10 लोकांसाठी पावभाजी, 2 किलो पावभाजी परफेक्ट प्रमाणात रेसीपी। घरची पार्टी असो वा ऑर्डर अचूक रेसीपी

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 05. 2021
  • 10 लोकांसाठी पावभाजी, 2 किलो पावभाजी परफेक्ट प्रमाणात रेसीपी। घरची पार्टी असो वा ऑर्डर अचूक रेसीपी
    Ingredients / साहित्य -
    1 Kilo पाव भाजी / 1 किलो पावभाजी (5 लोकांसाठी)
    Potato / बटाटा 400gms
    Cauliflower / फूल कोबी 125 gms (weight without steam/ देठ काढून वजन)
    Peas / मटार 125gms
    Capsicum / ढोबळी मिरची 100gms
    Onion / कांदा 125gms
    Tomatoes /टोमेटो 200gms
    Oil / तेल 4 tbsp 40gms
    Butter / बटर 50gms
    Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 2 tsp
    Kashimiri red chilly pw / काश्मिरी मिरची पावडर 2 tsp (10gms)
    paavbhaji masala (everest) / पावभाजी मसाला (एवरेस्ट) 3 tsp (15-20gms)
    Kasuri methi / कसूरी मेथी 1 tbsp
    Salt / मीठ 1&1/2 tsp (10-15gms)
    Water / पाणी 2 cups (400ml)
    ***
    Ingredients / साहित्य -
    2 Kilo पाव भाजी / 2 किलो पावभाजी (10 लोकांसाठी)
    Potato / बटाटा 750gms
    Cauliflower / फूल कोबी 250 gms (weight without steam/ देठ काढून वजन)
    Peas / मटार 250gms
    Capsicum / ढोबळी मिरची 200gms
    Onion / कांदा 250gms
    Tomatoes /टोमेटो 300gms
    Oil / तेल 8 tbsp 80gms
    Butter / बटर 100gms
    Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 3 tsp
    Kashimiri red chilly pw / काश्मिरी मिरची पावडर 3 tsp (15gms)
    paavbhaji masala (everest) / पावभाजी मसाला (एवरेस्ट) 6-7 tsp (30-35gms)
    Kasuri methi / कसूरी मेथी 1 tbsp
    Salt / मीठ 3 tsp (25-30gms)
    Water / पाणी 3 cups (800ml)
    ***
    Ingredients / साहित्य -
    4 Kilo पाव भाजी / 4 किलो पावभाजी (20 लोकांसाठी)
    Potato / बटाटा 1.5 kgs
    Cauliflower / फूल कोबी 500 gms (weight without steam/ देठ काढून वजन)
    Peas / मटार 500gms
    Capsicum / ढोबळी मिरची 400gms
    Onion / कांदा 500gms
    Tomatoes /टोमेटो 600gms
    Oil / तेल 150gms
    Butter / बटर 200gms
    Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 6 tsp
    Kashimiri red chilly pw / काश्मिरी मिरची पावडर 6 tsp (30gms)
    paavbhaji masala (everest) / पावभाजी मसाला (एवरेस्ट) 12-13 tsp (60-70gms)
    Kasuri methi / कसूरी मेथी 1 tbsp
    Salt / मीठ 5 tsp (50-60gms)
    Water / पाणी 6 cups (1.5 litre)
    #10लोकांसाठीपावभाजी
    #1किलोपावभाजीप्रमाण
    #2किलोपावभाजीप्रमाण
    #20लोकांसाठीपावभाजी
    #पावभाजी
    #paavbhaji
    #paavbhajiforparty
    #paavbhajirecipemarathi
    #पावभाजीरेसीपी
    #परफेक्टप्रमाणातपावभाजी
    #paavbhajiforfoodbusiness
    #paavbhaji
    #homemadefood
    #foodorder
    #howtomakepaavbhaji
    #paavbhajimarathi
    **Recipe By Saritas Kitchen**

Komentáře • 1,1K

  • @girijap9763
    @girijap9763 Před 2 lety +153

    हॅलो ताई मी गिरीजा माझा फूड बिझनेस आहे कल्याण ला पण ऑर्डर घेताना काही वेळा माझ्या कडून खूप जास्त किंवा कमी व्हायच्या ऑर्डर म जास्ती झाली की घरात खा नाहीतर म कमी पडल की डबल करा पण तू सांगितलेल्या प्रमाण वापरून मी 20 लोकांची पावभाजी केली ऑर्डर ची अचूक प्रमाण आहे तुझं ऑर्डर दिलेले कस्टमर खुश आणि घरात उरली पण नाही तुझं इतकं प्रमाण अचूक आहे हॅट्स ऑफ तुला
    मी बऱ्याच गोष्टीत तुझे व्हिडीओ बघून प्रमाण घेऊन करून बघितल आहे खूप उपयोगात येतेय
    तुला खूप खूप धन्यवाद
    मला तुझ्याशी बोलायला आवडेल तुझा नंबर दिलास तर

  • @diptifadke9659
    @diptifadke9659 Před rokem +73

    सरिता, इतक्या लहान वयात इतके अभ्यासपूर्ण पदार्थ दाखवतेस, प्रमाण पण अचूक असतें.60 वर्ष उलटलेली मी तुझे रेसिपी पाहून पदार्थ करते. फार छान आणि नेटके पणाने दाखवतेस, खूप कौतुक वाटते. अशीच उत्तरोत्तर प्रगती कर. माझ्या खूप शुभेच्छा!!

  • @madhavidhane1727
    @madhavidhane1727 Před 3 lety +15

    सरिता मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली. अगदी अभ्यासपूर्ण. Thank you very much👍👍👌👌👌👌

  • @shubhangisapate5661
    @shubhangisapate5661 Před 5 měsíci +2

    मी डॉक्टर असून ४० लोकांसाठी इतक्या आत्मविश्वासाने आणि इतकी बिनधास्तपणे पावभाजी बनवू शकले आणि ते ही खूप वाहवा मिळवून .. खरच खूप खूप धन्यवाद माझा confidance वाढविल्या बद्दल . मी ६ लोकांसाठीच फवत आधी बनविणारी आज एवढे मोठे धाडस करू शकले .😊😊😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      Wow khup chan..असेच रेसिपीज ट्राय करता रहा...नक्की छान होतील सगळे पदार्थ .thanks

  • @swatianap5915
    @swatianap5915 Před dnem

    Bhaji banun test keli & mazya todatun. Ek shabad baher padala sarita i❤you😊

  • @sheelasawant6836
    @sheelasawant6836 Před 3 lety +4

    आज मी या पद्धतीने पाव भाजी केली ,खूप छान झाली.सर्वांना खूप आवडली. थँक्स

  • @sonikitchens
    @sonikitchens Před 3 lety +10

    मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात गेल्या वर्षा पासून मी तुझा चॅनेल बघत आहे खूप छान बोलतेस तू i like you &manu, parth

  • @Samruddhilifestyle
    @Samruddhilifestyle Před měsícem

    Me try keli tai tuzi recipe mzya guest la khup avdli ...ekdam perfect measurements tqsm taiii❤❤❤

  • @Suvarnavaidya-kn1zq
    @Suvarnavaidya-kn1zq Před 14 hodinami

    खूपच छान केली भाजी👌

  • @shubhangikanade7157
    @shubhangikanade7157 Před 3 lety +9

    Thanks Tai...for this requested recipe..👍👍🙏

  • @Sameerkurade
    @Sameerkurade Před 3 lety +5

    I tried to make recipes, very nice very simple good excellent dishes like this.

  • @prdalvi634
    @prdalvi634 Před rokem

    सरिता आज मी तुझ्या प्रमाणे 40 माणसासाठी पावभाजी , तवा राईस, आणि गुलाबजाम बनवले, सगळेच खूप छान झालेत, प्रमाण एकदम perfect, hats off u. तुला खूप खूप धन्यवाद.

  • @sunitakute1661
    @sunitakute1661 Před 2 lety +1

    Thank you. Mi keli tumchya paddhatine pavbhaji. Khup sundar zali. Perfect.

  • @rajashribagul3758
    @rajashribagul3758 Před 3 lety +6

    I tried your receipe and it turn out so awesome , thanks 🙏❤️

  • @pratibhamukhopadhyay916
    @pratibhamukhopadhyay916 Před 3 lety +3

    सर्व बायकांना उपयोगी पडेल.प्रमाण दिल्याने व खूप छान पद्धतिने रेसीपी दिल्याने,आत्मविश्वास वाढेल व पदार्थ करणे सोपे जाईल.खूप धन्यवाद

    • @nandabhor8414
      @nandabhor8414 Před 3 lety

      खूप छान माहिती दिली

  • @baisaslittleworld263
    @baisaslittleworld263 Před rokem

    Maine aaj mere ghar par banaya perfect bani thank you man, Yt par koi measurement nahi sikhata aapne bata kar bhoht accha kaam kiya

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 Před rokem +1

    खूप छान झाली भाजी ताई मी बनवली सगळ्यांना आवडली धन्यवाद तुमची रेसिपी मी पाहून भाजी बनवत असते

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 Před 3 lety +7

    सरीताताई, आज तुमच्या या पद्धतीने पावभाजी बनवली, खूप छान झाली. तुम्ही जे दहा माणसांचे प्रमाण दिलेत त्याच्या आधाराने सात जणांसाठी केली . खूप सुंदर प्रतिसाद आला. तुमचे हे काम खूप कौतुकास्पद आहे . याआधीही मी पनीर दम बिर्याणी केली होती आणि आज पावभाजी. देव तुमचे खूप कल्याण करो. हीच सदिच्छा.

  • @yashmalwadkar2020
    @yashmalwadkar2020 Před 3 lety +7

    खुप छान व सोप्या पध्दतीने सांगितले.

  • @sharmilagawade9727
    @sharmilagawade9727 Před 3 lety +1

    Mam great
    Me try keli aaj pavbhaji
    Wow prefect zali
    Maste resto. Stayeal test aali .thnku very much👍

  • @bhupalivaze5222
    @bhupalivaze5222 Před rokem

    मी आजच केली होती. खूपच चविष्ट झाली पावभाजी. आणि प्रमाणही अगदी योग्य. तुमची समजवण्याची पद्धतही खूप छान आहे.

  • @ashasurve5958
    @ashasurve5958 Před 3 lety +27

    तुमच्या मुळे आमच्या सारख्या महिलांचा स्वयंपाकातला आत्मविश्वास वाढतो.

  • @rekhapatilskillword1177
    @rekhapatilskillword1177 Před 3 lety +12

    Best खरच अभ्यास पुर्ण अनुभवी महिती

  • @neelaadlok6546
    @neelaadlok6546 Před rokem

    नमस्कार ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे
    20लोकांसाठी पावभाजी केली होती
    वेगळी प्रीपेरशन आहे म्हणून खूप तारीफ झाली आणि चव तर खरच खूपच छान होती शिवाय अगदी बरोबर पुरली ना जास्त ना कमी .धन्यवाद हा शब्द खूप तोड़का पड़ेल कदाचित तरी खूप खूप धन्यवाद

  • @bhavanagandhari8798
    @bhavanagandhari8798 Před 8 dny

    Very nice pava bhaji sarti tai 😋😋😍😍

  • @srinivasansrinivasan5195
    @srinivasansrinivasan5195 Před 3 lety +5

    If it is with English subtitles definitely it would reach world

  • @sangeetachacko6101
    @sangeetachacko6101 Před 3 lety +3

    Thanks a lot dear. I was going to request you for this recipe. We need a perfect praman recipe of pav bhaji even for a small function at home. Pl do show us more recipes like misal tawa pulao wada etc

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 lety

      Sure.. Thanks 😊

    • @HappyKidz21
      @HappyKidz21 Před 2 lety

      @@saritaskitchen Hello... Vdo is very informative.. but I have a question.. please reply.. I want to make pavbhaji fr 30 people.. but I m making second side dish (dum Biryani)with pav bhaji as well. So how much kg should I make pavbhaji ? Should I make only 3 kg for 30 people?? Please reply asap...I need your suggestion🙏

  • @supriyavg
    @supriyavg Před 2 lety

    ताई प्रमाण अगदी perfect सांगितले. घराची मंडळी खुश झाले. एक tip share करतेय मी एक उकडलेला बीट किसून घातला त्यामुळे छान लाल रंग आला भाजीला

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 2 lety

      हो बीट पण वापरतात.. पुढील वेळ मी नक्की वापरेन.. धन्यवाद ताई 🙏😊

  • @nehavaidya241
    @nehavaidya241 Před 2 měsíci

    Ashakya bhari pavbhaji . Mi aaj ekahi preman ikade tikade n karata bhaji keli
    Farach mast
    Thank you

  • @ajinkyasalunke69
    @ajinkyasalunke69 Před 3 lety +4

    This series is lit.!❤️☀️😍🙏

  • @mayursatale
    @mayursatale Před 3 lety +4

    पावभाजी is ♥️

  • @suvarnapanchal3117
    @suvarnapanchal3117 Před rokem

    Thanks Tai, तुम्ही प्रमाण सांगता.कारण मी सुध्दा ऑर्डर घेते. त्यामुळे मला खूप मदत होते.अजून असे बरेच रेसिपी सांगा ज्या मोठया प्रमाणात घेतो.जसे की birthday party sathi बनऊ शकतो. तुमच्या रेसिपी सुद्धा छान असतात.

  • @gopalmahajan8561
    @gopalmahajan8561 Před 2 měsíci

    I m proud of you Sarita ji thanks for your better guidance to me..,.

  • @mayurikulkarni7978
    @mayurikulkarni7978 Před 3 lety +3

    Hiii tai mala pn food business start karaychy ..tujha last video ani saglya hotel style food series khupch fayda hotoy tyacha..thank you

    • @motivationkida407
      @motivationkida407 Před 3 lety

      czcams.com/video/IIkfXDQear4/video.html

    • @user-kq7dn2cd2g
      @user-kq7dn2cd2g Před 3 lety

      घरच्या घरीच पाणी पुरी कशी बनवावी लागेल अशी अपेक्षा आहे व्हीडिओ लवकर पाठवा

  • @shalaka_toraskar6684
    @shalaka_toraskar6684 Před rokem +1

    Hi Sarika, I made this pav bhaji for 20 people on my daughters birthday and it came out very tasty every one loved it. Used your ditto measurements … a big thanks 😊

  • @narensathaye53
    @narensathaye53 Před 3 lety

    तुम्ही जे प्रमाण दिलं आहे ते खूपच महत्वाचं आहे. लोकांना कळत नाही की 10 जणांना किती साहित्य लागेल , माझ्या दृष्टीने रेसिपी बरोबर हे ही खूपच आवश्यक आहे. ह्यापुढे ही प्रमाण देत चला. सगळ्यांना खूप उपयोग होईल

  • @sapnalokhande6000
    @sapnalokhande6000 Před 3 lety +8

    Tai colour nahi aala jast.
    Beet takav thod colour chhan yeto.
    Aani khar sangu ka pani jast zal apan garam pavbhaji panat vadhto thand nahi.

    • @motivationkida407
      @motivationkida407 Před 3 lety +1

      czcams.com/video/IIkfXDQear4/video.html

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 lety

      हो बीट नव्हते घरात.. आणि video मध्ये सांगायचे विसरले 😐
      नंतर घट्ट होतेच, गरम केली तरी... जास्त लोक असतिल तर सारखी गरम करावी लागते ना..
      हो तुम्हाला अजून दाटसर हवी तर नक्किच बनवू शकतो. 😊
      But thanks for suggestion dear.. ❤️❤️

  • @lalithanageshwaran536
    @lalithanageshwaran536 Před 3 lety +11

    Thanks very much for this recipe i tried in your method and the pavbhaji came out excellent all of them liked in my house 👌👌👌

  • @aparnasawant9713
    @aparnasawant9713 Před 3 lety

    खूपखूप धन्यवाद अतिशय उपयुक्त माहिती. त्यामुळे अॉर्डर घेताना सोपे होईल.

  • @smitamore75
    @smitamore75 Před 3 lety +1

    🙏 मी तुमच्या बरयाच receipe try केल्या खुपच chan झाल्या, सोप्या भाषेत तुम्ही व्यवस्थित काही confuse न करता सांगता
    मस्त्त👌👍🙏 ताई!!!

  • @rajashreemagare2006
    @rajashreemagare2006 Před 3 lety +3

    Superb 👌👌

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před 3 lety +12

    भाजी छान 👌 तुम्ही घरात दोघे व दोन मुले,व पावभाजी दहाजणांची काय करणार एवढ्या भाजीचे ? सहज कुतुहल म्हणून विचारले.😀😍

    • @radhikajadhav7389
      @radhikajadhav7389 Před 3 lety

      Mla pn ? Hota

    • @swayamsakshamtalks6993
      @swayamsakshamtalks6993 Před 3 lety

      ho mala pan tech bolaych

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 lety +24

      घरात आणि शेजारी 😇
      किंवा माझ्या कामवाल्या मावशी बनवते वेळेस असतिल तर त्यांना असतो गरम डबा... 😊

    • @janhaviapte8081
      @janhaviapte8081 Před 3 lety

      @@saritaskitchen Great 🙏

    • @preetitanksale6459
      @preetitanksale6459 Před rokem

      @@saritaskitchen kiti chan

  • @pallavitendulkar1291
    @pallavitendulkar1291 Před 3 lety

    खूपच सुंदर... छान.. रेसिपी आहे
    मी आज केली... एकदम परफेक्ट... अगदी same restaurant style...Very very Thank u Madam

  • @nishantc5998
    @nishantc5998 Před 2 lety

    सरिता ताई खूप अचूक टिप्स मी वाटाणा जास्त वापरायची त्यामुळे चव थोडी वेगळी लागायची आत्ता तुझ्या पद्धतीने तयार करून पाहीन गूड नाईट ताई

  • @swapnasalvi5618
    @swapnasalvi5618 Před 3 lety +7

    लाकडाचं मध्ये माझी नोकरी गेली काय करावे हे सुचत नव्हते...
    पण तुमचे video बघून वाट सापडतील आहे असे वाटत आहे🙏🙏🙏

  • @SalveSir
    @SalveSir Před měsícem +1

    तुमचे वीडियो पाहुन फूड बिझनेस करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. धन्यवाद ताई!

  • @shilpapatil8003
    @shilpapatil8003 Před 2 lety

    ताई आज मी तू दिलेल्या प्रमाणात 10 लोकांची पावभाजी बनवली, एकदम मस्त पण झाली आणि प्रमाणात झाली, thank you tai, घरात सगळ्यांना आवडली पावभाजी

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap Před 3 lety

    खुपचं छान आहे पावभाजी अप्रतिम 👌👌👌👌

  • @pallavik2845
    @pallavik2845 Před 3 lety

    Khupach tasty and yummy Pavbhaji👍🏻👍🏻😋😋

  • @snehamandlekar1526
    @snehamandlekar1526 Před 2 lety

    Same ashich bnvli mi aaj ek no zaliy paav bhaji... Thnks Sarita tai

  • @renu114
    @renu114 Před 2 lety

    U r the best. Tumhi dilelya pramana nusar mi pav bhaji keli. Saglyanna khup aawdli an mhnje nit pramanat zali. Asech sarv recipes che 10 lokanche an 5 lokanche praman sanga. Thanku so much khup easy an chan explain karun sangitlya baddal. Great job👏👏👍

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog Před 3 lety +1

    Khup chan mahiti sangitli... 👌👌👌👌👌👌👌

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 Před 3 lety +1

    खूप छान बनवता रेसिपी आणि सांगता पण मस्त व्यवस्थित समजत सगळं

  • @padminiparab934
    @padminiparab934 Před 2 lety

    नमस्कार दी मी ही रेसिपी कालच माझ्या सासूच्या वाढदिवसा निमित्त बनवली अतिशय अप्रतीम. झाली होती पाव भाजी...😋😋 सर्वांना खूप आवडली ..मी खूप आभारी आहे ...एक नंबर सुगरण आहेस तू😘😘😘

  • @snehalraut8966
    @snehalraut8966 Před 2 lety

    गोड स्वरात, चटकदार पावभाजी ची , खुमास दार रेसिपी, सुंदर मेजवानी 👌👌👍

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 3 lety

    खुपच छान रेसिपी आणि माहिती दिली धन्यवाद

  • @chemistryworldbyvandana1077
    @chemistryworldbyvandana1077 Před 4 měsíci

    In my 26 years marriage life first time i made perfect pav - bhaji thank you Maam😊😊😊❤

  • @kalpanajoshi7946
    @kalpanajoshi7946 Před 10 měsíci +1

    मी पणकेली10,जणांसाठी बरोबर झाली. कमी पण नाही .जास्त पण नाही बरोबर झाली मस्तच झाली सगळे खुश झाले

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci +1

      अरे व्वा! छान, धन्यवाद

  • @pankajlokhande6789
    @pankajlokhande6789 Před 2 lety +1

    I have tried this recipe today, it is a very easy recipe and in taste all the people should try this recipe once.

  • @mangeshjedhe744
    @mangeshjedhe744 Před 2 lety

    Thanks tai Mazi pav bhaji khoopch testy yummy zali. सर्वांनी भरपूर खाल्ली amazing.😋😛

  • @artisonawane9046
    @artisonawane9046 Před 3 lety +1

    Thank you..we can really get actul idea with its costing....❤️

  • @rajeshmane5888
    @rajeshmane5888 Před 2 lety

    खूप छान टिप्स दिल्या होत्या घरगुती पध्दतीने पावभाजी खूपच छान झाली होती👌👌

  • @jayachaplot329
    @jayachaplot329 Před 2 lety

    30 members ko pav bhaji bht achi lagi thank you mam share karne ke liye

  • @vandanavaidya4712
    @vandanavaidya4712 Před 3 lety

    खूपच छान अगदी बरोबर माप सांगितले त्या प्रमाणे केली खूपच छान झाली.

  • @patilpatil1704
    @patilpatil1704 Před 3 lety +1

    Khup helpfull recipe ahe tai asch video takt raha khup madat hoty

  • @bangbang7372
    @bangbang7372 Před 3 lety +1

    Khupch chan sangitali pavbhajichi sopi padhatt Thanks mam

  • @user-pj8tj8ts4k
    @user-pj8tj8ts4k Před 4 měsíci

    Tai tumhi sangitlypramane amhi pavbhaji keli khup chan zali Thank U...

  • @veenavilaspallav8555
    @veenavilaspallav8555 Před 3 lety

    खूपच छान आणि समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान

  • @user-fh4oi4oq8z
    @user-fh4oi4oq8z Před 11 měsíci

    Tumchya recipe cha video pahun mi paobhaji banvali sarvana evdhi awadli ki sarv jan mala khup compliment det hote thanks to you tai for sharing recipe with perfect measurements tips and tricks

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 11 měsíci

      अरे व्वा! छान 👌👍धन्यवाद

  • @neetajadhav6337
    @neetajadhav6337 Před 6 měsíci

    खूपच सुंदर रेसिपी, मी आज बनवली सर्वांना खूपच आवडली, तुमचे मनापासून धन्यवाद ताई

  • @krutikajoshi1932
    @krutikajoshi1932 Před 3 lety

    खूप छान आणि सोप्या शब्दात तुम्ही receipe समजावून सांगता. तुमचा video पाहायला मला खूप आवडतो. धन्यवाद

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 2 lety

    खुप छान ताई धन्यवाद तुमच्या रेसिपी मीं नेहमी पाहत असते आणि मेनू बनवत असते खुप छान होतात तुमचे प्रमाण बरोबर असते

  • @premasclasses350
    @premasclasses350 Před 6 měsíci

    प्रमाण अगदी perfect.तिळाचे लागु soft छान झाले.👌👌👍👍

  • @rutujapatil3833
    @rutujapatil3833 Před rokem +1

    Mi pavbhaji try keli , khupach mast zali , thank u tai

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Před 3 lety

    खूप छान टिप्स दिल्यात् ताई ,खूप छान झाली आहे पाव भाजी ,👌🏻👌🏻

  • @shruteeamolrane9274
    @shruteeamolrane9274 Před rokem

    मी केली पावभाजी तुम्ही सांगितलं तशी अगदी त्याच प्रमाणे इतकी चविष्ट झाली.. खुप खुप thank you सरिता ताई,तुमच्याकडून खुप शिकायला मिळते.. 🙏

  • @priyajagtap1538
    @priyajagtap1538 Před 2 lety +1

    I tried ur recipe .it was sooo yummy 👌👌 thanku sarita tai 🙏

  • @lifeupdates3396
    @lifeupdates3396 Před 2 lety +1

    Evdhe videos aahet restaurant style pavbhaji che pan... This recipe is incredible...

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade Před 3 lety

    खुप छान माहिती आहे.....आमच्यात नातीच्या वाढदिवसाचा मेनु नेहमीच हा असतो..एकदम झकास होईल आता पाव भाजी...thanks

  • @nagnamratag2568
    @nagnamratag2568 Před 2 lety +1

    Thank you for the perfect recipe n perfect mesurement..i tried it today..fr my husband's birthday party..It turned out awesome:) :)

  • @sudhabokil8552
    @sudhabokil8552 Před 2 lety

    आपली पाव भाजी करण्याची कृती छान आहे. मी अश्या पध्दतीने पावभाजी केली . सगळ्यांना खुप आवडली.धन्यवाद

  • @anujavaishampayan4428
    @anujavaishampayan4428 Před 2 lety

    धन्यवाद. प्रमाण आणि रेसीपी दोन्ही छान

  • @archanamahale8799
    @archanamahale8799 Před 3 lety

    खूप छान आणि सोपी पद्धत nakki try करेल 👌👌😊

  • @girijamehendale2921
    @girijamehendale2921 Před rokem

    thnq so much......Mi hya tips follow Karun pavbhaji keli...khup chhan Ani pramanat zali

  • @krushnagames4847
    @krushnagames4847 Před 4 měsíci

    खुप छान बनली पावभाजी तूम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतले खुप खुप धन्यवाद. सरिता ताई.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @meenawaghmare3152
    @meenawaghmare3152 Před 2 lety

    खुप मस्त झाली होती पावभाजी तुमच्या पध्दतीने केली सगळांना खुप आवडली.ताई

  • @seemachhapwale3726
    @seemachhapwale3726 Před 2 lety

    Aj mi dakhvlya pramane mi pavbhaji banvali. Khupach Chan zali. Thanks 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashadeshmukh7509
    @ashadeshmukh7509 Před 3 lety

    गृहिणी साठी किती काळजीपूर्वक मला तुझा खुप अभिमान वाटतो सगळ किती छान सांगतेस तु सांगितलेल्या गोष्टी मला करायला आवडतात पन्नासिनंतरची माझी गोड खुप खुप गोड माझी मैत्रीण 😊🥰

  • @rajratnakore1665
    @rajratnakore1665 Před měsícem

    Very tasty and simple recipe Tai.

  • @vedantgosavi6859
    @vedantgosavi6859 Před 3 lety

    ताई खूप च छान आणि महत्वपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे रेसिपी लगेच समजते , घरी पाहुणे आल्यावर किती प्रमाणात करावेत हे समजते, त्यामुळे कमी किंवा खूप जास्त असे न होता प्रमाणात होते व अन्नाचं नुकसान होत नाही खुप महत्वाची माहिती , आभारी आहे ताई

  • @arunabendre5561
    @arunabendre5561 Před 3 lety

    खूप छान सांगता टिप्स सहित धन्यवाद तुमच्या पध्दतीने करून बघीन नक्की पावभाजी 😊

  • @vaishalifale6229
    @vaishalifale6229 Před 2 lety

    Tai tua sangtyla pramane mi aaj pav bhaji keli hoti khup chan zali hoti tnx tai

  • @jankipatil8080
    @jankipatil8080 Před 3 lety

    Khup chan mahiti deta tai me tumchya resipi pahun 10 lokansathi pav bhaji banvale aani khup chan zali thank 🙏you

  • @meenapalande7283
    @meenapalande7283 Před 9 měsíci

    Tai me maza customer la tuhmi sagilya pramane pavbhaji banaun dili khup khup zali hoti. Feedback khup khup ala. Thank you sarita tai. ❤❤❤😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      Nice👌👍keep it up. All the best for the future endeavors.
      My pleasure.

  • @harnishvanjara2945
    @harnishvanjara2945 Před 3 lety +1

    Very informative and explained in detailed one can follow easily how easy way you have given! Also keeping usual professional taste, thanx to share...

  • @Manisha-tl3tu
    @Manisha-tl3tu Před 2 měsíci

    Sarita tai khup chan jhali pavbhaji 😊😊

  • @sunilayare327
    @sunilayare327 Před 2 lety

    खुप छान उपयुक्त माहिती.धन्यवाद

  • @ashwininikam6337
    @ashwininikam6337 Před 2 lety

    Me kal ch pav bhaji bnvli tumhi sangitli agdi tshi...... Ghari saglyana khup aavdli...... Thank you so much

  • @swapnaiyer7745
    @swapnaiyer7745 Před 2 lety +2

    All family members are very happy...the entire credit goes to you as I did exactly the same way you had guided in the video

  • @yasminmulani1692
    @yasminmulani1692 Před 4 měsíci

    Mene iftar ke liye pav bhaji banai thi it became awesome.so tasty 😋 thanks dear u r doing good job love you ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      Wow..really nice...thank u so much for watching and trying.