Indrayani - व्यंकू महाराज आणि इंदूने केलं एकत्र कीर्तन Today's Episode | Indrayani | Colors Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Indrayani - व्यंकू महाराज आणि इंदूने केलं एकत्र कीर्तन ...
    #marathiactress #entertainment #episode #highlights #episode

Komentáře • 217

  • @user-sl9si1wc3s
    @user-sl9si1wc3s Před měsícem +26

    खुप सुंदर मालिका आहे... लहान मुलांमध्ये भक्तिमार्ग दाखवत आहात... सगळ्या लहान मुलांची कामे खुप सुंदर आहेत.. त्यांच्यातील bonding.. Friendship खुप सुंदर... मला वाटते असेच दाखवत रहा... व्हिलन अनिता दातार la जास्त दाखवू नये नेहमीच्या मालिका प्रमाणे व्हिलन जास्त दाखवून मालिका वाढऊ नका.. लहान मुले आवडीने ही मालिका बघत आहेत... इंद्रायणी खुप गोड आहे.... तिचा अल्लडपणा तसाच ठेवा

  • @seemasardal-kg6gl
    @seemasardal-kg6gl Před měsícem +6

    मालिका खूप छान आहे इंदू व व्यंकट महाराज यांचे कीर्तन खूप छान झाले ऐकत राहावं असे वाटते

  • @prajaktakhot2605
    @prajaktakhot2605 Před měsícem +47

    आज पर्यंतची अतिशय अप्रतिम मालिका.👌🌹🌹

  • @sudha.salaye5806
    @sudha.salaye5806 Před měsícem +8

    अप्रतिम मालिका!!इंद्रायणी व सर्व बालगोपालांची कामे.खूप छान!!व्यंकूमहाराजाचे भजन गायनखूप छान!तल्लीनता झाली.

  • @GeetaKanse-e5l
    @GeetaKanse-e5l Před měsícem +28

    खुपचं अप्रतिम मालिका,लहान मुलांना संस्कार देणारी , सगळे विषय सामावणारी मालिका 🙏

  • @jayantnagarkar1018
    @jayantnagarkar1018 Před měsícem +10

    अप्रतिम . सर्वचे काम मनाला भावणारे आहे. सध्याकाळी ७ची वाट पाहतो इंदूला पाहण्यास

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Před měsícem +14

    इंदु खुप गोड गुणी मुलगी आहे किती सुंदर काम करते अनिता ला सांगा काहीतरी शीक तिच्या कडुन विकु महाराजा चे काम पण खुप छान आहे सर्व मुलानी पण खुप छान काम केले फकत ती अनिता दातार खुप ओवर करते

  • @revatimandlik644
    @revatimandlik644 Před měsícem +41

    हि मालीका बघायला सुरुवात केली आणी बाकी मालीका बघण बंद केल्या. खुप सुंदर मालीका.

    • @user-vl2cv8jc4z
      @user-vl2cv8jc4z Před měsícem +1

      खरंच मी पण असच केलंय, वाटतच नाही दुसऱ्या कोणत्या मालिका, तेच तेच फिरून फिरून घाण दाखवतात एकमेकांचे द्वेष

    • @chitragokhale3392
      @chitragokhale3392 Před měsícem

      खूप छान मालिका , लहान मुलांची कामे मस्त त्यामुळे बघाविशी वाटते

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před měsícem +11

    मोठी बाई चा जळफळाट पहा। सुंदर मालिका 🚩🚩🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🌞🌅व्यंकोजी यांनी ही सुंदर भुमिका निभावली, कु् इंद्रायणी ही अप्रतिम।

  • @samidhakamat6902
    @samidhakamat6902 Před měsícem +9

    सुंदर मालिका या मालिकेचे एकही भाग चुकवत नाही इंद्रायणीचे काम खूप छान आहे

  • @maduskaraarti
    @maduskaraarti Před měsícem +18

    खूप छान मालिका पण कृपाकरून TRP साठी negativity वाढवू नका तिला लवकरच शिक्षा झालेली दाखवा

  • @prashantmahajan8703
    @prashantmahajan8703 Před měsícem +11

    जय श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नमस्कार 🙏🏻 इंद्रायणी आणि व्यंकट महाराज 🚩
    जगातील सर्वात सुंदर पावन पवित्र मालिका आहे.
    राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि ❤❤

  • @sudha.salaye5806
    @sudha.salaye5806 Před měsícem +2

    व्यंकूमहाराजांनी गायलेला अभंग मी पुन्हा पुन्हा ऐकत असते.इंद्रायणीचे काम खूपच छान .सर्वाचीच कामे छान आहेत.अभंग सतत मनात घुमत रहातो.फार.सुंदर मालिका.

  • @prabhakarkhochade3291
    @prabhakarkhochade3291 Před měsícem +15

    सर्वात best भक्तीमाय मालिका 🎉🎉🎉

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 Před měsícem +8

    अशीच मालिका ठेवा आता काही वेगळं दाखवु नका सगळ्यांनचे प्रेम ममता ठेवा खुप आवडती मालिका आहे ❤❤

  • @vasudhajadhav7093
    @vasudhajadhav7093 Před měsícem +2

    अतिशय सुरेख मालिका . सर्वात जास्त पाहिली जाणारी परंतु एवढ्या छान मालिकेला एकही मराठी प्रायोजक मिळू नये ह्या गोष्टींची खरेच लाज वाटते .

  • @rameshchavan2437
    @rameshchavan2437 Před měsícem +11

    किती छान हा भक्तीचा सोहळा.

  • @ganeshpendam6257
    @ganeshpendam6257 Před měsícem +14

    आता आनंदीबाई ला तिची जागा दाखविली पाहिजे व तिला तिच्या पापाची शिक्षा झाली पाहिजे असे दाखवा

    • @shubhuful
      @shubhuful Před měsícem

      Mag tar serial sampel!

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 Před měsícem +49

    पण writer काही दिवसात इतक्या चांगल्या मालिकेची वाट लावणार, अतिशय सुंदर मालिका negative waves कडे नेऊ नका, आनिता दातार खूप घान रोल,

    • @surekhagandhi9715
      @surekhagandhi9715 Před měsícem +1

      Manthara mule ramayan zale

    • @vidyapose9640
      @vidyapose9640 Před 20 dny +2

      विठ्ठलाचे पावित्र या मालिकेत जास्त आहे म्हणून असं काही दाखवून प्रेक्षकांना निराश करू नका.कारण प्रेक्षक फार आवडीने ही मालिका पहात आहेत.त्यामुळे आनंदीबाई आणि नवीन जावयाची कट कारस्थाने कृपया दाखवणे टाळा.कारण बऱ्याच मालिकांमध्ये कटकारस्थाने पाहून प्रेक्षक वर्ग खुपच कंटाळला आहे.

    • @vidulajoshi6269
      @vidulajoshi6269 Před 11 dny

      Anita should use her talent for positive influence on children's mind, not negative.

  • @kshamahatwalne4793
    @kshamahatwalne4793 Před měsícem +11

    बहुतेक प्रथमेश लघाटे तर नाही ना...गायक...गायिका कोण आहे माहीत नाही...खुप सुंदर गायले दोघांनी...

    • @pramya3183
      @pramya3183 Před měsícem +1

      Kadachit savani ravindra

  • @avinashgaonkar2243
    @avinashgaonkar2243 Před měsícem +11

    छान अभंग व दोघाचा आवाज ऐकून छान वाटले❤🎉🎉❤

  • @surekhakulkarni3039
    @surekhakulkarni3039 Před měsícem +4

    अतिशय उत्कृष्ट मालिका. सगळ्या मुलाची कामं छान. त्यात इंद्रायणीचं काम अप्रतिम. सगळ्यांनीच खूप छान काम केले आहे.

  • @vanitasonawane3432
    @vanitasonawane3432 Před měsícem +7

    Aaj paryantchi utkrusht malika 💐💐Indrayani love you beta 😘😘😘

  • @arunasworld2967
    @arunasworld2967 Před měsícem +7

    खूप छान मालिका आहे भक्ती ची सवय लागली पाहिजे लहान मुलांना

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 Před měsícem +2

    खुप खुप छान खुप सुंदर आवाज आम्ही तल्लीन झालो भजनात

  • @jagadishkakade3002
    @jagadishkakade3002 Před měsícem +3

    जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I
    तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥
    जन्मोनि संसारी झालो त्याचा दास |
    माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥
    अनेक दैवता नेघे माजे चित्त I
    गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥
    भ्रमर सुवासी मधावरी मासी I
    तैसे या देवासी माझे मन ॥४॥
    नामा म्हणे मज पंढरीस न्या रे |
    हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥
    संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय

  • @user-gk3yt9vj1c
    @user-gk3yt9vj1c Před měsícem +3

    खूपच अप्रतिम मालीका कुठे बाहेर गेले तरी 7वाजेचया आत घरी यायची ओढ लागते. इंद्रायणी साठी. खूप गोड काम केलय इंद्रायणीने आणि व्यंकट महाराजांनी पण खूपच काम केले सगळ्या मालीकेत सर्वौउकृषट मालीका

  • @sunitaparanjape1980
    @sunitaparanjape1980 Před měsícem +3

    अभंग फारच श्रणणीय..कोणी गायलायं!नांवे कळतील कां?....एक उत्तम मालिका...❤

  • @bhaktikulkarni3739
    @bhaktikulkarni3739 Před měsícem +6

    एकतरी चांगली मालिका असु द्या निर्मळ राहु द्या विनंती आहे

  • @jayashreekarmarkar816
    @jayashreekarmarkar816 Před měsícem +5

    फारच छान अभंग

  • @RohiniAslekar
    @RohiniAslekar Před měsícem +1

    अतिशय सुंदर मालिका आहे

  • @shubhangijoshi8878
    @shubhangijoshi8878 Před měsícem +5

    खूप छान मालिका इंदू व वेंकट महाराज यांचे खूप सूंदर काम

  • @S-sachinDalvi
    @S-sachinDalvi Před měsícem +3

    Malika khup Sunder ahe. Pan ya made villen story naka add karu. Pl 🙏🏻

  • @surekhakulkarni3039
    @surekhakulkarni3039 Před měsícem +2

    अतिशय उत्कृष्ट मालिका. सर्वांचच काम अतिशय सुंदर. सगळ्या मुलांची कामे छान आहे.

  • @mandagadre6589
    @mandagadre6589 Před měsícem +6

    मी तर 7 कधी vajatat म्हणून वाट बघते, ki इंदू & venku महाराज कधी येणार याची.

  • @sumitawatve3768
    @sumitawatve3768 Před měsícem +2

    खूप सुंदर मालिका. खूप आवडते. सर्व पात्र निवड योग्य. इंद्रायणी ग्रेट

  • @arunnakate4039
    @arunnakate4039 Před měsícem +4

    आनंदीबाई ला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे,

  • @VipinBarge
    @VipinBarge Před měsícem +3

    राम कृष्ण हरी
    खुपच सुंदर मालिका आहे

  • @jayashreekarmarkar816
    @jayashreekarmarkar816 Před měsícem +3

    फार फार छान अभंग आहे हा अगदी ऐकत रहावासा वाटतो

  • @meerapatane848
    @meerapatane848 Před 12 dny +1

    असेच छान अभंग ऐकायला मिळतील का सिरियल मध्ये

  • @arvindsolshe4740
    @arvindsolshe4740 Před měsícem +1

    Very sweet सोंग फेमस in ऑल महाराष्ट्र 🙏🙏

  • @satishchandrapetkar2260

    इंदु ने स्वतः गायन केले असल्यास उत्तमच. परंतु जर दुसऱ्या कोणाकडून गाऊन घेतले असले तर तो गायक देखील तेवढ्याच प्रशांशेस पात्र आहे. आवाज अगदी मॅच झाला आहे.

  • @user-xi7jv2lp9z
    @user-xi7jv2lp9z Před měsícem

    इंद्रायणी मालिका मला खूप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खूप छान आहे विठुराया पाठीराखा आहे ❤❤❤❤❤

  • @Neymarisnotfunny
    @Neymarisnotfunny Před měsícem

    वकुं महाजनी व इंदू ने गायलेले कीर्तन मी रोज रोज ऐकते ही मालिका खुबच सुंदर आहे बाकी मालिका पहन सोडलं❤❤🎉🎉

  • @S-sachinDalvi
    @S-sachinDalvi Před měsícem +1

    Sarve lahan mulanni baghnya sarkhi Malika. Ahe. Khup Chan . My favorite serial Indrayni.❤

  • @RameshwariPandit
    @RameshwariPandit Před měsícem +1

    अतिशय सुंदर कीर्तन गायन ... परत परत ऐकावे असे वाटते...

  • @DSalvi-ep4ii
    @DSalvi-ep4ii Před 14 dny

    Jai shree ram Jai shree ganesh Jai shree matalaxmi

  • @sayalikulkarni8422
    @sayalikulkarni8422 Před měsícem

    इंद्रायणी खूप छान मालिका. आम्ही मुलांना देवभक्तीची गोडी लागावी म्हणून दाखवितो. मालिकेचा विषय छान.
    मात्र मालिकेतील वाईट पात्रे अतिशय तीव्र हावभाव, उच्चार, शब्दफेक, आचरण करतात, कि खरंच इतक्या नेगेटिव्ह कॅरेक्टरर्स ची गरज नाही, असे वाटते.
    देवाची मालिका पाहणारे लोक हे सात्विकतेच्या ओढीने आलेले असतात. त्यात आनंद समाधान मिळू दे. मुलेही लगेच वाईट दाखवलेले प्रसंग लक्षात ठेवतात. इतक्या हीन पातळी वरचे राजकारण आणि प्रखर वागणुक दाखवू नका. मालिकेचा गाभा भक्ती, लहान मुलांची विठ्ठल बाबतची ओढ भक्ती ह्याकडे राहावा अशी अपेक्षा आहे.

  • @AlakataiChavan-id5ps
    @AlakataiChavan-id5ps Před měsícem +1

    अद्भुत,अप्रतिम.
    जय जय राम कृष्ण हरि.

  • @alkatorsekar4997
    @alkatorsekar4997 Před 29 dny

    मला अनिता दातेचा अभिनय अतिशय आवडला. जरी निगेटिव असला तरीही, मत्सर, द्वेष अतिशय सुंदर साकार केलंय. तिचा संताप समजणं कठीण आहे. इंद्रायणी, अद्दू, आणि गोप्या तसंच इतर सर्वफार सुंदर अभिनय करतात… गोष्ट भरकटण्याचा संभव वाटत नाही. त्यातूनही आपण शुभ चिंतुया…

  • @shubhangigaonkar8112
    @shubhangigaonkar8112 Před měsícem +3

    सर्व कलाकार अगदी गावाकऱ्यांपासून सर्व छान कलाकार आहेत आणि संतोष जुवेकर थोड्याच वेळा साठी येऊन छाप पाडून जातात

  • @user-vh7cy3ql3w
    @user-vh7cy3ql3w Před měsícem +2

    ही मालिका खुप सुंदर आहे प्लीज एकता कपूर चा सिरीयल बनवू नका 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @swatisurve760
    @swatisurve760 Před 7 dny

    अप्रतिम मलिका 🙏🙏💐

  • @yadneshpcc-9thfullsanskrit864
    @yadneshpcc-9thfullsanskrit864 Před měsícem +2

    खुपच छान आहे ईद्रायनी‌ सीरीयल

  • @mandashastri8711
    @mandashastri8711 Před měsícem +1

    रामकृष्ण हरी

  • @anushkamodi1431
    @anushkamodi1431 Před měsícem +3

    खूप सुंदर मालिका

  • @sujataborhade9040
    @sujataborhade9040 Před měsícem +2

    एकच नंबर सर्वात उत्कृष्ठ मालिका इतर मराठी मालिका बाद फक्त जास्त ताणून नये

  • @surekhaapte2733
    @surekhaapte2733 Před měsícem

    ह्या अभंगाचा छोटा गायक सुर नवा मधिल चैतन्य दावडे असावा असे वाटते. त्याचा आवाज व गायकी लक्षात राहुन गेली. मोठा गायक प्रथमेश वाटतो पण नक्की कळत नाही. अभंग अतिशय अप्रतिम गायलाय दोघांनीही. मी रोज 5 ते 10 वेळा ऐकते❤❤😂

  • @swatipadwal3585
    @swatipadwal3585 Před měsícem +4

    khup sundar malika

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 Před 10 dny

    खूप सुंदर अभंगाची चाल छान गात आहेत

  • @geetabijoor4353
    @geetabijoor4353 Před měsícem +3

    गायक कोण आहे.दोघांनी खूपच छान गायलं आहे.

  • @shubhadalokare3311
    @shubhadalokare3311 Před měsícem +2

    Khupach shravniy kirta n doghehi apratim

  • @vidulajoshi6269
    @vidulajoshi6269 Před 11 dny

    This is an excellent serial. Please don't discontinue. Get rid of Anandi and Premnath. All the kids have acted very well .

  • @nayanachinkate9988
    @nayanachinkate9988 Před měsícem +2

    खूप छान मालिका आहे त्या मध्ये उगाचच काही वेगळं घुसवू नका की प्रेक्षक मालिका बघणं बंद करतील

  • @meenaathalye6025
    @meenaathalye6025 Před měsícem

    खुप सुंदर मालिका सर्व लहान मुलानी छान कामे केली आहे त

  • @sudha.salaye5806
    @sudha.salaye5806 Před měsícem +1

    अभंगाचे गायक कोण आहे हे कृपया सांगावे.खूपच छान अभंग गायला आहे.

  • @jyotsnakulkarni7134
    @jyotsnakulkarni7134 Před měsícem

    खरेच ही मालिका खुप च छान आहे

  • @archanamayadeo4026
    @archanamayadeo4026 Před měsícem +2

    इंदुचा आवाज बहुतेक ती एक छोटी सुर नवा ध्यास नवा मधे होती स्वरा तीचा असावा गोबर्या गालाची म्हणून माझ्या लक्षात राहिली😊

  • @anuradhajoshi345
    @anuradhajoshi345 Před měsícem +2

    अतिशय उत्तम मालिका आहे

  • @manikraoadky2158
    @manikraoadky2158 Před měsícem

    Khup chaan kirtan 🙏🙏

  • @user-ts9lc3gp1e
    @user-ts9lc3gp1e Před měsícem +8

    फार संदर मालिका आहे वेळ वाडवा कृपाकरृन

  • @OppoOppo-vj3wt
    @OppoOppo-vj3wt Před měsícem +2

    खूप सूंन्दर आहे ही मालिका

  • @BharatYewale-n1x
    @BharatYewale-n1x Před měsícem

    Khup khup chan aahe maleka v endu pn chan aahe ❤❤👌👌👌

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Před 10 dny

    Vyanku maharaj zindabad, Vyanku maharaj zindabad. Vakil sahebana ghari aanun Ananadi, Vinze aani Antaji yaani keleya khotya daanpatracha bhanda fodalya saathi dhanyawad.

  • @madhurinaralkar4085
    @madhurinaralkar4085 Před měsícem

    Khoopach sunder malika ha abhang paraparat aikala tari man bharat nahi❤❤❤❤❤

  • @rohiniathale9644
    @rohiniathale9644 Před měsícem

    फार छान मालिका आहे

  • @arvindsolshe4740
    @arvindsolshe4740 Před měsícem

    खूप छान गायक गायिका चे कौतुक ❤❤

  • @sandhyaparanjpe2971
    @sandhyaparanjpe2971 Před měsícem +1

    खरंच मालीका अतिशय सुंदर आहे यांत वादच नाही. कलाकार सर्वच उत्कृष्ट . अनिता दातेचा रोल खूपच काळसर शेड असलेला. असो कदाचित तिला हा रोल करायला सोपं गेला असेल कारण तिला लोकांचा अपमान करायला आवडतो असं तिनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं . तिनी चांगलंच लक्षांत ठेवायला पाहिजे माझ्या सारख्या कांही प्रेक्षकांनापण तिचा अपमान करायला आवडेल .😊

  • @shailakondhare1309
    @shailakondhare1309 Před měsícem

    मालिका खुपच छान आहे, आनंदी सारखी बाई इतकी वाईट वागते, इतकी स्वार्थी बाई, कारस्थानी, इतक्या लहान मुलीला त्रास देण्यासाठी कुठल्याही थराला जाते. नका दाखवू आनंदी पात्रच हाकलून द्या.

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 Před měsícem +2

    Khup sunder pan anadi Bai mule serialchi vat lagte

  • @shreepaddeshmukh6227
    @shreepaddeshmukh6227 Před měsícem +1

    अप्रतिम मालिका

  • @sandhyaborlepawar3568
    @sandhyaborlepawar3568 Před měsícem

    आमच्या घरी पण ही मालिका रोज पाहत आहेत. खूप छान हा अभंग रोज माझा मुलगा एकदा तरी एकतो.

  • @manipandya2644
    @manipandya2644 Před měsícem

    We are deeply touched and our eyes fill with tears on watching the excellent performances of these two characters!
    What a beautiful serial!
    Do not want to miss even a single episode!

  • @rajlaxmioolkar4678
    @rajlaxmioolkar4678 Před 10 dny

    न चुकवता पाहावी अशी सध्याची एकमेव मालिका. Vinze प्रकरण लवकर संपवून मालिका पुढे न्यावी. इन्दू मोठी कीर्तनकार झालेली पाहायची आहे.

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 Před 24 dny

    ❤खुप सुंदर आहे

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 Před měsícem +2

    खूप च छान आजचा भाग
    आता कृपा करून नकारात्मक भूमिका दाखवण बंद करा

  • @shrikantkoli7001
    @shrikantkoli7001 Před měsícem

    अतिशय सुंदर मालिका ती म्हणजेच इंद्रायणी खरं सांगायचं झालं तर कलर मराठी च्या ज्या ज्या मालिका प्रसारित होतात त्या खात्रीशीर प्रेक्षकांना आपलंसं करून घेतात यात काहीच शंका नाही .
    सगळं श्रेय कलर मराठीला जातं.
    कलर मराठी वाहिनीवरील सर्व नवोदित आणि जेष्ठ कलाकारांना अशीच यश आणि प्रसिद्धी मिळत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना.

  • @x1yag256
    @x1yag256 Před měsícem

    लहान मुलांवर चांगले संस्कार होतील असे positive दाखवा

  • @meeradalbhanjan7351

    Indu chi team ekadam mast venku Maharaj Uttam kam anandibai ekadam bhayanak bhumika ke liye serial ekadam mast Ami Rose SandhyaKali saat vajata chi what pahato

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe Před měsícem +3

    सर्वोत्तममालिकासर्वकलाकारमनापासून.आपापलीभूमिकासाकारतात
    फक्त.अनितादाते_मोठ्याबाईचाअतिरेक

  • @manikraoadky2158
    @manikraoadky2158 Před měsícem +2

    Motabaichi vagnuk matr atishayotic vate.

  • @priyankasurve3107
    @priyankasurve3107 Před měsícem

    Khup ch Sundar Malika

  • @supriyadesai479
    @supriyadesai479 Před měsícem

    अनिता दाते यांनी उत्कृष्ट खलनायिका ऊभी केली आहे. यंदा पारितोषिक नक्की मिळेल.

  • @yuvarajtayade7715
    @yuvarajtayade7715 Před měsícem +1

    भक्ती रसाचा महापूर अप्रतिम

  • @user-nh3ey8go9s
    @user-nh3ey8go9s Před měsícem

    खूप छान सुंदर

  • @bapugaikar1661
    @bapugaikar1661 Před měsícem +1

    अतिशय उत्तम मालिका धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalisankhe604
    @vaishalisankhe604 Před měsícem +2

    सर इंद्रायणी मालिका खूपच सुंदर व बोध घेणारी आहे पण नकारात्मक विचार कडे नेउन नका हीच एक कळकळीची विनंती

  • @user-wh4lo6ij1m
    @user-wh4lo6ij1m Před měsícem

    खरच खूप सुंदर मालिका आहे इंद्रायणी चे काम खुपच छान केले आहे 😊🎉

  • @skrelaxingmusicchannel3394
    @skrelaxingmusicchannel3394 Před měsícem

    Khup sunder

  • @nandagaikwad2980
    @nandagaikwad2980 Před měsícem

    Kupch sunder Malika ahe