Uddhav Thackeray vs Raj Thackeray : Dharavi Adani वरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची नक्कल केली तेव्हा

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #BBCMarathi #rajthackeray #uddhavthackeray #adani #dharavi
    धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळण्यावरून महाविकास आघाडीने मोर्चा काढला. मविआच्या मोर्चावर राज ठाकरेंनी 'सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का?' अशी टीका केली. राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना, उद्धव ठाकरेंनी त्यांची नक्कल करत टोमणा मारला.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 658

  • @newmovie7137
    @newmovie7137 Před 8 měsíci +119

    सेटलमेंट पक्ष कोण कोण आहे हे लगेच लक्षात आले आहे समाजाच्या 🙏🙏

    • @udyasawant
      @udyasawant Před 8 měsíci +2

      Yes ubt ha settlement supari baz gujrati marwadyan kadun paise geun 😢 mg Marathi manasala haddpar karnsr

  • @sandipthakur1580
    @sandipthakur1580 Před 8 měsíci +118

    राज ठाकरे आपली भूमिका निश्चित करा.
    प्रत्येक वेळी भूमिका बदलत राहता म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही.

    • @sunilb1
      @sunilb1 Před 8 měsíci +9

      भूमिका म्हणजे काय भाऊ??
      चूक असो वा बरोबर, बाजू कायमची एकाचीच घ्यायची का??

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 Před 8 měsíci

      😂😅

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 Před 8 měsíci +3

      चांगलयाला चांगल वाईट ला वाईट बोलने भूमिका बदलणे असत का

    • @jayvantparab9853
      @jayvantparab9853 Před 8 měsíci +2

      भूमिका बदलत नाहीत जे पटलं ते पटलं जे पटलं नाही त्याला विरोध आणि जे पटलं त्याचं स्वागत हा नेहमीच मनसेचा अजेंडा आहे

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 Před 8 měsíci +2

      @@jayvantparab9853 कधी बीजेपी कधी काँग्रेस कधी एनसीपी आणि जिकडे सत्ता तिकडे उद्धव साहेब गेले ते बघा

  • @anilmalushte2793
    @anilmalushte2793 Před 8 měsíci +88

    टोलनाका आंदोलन करून सुधा बंद झाले नाही त्यावेळी काय समझोता झाला काय सेटल मेनट झाली लोकांना सांगा तोंड बंद का जनता सब जानती है

  • @bairagi4518
    @bairagi4518 Před 8 měsíci +15

    बाळासाहेबांच्या पोटी वरवंटा जन्माला आला

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 Před 8 měsíci +120

    साहेब,आदानी उत्तर देतील बाकी कुणीही उत्तर देऊ नये

    • @explorer9401
      @explorer9401 Před 8 měsíci

      Adani tuza baap ka aaja😂

    • @amitambukar7932
      @amitambukar7932 Před 8 měsíci +1

      राऊत सत्य झोम्बल का

  • @pdc19
    @pdc19 Před 8 měsíci +18

    एकदा आदरणीय श्री राज ठाकरे साहेब यांना लाईव्ह इंटरव्ह्यू घेऊ द्या तिघांचा बघू काय वाद संवाद होतो तेव्हा.
    वन्दे मातरम् 🇮🇳
    जय हिंद जय भारत 🇮🇳

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 Před 8 měsíci +81

    साहेब, टोल आंदोलन ही ठराविक वेळेतच का होतं? लाऊड स्पीकर भोंगे आजही वाजताहेत की 😂😂😂 त्यातही सेटलमेंटच का?😂😂

    • @JayeshMadhavi
      @JayeshMadhavi Před 8 měsíci +3

      Tyasathi Satta havi aste .. rajkaaran kiwa lokshahi nahi nasel tr ugaach bolu naye 😂

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 Před 8 měsíci +1

      Loudspeaker band karayla ataparyant zalel kutlahi sarkar layak nahi

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj Před 8 měsíci +3

      Loud speekar cha prashana kadane tyalach guts lagtat

  • @vilasadhav8875
    @vilasadhav8875 Před 8 měsíci +148

    सुपारी सम्राट 😂😂

    • @mhaya1
      @mhaya1 Před 8 měsíci +8

      Chirimiri/ vasuli sarkar...gharkombada....pakitasathi metro 1000 cr ne vadhaun thevali.

    • @thevinay6194
      @thevinay6194 Před 8 měsíci +5

      Penguin 🐧

    • @vilasadhav8875
      @vilasadhav8875 Před 8 měsíci

      @@thevinay6194 महाराष्ट्रात राहून गुजरातचा गु खाणारे लोक, सुपारी सेटलमेंट सम्राट भक्त

    • @durgeshkalyankar3428
      @durgeshkalyankar3428 Před 8 měsíci +6

      Udhvast wakre😅

    • @udyasawant
      @udyasawant Před 8 měsíci

      Favdya ni Marathi mansala faar haddpar kela supari ch ghetla ya favdyane ki marathi mansala haddpar karaych

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 Před 8 měsíci +33

    उद्धव जी, आपल्या मुलाच्या विधानसभेच्या विभागात नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. वरली मध्ये या आणि बघा किती समस्या आहेत.

  • @vishalmasurkar8717
    @vishalmasurkar8717 Před 8 měsíci +182

    Settlement King one and only Raj Thackeray 👑

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 8 měsíci +20

      उठा+बसा सेना सलग २५वर्षे मुंबई पालिकेत सत्तेवर आहे मुंबई लुटली अक्षरशः

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 8 měsíci +15

      खंडणीखोर ऑन one अँड one only शिल्लक उबाठा गटप्रमुख टोमणे सम्राट उद्धट ठाकरे.🚩🚩

    • @niftybank7
      @niftybank7 Před 8 měsíci +11

      Mandavli badshah😂 raj thackrey

    • @bharatbotle8273
      @bharatbotle8273 Před 8 měsíci +4

      Ture... Toll ka Jhol.. solve jhale ata.. Settelment jhale watat..

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 8 měsíci

      @@bharatbotle8273 4व्हीलर आहे का मग जिथे टोल माफ केलेत तेथून कधी जात असशील तर टोल भरूनच प्रवास कर

  • @gauravs728
    @gauravs728 Před 8 měsíci +81

    settlement कशी होते हे राज साहेबांनी बरोबरच सांगितलं ते नेहमी असच करतात

  • @radheysawant3061
    @radheysawant3061 Před 8 měsíci +59

    उद्धव साहेबांच्या पक्षाने संपवले मराठी माणसाला मुंबई मधून... आयत्या बिलावर बसून माणसाने इतके बोलू नये.

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 Před 8 měsíci +100

    Uddhav Saheb barobar bollat

    • @ashishmetake1618
      @ashishmetake1618 Před 8 měsíci +2

      काय बरोबर बोलला? १० महिने काय झोपला होता का? २५ वर्ष ज्यांच्या सोबत युती केली तेव्हा अक्कल नव्हती का? आज सत्ता गेल्या वर जनतेची काळजी च ढोंग करून उपयोग नाही जनता आता याची जागा दाखवणार

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 8 měsíci +2

      ​@@ashishmetake1618अगदी बरोबर , अडीच वर्ष सत्तेवर होता मग धारावीचा विकास का केला नाही आता म्हणतोय विचार करत होता अरे कसला कमिशनचा

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 Před 8 měsíci

      @@user-wb5tp7pc2lArre 2.5 varshaat evdhya mothya area chi development nahi hot re kelyaa!! Aani tevha tasahi sarvaat motha kaam ha lokancha jeev vaachavna hota aani te Uddhav Thackeryni agadi changlyapaiki kelaa!!

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 Před 8 měsíci

      @@ashishmetake1618Arre ti Dharavi Bachao Samiti chi loka Uddhav Thackereynkadhe aata mahinya bhara aadhi gele tyaanchi samasya saangayla aani madat maagayla aani pahilya bhetitach Uddhav Thackreyni tyaana madat karaycha shabd dila aani to paalla hi!!10 mahinyaanaadhi gele asate tar tevha madat keli asati!! Aani tasahi Settlement babat Settlementt King ni naa bolllelach bara!!😂SUPARIBAAZ😂😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 8 měsíci +1

      @@aryanbhosale1628 अडीच वर्षे सत्तेवर उठा+बसा होता करोना बोलून घरीच बसला त्याच करोना काळात एकनाथ शिंदे PPE-KITघालून शाखेत बसायचे लोकांची समस्या सोडवायचे आणि उठा+बसा फेसबुकवरून work from home शेती करायचे आणि फेसबुकवरून जेवण भरवायचे

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Před 8 měsíci +97

    सेटलमेंट किंग 😂😂😂

  • @rohantodankar9766
    @rohantodankar9766 Před 8 měsíci +84

    Udhav saheb❤

    • @vidyadharkhade6233
      @vidyadharkhade6233 Před 8 měsíci +4

      तू उद्दवा दिविधा. कायमच राहिली आहे

  • @NEVER.GIVE.UP.100
    @NEVER.GIVE.UP.100 Před 8 měsíci +13

    कोणाला धाराविच भल करायच नाही फक्त आपली खिशे भरण्याच काम करायच आहे जागे व्हा महाराष्ट्रातील लोकणू

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 Před 8 měsíci +25

    दूरदृष्टी कोन असणारा राजकारणी म्हणून लोक मतदान करताना दूर ठेवतात😂😂

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 Před 8 měsíci +82

    Udhavsaheb thakare 🚩

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Před 8 měsíci +64

    राज ठाकरे तुमचा एकमेव पक्ष आसा होता की तुम्ही ह्या येतिरिक्त किती मुद्दे मांडू शकल्ला असतात. शेटलमेंट तुम्हाला चांगलीच माहित दिसते

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 8 měsíci +5

      मराठी शुध्द लिह "व्यतिरिक्त " उठा+बसा शेणा

    • @PrashantpSalvi-kq7rz
      @PrashantpSalvi-kq7rz Před 8 měsíci +5

      सत्तेसाठी settlement laal chatu Uddhav Thakre aahe

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 Před 8 měsíci +10

    दोघेही बिनभरवसाचे. मराठी मीडिया पण तसलाच.

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 Před 8 měsíci +3

      अगदी बरोबर आहे तूमच या दोघांचेकडे कोणतच व्हिजन नाही !फक्त हप्ते ,वसूली,सेटलमेंट येवढेच !

  • @laxmanyesale9004
    @laxmanyesale9004 Před 8 měsíci +62

    मी फक्त सेटलमेंटच करतो त्यामुळे मला सगळेच सेटलमेंट सम्राट वाटतात

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 Před 8 měsíci +56

    झोपेच सोंग घेतलेल्यापेक्षा जागल्याची भुमिका कधीही प्रशंसनीय.

  • @aryanbhosale1628
    @aryanbhosale1628 Před 8 měsíci +122

    Only Uddhav Saheb🚩🚩🐅🐅

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před 8 měsíci +3

      Beaakkal

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před 8 měsíci +2

      हे दोन मराठा समाजाचे बंधू सोबत आले पाहिजेत, मराठा समाज राजकारणात अजून समृद्ध होईल
      #जय श्रीराम

    • @sanjayshinde4300
      @sanjayshinde4300 Před 8 měsíci +3

      Morcha is only for hafta.

    • @shashankthanawala7192
      @shashankthanawala7192 Před 8 měsíci +1

      Mamu

    • @ashwinigaikwad9643
      @ashwinigaikwad9643 Před 8 měsíci +2

      ​@@user-k31dxcpuovते मराठा नाही आहे(CKP) कायास्थ आहे.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Před 8 měsíci +34

    जय महाराष्ट्र उध्दव साहेब अभिनंदन

  • @महाराष्ट्र302

    उठ दुपारी घे सुपारी

    • @vishnumuley56
      @vishnumuley56 Před 8 měsíci

      Ghe rashan kr bhashan sushe 😅😂🤣

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 Před 8 měsíci +34

    E.d ka asar dikha Raha hai 😂😂😂😂😂

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Před 8 měsíci +50

    आण्णा हजारे सारखे राज ठाकरे विलक्षण येत तेव्हा जागे होतात

  • @coolvipul7092
    @coolvipul7092 Před 8 měsíci +9

    माझ्या हातात काही नाही म्हणून मी सेटलमेंट करतो - उद्धव

  • @bandanikam1999
    @bandanikam1999 Před 8 měsíci +18

    त्यांना आज तरी जाग आली तुम्हाला कधीच जाग येणार नाही तुम्ही झोपा दहा वाजेपर्यन्त

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Před 8 měsíci +1

      10 नाही…..ते किती वाजतात रे 10 नंतर दीड-दोन तासांनी ?….😅

  • @user-sy8ld1em4f
    @user-sy8ld1em4f Před 8 měsíci +29

    Mla az kalale यांचे 13 अमदावरून 1 का झाले😂😂😂😂😂
    पुढे चालून 1 पण नहीं तो पण जातोय बजपा मधे 😂😂

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před 8 měsíci +33

    Morcha is only for hafta.

  • @sunilk4913
    @sunilk4913 Před 8 měsíci +9

    वर्मावर बोट ठेवले राज साहेबांनी. Settlement झाली नाही उध्दव ठाकरे ची. लंडन येथील तिसरा बंगला cancel..

  • @gauravrawool4875
    @gauravrawool4875 Před 8 měsíci +102

    Udhav साहेबाना कॉमेडी जमत नाही तर कशाला करतात 😂😂

    • @explorer9401
      @explorer9401 Před 8 měsíci +7

      Mhnaje tumche Raj Thackeray comedian aahet.. 😂😂😂

    • @sandeepdatar9283
      @sandeepdatar9283 Před 8 měsíci +6

      चुकतो आहेस तू भावा....!अरे त्याला कॉमेडी शिवाय काहीच येत नाही...!😅😅

    • @mhaya1
      @mhaya1 Před 8 měsíci +2

      ​@@explorer9401 akhya Maharashtra ne pahil..... Makadachya hati kolit dilyanantar kay hot...😂

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 Před 8 měsíci +3

      Kaay karu ya comediche 😂😂😂😂dialogue from Bane , hasyajatra 😂😂😂😂

    • @santoshpandit5856
      @santoshpandit5856 Před 8 měsíci +2

      Comedy kon karto te purna maharatra la mahit aahe 😂

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 8 měsíci +111

    वसुली, टक्क्या वर जगणारा माणूस.

  • @sushantkhamkar9294
    @sushantkhamkar9294 Před 8 měsíci +14

    मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष घरात बसून बायको समेत भ्रष्टाचार करणारे वर तोंड करून बोलतात तरी यांना लाजा नाही वाटतं 😂😂😂😂

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj Před 8 měsíci +4

    मुंबई ची वाट लावणारा माणूस उद्धव ठाकरे 🙏

  • @arunkambli7241
    @arunkambli7241 Před 8 měsíci +113

    अहो राज साहेब हिरे कंपन्या चालल्या गुजरातला त्याच्यावर काहीतरी बोला ।किती लोक बेकार होतील ते बघा जरा । अडणीचे पॉट बीजेपी

    • @vijaychougule6681
      @vijaychougule6681 Před 8 měsíci +9

      असे आंदोलन जिवी लोक प्रत्येक वेळी विरोध करणार मग उधोग रहातील कसे

    • @surajsapat8629
      @surajsapat8629 Před 8 měsíci

      Are chutiya to hiryancha vyapar ahe gargoticha nahi tyachya surkshit te sathi Karan hire gujratla pailu padle jatat mhanun

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 Před 8 měsíci +7

      हिरे कंपनी गुजरात ला चालल्या??😂😂😂 महाराष्ट्र मध्ये कधी होत्या हिरे कंपनी?

    • @surajsapat8629
      @surajsapat8629 Před 8 měsíci +2

      @@patilsanika7699 khar ahe bhau

    • @surajsapat8629
      @surajsapat8629 Před 8 měsíci +2

      @@patilsanika7699 khar ahe bhau

  • @devazvedpathak5675
    @devazvedpathak5675 Před 8 měsíci +37

    2.5 वर्ष द्विधा मनस्थितीत होता हा काय 😅😅😅

  • @mohanpawar3866
    @mohanpawar3866 Před 8 měsíci +14

    एवढा मोठा मोर्चा निघाला म्हणजे लोक अदानी व सरकार च्या विरुद्ध आहेत, हे तरी मान्य करा, कारण धारावी ची जनता सुज्ञ आहे. 🙏

  • @dineshmahadik3350
    @dineshmahadik3350 Před 8 měsíci +34

    दुपारी उटून चलणार नाहीं

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Před 8 měsíci +3

    उबाठा टोळी ❗ म्हणजे ❗ खंडणी वसूली ❗‌
    गेल्या कित्येक वर्षांत मुंबई महापालिका हाती असुनही धारावीत पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्यात आला नव्हता, परंतु मातोश्री 1/2/3 असे उपक्रम मात्र पूर्ण झाले, तेव्हा धारावीकरां बाबतीत दया माया ममता का आठवली नव्हती ❗❓❗

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 Před 8 měsíci +17

    मनसे चा एक आम दार नहीं आनी ये साहेब राजकारिणी नेता समझता स्वतला महाराष्ट्र ने नकार ले ले नेते

  • @satyavachans
    @satyavachans Před 8 měsíci +33

    Udhav Thakrey ❤❤

    • @user-fr4xd9qy7o
      @user-fr4xd9qy7o Před 8 měsíci +2

      🗣️💨🗣️💨आक् थूं 🐓🐔🐧🐥🐕‍🦺🐗🐈‍⬛

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Před 8 měsíci +34

    Raj thakre bhajpa che ajant

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 8 měsíci +1

      आणि उठा+बसा सोनीयामातेचा भक्त

  • @manojbarse1472
    @manojbarse1472 Před 8 měsíci +17

    😂😂😂😂😂 सेटलमेंट वाला

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před 8 měsíci +19

    वाझ ला लावून वसुली करणारे दुसरं काय करणार

  • @swami_bhakt_milind
    @swami_bhakt_milind Před 8 měsíci +4

    घरकोंबदा UT kiti खोके हवेत settlement sathi

  • @akeshbhandari9559
    @akeshbhandari9559 Před 8 měsíci +30

    सेटलमेंट पक्ष मनसे आहे
    टोल चा झोल

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Před 8 měsíci +11

    टोमणे टोनगे

  • @user-ss6ep7gs6c
    @user-ss6ep7gs6c Před 8 měsíci +58

    Only uddhav saheb ..

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 Před 8 měsíci +30

    उद्धवसाहेब ठाकरे 👌

  • @rameshkhude918
    @rameshkhude918 Před 8 měsíci +63

    महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 Před 8 měsíci +25

    भाऊ भाऊ नडत आहे म्हणून bjp माजली आहे

  • @amolgaikwad7958
    @amolgaikwad7958 Před 8 měsíci +15

    Every one doing their own business for their individual growth that's it and it's happening through politics ....#politics

  • @vidyadharkhade6233
    @vidyadharkhade6233 Před 8 měsíci +12

    पत्रा चाळी बद्दल काय झाले ते पहिले सांगा

  • @sharadtangsale5198
    @sharadtangsale5198 Před 8 měsíci +1

    उद्धव ठाकरे यांना
    BMC मध्ये टक्केवारी खायची सवय हीं गेल्या 25 वर्षा पासून आहे म्हणून ते अदानी कडून टक्केवारी मिळवण्यासाठी मोर्चे काढत आहे.

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 Před 8 měsíci +2

    बोलता ही येत नाही. अ....ब...हे काय आहे?
    सरकार कोणाचं आहे हे सुद्धा माहीत नाही.. यांना नेता कसा म्हणावे

  • @skydj9806
    @skydj9806 Před 8 měsíci +6

    I miss my king - Balasaheb Thakery ❤❤❤❤😢

  • @ashwinigaikwad9643
    @ashwinigaikwad9643 Před 8 měsíci +7

    राज ठाकरे एकदम बरोबर बोलता मी असं कधीच नाही बोलणार , नेहमी उद्धव ठाकरे समर्थक❤

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 Před 8 měsíci +35

    उद्धव साहेब❤❤❤

  • @annagodulwar7620
    @annagodulwar7620 Před 8 měsíci +1

    बाळासाहेबांची शाल केवळ राज साहेबांना शोभते उभटा प्रमुख यांना इंडिया आघाडीत ती शाल पांघरून बसल्याने कोणी बाळासाहेब होत नाही त्याला वाघच काळीज लागतं ते काळीज आहे फक्त राज साहेब जवळ

  • @Rocky98989
    @Rocky98989 Před 8 měsíci +43

    अगदी बरोबर बोलले राज साहेब!💯

    • @sdpatil1330
      @sdpatil1330 Před 8 měsíci +5

      सुपारी खोर

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 Před 8 měsíci +11

    Udhav thakre👍

  • @vishnupote-mm8iz
    @vishnupote-mm8iz Před 8 měsíci +11

    Udhav saheb

  • @mns9949
    @mns9949 Před 8 měsíci +19

    उद्धव ठाकरे यांनी सत्ता बीएमसी वर 25 वर्ष होती तेव्हा धारावी सपना विकास दिसला नाही का

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 8 měsíci +1

      सगळेच सारखे आहेत, मग नगरविकास खातं गेल्या दहा वर्षात देवेंद्र फडणवीस नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, मग त्यांनी काय केले?

  • @painterprashant
    @painterprashant Před 8 měsíci +18

    विमानाला टोल लागत नाही 😂 ✈️

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Před 8 měsíci +2

    सुपारी सम्राटाना सुपारी मिळालेली दिसते,वास्तविक मोर्चा काढला त्यावर अदानी बोलण्याऐवजी भलतेच प्रतिक्रिया देताहेत यावरून याना दलाली मिळालेली दिसते

  • @bspatil2109
    @bspatil2109 Před 8 měsíci +6

    अशी घातकी माणसं नेहमीच घित करतात.

  • @udayrajpise6836
    @udayrajpise6836 Před 8 měsíci +2

    उ बा ठा कांग्रेस चे रोजंदार यांनी, मोर्च्याचे सविस्तर स्पष्टीकरण करावे , बाकी वायफळ बडबड करु नये ,
    ,,, एक मतदार

  • @actreckharghar713
    @actreckharghar713 Před 8 měsíci +1

    खोके मिळणार नाही मग करा विरोध आणि मोर्चे धारावी करानी घाणीत च राहावे ही मोर्चे आंदोलने करण्यारांची इच्छा

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 8 měsíci +2

    मुळात राजकारणातली घराणेशाहीचं संपवा.जनता राहिली बाजूलाचं ह्यांचे घरातले वादचं चव्हाट्यावर येतात. ह्यात कितपत तथ्य असतं हेही तितकंच खरं आहे.. 🤔

  • @kumarkadam1153
    @kumarkadam1153 Před 8 měsíci +2

    कंटेनर मॅन उद्धूद्दीन मियाँ ठाकरे..

  • @yuvasahyadri2669
    @yuvasahyadri2669 Před 8 měsíci +18

    खुद्द सेटलमेंट करणारा म्हणतोय सेटलमेंट होते...
    मीडिया अशा लोकांना का भाव देते हेच समजत नाही...

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 Před 8 měsíci +26

    उद्धव साहेब आगे बडो उद्धव साहेब झिंदाबाद

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 8 měsíci +13

    फक्त नी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद बाकी आम्हाला काही ही माहिती नाही तुम्ही देखील असाच विचार करावा असा आमचा तुम्हाला सल्ला आहे

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 Před 8 měsíci +2

      सुपारीबाज कोण आहेत आणि सेटलमेंट कोण करतात हे जनतेला माहीत आहे.

    • @anilkale1575
      @anilkale1575 Před 8 měsíci +1

      ​@@vinayakghag5724गिरगीट 😅😅😅

    • @rohidasghadge5479
      @rohidasghadge5479 Před 8 měsíci

      म्हंजे आदू ने night life साजरी करावी, Aslam Sheikh la अयोग्य पद्धतीने परवानगी द्यायची, कथितआरोपी म्हणून दोन केस मध्ये नावं, असल्या नालायक बापलेकाला तु मिरव.

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před 8 měsíci +2

      PAN AASA JOKAR KAY BHARE BANDHNAR TO PURNAPANE YEDZAWA AAHE TO AAPLI KAMAI PAHATO PHAKTA.

    • @sunilk4913
      @sunilk4913 Před 8 měsíci +1

      सतरंजी वीर सापडला..

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Před 8 měsíci +3

    ubathala मलिदा मिळाला की सर्व संपेल धारावीच्या लोकांसाठी काही नाही

  • @prachikate7951
    @prachikate7951 Před 8 měsíci +7

    UBT❤

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 Před 8 měsíci +10

    जय महाराष्ट्र साहेब

  • @roshanjob
    @roshanjob Před 8 měsíci +5

    सगळ्यांना विनंती आहे, प्रश्न भावकीचा आहे. कृपया तज्ञांनी / राजकीय विश्लेषकांनी सल्ला देताना किंवा टीका करताना ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा. उगाच आपले ज्ञान पाजूने नये 😂. वाटणीला सगळे हजर🫢

  • @ankushg2696
    @ankushg2696 Před 8 měsíci +1

    राजू पेंटर ला सुपारी भेटली काय? स्वतः तर नाही बोलत जे बोलतात त्यांनाच नावं ? यामुळे ते कधीच महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 Před 8 měsíci +28

    Only Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩🇮🇳🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🇮🇳🚩🚩🇮🇳 shiv sena

  • @rahuljadhav1662
    @rahuljadhav1662 Před 8 měsíci +31

    Only Raj Saheb

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 8 měsíci +1

    सेटिंग झाले नाही म्हणून उद्धवचे नाटक सुरू झाले आहे. दिड वर्षापूर्वी मातोश्रीवर अडाणी गेले होते त्यावेळी काही मागण्या केल्या असतील पण सरकार मधेच गेले त्यामुळे उद्धव अस्वस्थ झाले आहे.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Před 8 měsíci +12

    आदानीनी कमिशन दिल्यास उबाठा देखील अदानी चा चमचा होईल.

  • @rajkom2777
    @rajkom2777 Před 8 měsíci +5

    उद्धव ठाकरे पेक्षा राज साहेब ठाकरे दहा पटीने हुशार माणूस आहेत...

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Před 8 měsíci +7

    सेटलमेंट प्रमुख प्रश्न विचारताहेत.
    विनोद भारी राज साहेब.

  • @MiddayMarathi
    @MiddayMarathi Před 8 měsíci +18

    हा दारू पिऊन आलेला आहे

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c Před 8 měsíci +1

    ऐक टोमणे बहादुर ऐक मिमिक्री वाळा.कसं होणार मुंबईचे

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIK Před 8 měsíci +1

    उद्धव ठाकरेंची आंदोलने संशयास्पद आहे असेवाटते ...

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 Před 8 měsíci +19

    Sadavarte Ani Raj thakrey he aaj commedy king jhalet😂

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz Před 8 měsíci +1

    सत्तेतील लोकांना विचार ना मग प्रत्येक वेळी आम्हाला विचारतात तुम्ही

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u Před 8 měsíci +1

    अदानी अशा लोकांना ठोके देणार नाही त्यांच्या मागे सरकार भक्कमपणे उभे आहे त्यांना खोकल्या देण्यापेक्षा टेंडर कमी भावात घ्या सरकारचा फायदा करा सरकारचा फायदा म्हणजे जनतेचा फायदा

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Před 8 měsíci +7

    Raj sir ur right✔️💯

  • @marutikalukhe667
    @marutikalukhe667 Před 8 měsíci +1

    आंदलनाशिवाय यांच राजकारण होत नाहीयांच आयुष्य यातच जाणार

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 Před 8 měsíci +1

    Settlement KING,, सुपारी सम्राट, अदानीग्रुप चे प्रवक्ते BJP चे पडद्या मागचे कलाकार सादर करीत आहेत नवीन नाटक..

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Před 8 měsíci +5

    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad.

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 Před 8 měsíci +9

    उध्दव ठाकरे तुम्हाला धनुष्य बाण तुम्हाला पेलला का ते पणं सांगा

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Před 8 měsíci +13

    Chamche Haa masta Shabda vaparla
    Uddhav Saheb ❤

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 Před 8 měsíci +14

    BAAAPRE!!😳 SETTELMENT vishay sampurn jagala ch mahit zalay ree baba 😵😵😁😁😁
    Raj saheb ji na maza NAMASKAR 🚩🙏🙏👍

  • @sachinshinde874
    @sachinshinde874 Před 8 měsíci +1

    काहीही व्हिजन नसलेले नेते म्हणजे UT सरकार आयत्या बिलावर नागोबा