20 ओळख थोरांची भाग 2 दादाजी रामजी खोब्रागडे Dadaji Ramaji Khobragade || OLAKH THORANCHI ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2021
  • दादाजी रामजी खोब्रागडे
    वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या संशोधक शेतकऱ्याने हंगामाच्या काळात मुलीच्या दीड एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग
    केले. त्यांनी तांदळाच्या एकूण आठ जाती शोधून काढल्या आहेत. या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषिभूषणसह अनेक
    पुरस्कार मिळाले आहेत. अवघ्या दीड एकर शेतावर प्रयोग करणारा असा हा शेतकरी.

Komentáře • 2