Army Agniveer New Vacancy 2024 | Important Information | Raje Career Academy

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • अग्नीवीर - आर्मी भरतीची रॅली ही जाहीर झालेली असून अगदी आठवी पास असलेल्या उमेदवारांनाही या भरतीच्या माध्यमातून आर्मी मध्ये भरतीची संधी प्राप्त झाली आहे.
    केंद्र शासनाने लागू केलेल्या नव्या योजनेनुसार अग्नीवीर म्हणून भरती झालेल्या उमेदवारांना फक्त चार वर्ष देशसेवेची संधी मिळणार आहे आणि त्यापुढे केवळ 25% अग्नीवीर यांना पुढील काळासाठी सैन्यदलात सेवेची संधी मिळणार आहे. तसेच अग्नीवीरांना सैनिकांसाठी असलेल्या कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येणार नाही याची नोंद घेणे आवश्यक आहे.
    राजे करिअर अकॅडमीचे दहा उमेदवार अग्नीवीर 2023 मध्ये यशस्वी झाले आहेत. तसेच नव्या भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी नवी बॅच सुरु झाली आहे. त्याबद्दल अधिक माहिती 9270124054 / 7035144144 या मोबाईल क्रमांकावर मिळू शकते.

Komentáře • 3