Video není dostupné.
Omlouváme se.

फडणवीसांच्या मौनाचं कारण काय? | Parag Karandikar |

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2022
  • शिवसेनेत फूट का पडली? एकनाथ शिंदेंना आमदारांनी पाठींबा का दिला? धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना जाणार? फडणवीस या सर्व घडामोडींवर गप्प का आहेत? हा सर्व शिवसेनेचाच प्लॅन आहे का? शरद पवार इतकेदिवस गप्प का होते?
    महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची मुलाखत.

Komentáře • 1K

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav Před 2 lety +17

    शिवसेनेचे नुकसान स्वतः उध्दव आणि त्याचा दरबारी याने केलं आहे...आणि एकदम छान interview घेतलाय..अभिनंदन पराग जी..एकनाथ शिंदे साहेबांचे अभिनंदन🚩🚩🚩🚩🚩

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Před rokem

      म्हणजे शिंदे ने फडणवीस ने खूप छान केले असे तुम्हाला वाटते.

  • @unpat
    @unpat Před 2 lety +322

    ही फूट फक्त शिवसेनेची नाही आहे तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये सुद्धा आहे. त्यामुळेच पवार हादरलेत.

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 Před 2 lety +4

      मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमदार आणि खासदार पक्ष सोडून का गेले नाही भाऊ

    • @arnav_93
      @arnav_93 Před 2 lety

      @@MyAkshay009 कारण राष्ट्रवादीचे आजही पक्ष प्रमुख पवार साहेब आहे, आणि राहिला प्रश्न काँग्रेस चा तर यांना फक्त सत्ता हवी, मग ती कशीही असो, यांना विरोधी बाकांवर बसवलं जात नाही.. मुळांत सवयच नाही शिवसेनेचं मुळचं आंदोलन आहे आणि कुठेतरी शिवसेनेचा हा बाणाचा संपत चालला आहे, आणि हे मान्य शिवसेनेतील नेत्यांना होणारच नाही, पण एक दिवस हे जाणवेल त्यांना असो शेवटी काय तर ! सत्ता हि लालसा जाते,मग हा असा विद्रोहाचा अनुभव येत जातो

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 Před 2 lety +8

      @@MyAkshay009 wait and watch

    • @koumei1709
      @koumei1709 Před 2 lety +17

      @@MyAkshay009 rashtravadiche pawar marayla vat bghtayat.

    • @unpat
      @unpat Před 2 lety +1

      @@MyAkshay009 तुम्ही जर पाहिलत तर फडणवीस हे राष्ट्रवादी मधील एका गटाला target करत नाहीत या मध्ये अजितदादा, धनंजय मुंडे इत्यादी येतात. गृहखाते राष्ट्रवादी कडे आहे. एवढी मोठी हालचाल झाली आणि गृहखात्याच्या नजरेत आली नाही हे शक्यच नाही. शिवसेनेच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही कारण एकूणच उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनावरील पकड, त्यांची तब्बेत यामुळे यावर बरीच चर्चा उपलब्ध आहे.
      शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक नंतर मान्य केले की फडणवीस यांचे वैयक्तिक संबंध प्रत्येकाशी उत्तम आहेत ( हे उध्दव ठाकरेंना टोमणा होता असे काही जणांचे मत आहे).
      त्याशिवाय सरकार मधील बारीकसारीक माहिती फडणवीस यांना पुरवली जात होती, आहे. ज्यावर पवार, ठाकरे यांनी निरबन्ध आणण्याचा खूप प्रयत्न केला.
      या सर्वावरुन वाटतं की हा शरद पवार यांना हादरा आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस मध्ये फूट आहे म्हणून सर्व फुटीर गुवाहाटी ला जातील यात काहीच तथ्य नाही.
      एक लक्षात घ्या भाजपला सरकार पाडायचंय आणि स्वबळावर यायचंय. ते 40-50 फुटीरांच्या जीवावर सरकार बनवणार नाहीत.
      अर्थातच हे सर्व अंदाज असतात. खऱ्या गोष्टी कळणं कठीण आहे

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 lety +72

    आज त्यांचे फेसबुक लाईव ऐकले त्यात ते म्हणाले की मी जर खरोखरच नालायक असेल तर पक्ष प्रमुख पद आत्ताच सोडतो. आणि ते खरोखरच नालायक आहेत हे त्यांनीच कबूल केले. पक्ष व प्रशासन दोन्ही चालवायला ते अयोग्य पणाचा उत्तम नमुना आहे.

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Před rokem

      अरे मुर्खा, ते तुला नाही म्हणाले, शिवसैनिकांना म्हणाले. ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांचे 200000/- रु. कर्ज माफ केले ते वाईट का ? बीजेपी जेंव्हा मुंबई गुजरातला मिळून देईल तेव्हा तू व तुझी पुढची पिढी भीक मागेल हे लक्षात ठेव. बीजेपीला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. हे तरी लक्षात घे. जाऊदे, मी कोणासी बोलतोय ? 🚩🔥🚩

  • @prathmeshkhadap4700
    @prathmeshkhadap4700 Před 2 lety +56

    सद्यस्थितीत वर आत्ता पर्यंतच ऐकलेला सर्वोत्तम विश्लेषण 👏👏👏👏

  • @sunildingankar8657
    @sunildingankar8657 Před 2 lety +78

    बहुतेक बातम्यांमध्ये मुंबईतलं चित्र दाखवतात. मातोश्रीवर जमलेले शिवसैनिक दाखवतात. अर्थात ते मुंबईचे असतात. पण मुंबई-ठाण्याबाहेरच्या ज्या भागातले आमदार फुटले आहेत, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे?

    • @pushkarstraveldiary
      @pushkarstraveldiary Před 2 lety +2

      Kolhapur che video bagha एकदा, जळगाव चे बघा

    • @rakeshthakare6835
      @rakeshthakare6835 Před 2 lety +1

      खरे आहे

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 Před 2 lety +19

      महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी, शिवसेनेचे मतदार (त्यात माझ्यासारखे युतीचे धरले तरी) एक कोटी असतील. मात्र मुंबईची कालची गर्दी एक लाखापेक्षा नाही. असो गर्दी म्हणजेच मतदार हे गणित बरोबर नाही.

    • @jdjjdd620
      @jdjjdd620 Před 2 lety +4

      @@pushkarstraveldiary tumchya mahiti sathi sangto mi swata jalgoan cha ahe jalgoan che shivsena che MLA layki nastana jinkun aley Karan ek bjp ani bjp la vote back up ka tr yach Karan ahe jalgoan jilha che purn pane karj multi zaleli bjp kalat

    • @jdjjdd620
      @jdjjdd620 Před 2 lety +2

      Ekdam perfect

  • @kotankars
    @kotankars Před 2 lety +158

    "बंडखोरांना किंमत मोजावी लागेल"
    १९७८ ला काँग्रेसचे ३८ आमदार फोडून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनणारा आज ज्ञान पाजळतोय

    • @nileshkunjir2666
      @nileshkunjir2666 Před 2 lety +6

      त्यावेळी.. पवारांनी जनता पार्टी (आजची भाजप) सोबत सत्ता बसवली होती....

    • @jalgaonravikoli
      @jalgaonravikoli Před 2 lety +2

      Right 👍

    • @ABC-vo2ub
      @ABC-vo2ub Před 2 lety +3

      True and 1978 is the time when it was easy to rebel because "Anti defection Law" did not exist that time.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Před 2 lety

      अगदी खरे आहे हीच खरी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे तिथूनच ही कीड आज पर्यंत पसरत चालली आहे पवारानी शेकाप आणि जनता पार्टी असे छोटे छोटे पक्ष गद्दारी करून संपवले जे पेरलं तेच उगवत आहे.

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 Před 2 lety +4

      Aaj hey band kinva gaddari nvhech...
      Gaddari tr tevha zali jevha yuti mhnun nivdun alela paksh uddhav raut ne sharad pawaranchya davnila bandhli..
      Ata je hotay te yogych👍

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 Před 2 lety +130

    गोपनीयता म्हणजे पत्रकारांना पण शून्य कल्पना होती... आघाडी सरकार बरोबर माध्यम पण झोपेत होती.

    • @shrikantinamdar9781
      @shrikantinamdar9781 Před 2 lety +14

      झोपेत न्हवती करंदीकर सारखे संपादक सरकार दरबारी मनेग्रा रोजंदारीवर होते... दोन वर्ष किती उत्तम कारभार.नंबर एक
      मुखमांत्री ...

    • @unpat
      @unpat Před 2 lety +16

      पत्रकार manage केले की आपल्याला पाहिजे तसे narratives set करता येतात या भ्रमात ठाकरे पवार वावरत आहेत.
      अजूनही बघा ठाकरे रडले, त्यांनी फायर आजीशी गप्पा मारल्या असल्या पाणचट पणातून बातमीदारी बाहेर येत नाही.

    • @michaeldsouza238
      @michaeldsouza238 Před rokem

      Sir,your knowledgeble speech 100%purely followed by Shivsena Chief Sir U.B. Thakare Sir.

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 Před 2 lety +75

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा "पोत "बदलला हे विधान खुप खुप "सत्य "आहे 🙏

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Před rokem

      हिच इच्छा सर्वसामान्य माणसांची होती

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd Před 2 lety +71

    म्हणजेच संजय राऊत रोज सकाळी उठून अंघोळ न करता पत्रकारांसमोर अत्यंत गलीच्छ आणि शीवराळ भोषेत ओकार्या करत होते ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे.

    • @akshaysingh9717
      @akshaysingh9717 Před 2 lety +1

      LAVANDEYE Veer Sanjay Raut Heych SONIASENA la Budavnar

    • @ketivp328
      @ketivp328 Před 2 lety +1

      परवा त्यांचा रडकुंडीला ( घाट नव्हे) आलेला चेहरा पाहून लय भारी वाटले 😁

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r Před 2 lety +16

    अप्रतिम मुलाखत आहे. तुम्ही खूप छान लोकांना बोलवता.तुमचा चॅनेल अशाच प्रगती पथावर राहो.💐

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 lety +191

    उध्दवजी अत्यंत अहंकारी माणूस आहेत त्यामुळे कोणाचाही सल्ला घेत नाही.

    • @shripadkulkarni4744
      @shripadkulkarni4744 Před 2 lety +16

      बायको चा

    • @ratnakarjoshi2765
      @ratnakarjoshi2765 Před 2 lety +4

      Hech vakya fada20 gelya don varshapasun jahir sangat hote

    • @dipakmane96
      @dipakmane96 Před 2 lety +1

      @tumhi pn Thod Swtachya narycha salla gheun comments krt java..

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před 2 lety +2

      तुम्ही दिलेला वाटतं

    • @loveraw5041
      @loveraw5041 Před 2 lety +3

      @@shripadkulkarni4744 tuzi baiko dete ka 😂

  • @babasahebjagtap9323
    @babasahebjagtap9323 Před 2 lety +25

    महाराष्ट्र ची लोक इमोशनल आहे पन मूर्ख नाही तेव्हा मास्टर स्ट्रोक हा फक्त मराठी मिडिया साठी

    • @Kals1005
      @Kals1005 Před 2 lety +3

      Still playing same game again trying to play emotional card like kaka getting wet in rains and giving speech

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari Před 2 lety +2

      Marathi media has started playing PR for UT. Victim card, Emotional stories n all

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 lety +30

    पण एका दृष्टीने बरे झाले की सामान्य जनतेला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत. आणि तो त्यांचा हक्क आहे.

  • @dineshdeshmukh4417
    @dineshdeshmukh4417 Před 2 lety +61

    खूप छान रितीने विश्लेषण केले आहे.खुपच खास वाटले.मी प्रथमच सरांचे राजकीय विश्लेषण ऐकले.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 lety +78

    उध्दवजींनी स्वपक्षाच्या आमदारांना सुध्दा अपमानास्पद वागणूक दिली.

    • @adhikshinde1852
      @adhikshinde1852 Před 2 lety

      Good.joob

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 Před 6 měsíci

      उद्धवच्या घमेंडखोरीने पक्ष रसातळाला नेला.

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 Před 2 lety +70

    सरकार बद्दल च समर्पक, वास्तव चित्र करंदीकर साहेब आपण मांडलं 👌अगदी सोप्या भाषेत, खुप खुप आभार 🙏
    धन्यवाद

    • @manoharpatil6795
      @manoharpatil6795 Před 2 lety +1

      आता मात्र छत्रपति शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकिय बाजारात होणारा वापर लोकांनी ओळखावा आणि जनमत जागृत करणे आवश्यक आहे. व्यासपीठावर फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तासबिरी किंवा पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात यावे.
      मराठा समाजाचे प्रबोधन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संगठना काढून त्यात स्त्री पुरुष विद्यार्थिनी विद्यार्थी असे नावे पत्ते नोंदवून सर्वांना ओळखपत्रे देण्यात यावीत. मराठा समाजाचे वर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सर्वांनी ह्या संगाठणेच्या नावाने अन्याय निवारण लढा सनदशीर मार्गाने आंदोलन करीत द्यावा.

  • @awardanshuman6900
    @awardanshuman6900 Před 2 lety +23

    उद्धव साहेब असेच करतात नेहमी ... पक्षात एखाद्याचे महत्व वाढू लागले की पद्धतशीर त्यांना बंड करण्यास भाग पडतात. हा इतिहास आहे... आणि राहिला प्रश्न एकनाथ शिंद्यांचा आणि आमदारांचा त्यांनी कधीच म्हटलेलं नाही की आम्ही पक्ष सोडला किंवा त्यांना CM, पक्षप्रमुख हे पद पाहिजे आहे त्यांना Problem आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादीशी ... उगाच आता नको त्या गोष्टी मीडिया ला हाती धरून पसरवायला चालू आहेत ...
    पण कायपण म्हणा पवारांनी सेनेचा करेक्ट कार्यक्रम केला... आता शिवसेना या पक्षातील बंड म्हणे पवार साहेब मोडून काढणार आहेत असे विश्वप्रवक्ते बोलत आहेत... झालं आणखीन काय दुसरं हवं होतं पवार साहेबांना... यांच्या पक्षाच्या बैठखिला पावर साहेब,सुप्रिया सुळे, वळसे-पाटील...
    यांच्या विरोधात कोण बोलू लागलं की लगेच यांना शिवसेनेचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान... यांनी व यांच्या आजूबाजूच्या बडव्यांनी नको नको ती कामं करायची आणि त्याच्या विरोधात कोण बोललं की बोंब मारायला सुरू....त्यांच्यामुळेच आज ही वेळ आलीये ..निष्ठावंत शिवसैनिक आज यांच्यापासून दूर झालेत आणि लाळघोटू तुमच्या आजूबाजूला आहेत . आणि पवार साहेबांचं म्हणाल तर काँग्रेस सोडला तर बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष हळूहळू करत संपवले हा इतिहास आहे आणि आता शिवसेनेचीही तीच अवस्था. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर केंद्रात सत्तेत राहण्याची ती शिडी आहे तरीपण संधी मिळाल्यावर अधूनमधून काड्या करतच असतात साहेब...

  • @vijaykumarswami4766
    @vijaykumarswami4766 Před 2 lety +25

    आदरणीय पराग करंदीकर साहेब.. एक अभ्यासू व्यक्तिमत्व.. 💐🙏

  • @eknathtelang5649
    @eknathtelang5649 Před 2 lety +37

    कांही लोकांना काही न करता फुकटात सर्व गोष्टी हव्या आहेत

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před 2 lety +39

    Main stream media la खरंच मीडिया म्हणायला लाज वाटते खरचं....तमाशा आहे आजचा main stream मीडिया ज्याला एथिक्स नावाची गोष्ट माहीत नाही मीडिया चा काम काय हे माहिती नाही...कोणता पक्ष किंवा नेता तुकडा फेकतो त्याकडे पळायचे स्वतः चे असा काही राहिलाच नाही.

  • @datta6159
    @datta6159 Před 2 lety +40

    फडणवीसच्या ट्रॅप मध्ये मविआ सरकार आडकले...विरोधी पक्ष नेता आसावा तर देवेद्र सारखा..

    • @anantkhandelwal7387
      @anantkhandelwal7387 Před 2 lety

      कसे काय विस्ताराने सांगा

    • @pekhawar
      @pekhawar Před rokem

      @@anantkhandelwal7387 new baghat ja ky challay maharastra madhe baght ja sagla samjel,as kuthe pn yeun kunalahi vicharaych yala ky arth,matdan kartana pn bajuchyala vicharun matdan krnar ka tumhala swatala kahich samjat ny😂

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 2 lety +62

    साहेब आम्ही हिंदुत्व या विचाराने B. J. P. व शिवसेना या पार्टी ला मते दिली.. परंतु यांनी राष्ट्र. काँग्रेस व काँग्रेस बरोबर hat मिळवणी करून सरकार केले.. तर शिवसेना यांनी मतदाराला फसविले... Paw. साहेब.. वर खुप विश्वास ठेवला. आम्ही मतदार त्यांना मानत नाही... धन्यवाद

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety

      Baaaaapshahi badlun lokshahi yeet ahe hi anandachi bab ahe.

    • @gopalnaik5549
      @gopalnaik5549 Před 2 lety

      कप्टी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरे म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापना करण्यात आली.

    • @prashantmodsing8763
      @prashantmodsing8763 Před rokem

      राष्ट्रवादी नी वाट लावली सिवसेनेची

  • @onkarthorat5000
    @onkarthorat5000 Před 2 lety +42

    खूप छान पद्धतीने पराग सराने विश्लेषण केलं.
    हे विचार आजच्या नव्या पिढीने ऐकायला हवं, जे काही विचार न करता कुठल्याही नेत्याला लगेच दोष देऊन मोकळे होता.

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 Před 2 lety +314

    महाराष्ट्राचे दुर्दैव असे की मुख्य मिडिया कायमच सत्ताधाऱ्यांच्या प्रेमात असतात त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे नुकसान तर होतेच पण राज्याचे ही नुकसान होते.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před 2 lety +11

      महाराष्ट्राचं नाही, देशाचं!😢

    • @shailajadhule2
      @shailajadhule2 Před 2 lety +6

      याच्या मागे आर्थिक स्थिती आहे.

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 Před 2 lety +5

      MONEY MATTERS

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před 2 lety

      Bharat deshache mhana

    • @aditikhair7725
      @aditikhair7725 Před 2 lety +9

      ठराविक मराठी वाहिन्या चालू कराव्यात वाटतच नाहीत. लोकांच्या दिशाभूल करणारी बातमी.

  • @ramanjadhav2657
    @ramanjadhav2657 Před 2 lety +18

    आदेश करायच सवय सेनेला आहे लोकशाही त आदेश चालत नाही

    • @Raysons2232
      @Raysons2232 Před 2 lety

      लोकशाही आहे का deshyat ?? ?? ?? ?? 2014:ला संपली लोकशाही. मरा हुकूमशाहीत

    • @the_invisible__
      @the_invisible__ Před 2 lety +3

      @@Raysons2232 तू रडतच रहा 😂

    • @ketivp328
      @ketivp328 Před 2 lety +6

      @@Raysons2232 मग जा जिकडे लोकशाही आहे त्या देशात, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण इराक चांगले ऑप्शन आहेत तुम्हाला

  • @user-yp2fp7pg1k
    @user-yp2fp7pg1k Před 2 lety +13

    एकंदरीत मुलाखत छान वाटली आहे. मुख्यमंत्री उद्धव यांचा अडिच वर्षाचा काळ व एकंदरीत भाषा शैली जर पाहिली तर एक घमंडी व्यक्ती आणि सतत ईतरांना टोमणे मारणे हेच सतत दिसुन येते. मुख्यमंत्री म्हणून सर्वसाधारण पणे देवेंद्र फडणवीसच उत्तम मुख्यमंत्री म्हणून गणना केली जाईल. .

  • @prashantjathar9161
    @prashantjathar9161 Před 2 lety +12

    स्वत:ला मराठा नेता म्हणवणारे मा. पवार साहेब हे देशमुखांच्या पाठिशी खंबीरपनै ऊभे रायले नाय पन नबाब मलिकाच्या पाठिशी हुभे रायले... ह्यातच काय ते समजूण घ्या जनता हो

  • @secularhumanitybasedindian7772

    मी आज आपले सएव बोलणं खरे झालेलं पाहतो आहे। proud of u sir

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 lety +26

    फडणवीस साहेबांच्या नखाची सुध्दा सर नाही या साहेबांना.

  • @akashsale1175
    @akashsale1175 Před 2 lety +7

    अप्रतिम 🙏 एक सेकंद सुद्धा कंटाळवाणा वाटला नाही

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 Před 2 lety +25

    At 30:55...he literally told Shinde will be next CM...that shows his political grasp on ground 👍

  • @Boss4380
    @Boss4380 Před 2 lety +28

    Eknath Shinde is Great

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 Před 2 lety +30

    राऊत म्हणतात आता पवार वाचवतिल सेने la.. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत 🤣 उद्धव डोळे उघडा.. राऊत la हकला शिंदे गट परत येईल..

  • @prathmeshkhadap4700
    @prathmeshkhadap4700 Před 2 lety +13

    या चॅनल च भविष्य खूप उज्ज्वल आहे, Orginal content काय असतो ते या चॅनल वर येऊन बघा 👏👏👏👏

  • @babasahebjagtap9323
    @babasahebjagtap9323 Před 2 lety +13

    काही पन म्हने बीजेपी ची मत फुटली आहे? 5व्या उमेदवार प्रसाद लाड ला बीजेपी ला देयला एकही मत नव्हत तरी ते निवडून आले फक्त महा आघाड़ी ची मत फुटली बीजेपी ची नाही

  • @abhi9029
    @abhi9029 Před 2 lety +61

    सारांश :- मुख्यमंत्र्याला अक्कल नाही.

    • @pravinsonawane8967
      @pravinsonawane8967 Před 2 lety

      अक्कल नाही...असं नसून याला comfort zone मध्ये राहणे असं बोललं हे सत्य

    • @abhi9029
      @abhi9029 Před 2 lety +4

      @@pravinsonawane8967 तेच ते अक्कल नाहीच, ज्याला अक्कल आहे, तो comfort zone मधे कधीच नाही राहत, कारण त्याला माहित असत कि comfort zone चे काय नुकसान असतात ते.

    • @eric-theodore-cartman6151
      @eric-theodore-cartman6151 Před 2 lety

      Akkal ahe, fakt vaprat nahi

    • @shivanandbore1640
      @shivanandbore1640 Před rokem

      8íùii

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Před rokem

      @@abhi9029 tu kay rajyapal lagun gelakay

  • @reenakulkarni9805
    @reenakulkarni9805 Před 2 lety +15

    Quality content, indeed. Thank you

  • @26994532
    @26994532 Před 2 lety +22

    माननीय मुख्यमंत्री
    आजवर तुम्ही केलेल्या कामाच आम्हाला अभिमान आहे , तुमच्या मुळेच आम्हाला खरा महाराष्ट्र अनुभवयाला मिळाला,
    तुम्ही जी काई फोटोग्राफी करत होता ती अप्रतिम होती, आमहाला तुम्हाला परत फोटोग्राफर झालेले पाहिचेय...... या परत ya, आपण वडापाव खाऊन दिवस काढू
    --एक बाळासाहेबांचा सैनिक

    • @varshashendye8826
      @varshashendye8826 Před 2 lety +2

      पुत्र मोहामुले ही परिस्थिती उदभवली

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Před 2 lety +29

    उद्धव ठाकरेंएवढा बालीश, बिनडोक, अहंकारी, निष्क्रिय आणि बेजबाबदार मुख्यमंत्री आजवर झाला नाही

  • @shrikrishnapathrikar2097
    @shrikrishnapathrikar2097 Před 2 lety +7

    महाराष्ट्राच्या एकूण राजकीय बाबींचं सूचक दर्शन आणि विश्लेषण.

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Před 2 lety +18

    सुंदर विवेचन.

  • @maheshdhomkar
    @maheshdhomkar Před 2 lety +139

    What a beautiful interview series. All TV News channel reporters should learn from Vinayak

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Před 2 lety +3

    राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली...
    धन्यवाद..!

  • @KAKA-ok9my
    @KAKA-ok9my Před 2 lety +34

    2019 ला जनतेन भाजप आणि शिवसेनेला निवडून दिल होत, आणि सरकार आघाडी बसल यात जनतेचा दोष काय .

    • @swamini9151
      @swamini9151 Před 2 lety +7

      दोष सेनेचाच

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Před 2 lety +69

    जनतेला मतदान युती म्हणून मागितले होते, उध्दव जीं एवढा आत्मविश्वास होता निवडणूक वेगवेगळ्या घ्यायला हवी होती, तात्पुरते , मुख्यमंत्री पदासाठी तथाकथित दिलेल्या वचनामुळे अख्खी शिवसेना, हिंदूत्व, सेनाप्रमुख चे विचार पायदळी तुडवले, आता पश्चात्ताप करून काय उपयोग,,,

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 2 lety +5

      फडणवीस तर काहीच करत नव्हता शेतकऱ्यांचे पैसे खाऊन गुजराथ ला पैसे पुरवत होता .

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 2 lety +3

      सर्वांना मीळत होत स्वता शिंदेनीच सांगीतल सरनाईकनेही तेच सांगीतल शिवसेनेचे काही लोक सोडले तर सर्वांनाच सरकार पाडाय साठी ई डी चा दबाव टाकत होते .

    • @RoyalShetkari1214
      @RoyalShetkari1214 Před 2 lety +17

      @@rameshpatil287 fadanvis sarkar kititari changle hote.
      Hya choran peksha.

    • @crazzzyyyy1239
      @crazzzyyyy1239 Před 2 lety +2

      2014ला वेगळीच लढली होती शिवसेना आणि 63 जागा होत्या. 2019 मध्ये युतीत लढले त्यापेक्षा जास्त

    • @omkarmankame5523
      @omkarmankame5523 Před 2 lety +4

      Fadnvis kahich karat navhte ki nahi te maharashtrachi janta tharvelach. Pan Gujrat la paise purvat hota he vidhan sadysthit chukiche ahe. Sadhya 10 paiki 9 business he gujrati mansanche ahet. Khar sangayche tar tyana Maharashtrachya paishyachi garaj nahi. Pan ho kiti tari maharashtrian gujratyankadech pot Bharat ahet hich vastusthi ahe. Kimbhuna mumbachi tari. So mala nahi vatat Maharashtrachya paishanvar gujrati mansacha dola ahe. He vidhan saf chukiche ahe. Shivay Maharashtian pekshya kityek pattine gujrati out of India business Ani corporate madhe khup mothya hudyvar ahet so tynchyakade sadya sthitila sravat jast paise ahet he sampoorna Bharat deshala manya karavech lagel. Ethlya shetkaryachya paishvar Gujarat chaltoy asa jar tumhala bhram asel tar ekda gujrat la javun baghach. Mi suddha Marathich manus ahe pan vastivikta swikarne yogyach. 🙏

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Před 2 lety +12

    खूपच सुंदर विश्लेषण .... पुढील मुलाखतीला राजू परुळेकर यांना बोलवावे ही विनंती......

  • @chandegupt4651
    @chandegupt4651 Před 2 lety +14

    Very simply explained by Parag sir. Keep inviting him. 👍👍

  • @laxmikanthrao8600
    @laxmikanthrao8600 Před 2 lety +106

    Mr Sanjay rauth, the arrogant has to blame for this.
    No need to blame BJP

    • @user-nx9nv8hq8k
      @user-nx9nv8hq8k Před 2 lety +4

      Yes, BJP is going right on its way as a opposition party.

    • @ketivp328
      @ketivp328 Před 2 lety +4

      बरोबर आहे, आणि अनेक लोक सांगत असतानाही उद्भव ठाकरेंनी राऊतना दूर केले नाही आणि अतिशय arrogant attitude नी सरकार चालवले.

  • @yuvarajsurve936
    @yuvarajsurve936 Před 2 lety +41

    साहेब संपूर्ण social मीडिया सांगत होता फील्ड वर काम करा
    पण cm ते दुर्लक्षित केले
    सेनेच्या संपण्यासाठ मेन स्टीम मीडिया कारणीभूत नाही का मेन मीडिया ने सरकारच्या चुका हायलाईट केल्या नाहीत

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Před 2 lety +10

    नशिबानं आलत पण कोरोनाने नेहल 🤣💤🥳😭

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 Před 2 lety +2

    मस्त झाला इंटरव्ह्यू.. सखोल माहिती अनुभवी संपादक 👌... पहिल्या संपादका पेक्षा ही मुलाखत छान झाली...

  • @diliphardasmalani8721
    @diliphardasmalani8721 Před 2 lety +6

    Very true. Very depth analysis with facts.

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 Před 2 lety +9

    Very very thanks and salute for this talented person Mr. Karandikar.

  • @waghvinod
    @waghvinod Před 2 lety +6

    मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे आणि त्याचा ग्रुप कदाचीत मनसे मधे जातील (कारण ते सातत्यानं म्हणताय की त्याची सेना हि बाळासाहेब ठाकर्‍यांची आहे) आणि मग मनसे अधिक भाजप अशी युती होईल असं मला वाटतं.

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 Před rokem +1

    आघाडी सरकार मद्ये किती सुंदर व इमानदार व्यक्ती होत्या ते जनता समजून आहे जय श्री कृष्ण

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Před 2 lety +19

    Nice explanation 👌 good, so many things disclosed. 👏

  • @vidyavantdeshpande7030
    @vidyavantdeshpande7030 Před 2 lety +13

    Perfect analysis unbiased wonderful matathi .
    .

  • @ganeshminde8207
    @ganeshminde8207 Před 2 lety +5

    अप्रतिम विश्लेषण पराग सर

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Před 2 lety +2

    अतिशय उत्तम विश्लेषण, अभ्यासपूर्ण विचार.👍

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Před 2 lety +6

    सतत मीडिया समोर पवार साहेबांना धमकी दिल्याचे हे राऊत सांगतात, त्यातूनही " काका मला वाचवा " हाच भाव दिसून येतो. हिंदुत्व सोडले, सेना कधीही उभी राहू शकणार नाही हे नक्की.

  • @babasahebjagtap9323
    @babasahebjagtap9323 Před 2 lety +16

    हिडिस राजकारण होत आहे हे खर आहे पन याला जबाबदार महा विकास आघाड़ी आहे

  • @MrAniruddhajog
    @MrAniruddhajog Před 2 lety +8

    अतिशय डिटेल्ड चर्चा
    Good work Vinayak 👍🏼👌🏽

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Před 2 lety

    पराग जी,उत्कृष्ट निष्पक्ष विश्लेषण,मटा ची वेगळी ओळख आपल्यामुळे च टिकून आहे

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Před 2 lety +9

    साहेब, योग्य आणि वास्तव्यवादी विश्लेषण धन्यवाद.....

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 Před 2 lety +4

    मुळात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री होऊन चुकला आहे ... एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना त्यांनी शरद पवार यांना एकनाथ शिंदे वर विश्वास आहे असं का सांगितले नाही ... पक्षप्रमुख हा पक्षाला बांधून ठेवण्यासाठी नाराज आमदारांना नाराजी दुर करण्यासाठी निर्णय घेतो . पक्षाच्या जो नेता मुख्यमंत्री झाला आहे त्यांच्या मागच्या आमदारांना एकजूट ठेवण्याचे आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . पण सध्या महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख फक्त नावाला होता . एक व्यक्ती दोन कामे पेलू शकत नाही . सत्तेवर मुख्यमंत्री आहे तर पक्ष कोण वाढवेल . पक्ष वाढवू लागले तर सत्ता कोण करेल याच गोंधळात पक्षप्रमुख अडकला आहे . आणि ज्या बडव्या कारकुनला जिम्मेदारी होती तो पक्ष जोडणारा होता का तोडणारा हेच साहेबांना समजलं नाही . पक्षाचा प्रमुख हा मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करणारा रिमोट असतो हे ठाकरेला कळालं नाही ... तर यांना नालायक समजणार ना . सत्तेवर असलेल्या पक्षात दोन व्यक्ती महत्वाची असतात एक मुख्यमंत्री आणि एक पक्षप्रमुख यांची समज आली नाही ते मुर्खच झाले ना . बरं ठिक आहे साहेब मुख्यमंत्री झाले मान्य आहे मुलाला तर पक्षप्रमुख करायचे ना त्याला कॅबिनेट मंत्री केले मग पक्ष वार्यावर का ? साहेबांना पक्षप्रमुखाची कर्तव्य काय असतात आणि मुख्यमंत्री यांची कार्य असतात हेच समजलं नाही . हे चित्र स्पष्ट दिसत होतं कुठे हि पण चुक दिसते . राष्ट्रवादीचा प्रमुख जोडून होता काँग्रेसचा प्रमुख जोडून होता . पण शिवसेनेचा प्रमुख हा हातवर करून होता याचा फायदा घेऊन हि बंडगीरी निर्माण झाली . असो साहेब मुख्यमंत्री म्हणून ग्रेट होते पण त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मुलभूत समस्या कधी समजल्या नाहीत . सत्तेवर असल्यावर काय भुमिका असते हे त्यांना समजलंच नाही . असा चुका करणारा माणूस हा ना पक्षप्रमुख पदावर योग्य आहे ना महाराष्ट्र मुख्यमंत्री पदावर योग्य आहे . माझा काही लोकांना राग येईल पण महाराष्ट्र हित पाहता मुख्यमंत्री साहेब एक राजकीय नेता म्हणून अपयशी आहे . आजकाल त्यांचं बोलणं बघून वाटत आहे त्यांना राजकीय धागेदोरे कुठं गुंतत आहे हे समजलं नाही . असो महाराष्ट्रात शिवसेना केवळ मुंबई शहरात असेल महाराष्ट्रात शिवसेना बहुमत कधी मिळवू शकणार नाही . जर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजपा आणि राष्ट्रवादी हेच पक्ष आघाडीवर असतील . माफ करा पक्षप्रमुख तुम्ही उत्तम व्यक्ती महत्त्व आहात पण महाराष्ट्र विकास धोरण ठेवणारा नागरिक म्हणून तुम्ही सत्तेवर योग्य नाही . राज्यातला असंतोष शांत करता येत नाही . हेच तुमचं अपयश आहे .

  • @ujwalaachrekar1301
    @ujwalaachrekar1301 Před 2 lety +51

    Very well explained in simple launguage
    Thanks to Think bank & to Mr. Karandikar

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.9108 Před 2 lety

    अत्यंत अभ्यासपूर्ण,सहज,सरळ,सुसूत्र समीक्षन

  • @sirsanjaymadhekar4996
    @sirsanjaymadhekar4996 Před 2 lety +12

    Very impartial.without unnecessary excitement

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 Před 2 lety +6

    Very detailed, intelligent Analysis .
    Nicely explained.
    Excellent

  • @mayurkhatal5085
    @mayurkhatal5085 Před 2 lety +5

    उदय निरगुडकर सरांना पण या विषयावर ऐकायला आवडेल,

  • @ashokshah4184
    @ashokshah4184 Před 2 lety +2

    अत्यंत सुरेख विश्लेषण

  • @ramanandpadiyar3958
    @ramanandpadiyar3958 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर विवेचन 👌👌👏

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Před 2 lety +4

    सर्वसामान्य जनतेला तुमच्या माहितीमुळे खरं राजकारण काय असतं हे आता कळायला लागले आहे धन्यवाद

  • @ganeshprasadnikam8201
    @ganeshprasadnikam8201 Před 2 lety +8

    Excellent interview with lot of insight. 👌

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 Před rokem

    आमी मतदान भाजप शिवसेनेला केले होते
    ठाकरे साहेब यानी मतदाराचा मोठा घात केला
    आमची हालत न घाटका ना घरका असी झाली
    अतिशय मोठा घात झाला आमचे बरोबर

  • @mundeniks1
    @mundeniks1 Před 2 lety +31

    Nice one better than any top news channel ... love to listen
    Very happy

    • @amolk251
      @amolk251 Před 2 lety +1

      रास्त विश्लेषण

    • @amolk251
      @amolk251 Před 2 lety

      वर्षा निवासस्थान सोडणे हां निर्णय हा प्रशासकिय स्तरावरील थोडसा अडचणी विषय मुख्यमंत्र्यांसाठी ठरेल कि काय असा प्रश्न निर्माण होतो

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 Před 2 lety +8

    मस्त interview आहे.करंदीकर सरांचा स्वताहाचा काय अभ्यास आहे..एकदम intresting

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 Před 2 lety +6

    जेव्हा एखादा पक्ष प्रमुख दुसऱ्या पक्ष्याच्या पक्षप्रमुकला मुखमंत्री म्हणून बसवतो तिथेख खेल खल्लास

  • @arpitpatel5814
    @arpitpatel5814 Před 2 lety +12

    WoW!!!
    Excellent indepth analysis
    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    Much better than news channels
    This man must have lot of experience in political analysis

  • @vijaykathale7061
    @vijaykathale7061 Před 2 lety +4

    खूप छान विश्लेषण

  • @virajchormale8071
    @virajchormale8071 Před 2 lety +7

    Khup chan vishleshn

  • @amitamnekar7627
    @amitamnekar7627 Před 2 lety +4

    सामना चे अग्रलेख हुबेहूब छापणारे.. राऊत बद्दल काय बोलणार?

  • @subodhgokhale5026
    @subodhgokhale5026 Před 2 lety +6

    अतिशय योग्य आणि वास्तव दर्शवणारे विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻

  • @maheshponkshe5573
    @maheshponkshe5573 Před 2 lety +6

    appreciable information & good language keep it up

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 Před 2 lety +4

    पराग जी खुप छान विश्लेषण केले आहे त्यातील फडणवीस यांच्या बाबतीतचे विश्लेषण छान विशेष म्हणजे जो न्युनगंडातुन केलेल्या चुका हे सत्य त्यात भर म्हणून साखर लॉबी बाबतीत तेच आहे (विखे यांच्या बाबतीत) उध्वव ठाकरे यांच्या बाबतीत अहंकार हा पण मोठा मुद्दा या घडामोडी मागे आहे...

  • @sagarchougule1302
    @sagarchougule1302 Před 2 lety +5

    खूप छान माहिती दिली साहेबांनी

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před rokem +1

    Avery Frank and objective analysis of Thakre by Karandikar.Laudable.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @bhimashankarumarani6630
    @bhimashankarumarani6630 Před 2 lety +2

    खुप छान विश्लेषण!

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 Před 2 lety +4

    हे सुद्धा NCP च्या पे रोल वरचे पत्रकार आहेत असं त्यांच्या लेखांमधून सतत जाणवतं . या घटनेचं संपूर्ण खापर उद्धव ठाकरेंवर फोडण्याचा प्रयत्न करतायत . पण शरद पवार यांचा राज्याच्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयातील वरचष्मा या बद्दल चकार शब्द काढत नाहीत

    • @ketivp328
      @ketivp328 Před 2 lety

      खरे आहे, म्हणे ठाकरेंनी पवारांचा सल्ला का घेतला नाही? पवारच defacto मुख्यमंत्री होते.

  • @vkkontam2293
    @vkkontam2293 Před 2 lety +8

    Very nice information & narrations.

  • @deshmukhss1
    @deshmukhss1 Před 2 lety

    सुंदर राजकिय विश्लेषण श्री पराग करंदीकर सर !

  • @naresh.poorti
    @naresh.poorti Před 2 lety +2

    101% good news 🙏🙏

  • @Saj393
    @Saj393 Před 2 lety +22

    "मविआ सरकारने अडीच वर्षात उत्तम काम केले." - श्री शरद पवार.
    पवार साहेब तुम्ही आता प्लीज सर्टिफिकेट्स् देणे थांबवा.तुम्ही अनिल देशमुख ना ते निर्दोष असल्याची क्लीन चिट दिली,ते आठ महिने तुरुंगात.नवाब मलिक ना पण क्लीन चिट दिली ते पण गेले चार महिने तुरुंगात.आणि असे तुरुंगात की साधं मतदानासाठी दोन तीन तास तुरुंगातून बाहेर येण्याची परवानगी द्यायला पण कोर्ट तयार नाही.कदाचित अगदी सुरुवातीलाच तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली नसती तर सोडलंही असतं कोर्टाने मतदानासाठी त्यांना.🤣
    आणि आता हे राज्य सरकारला दहा पंधराव्यांदा तुम्ही दिलेलं सर्टिफिकेट.अहो साहेब,सतत अशी सर्टिफिकिटे देण्यापूर्वी जरा जनमनाचा कानोसा घ्यायचे कष्ट घ्या की एकदा तरी.डोळे मिटून आपल्याच अपत्याचे बाब्या बाब्या म्हणून कौतुक केल्यामुळे ठोंब्याचा बाब्या नाही होत हो.

  • @avijit2264
    @avijit2264 Před 2 lety +4

    पक्ष प्रमुख नी cm होणे रुचले नाही
    शिवसेनेतील परंपरा यावेळेस मोडली गेली
    कार्यकारी पदे आतापर्यंत मधल्या फळीतील नेते लोकांनी लाटली
    आता पहिल्यांदा सेनाप्रमुख नी घरात दोन मंत्री पदे घेतली, त्यामुळे एकतर पदे घटली दुसरे आर्थिक बाबी माहित होऊ लागली

  • @pranilambede3315
    @pranilambede3315 Před 2 lety +1

    छान विश्लेषण सर

  • @meghashamshelar2631
    @meghashamshelar2631 Před 2 lety +4

    Karndikar sir!!...great analisis..detailed one simple to understand for common man...thnx vry much..

  • @sachindeshpande1
    @sachindeshpande1 Před 2 lety +45

    Very good analysis. Very much logical and reasonable.

  • @shri2256
    @shri2256 Před 2 lety +47

    Karandikar Sir,very nice study about politics.👍👍👍👍

    • @bharatharale4009
      @bharatharale4009 Před 2 lety

      खूप छान विश्लेषण करंदीकर सर ..ग्रेट शो थिंक बँक

  • @amolanvikar
    @amolanvikar Před 2 lety +3

    खूप छान विश्लेषण केले सर 🙏🙏

  • @archispatil6370
    @archispatil6370 Před 2 lety +1

    उत्तम, संयत आणि सखोल विश्लेषण