Wholsale Fish Market🐠🐬मालाडचा स्वस्त मस्त मासळी बाजार🐟गर्दीचो मासळी बाजार दर्दी खवैये हजार ♥️😉😜

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 12. 2023
  • ससून डॉक भाऊचा धक्का प्रॉफिट मार्केट हे मुंबईतले मोठे मासळी बाजार आहेत. मुंबईतल्या प्रत्येक विभागात मासळी बाजार भरला जातो. मुंबईत प्रामुख्याने कोळी लोकांची वस्ती होती त्यामुळे बहुतेक कोळी बांधव मासे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे विभागा विभागांमध्ये मासे विकले जातात. असाच एक बाजार मालाडच्या पश्चिमेला भरतो. त्या बाजारामध्ये होलसेल दरात मासे मिळतात त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील बहुतेक लोक याच मासे बाजारात जाऊन मासे घेतात त्यामुळे त्या बाजारात भरपूर गर्दी असते खूप सारे दर्दी खवय्ये या बाजारात येतात आणि स्वस्तात मासे घेतात.
    हा व्हिडिओ पाहून व्हिडिओला कमेंट करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे youtube चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती🙏
    धन्यवाद
    जय हिंद 🇮🇳

Komentáře • 13

  • @vaishali7516
    @vaishali7516 Před 6 měsíci +1

    छान आहे व्हिडीओ. ईतकी ताजी मच्छी बघुन मजा वाटते.
    फक्त शुटींग दरम्यान व्हिडीओ कॅमेरा जरा कमी हलवा, त्यामुळे डोळे दुखतात.

    • @armarimaratha
      @armarimaratha  Před 6 měsíci

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 Před 7 měsíci +1

    छान व्हिडिओ दाखवत आहेस ❤

  • @raipoonam6691
    @raipoonam6691 Před 7 měsíci +2

    मलाड मच्छीमार्केट मध्ये स्वत्त मासे का विकत त ,,मलाड मार्केट मध्ये मच्छी ,,शिली ,,जास्त दिवसाची मच्छी असते म्हणुन तिथे स्वत्त विक्री होते ,,,,यावर काही उपाय होणे गरजेचे आहे ,,फोरेंसिक डीपाडमेन्ड ने लक्ष द्यायला हवे ,,,,खराब मासे विकणार्या विक्रेता वर कारवाई करायला हवे ,,,

    • @armarimaratha
      @armarimaratha  Před 7 měsíci

      ओह ... आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @vaishali7516
      @vaishali7516 Před 6 měsíci

      शिळी मच्छी नसते. पण तिकडे मच्छी जास्त प्रमाणात येते. ते होलसेल मार्केट आहे म्हणुन स्वस्त मिळते.

  • @user-lq1rp6pd6j
    @user-lq1rp6pd6j Před 6 měsíci +1

    उगीच काहीतरी सांगू नका इतके तरी स्वस्मासे नाहीत

    • @armarimaratha
      @armarimaratha  Před 6 měsíci

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏

  • @kavyaketanmane3712
    @kavyaketanmane3712 Před 7 měsíci +1

    Aamhi nehmi ethun ch macchi gheto ,sat,sunday la thodi mahang macchi aste

    • @armarimaratha
      @armarimaratha  Před 7 měsíci

      बाजार स्वस्त वाटला, अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @kolinihar
    @kolinihar Před 7 měsíci +1

    मासे वेळेस नाही विकले तर नुकसान होते....हे लक्षात ठेवून धंदा करा..

    • @armarimaratha
      @armarimaratha  Před 7 měsíci

      बरोबर आहे दादा
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏