ठाणे ते गोवा 2020 (भाग २) I Thane to Goa (Part-2)

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • 'ठाणे ते गोवा' या प्रवासातील पहिल्या टप्प्यातील भागाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.आता या दुसऱ्या भागात याच प्रवासाचा पुढचा टप्पा.सावंतवाडी-बांदा-डेगवे-वानोशी-दोडामार्ग-गोवा असा हा प्रवास आहे.हा भाग देखील तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे.अवश्य पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा..धन्यवाद..
    पुढचा भाग गोवा..
    #ThaneToGoa #abhivyakti #अभिव्यक्ती
    Email:abhivyakti1965@gmail.कॉम
    ठाणे ते गोवा-पहिल्या भागाची लिंक : • ठाणे ते गोवा व्हाया अं...
    बोलभाषा फेसबुक पेजची लिंक :
    / bolbhasha
    संपर्क मोबाईल क्रमांक :
    8180063394
    Music Courtesy -
    Travel - JayJen & tubebackr · [Free Copyright-safe Music]
    Instant - Nettson · [Free Copyright-safe Music]

Komentáře • 17

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před 3 lety +2

    सुंदर कोकण , छान मंदीरे , जबरदस्त वातावरण व माहीती तसेच चित्रीकरण , सर्वांचे दर्शन घडविले त्या बद्दल आपले , वकिलसाहेब व मॅडम यांचे धन्यवाद .

  • @shubhangitalekar2042
    @shubhangitalekar2042 Před 3 lety +1

    Kokon n Temple Apratim 👌👍🙏🙏🙏

  • @yogeshwagh93
    @yogeshwagh93 Před 3 lety +1

    सुंदर...जावं लागतं आता

  • @sagardavange4847
    @sagardavange4847 Před 3 lety +1

    सर विडिओ तर छान च त्यात काय शंखा नाही ❤ पण तुम्ही ज्या व्यक्तिरेखा विडिओ मध्ये दाखवता त्यांचा अगदी प्रभाव पडतो छान माहिती सांगतात या नम्रता ताईंनी पण खूप छान कधीही माहित नसलेली माहिती दिली खूप छान वाटत कंटाळा हा शब्द आठवत नाही सर तुमचे विडिओ बघतात सुंदर 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před 3 lety

      मनःपूर्वक आभार सागर जी 🙏

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Před rokem

    👌👌👌👍👍👍

  • @amogh9748
    @amogh9748 Před 3 lety +1

    सुंदर

  • @nishantpisal2255
    @nishantpisal2255 Před 3 lety

    लयभारी काका

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před 3 lety

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @archana29100
    @archana29100 Před 3 lety +2

    Namrata Desai भेटायला आवडेल next nakki goa❤️

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před 3 lety +1

      नम्रता देसाई मोबाईल क्र.
      8180063394

  • @sayasan2705
    @sayasan2705 Před 3 lety

    ❤️ khup chan kaka , very nice you educate all people about all places you explore nice 👍 as your voice 👌 .... next trip to rajur with me if you don't mind 🙏👍