Vitamin B12 मुलांमध्ये ओळखायचं कसं? | Ft. Dr. Liza Bulsara | ChikuPiku Expert Talks
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- Vitamin B12 मुलांमध्ये ओळखायचं कसं?
मुलांच्या शारीरिक वाढीसाठी Vitamin B12 खूप आवश्यक आहे पण आपल्या मुलांमध्ये Vitamin B12 आहे का हे कसं ओळखायचं? याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करत आहेत - डॉ . लिझा बलसारा (Pediatric-Hematogist-Oncologist)
त्या मूळच्या गुजरातच्या आहेत, त्यांचं संपूर्ण शिक्षण गुजराती मधून झालेलं आहे. त्या सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये Pediatric-Hematogist-Oncologist म्हणून काम करत आहेत. त्यासुद्धा एक आई आहेत. चिकूपिकूच्या प्रेक्षकांसाठी त्या मराठी/हिंदी भाषेमध्ये संवाद साधणार आहेत.
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
Watch the full video here - • मुलांमध्ये Vitamin B12...
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
#chikupiku #kids #positiveparenting #experttalks #kidsvitamins #vitaminb12 #vitaminb12deficiency #parentingfun #parentingexpert #parentingkids
To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/...
Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks