कैकडी महाराज मठ पंढरपूर...

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 11. 2021
  • कैकाडी महाराज मठ पंढरपूर खूप सुंदर पंढरपूर मधील ठिकाण आहे .येकदा नक्की येऊन भेट द्या .राम कृष्ण हरी माऊली .🙏

Komentáře • 48

  • @user-zh5xx4un8n
    @user-zh5xx4un8n Před 11 měsíci +1

    खूप छान वाटल🙏🙏🌺🌺🌺🌼💮🌸

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली..... अगदी छान..

    • @samir_raut_vlogs1143
      @samir_raut_vlogs1143  Před 2 lety

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद..

    • @samir_raut_vlogs1143
      @samir_raut_vlogs1143  Před 2 lety

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद..

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 Před rokem +2

    खूप खूप सुंदर आहे.

  • @rdjgamingandfact7743
    @rdjgamingandfact7743 Před rokem

    खूपच छान व्हिडीओ आहे भाऊ🌹🌹🌷🌷🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před rokem +1

    Agadi बघायला मठात सुरेख सुंदर आहे खूप काही सुंदर Aahe अतिशय आवडले छान विडिओ kadala आहे आवडले धन्यवाद सर नमस्कार दंडवत

    • @samir_raut_vlogs1143
      @samir_raut_vlogs1143  Před rokem

      खूप खूप छान वाटल तुम्हाला आवडल ना बस . धन्यवाद साहेब 🙏

  • @padmineekakad4675
    @padmineekakad4675 Před 2 lety +2

    खूपच छान

  • @kerbaraut6980
    @kerbaraut6980 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @dattakumawat9490
    @dattakumawat9490 Před 2 lety +1

    Khupach chhan aahe

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 Před 2 lety

    विस वर्षेआधी गेलो होतो. फारच सुंदर आहे कैकाडी महाराजांचा मठ. छान माहिती.

  • @arunshedage7121
    @arunshedage7121 Před 2 lety +1

    खुप सुंदर

  • @sunitasuryawanshi3017

    छानच मठ आहे मी लहानपणी मठात खेळत होते त्याचं गल्लीतील मुली मुले 1969 साली तेव्हा महाराज पण होते

    • @samir_raut_vlogs1143
      @samir_raut_vlogs1143  Před rokem +1

      वाव खूप छान तुम्हाला त्यांचा सोबत राहण्याचा आनंद मिळाला...so lucky

  • @gauravhardas7229
    @gauravhardas7229 Před 2 lety +1

    खुप छान

  • @jagobighane9688
    @jagobighane9688 Před 2 lety

    बार छान वाला पंसन जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र से

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 Před 2 lety +1

    I visited. Here

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety

    Apratim. Khoop. Sundar..

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Před 2 lety +2

    पंढरपूर येथे गेली 26 वर्षे झाली माघ महिन्यात आम्ही वारी करत आहे पंढरपूर येथील तुलसी वृंदावन गार्डन पंढरपूर येथील विडीओ बनवा

  • @premlatashinde1693
    @premlatashinde1693 Před 2 lety

    Chan

  • @vaishalisurbhaiyya6524

    Thanks sir 👍

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Před rokem +1

    राम राम पण मुर्ति आसन सहीत नाहीत दिसत बाकी छान दर्शन दिल्याबद्ल आभार व्यक्त करते मी प्रत्यक्ष दर्शन केले आहेत

    • @samir_raut_vlogs1143
      @samir_raut_vlogs1143  Před rokem

      आता येनारी कार्तिकी वारी ला आपल्याला पूर्ण दर्शन घेता येईल..

  • @bhairavsing434
    @bhairavsing434 Před 2 lety

    🌷🌷👏👏👏👏👏

  • @user-xo3tf9zr7n
    @user-xo3tf9zr7n Před 2 lety

    मला पदंरपूरला जायला खूप आवडते भरपूर वेळला मी गेले आहे आमचा गृप आहे आम्ही जात असतो पण कोरोनापासून आम्ही गेलो नाही।खूप छान आहे पहायला पदंरपूरला गेले की वाटत त्या काळात आहोत इतकं रमायला होत ।10ते 15 तास नंबर ला थांबायला लागते आणि आम्ही थांबतो ।जय हरी विठ्ठल