PSI Selection Celebration | Hanuman Fartade PSI | MPSC Rank 5 | मिरवणूक | MPSC Celebration
Vložit
- čas přidán 10. 12. 2022
- #mpsc #beed #pune #pune #पुणे #psi PSI celebration
Music Credits :
Song - Vijeta
Movie - Vijeta
Singers - Avadhoot Gupte & Rohan Rohan
Music - Rohan Rohan
Lyricist - Manndar Cholkar
Arranged and Produced by Avi Lohar
एमपीएससी करणाऱ्याच्या आंगवर शहारे आल्याशिवाय राहणार नाही ...विजयी भव 💪📚
गावंची माणसे PSI म्हांटल की, खूप respect देतात....
Ho sir
100 % खरंय
हा video कायम motivate करत राहील..
अभिनंदन 💐.. हनुमान! तुझ्या या यशाबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आज तुझ्या या यशाबद्दल गावात नव तरुणांना स्फूर्ती मिळाली आहे...
आपल्या गेवराई बीड चे नाव रोशन झाले हनुमान सर अभिनंदन
One day we all celebrate 🥳🥳
खरच psi होण एवढ्या compitition ला सामोरे जाणे आजच्या युगातील अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे मनाची जिद्द,संयम ठेवला की हा ही दिवस येतोच आणि पद्धतशीर
कार्यक्रम लागतोच
या आधी खूप दिवसाची मेहनत असते भावानो👌
हे एक वेगळ्या प्रकारचं motivation आहे young मुलानं साठी
Bhau jeva ha radla aai cha mithi madhe tevha aangala shahara aala (goosebump) ek number bhava
This Time I will PSI and celebrating
Hanuman fartade ha khup garibitun psi zalela ahe yacha amhala khup abhiman ahe tyamule tyache yevade jorat swagat zale ahe mitranno .
Congratulations Sir 🎉💐... ⭐⭐...
शिंदे सर मी माजलगाव तालुक्यातील आहे आपला क्रमांक दिला तर खूप छान होईल
धन्यवाद भाऊ 🥳
Congratulations 🎉👏
Congratulations hanumant..Tu beed madhe ala tenva pahilyanda maza reading room madhe ala hotas khup kami vayat ani pahilya attempt madhe tu police bharti zala hotas tenva pasun ch tuzi jidd pahat hoto ani aj tu psi zalas he pahun ankhi khup anand zala.shvti tuza kashta che chiz zale khup khup abhinandan tuza bhavi ayushya sathi..💐💐💐
Thank you sir 🙏🙏❤️
@@hanumanfartade3641 sir departmental madhun zalat ki mpsc deun
प्रेरणादायी video✌️
Dadya...👌👌
❤️❤️
Congratulations 💐💐
Congratulations 🎊
Congratulations 💐👍❤️💞
Jeva aiela mithi marli teva angavar kata ubha rahila❤🌍
congratulaction Bhava
Congratulations🎉
Congratulations 🎉
Congratulations Bhava😘😘😘
Very nice
Always Motivational video for me until get success
Congrachulations sir💐💐
💥Congratulation✨✌
Kdk
Bhau Abhinandan 🤩🤩🤗🤗🤗
Congrass
Congratulations brother..
Congratulations 🥳 🎉
Super vedio
Congratulations. sir.🙂
Nice 👌❤️🔥🔥
Congratulations 😍😍😍😍😍
Congratulation sir
Ek divas aapala hi yenara sayam theva
📯 Favorite Post 📯
Congratulations
Kiti divsanchi dada mehnat 🕊️
👍👍👍
My Dream
I am wait this day psi pravin maske 👍💯💯
bhai ne manse pn kamavlet naukri sobat ❤️❤️
Hard work
💐💐❤️🔥🔥
❤
विजेता 🏆
🥳✌️🚩
👌👍
🔥🔥💪💪💪rd yetoy🙂♥️
सर आंगला काटा आला ha video baghitlya var my dream is Tahsildar 🚨😍
Struggle is very important
MH 23 Zindabad - एक नंबर भावा.
❤️🙏
Mi pan psi honar
How many CA students are here❤😉
Madha taluka na
Aaj nhi pn ek diwas nakkich honar 💯
All the best bro ❤️
@@hanumanfartade3641 Tnx bhau❤
Konate year eaxm passs psi
सरांच गाव कोणते???
Psi dada number dya plzzz
Result Nahi aalay na psi cha ajun
आता देशभक्ती झाली तर भारी नाहीतर पोट भक्ती la प्राधान्य नासव
तुमचं काही योगदान
Motivation वगेरे काही नसत रे... अभ्यास करा...मेहनत घ्या..नुसते लोकांचे व्हिडिओ पाहून पोस्ट भेटत नसते ...आणि फक्त psi ल एवढं डोक्यावर घेतात .नवलच आहे म्हणावं😅😅😅😅😅..आम्ही तर 2 वेळा..जाऊ देल्या😂😂😂
आता काय IAS वगैरे आहेत की काय मग तुम्ही..?
@@RanjeetShinde पद कुठलाही असो..जो जनतेसाठी काम करतो तोच खरा motivation.. हे असले व्हिडिओ टाकून...गुलाल उधळून..फटाके फोडून..कसला motivation आलंय???.... यांनी काही होत नसत...हे फक्त subscriber वाढवण्याची निंजा Technic आहे 😅😅😅
@@RanjeetShinde psi Post ल एवढं डोक्यावर घेताना...खरच हसावं की रडाव अस वाटत आहे😅😅😅
@@amolthakre8869 अरे मित्रा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो आम्हाला.. आम्हाला आहे आनंद तो PSI झालाय त्याचा..
पण तुझा का जळफळाट होतोय..?
राहिला प्रश्न Subscriber वाढविण्याचा, ते बघणारे लोक ठरवतील करायचं की नाही ते.
@@RanjeetShinde फक्त गुलाल उधळणे म्हणजेच सर्व काही नसत.... कर्तव्य पण पार पाडावे लागतत... PSI झालं तर पेढे वाटा..घरी आनंद साजरा करा social site वर का दाखवतोय.....फटाके फोडून. नेमका कोणता उदेश साध्य करायचं आहे??? PSI बनून गरिबांना आणि राज्यातील नागरिकांना जर न्याय भेटून देत असेल तेव्हा करणं सार्वजनिक सत्कार...आणि..नेमका.तुझा इथ व्हिडिओ टाकण्याचा प्राथमिक उद्देश काय.??? तर लोकांना येड्यात कधून subscriber वाढवायच 😅😅 आणि राहिला तुझा तो जलफल्यात वाला प्रश्न तर..psi ब्बदल मला तरी नको शिकाऊ... मी देलय सगळ..काम धंदे करायचे सोडून... फॅड करत सुटलेली येडे कुठले
इमानदारीत काम करा आता
तुमची इमानदारी नका झाडू इथं
@@amitpatil8309 मग काय तुमच्यासारखी चाटूगिरी सुरु करायची का मग आता
@@narendradeore188 तुम्ही तुमचा इमान राखा फकत बाकी काही नको
@@narendradeore188 स्वतःला विचारा जरा आपण किती इमानदार आहोत👍
@@amitpatil8309 इमानदारीच सर्टिफिकेट देण्याची संस्था काढलेली दिसतेय तुम्ही 🙏
#nandkaraycha nhi rao 🚩🇮🇳🔥🔥
Congratulations🎉🎉
Congratulations 💐💐
Congratulations