दोडका,कारले मंडप बांधणी,तार बांस पंडाल जुगाड,तोरई नेनुआ-दोडका लागवड माहिती ridge gourd pandal system
Vložit
- čas přidán 12. 05. 2022
- Indian farmer
dodka lagvad mahiti ani maargdarshan
दोडका कारले व इतर पिकांसाठी मांडव फाउंडेशन व बांधनि कसे करावे
देशी जुगाड
दोडका लागवड माहिती
दोडका लागवड कोणत्या महिन्यात करावी
दोडका लागवड माहिती
उन्हाळी दोडका लागवड माहिती
दोडका लागवड कशी करावी माहिती आणि मार्गदर्शन दोडका पिक लागवड तंत्रज्ञान
दोडका लागवड माहिती रोग किड नियंत्रण
Dodka farming
ridge gourd farming
तोरई(नेनुआ-दोडका) आधुनिक वैज्ञानिक खेती
ridge gourd farming
गिलकी तोरई नेनुआ नेनुआ-दोडका की खेती
बहुत पैसा बचेगा
बांस के मंडप सै तैयार करने वाली खेती
बंधाई का No.1 जुगाड दस (10×) गुना ज्यादा उत्पादन
कैची पंडल बंधाई जुगाड
तार बांस बंधाई जुगाड
डबल उत्पादन वाला तार बांस पंडाल जुगाड
Pandal system for vegetable farming desi jugad technology
Dodka farming
#शेतकरी
#indianfarmer
एक नंबर माहिती दिली भाऊ असेच व्हिडिओ टाकत जावा नवीन शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे काही जणांना तार काठी कशी करावी हे हे माहीत नसते त्यासाठी भावा तुमचा व्हिडिओ खूप गरजेचा आहे धन्यवाद भावा माहिती दिल्याबद्दल असेच नवीन नवीन जुगाड टाकत जावा❤❤🎉🎉❤❤
ङड
1.नंबर खुप छान
1 नंबर माहिती दिली भाऊ असेच विडिओ टाकत जा
Good lekin market me rate nhi milta dost
माहिती खुप छान अगदी कळण्यासारखं दिल 🙏👍
खूपच छान माहिती दिलीय ....thanks
छान माहिती सांगितली भावा असेच आपले मार्गदर्शन राहु दे.
Khup शान व्हिडिओ आहे ❤
माहिती खुप खुप छान वाटली भाऊ
खूप छान समझेल आशी माहिती दिली भाऊ
खूपच छान माहिती दिलत भाऊ 1न
1 नंबर माहिती दिली साहेब आपण
छान छान माहिती दिली
Bhau khup mast ahe❤❤
Akdam chan
1च नंबर माहिती दिली आहे
धन्यवाद भाऊ
1no mahiti Dili sir thanks
Very useful information thanks 👍
खूप छान माहिती 😊
केलेला मंडप किती क्षेत्रावर मंडप करण्यासाठी खर्च किती आला
आभारी आहोत आहोत
Nice Bhai
1 no. Bhava
Keep it up ☺️
खुप भारी आहे अती सुंदर
धन्यवाद
एकदम छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
खुप छान
खुफ chhan sir.
भाऊ माहिती लय भारी दिली आहे
धन्यवाद 🙏
Superrr
👌🏻👌🏻एक नंबर
भाऊ माहिती भारी होती 👆🏻🤏🤏🏾
Bhau lai divsan pasun bandhnicha video baghat hoto.... pan sarvat yogya aani paripurn mahiti denara video tujhach aahe dhanyawad.🙏hya sarv mahiti baddal👌👌
Great👌🌺
👌👌
Super👌👌👌
Very nice
Kdkkkk daji
खूप 👍
🙏
Nice
👍👍
छान
🙏
भाऊ लई चांगल एकदम समजण्यासारखे सांगतात 🙏🙏
khup chan mahiti. koni bamboo supplier cha no milu shakel ? sadharan kiti Rs/- la padhato ek bamboo 8ft cha ? ani kiti varsha tikato ?
खूप छान माहिती.कोणती व्हरायटी आहे ही@ नांदेड
🎉🎉
Best
Bhwa 1 no me video bhagto pan tumchcarkka nahi
लय भारी माहिती दिली भाऊ अशी च बांधणी वाल घेवडा वाचावे का भाऊ?
छान माहीती दीली दोन्ही बेड मधील कीती अंतर आहे
खूप छान व्हिडिओ आहे सर एवढी बारीक सारीक माहिती कोण सांगत नाही. या दाखवलेल्या पलॲटला खर्च किती आला व निव्वळ नफा किती झाला हे सांगा. धन्यवाद माऊली.
Bhau he bhandhni je kartay tyancha number bhetel ka mla pan as karaych aahe kay majuri ghetil
Bambi kiti fut inch aahet v kiti antravar ek aahe
Nagali sati saga
40aar sathi bambu kiti lagtat te sanga
हे नियोजन कार्ण्यान्य करिता लोक अस्तत का apn he स्वतआ ही करू सकतओ?
खूप छान माहिती ,gbu दादा, वाल पिकाचा मंडप बांधणीचा विडिओ बनवा ,plz
हो बनवतो
दादा माहीती भारी होती 👍
🙏
Tumcha mobile number deta ka
Dada phone number dya
👌👍
सर सर एका एकराला किती बांबू लागतात
दोरा कोणता आहे
मोठि रील कुठे मिळेल
भावा गांव kont re
बांबू किती लागतात एकरी
1 kathi kiti rs la midto bhau
नंबर एक माहीती भाऊ काठी किती फुटावंर लावावी
10 ते 12 फुट अंतरावर आहे
Bambu kiti ft lamb ahe
8 ft
bhava ha mandav ubha rahat nahi vadal aale ki padato, vajan pelat nahi tyala..ani tu fakt 2 bajune taan kadala ahes to chukicha ahe taan 4 bajun kaad
दोरा कसला वापरला आहे
Crop net lavle tar chalel ka
हो चालेल ऊंची ८ फुट पाहिजे
@@user-ub4oo4ow2x pp0p
pp0p
0
Pep papa l
दोरा कोणता वापरतात.
दोरा किती लागते 10 गुंठे साठी
Dhaga konta aahw
साधा दोरा
सर कारले पिकासाठी किती बाय किती अंतर करावे व आता लावले तर चालेल का
हो आता लावले तरी चालेल कारन लागवड कमि आहे बाजारभाव चांगला मिळेल, व्हिडिओ मध्ये सांगितले आहे सर ६ फुटावर बेड काडा.....
चवळि ला पन चालेल का दादा ही सिस्टम
हो चालेल पन उंची कमी करावि लागेल
फोन नं टाका..मंडप तयार बांधीव भेटेल का...
ओरिजनल शेतकरी भाऊ तुमचा drip मलचींग चा व्हिडिओ आहे का
फुडचा व्हिडिओ तोच येनार आहे सर 🙏
सरीचे अंतर किती आहे. बांबु किती अंतरावर आहे
सरीचे अंतर ५ फुट आहे आणि बांबू १५ फुटांवर आहे
Sir वरती जे बोलता ते नाही होत व्यवस्थित वेली जात नीट
या पधतित एकरी तार आणि काटी किती लागली
एक एकर तार १२गेज२३०किलो काठी ९००ते१०००
Bamboo milat nahi bhau
Nira Pune jilha
अर्धा एकर ला किती खर्च येइन
21500
लाकूड किती फुटावर रवायचे
10 ते 12 फूट अंतरावर
दादा अंगलिंग परवडन ना
हा परवडेल की ते कायमस्वरूपी झाले मग
Tumcha namdar dya
9370495293
मो.नंबर सेंड करा.मला माहिती विचारायची आहे.टेजीग बद्दल
बांबू स्वस्त नाहीत
कैची मारलेले बांबू खोल गाडले का वरतीच आहे
वरतीच आहे 4 इंच खाली गेलेत
दादा शेतकरी भाऊचा नंबर पाहिजे
9370495293
कशाचा मंडप आहे कारली का दोडका
दोन्हीला पन चालतोय
बांबू किती अंतरावर आहे
10/12 फुट अंतरावर आहे
@@user-ub4oo4ow2x टोमॅटो चा पण प्लॉट आहे का
दादा खुंट्या किती फुटी आहेत
3 फूट
दादा बांबू कोणत्या मार्केट ला भेटेल नांदेड मध्ये पस्तीस चाळीस रुपये लागतात नऊ फुटी काठी साठी
हीकडे ३५ ला आहे ९ फुटी बांबू
निरा
धन्यवाद🙏
धागा कुठला वापरला
साधा पांढरा दोरा
अण्णा बांबू चा रेट काय आहे
32 rs
पडत नाही का ऐक कटी वर
नाही पडत चार बाजूंनी तार आहे त्याला
खुप छान माहीती
Contact no pl share. 🙏🏻
तुमचा मोबाईल नंबर सेंड करा
Nice