजा खेडेकर ला वापस बोलावण्याची वाट बघितली नसती.

    • @Gopinath.369
      @Gopinath.369 Před měsícem

      शेंबड्या...

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před měsícem +4

      तोह्या बायकोला विचार पहिले कोनाच्या चपला घालून ते मिश्रण तयार करून घेतला आहे

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 Před měsícem +3

      दिलीप खेडकर सुप्रिया सुळे चा बिझनेस सहकार्य आहे. शदर पवार ने पुजा ला महाराष्ट्र भेटण्यासाठी मदत केली आहे. शरद पवार ला जेल मध्ये टाकले पाहिजे.

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +1

      @@dipakphad7865 तिच्या एका batchmate ने सांगितले की तिने 100 कोटी खर्च केलेत IAS बनण्यासाठी

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 Před měsícem +3

      @@Selen304 सुप्रिया सुळे ने खासदार होण्यासाठी एक हजार कोटी दिले आहेत, अस सुप्रिया च्या कार्यकर्ते सांगत आहेत.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री ओबीसी समाज

  • @devraodongare
    @devraodongare Před měsícem

    तू कुठला चैनल आहे

    • @devraodongare
      @devraodongare Před měsícem

      तू चैनल बंद करा किंवा त्याच्यावर कार्यवाही करा

  • @anantmore1878
    @anantmore1878 Před měsícem

    Tujich bajipav

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Před měsícem

    तुम्हाला बी जे पी कडून fanding झाली का?

  • @AtmaramNagargoje
    @AtmaramNagargoje Před měsícem

    👌🏽.

  • @gajananichake9479
    @gajananichake9479 Před měsícem

    अरे पंकजा आहे कोण आमच्या भारताची एक नागरी घेण्यात येईल मग कशाला द्यायचं भिऊ नका माज करू नका

  • @mukundpatiraut6377
    @mukundpatiraut6377 Před měsícem +1

    कुणी कशाला बदनाम करेल पुजा खेडकर नावाच्या टवळीला पंकजा मुंडे उर्फ चिक्कीताई हिनेच सहकार्य केले एकाच जातीच्या असल्यामुळे हे होण शक्य आहे