आंबा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान-डॉ.एम.बी.पाटील,प्रमुख,फळ संशो. केंद्र,हिमायतबाग

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 12. 2021
  • ​‪@KVKAurangabad1‬
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेल्या औरंगाबाद (हिमायतबाग) येथील फळ संशोधन केंद्राचे प्रमुख मा.डॉ.एम.बी.पाटील यांनी कृषि विद्यान केंद्र, पैठण रोड, औरंगाबाद द्वारे आयोजित ऑनलाइन शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात
    आंबा लागवडीमध्ये आवश्यक सर्व बाबींची शास्त्रीय माहिती दिली.
    यात त्यांनी खालील बाबींवर सविस्तरपणे माहिती दिली.
    आंबा पिकासाठी जमिनीची निवड
    आंब्याच्या प्रमुख जाती व त्यांची वैशिष्ट्ये
    आंबा लागवडीच्या पद्धत्ती
    आंबा बागेचे पाणी व्यवस्थापन
    आंबा बागेचे खत व्यवस्थापन
    आंबा बागेचे मोहर व्यवस्थापन
    आंबा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन
    व इतर महत्वपूर्ण माहिती
    #mango
    #mangocultivation
    #mangocrop
    #आंबा
    #horticulture
    #crops
    #agriculture
    #agricultural
    शेती संदर्भातील असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी व सर्व व्हिडीओ चे नोटिफिकेशन तत्काळ मिळण्यासाठी आमच्या युट्युब चानेल ला सबस्क्राईब व शेअर करावे....
    KVK, Aurangabad-1
    @KVK Aurangabad-1
    / @kvkaurangabad1
    इतर महत्वाच्या मार्गदर्शनाच्या लिंक
    असे करा हरभऱ्यातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन-मा.डॉ.दिगंबर पटाईत कृषि कीटकशास्त्रज्ञ,वनामकृवि,परभणी
    • असे करा हरभऱ्यातील किड...
    असे करा तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन-डॉ.दिगंबर पटाईत,कृषि कीटकशास्त्रज्ञ,वनामकृवि, परभणी
    • असे करा तूर पिकातील कि...
    आंबा मोहर व्यवस्थापन-मा.डॉ.एम.बी.पाटील,फळ संशोधन केंद्र,हिमायतबाग Mango Flowering management
    • आंबा मोहर व्यवस्थापन-म...
    डाळिंबावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन-डॉ.ज्योत्सना शर्मा,एनआरसीपी,सोलापूर/IDM in Pomegranate
    • डाळिंबवरील प्रमुख रोग ...
    सद्यस्थितीतील मोसंबी बागेचे एकात्मिक व्यवस्थापन डॉ संजय पाटील, प्र.अधिकारी मोसंबी सं.केंद्र, बदनापूर
    • सद्यस्थितीतील मोसंबी ब...
    विविध कृषि तंत्रज्ञानावरील व्हिडीओ (Lectures of various agricultural technologies)
    पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे....
    czcams.com/play/PLT.html...

Komentáře • 40

  • @mohanraoshelar3127
    @mohanraoshelar3127 Před 21 dnem +1

    आत्मा मालिक सर
    लागवडी पासून ते मार्केटींग पर्यंत छान शास्त्र शुद्ध माहिती दिली, धन्यवाद 🎉

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před 3 dny

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @murlidharbade9036
    @murlidharbade9036 Před 28 dny +1

    Sir, Great Information 👍🙏

  • @krushnapriyadancehub9116
    @krushnapriyadancehub9116 Před měsícem +2

    🙏Thank u patil sir,
    ,very good information,👍

  • @arvindpatil9267
    @arvindpatil9267 Před 22 dny +1

    खूपच छान आणि प्रत्येकाला समजणारी आणि प्रत्येकाला आंबा लगवडी आगोदर विचार करायला लावणारी निर्णय योग्य अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली ! पाटील सर धन्यवाद

  • @Kasal269
    @Kasal269 Před rokem +5

    पाटील साहेब निश्चितपणे आपला अभ्यास आंबा पिकात खूप सखोल आहे, आंबा छाटणीचा व्हिडीओ टाकला तर निश्चित शेतकऱ्या ना खूप उपयोगी पडेल 👍🙏

  • @ramjadhav7389
    @ramjadhav7389 Před rokem +4

    सर मी कोकणातला आहे मला फार चांगली माहिती मिळाली तुमच्याकडून धन्यवाद सर

  • @bhaskarshelke5472
    @bhaskarshelke5472 Před 2 lety +6

    सर आपण अत्यंत महत्त्वाची माहिती दिली दुसरीकडे कोठेही जाण्याची गरज नाही धन्यवाद सर

    • @musamagdum3474
      @musamagdum3474 Před rokem

      आंबा फलांची गळ.थांबिवण्यासाठी युरिया+पलानोफिकस वापर यावर प्रयोग आधारित निष्कर्ष आहेत काय? कृपया माहिती.द्यावी

  • @vitthalkature9802
    @vitthalkature9802 Před rokem +1

    सर आंबा लागवड नियोजन आपण सगितलेली माहिती शेतकऱ्यांना नीचीत उपयुक्त आणि मोलाची आहे सर मी आपला आभारी आहे

  • @GaneshJadhav-ym3zb
    @GaneshJadhav-ym3zb Před 2 měsíci +1

    Good work sir

  • @G.M.Pawar_
    @G.M.Pawar_ Před 9 měsíci +2

    उपयुक्त माहीती दिलात सर.मी परभणी चा आहे.माझ्याकडे ६०० आंंबा झाड आहेत.धन्यवाद सर

  • @sadvartankhodke4798
    @sadvartankhodke4798 Před rokem +1

    Khoop c chan व upyukt v paripurn mahiti sirji

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 2 lety +2

    Very good nice information.Thanks sir.

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 Před 2 měsíci

    दादा आपले अभिनंदन अभिनंदन छान माहीती दिली

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 Před 11 měsíci +1

    सर अतिशय उपयोगी माहिती मिळाली. एखादे पुस्तक सुचवा म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन लाभेल.
    नमस्कार

  • @navnathagriconsultancy
    @navnathagriconsultancy Před 6 měsíci

    Thank you sir,very nice information

  • @manenanaso8871
    @manenanaso8871 Před 21 dnem +1

    Nice sir

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 9 měsíci +2

    केशर लागवड करताना रोपे कुठून व किती वर्षांची घ्यावी कारण पंजाब व गुजरात केशर खूप संभ्रम आहे ?

  • @sharadlondhe1213
    @sharadlondhe1213 Před 6 měsíci

    Kup chan mahiti dili sar ❤

  • @madhavbiradar50
    @madhavbiradar50 Před 2 měsíci

    Thanks sir.

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 Před 2 lety +2

    जयहिंद
    सरजी

  • @madhukarpatil5216
    @madhukarpatil5216 Před 2 lety +7

    सर, आपण अत्यंत उपयुक्त माहिती एकच episode मध्ये दिली , शास्त्रीय पद्धतीने व पुराव्या सह आवश्यक स्लाईड शो व आकडेवारीसह असल्यामुळे दुसरीकडून माहिती घेण्याची गरज नाही. धन्यवाद 🙏

  • @haribhauphalke7888
    @haribhauphalke7888 Před rokem +3

    १००० कलमे करायची असेल तर अंदाजे प्राथमिक खर्च किती येवू शकतो.

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 Před rokem +1

    NAA-planofix

  • @narayanchaudhari1018
    @narayanchaudhari1018 Před 21 dnem +1

    शेड व मुरमाड वळसार व थोड्या प्रमाणात चुनखडी मिक्स जमीन आहे आंबा पीक येईल का

    • @KVKAurangabad1
      @KVKAurangabad1  Před 20 dny

      माती परीक्षण करून त्यानुसार आंबा लागवडीचे नियोजन करावे..👍

  • @nitinpharate7517
    @nitinpharate7517 Před 6 dny +1

    केशर आंब्याची खात्रीशीर रोपे कोणत्या ठिकाणी मिळतील सांगावे

    • @KVKAurangabad1
      @KVKAurangabad1  Před 6 dny

      कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर

  • @ChanakyaBalsaraf
    @ChanakyaBalsaraf Před 5 měsíci

    खते कोणत्या कोणत्या महिन्यात द्यावे.. छाटणी कोणत्या महिन्यात?

  • @chaitrampanchabhai7932

    Sir mala aamba lagawat karayachi ahe Nagpur Maharashtra Jat konti lawayachi sir please kalawa khub sundor mahiti deta sir

  • @sunilbhojane5488
    @sunilbhojane5488 Před 2 měsíci

    लाईव्ह कधी असतो सर वार कोणता

  • @yunusrakhangi4165
    @yunusrakhangi4165 Před 8 měsíci

    Saheb hi baag ,himayat, kuthe ahe

  • @mansingpatil2497
    @mansingpatil2497 Před rokem

    Chan mahiti sir
    Cont no milel ky sir

  • @NarayanJadhav-ox3dt
    @NarayanJadhav-ox3dt Před měsícem

    रोप कुठे मिळ तील नंबर सांगा गावसागा

    • @KVKAurangabad1
      @KVKAurangabad1  Před měsícem

      खालील ठिकाणी आंब्याची कलमे मिळतील.... कृषि विज्ञान केंद्र, बेस्ट प्राईज मॉल समोर, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर संपर्क: डॉ.भावर सर -८६००३४४०९७, डॉ.पिसुरे सर -९९७५१४४२३२, डॉ.झाडे सर - ९९२१८०८१३८