PSI celebration 2019 result बघा यशानंतर गावातील उत्साह..

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 03. 2022
  • पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदी निवड झालेल्या शेतकरी मुलाचे गावात उत्साहाने स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली...💐💐
    प्रत्येक आई - वडिलांना आनंद वाटावा असा हा क्षण असतो..
    या क्षणापासून आई- वडिलांना समाजामध्ये एक नविन ओळख मिळते ....ती ओळख म्हणजेच मुलाने गाठलेल हे यश असते..✌️✌️
    जस.. लहान मुलाचे बाळ म्हणुन जन्म झाल्यानंतर आनंद होत असतो तसाच आनंद हा मुलाणी मिळविलेल्या यशानंतर होत असतो..कारण इथे ते यशस्वी आईवडील म्हणुन नावारूपास येतात...
    त्यांनी मुलाना दिलेले संस्कार, मुलाना घडविण्यासाठी केलेले त्याग याचा तो मोबदला असतो...
    धन्य अशा 🙏आई- वडिलांचे 🙏आणि अभिमान आहेत अशा मुला- मुलिंचे..👍👍
    सदर पोस्ट प्रोत्साहन मिळावा म्हणुन share करत ahet
    nothing else..🙏🙏
    follow me on Instagram:
    / psi_rahul_choudhari
    please share and subscribe....
    #psi celebration
    #psirahulchoudhari
    #psi
    #psi result celebration
    #psi Rahul choudhari
    #village
    #jallosh
    #navipeth
    #psi
    #village
    #psi celebration

Komentáře • 45