पिंकी चिडली कश्यासाठी??👿👿 | डायरेक्ट मारायलाच उठली राव👊👊 | कडाक्याचं भांडण🤬 | Dhananjay Powar DP

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नमस्कार मंडळी
    पिंकी चिडली कश्यासाठी??👿. डायरेक्ट मारायलाच उठली राव👊👊. माझ्यात आणि पिंकिच्यात कडाक्याचं भांडण🤬
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.youtube...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #broSIS

Komentáře • 85

  • @dipakpadghan8242
    @dipakpadghan8242 Před rokem +24

    दादा तुमचे विडिओ पाहुन खूप आंनद होतो खूप छान विडिओ बनवता मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ♥️💪💯

  • @mangeshjagdhane7992
    @mangeshjagdhane7992 Před rokem +8

    आईसाहेब गावी गेलेत म्हणून आत्ता पिकींताईना पिडायालाय काय😂 मस्तच

  • @khumesh22
    @khumesh22 Před rokem +9

    मस्तच . प्रेम हव तर असं .😂😂😂😂😂😂😂😂😂
    सर्जेरावांनी डबा आणलाच पाहिजे होता😊😊😊😊😊😊

  • @akshaysatpute3998
    @akshaysatpute3998 Před rokem +12

    3 सफरचंद 1 फणस अननस आणि केळी हे भारी होत 😂😂😂😂

  • @vijayphase1850
    @vijayphase1850 Před rokem +6

    पिंकी ताई असली की विषयच हार्ड😂😂

  • @princeak282
    @princeak282 Před rokem +5

    So cute ❤❤❤
    So sweet family

  • @aforairplane
    @aforairplane Před rokem +71

    महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे 😊❤😊😊❤😊❤

  • @adesh651
    @adesh651 Před rokem +18

    दादा jiocinema वर खरच तुम्ही मराठी commentory केली तर हसून हसून मजा येईल😂 ipl मध्ये

  • @kirankadam9786
    @kirankadam9786 Před rokem +4

    बहीण भावाच प्रेम 😂😂🤘

  • @tusharkadam1719
    @tusharkadam1719 Před rokem +5

    दादा तुमचा पिचर काढलं पाहिजे ❤️💞

  • @user-nd6mw1oz9c
    @user-nd6mw1oz9c Před 3 měsíci +2

    Pinki la ka evdhi laj vatti ti anki lajayna😂😂😂😂

  • @PoojaSankpal-tz2ne
    @PoojaSankpal-tz2ne Před rokem +1

    मस्त दादा

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 Před rokem +1

    दादा बहिणीला चांगलच हिसकावून मार खातो. पण मस्त मजा येते पाहायला
    ....👌👌👌👌👌

  • @rajendrapande5665
    @rajendrapande5665 Před rokem +2

    Dada far Sundar Jay shree Hanuman

  • @rakeshkalasannawar
    @rakeshkalasannawar Před rokem +4

    Sarjerao expression 😂

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Před rokem +2

    Dada video khup chta jala
    Nice very nice ❤❤👍🔥🔥

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před rokem +4

    पिंकी हे काय बरोबर नाही... DP ला डबा घेऊन यायला पाहिजे होतीस.

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Před rokem +4

    हो हो दिला पाहिजे होता डबा दादा ला 😅😊❤

    • @sarikakhade5498
      @sarikakhade5498 Před rokem

      पण रिकामा का भरलेला डबा नुसता डबा आणला पाहिजे होता बोलत आहे दादा😂😅😜

  • @mahamadlatkar609
    @mahamadlatkar609 Před rokem +5

    मी उद्या इचलकरंजी ला कामाला येत आहे तुम्हाला बिर्याणी घेऊन येऊ का DP

  • @javedmomin4619
    @javedmomin4619 Před rokem

    superb excellent

  • @everythingistemporary8848

    Dp Bhau सर्जेराव ना जरा पिडा 🔥💯 मस्त व्हिडिओ बनतात 😂

  • @udayrajebhosale284
    @udayrajebhosale284 Před rokem +2

    खूप छान दादा

  • @rupeshkharade7704
    @rupeshkharade7704 Před rokem +1

    मस्त

  • @prashantbane6634
    @prashantbane6634 Před rokem +1

    मि हिमाचल मधुन बघताे खुप छान विड्याे असतात

  • @sumitpatil1103
    @sumitpatil1103 Před rokem +2

    Sarjya Pinki khatarnak

  • @vyankatwaghamare
    @vyankatwaghamare Před rokem +2

    👌👌👌💐💐

  • @poojasalgar6345
    @poojasalgar6345 Před rokem

    Dada खूप छान

  • @maheshmule4180
    @maheshmule4180 Před rokem +1

    दादा खूप छान ❤❤

  • @vivekjawalkote796
    @vivekjawalkote796 Před rokem +1

    Ho mi pan

  • @AvinashKhanderao
    @AvinashKhanderao Před 5 měsíci

    ❤❤❤

  • @prakashpatil-bp1bp
    @prakashpatil-bp1bp Před rokem

    1 no video ❤❤❤❤

  • @tejashreemandale5437
    @tejashreemandale5437 Před rokem +1

    पिंकी ताई मस्त 😊

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před rokem +16

    दादा आई नाही तर करमत नाही म्हणून पिंकीताई कडून मार खाता बहिण कधीच भावाला उपाशी ठेवणार नाही स्वतः हा उपाशी राहिल पण भावाला पोटभर जेवण देईल तुम्हालाच बहिणीला ञास द्यायचा नाही पण खरच जोरात बसला फटका 😂😂😂 पिंकीताई खूप छान व सुंदर दिसता 🙏🙏🙏

  • @nileshmane5555
    @nileshmane5555 Před rokem +1

    भाऊ एकच d p भाऊ

  • @irangaudapatil3057
    @irangaudapatil3057 Před rokem +1

    Chaan, paap bahinila satavu naka, sarjerao daba anayla pahije hota 😂😅

  • @varshachaudhari
    @varshachaudhari Před rokem +1

    Thala DP7....❤😊

  • @shreedharshinde4454
    @shreedharshinde4454 Před rokem +2

    Taisaheb hana ajun😂😂😂

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 Před rokem +3

    😂😂😂😂❤❤

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Před rokem

    सरज्या गप्प झाला...😂

  • @umeshsarekar9251
    @umeshsarekar9251 Před rokem

    🎉🎉🎉🎉

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Před rokem +2

    नको ग पिंकी एवढया जोरात मारू खरच लागलय त्याला .कोडगगा निरागस आहे ग .

  • @kesarevishwas430
    @kesarevishwas430 Před rokem +2

    मी कलकत्ता मधून पाहत आहे फौजी

  • @mindblowing3377
    @mindblowing3377 Před rokem

    I am from aasam guwahati

  • @Akshay-dl5dw
    @Akshay-dl5dw Před rokem +1

    Dajila la pn ana video mdhe

  • @krushnalokhande8731
    @krushnalokhande8731 Před rokem +3

    हि बहिण तुम्हाला भरपूर त्रास देती दुसरी बहिण आजिबात त्रास देत नाही अस ❓

  • @lytsletyourthoughtsspeak82

    Dp. Pinkyne aaichi univ bharun kadhli de dana dan mast 😅

  • @sunitadesai9786
    @sunitadesai9786 Před rokem +2

    लकी विनर ची साडी केव्हा देणार

  • @saritaworld160
    @saritaworld160 Před rokem +1

    😂😂😂

  • @siddhimore1827
    @siddhimore1827 Před rokem

    Tai cha aavaj chaan ahe.

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Před rokem

    आपल्या कोल्हापुरी भाषेत विडिओ सोडतोय् बोल की. 😉😂

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Před rokem +1

    Pinky blog madhe asli ki maja yete.

  • @asharaut782
    @asharaut782 Před rokem +1

    😅😅

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Před rokem +1

    पिंकीताई लय चिडल्या बरं का😮😮😮

  • @harshvardhanshinde277
    @harshvardhanshinde277 Před rokem +1

    Sangli

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 Před rokem +1

    अंकीचे लग्न झाले काय किती दिवस झाले .दिसली नाही. तीव्र

  • @giteshmore5334
    @giteshmore5334 Před rokem +2

    Dp ....Ankita la ghe tichya shivay maza nahi ......east or west Ankita is best......
    Teri ankhen bhulbhulaiya Ankita ko lao re bhaiya ...... natural video banav...tech changle.....bagh Tula aani Ankita la Marathi movie madhe gheto

  • @anaghatasgaonkar5074
    @anaghatasgaonkar5074 Před 19 dny

    Pinki rude vatate .. baki video chan

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před rokem

    😅😅😅😅😅😅😅😅

  • @vijaypawar18654
    @vijaypawar18654 Před rokem +1

    Dhanu bhau ya parbhani la me dabba deto

  • @nileshmane5555
    @nileshmane5555 Před rokem +1

    D p भाऊ महाबळेश्वर la या

  • @vishwarajvyavahare2376

    दादा आमच्या जत्रेला या,

  • @dipakpadghan8242
    @dipakpadghan8242 Před rokem +3

    माझ नावDp आहे

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 Před rokem +1

    अंकी कुठे आहे

  • @ramnath75
    @ramnath75 Před 8 měsíci

    pINKU TAI ZINDABAD😄😆

  • @alkamane636
    @alkamane636 Před rokem +2

    DP dada aata bahin pan marte tumhala 😂😂😂

  • @MVK1122
    @MVK1122 Před rokem

    Pinki tai gavatch rahte ka

  • @hindustani942
    @hindustani942 Před rokem +1

    Swatachi bahin charat nahi Ani sarjya bhaula ka bolta

  • @sandeephirve1910
    @sandeephirve1910 Před rokem

    Pinky tu hanamaricha ek video banava😢

  • @swatihirve9716
    @swatihirve9716 Před rokem +1

  • @pravinmane5271
    @pravinmane5271 Před rokem

    D.p. bhau tya amchya netya ahet.
    Adbin bolaych.

  • @amolpawar9796
    @amolpawar9796 Před rokem +2

    Tumacne aai pan hnti anie bayko pan ata bhin pan hnarch ki o dp da

  • @kiranghodake5058
    @kiranghodake5058 Před rokem

    दादा तुमच्या बहिनी तुमच्या घरी राहतात लग्नानंतर

  • @sakharamkubal9795
    @sakharamkubal9795 Před rokem +1

    डीपी दादा तुमच्या ताई चा आवाज लय मोटा आहे की हो....

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Před rokem

    😂😂😂😂

  • @ganesh.jadhav5971
    @ganesh.jadhav5971 Před rokem

    😂😂😂😂