मोसंबी लागवड, व्यवस्थापनावर संपूर्ण मार्गदर्शन | डॉ. एम. बी. पाटील | Mosambi Lagwad Mahiti | संत्रा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • मोसंबी लागवड, व्यवस्थापनावर संपूर्ण मार्गदर्शन | डॉ. एम. बी. पाटील | Mosambi Lagwad Mahiti | संत्रा
    मोसंबी लागवडीबाबत हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एम. बी. पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मोसंबी लागवड, मोसंबी व्यवस्थापन, मोसंबीवरील विविध रोग, मोसंबीचे बहार आणि मार्केट याबाबत एम. बी. पाटील यांनी माहिती दिली. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे.
    #मोसंबीलागवड
    #MaybhumiAgriculture
    #मोसंबीउत्पादक
    #डॉएमबीपाटील
    #फळसंशोधनकेंद्र

Komentáře • 35

  • @geetgunjanvideo3716
    @geetgunjanvideo3716 Před 2 lety +2

    अति सुंदर मार्गदर्शन केले

  • @AkashKarande-xe3xx
    @AkashKarande-xe3xx Před rokem

    𝘚𝘢𝘳 𝘤𝘩𝘢 𝘯𝘶𝘮𝘣𝘦𝘳 𝘥𝘦𝘺𝘢

  • @dattathote9556
    @dattathote9556 Před 2 lety +1

    🙏🙏👌👌👌

  • @hajareatul76
    @hajareatul76 Před rokem

    Thanks sir

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 Před 10 měsíci

    सर, आपण प्रत्यक्ष साईट वर येऊन मार्गदर्शन कराल का ?

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 Před 3 lety +2

    छान माहिती दिलीत सर

  • @ulhasrathod1501
    @ulhasrathod1501 Před 2 lety

    खूप छान माहिती सर

  • @shivajigharat3318
    @shivajigharat3318 Před rokem

    खूपच छान माहिती सर

  • @vishwajeetshinde1063
    @vishwajeetshinde1063 Před rokem

    नमस्ते सर खूप छान माहिती दिली. 👌👌👌

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 Před 2 lety

    सर फारच छान माहिती दिली 🙏🚩सर

  • @Ankushwaghpatil
    @Ankushwaghpatil Před 3 lety

    खुपच छान माहिती

  • @mahendraraut700
    @mahendraraut700 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली

  • @chaitrampanchabhai7932
    @chaitrampanchabhai7932 Před 2 lety +1

    अति सुंदर माहिती देहात सर 🙏🙏नागपूर कळमेश्वर. नवीन लागवड केली मोसंबी खत किळ बदल मार्गदर्शन करा

  • @jagaanathkarhale6524
    @jagaanathkarhale6524 Před 11 měsíci

    सर खरोखरच खूप सुंदर व्हिडिओ आहे अप्रतिम कितीही छान म्हटलं तरी त्याही पलीकडचा आहे मला तुमचा व्हिडिओ दोन वर्षानंतर बघायला मिळालं मला तुमचा नंबर मिळाला तर फार छान होईल

  • @satishagiwal4178
    @satishagiwal4178 Před 3 lety +3

    याला रोज ८० लिटर पाणी द्यावे लागते का? की आठवड्यातून एकदा?

  • @chandrakantlad9831
    @chandrakantlad9831 Před 3 lety +1

    Video cha awaj Brobr nahi tyamule video punha takawa

  • @nilkanthghuge7786
    @nilkanthghuge7786 Před 2 lety

    अतिशय तळमळ मोसंबी पिकाविषयी

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 Před rokem

    दक्षिणोत्तर लागवड कशा प्रकारे करावी

  • @shubhangirathod3271
    @shubhangirathod3271 Před 3 lety +2

    Sir pz share ppt

  • @dnyneshwarnarke4933
    @dnyneshwarnarke4933 Před 3 lety +1

    मोसंबी चे शेंडे पिवळी पडली झाड बारा महिन्यांची आहे उपाय सांगा

  • @adeshwaghchure3021
    @adeshwaghchure3021 Před 2 lety

    किती बाय किती करावी मोसंबी, रान भारितले आहे

  • @bhagwanbobade6416
    @bhagwanbobade6416 Před 3 lety

    हा व्हिडीओ खूप जुना आहे

  • @nandkishorkadam7
    @nandkishorkadam7 Před 2 lety

    मोसंबीची कोणती व्हरायटी ची लागवड करावी कृपया सर आपला नंबर द्या

  • @narayanbhose2364
    @narayanbhose2364 Před 3 lety +3

    सर, आपणाकडून प्रत्येक वर्षाचे नियोजन मिळेल का ?

  • @vitthalraokolhe149
    @vitthalraokolhe149 Před 3 lety +1

    मोसबिचि क़ोनति जातलावावि

  • @devidaskarde7334
    @devidaskarde7334 Před 2 lety

    Sir tumcha mobile bomber pathava please

  • @rajendragadhe8582
    @rajendragadhe8582 Před 3 lety

    मोसंबीला दोन वर्षे झाले किती वर्षांपूर्वी फळ घालायचं

  • @aartibhutekar2166
    @aartibhutekar2166 Před 2 lety

    sir. phones no milel ka

  • @arohi.171
    @arohi.171 Před 3 lety

    Sir tomcha no milel ka

  • @shubhammalode9744
    @shubhammalode9744 Před 2 lety

    Sir cha number dya

    • @eknathkharad3259
      @eknathkharad3259 Před 2 lety

      खुप छान माहीती दिली सर

  • @dagugangurde6313
    @dagugangurde6313 Před 2 lety

    आपला नंबर द्या

  • @dr.dineshkumarsingh7984

    I am from Bareilly Uttar Pradesh (near delhi). Mosambi plantation is possible in Bareilly Uttar Pradesh???

  • @partabbhutekar8925
    @partabbhutekar8925 Před 3 lety

    Thanks sir