भाषाप्रभू हभप. जगन्नाथ महाराज पाटील यांचे प्रत्येकाने एकदा तरी ऐकावे असे किर्तन | डोणगाव सप्ताह
Vložit
- čas přidán 28. 05. 2022
- अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र डोणगाव, ता.गंगापूर, जि. संभाजीनगर. येथील सप्ताहातील खूपच गोड किर्तन.
श्री महारुद्र हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
invitescon...
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#namachagajar
#नामाचागजर
#kirtan
#Dongaonkirtan
मार्मिक असे किर्तन अमृता सारखी गोड वाणी ऐकून मन प्रसन्न होते
वा! सुंदर ....
श्री जगन्नाथ महाराज हे ही एक अत्यंत प्रतिभावान कीर्तनकार आहेत.
माझ्या आवडत्या वक्त्यापैकी एक आहेत..
जय गजानन..
सुंदर किर्तन ....
धन्यवाद महाराज .....
माणसाने प्रपंचात राहुनंही आनंदी, सुखी, समाधानी जीवन कसं जगावं यावर मार्मिक मार्गदर्शन केले आहे!
भाषाप्रभु महाराजांना त्रिवार वंदन !!!
सदानंद पाटील
कीर्तन एक नंबर परंतु तुमची आमची मराठी नाही सांगीतली माऊलींनी.
माऊलींनी स्वतः ची मराठी सांगीतली.
ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय
राम कृष्ण हरी माऊली.
श्री.जगन्नाथ महाराज पाटील म्हणजे...प्रती श्री.भिमसिंह महाराज भगवानगडकर.🙏🏽🙏🏽
हो...खरच भिमसिंग बाबा सुद्धा खूप छान मराठी बोलत
जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा पांडुरंग
अप्रतिम चिंतन
फारच सुंदर
🙏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री राम कृष्ण हरी ओम साई राम
🙏🙏
खूप भावपूर्ण किर्तन सांगता माऊली🙏🙏
माऊली, अभंगाचे नांव टाकत जा,,, आभारी आहे🙏🙏🙏
राम कृष्ण हारी माऊली
रामकृष्ण हरी 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि
अतिशय गोड आणि सुरेल कीर्तन साथ श्री प्रकाश जी महाराज....
Khup surekh jhale mauli ... dhanyawad 🙏👏
Ram Krishna Hari......
खूपच अर्थपूर्ण कीर्तन महाराज !!🙏🏻🙏🏻
🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
Good kirtan Maharaji Ram krusha Hari
Mauli Ramkrushna Hari
जय जय राम कृष्ण हरी👏👏👏
Very nice kirtan 💐💐
Bhimsinh Maharajachi aathavan jhali
जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन माऊली तुमच्या चरणी🚩🙏🚩
Ram Krishna hari mauli
Ram krushna hari👌👌👌
👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Ganesh kuklare hotel Bhoj
छान गोड चिंतन गायन वारकरी जिव्हाळा प्रेमाचा पुतळा वारकरी जिवन स्पष्ट वक्तव्य सोप्या भाषेत
Kay shabd lihave ashya sant lokansathi........khupach apratim maharaj...khup avadla
खूप सुंदर
Jay shri ram
🌹अतिशय सुंदर🌹💐💐
अंतर्मनाला बोध करणारे कीर्तन खूप छान 🚩
अप्रतिम 🙏🙏
जय जय श्री स्वामी समर्थ जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप दिवसांनी पुन्हा एकदा कितन ऐकायला मिळाले महाराज खरच खूप छान खुप खुप धन्यवाद सर्वांना
Radhe Radhe.
Very. Very good kirtan🙏🙏
🙏🙏🙏🙏
महाराज यांचा नंबर पाठवा
खुप छान किर्तन
ll जय जय राम कृष्ण हरि ll
अप्रतिम भाषेची मांडणी गोड सुस्पष्ट आवाज खूप छान वाटते ऐकायला... माळ वडगाव ता. श्रीरामपूर. ,जिल्हा. अहमदनगर ला नवरात्रीला झाले खूप छान किर्तन.
महाराजांचे कीर्तन dynanache bandar आहे खूप छान आहे
नंबर पाठवा अर्जंट कार्यक्रम पाहीजे आहे
जय श्रीराम
19.00 मिनिट वारकरी संप्रदायाची महती
राम कृष्ण हरी 🌹🌹
पाटील आहेत आज होऊंगेले भीमसिह महाराज काय अभयापूर्ण कीर्तनकार आहेत वाच्यल काही नाही
खूपच छान मार्मिक किर्तन ऎकायला मिळालं.
महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 👏👏
जय विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏🚩🚩
मार्मिक कीर्तन गोड वाणी ऐकतच रहावे वाटते मन प्रसन्न होते
@@mandashewale2097ccqsaaaq SW qssassqdsswaqwqsqqwssssq SW qs QQ aqsqqwwqqwwaswxcqw AA asqqasaqaqswaq SW SD wusaaaqaaarzdp😂😊😊
😊
😊😊
@@mandashewale2097😊
Khup baghitale pan tumachi sar nahi ❣️
Very nice 👌 👍 👏
नंबर असेल तर पाठवा जगन्नाथ महाराजांचा
महाराजांचं संपूर्ण नाव व गाव कोणाला माहिती आहे का?
Guru Mauli
खूप खूप छान राम कृष्ण हरी जगन्नाथ महाराज मुंबई यांचा मोबाईल नंबर टाका.
Ek gav ahe tithe maruti mandir nahi pathardi talukyat
जय जय राम कृष्ण हरि