आपली सांगण्याची पद्धत खरोखरच छान आहे. मी स्वतः ७५ वर्षांचा असून आपण सांगीतल्या प्रमाणे पावभाजी तंतोतंत केली. ती पावभाजी ५ जणांना पुरलीआणि सर्व जणांना आवडली. मला अमूल बटर, भाज्या, आणि ब्रेड धरुन दोनशे रुपये खर्च आला. बाहेरुन मी ऑनलाईन माझ्या एकट्या करता मागवले तर डिलेव्हरी चार्जेस धरुन २०० रुपये द्यावे लागतात.मनापासून धन्यवाद.🙏🙏
खूपच छान झाली आहे पाव भाजी.तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतातच.पण तितकेच सुंदर तुमची सांगण्याची पद्धत,आवाज,स्पष्टता असते....तल्लीन होऊन बघणे आणि ऐकणे होते. एकूण फारच छान.
खूप छान रेसिपी.आणि समजावून सांगण्याची पध्दत खूफ छान आहे.मी आजच करणार आहे.ही पावभाजी कीती जणांना पूरू शकेल माझ्याकडे आज दहाजणी.येणार आहेत याचे डबल केली तर पुरू शकेल.
Simple easy recipe , nice colour too, for colour I use a little tandoori masala instead of colour or beetroot since I don’t have beetroot readily available all the time and the colour is good too.
आपली सांगण्याची पद्धत खरोखरच छान आहे. मी स्वतः ७५ वर्षांचा असून आपण सांगीतल्या प्रमाणे पावभाजी तंतोतंत केली. ती पावभाजी ५ जणांना पुरलीआणि सर्व जणांना आवडली. मला अमूल बटर, भाज्या, आणि ब्रेड धरुन दोनशे रुपये खर्च आला. बाहेरुन मी ऑनलाईन माझ्या एकट्या करता मागवले तर डिलेव्हरी चार्जेस धरुन २०० रुपये द्यावे लागतात.मनापासून धन्यवाद.🙏🙏
नमस्कार काका🙏
तुमची कमेंट वाचून खुप आनंद झाला...तुमचे आशीर्वाद असेच राहू देत🙏🙏
musta
अगदी बाहेर तव्यावर बनवतात त्या प्रमाणेच भाजीचं texture बनलय. खुपच आकर्षक आणि टेस्टी रेसिपी "पाव भाजी" ready to eat. 😋😋😋😋 मस्तच.
Ö the 8
Mastch
Thank you 😊
👍🏽mast
वैशाली ताई मी आज पाव भाजी करून पाहिल अप्रतिम झाली धन्यवाद. 🙏❤
खुप छान 👍
Khupch tempting pav bhaji recipe
Very nice recipe
Wow khup masta zali pavbhaji ekdam yummy😋😋👌👌
Mast
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावभाजी केली,खरोखरच खूपच अप्रतिम झाली ,रंग ही सुरेख आला , चवीलाही छान झाली होती,सगळ्यांना आवडली .
धन्यवाद ताई
👍
Masth aahe pav bhaji
खुपच छान. सांगण्याची पद्धत फारच सोपी आहे.
धन्यवाद.
Thank you 😊
Chhan
एकदम सोपी आणि मस्त मला खूप आवडली रेसिपी
खूपच छान झाली आहे पाव भाजी.तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतातच.पण तितकेच सुंदर तुमची सांगण्याची पद्धत,आवाज,स्पष्टता असते....तल्लीन होऊन बघणे आणि ऐकणे होते.
एकूण फारच छान.
Thank u so much !
masta
मी तुमच्या रेसिपी प्रमाणे केली खूप छान झाली!
Khup chan tai, mazi fevret dish tumhi Khup sopya style ne dakhvlit me nakki krun bagel hya prmane.
Khup mast maam
My fev. Pav bhaji
Nice pav bhaji
खूप छान रेसिपी.आणि समजावून सांगण्याची पध्दत खूफ छान आहे.मी आजच करणार आहे.ही पावभाजी कीती जणांना पूरू शकेल माझ्याकडे आज दहाजणी.येणार आहेत याचे डबल केली तर पुरू शकेल.
हो... दुप्पट साहित्य घेतले तर १० प्लेट पावभाजी तयार होईल ( फक्त एकदा भाजी प्लेट मध्ये वाढता येईल एवढी होईल)
धन्यवाद मॅडम.माझ्या प्रश्नाला रिप्लाय दिला.
mouth watering receipe of pav bhaji. nice color, texture with nice tips about pav bhaji masala. Thanks. I will try.
Khupach chhan
Thank you
वैशाली ताई, मी आज केली.. खरंच खुप टेस्टी झाली.. पाव पण अगदी मनासारखे.. धन्यवाद! मुलगा म्हणाला आता बाहेरून अजीबात मागाऊ नकोस..🙏🙏
अरे व्वा 👍👍
खुप छान वाटले कमेंट वाचून!
Mashallah kharokah akdam shaan ahe
Mi nakki try karen i like vaishali recepy
खूप छान रेसिपी
Tumchi pav bhaji recipe 😋 ek dam Mast vatli ani mi karun pan baghitli
Are wa👍👍
खुपच मस्त ! colour , texture and no doubt texture also mouthwatering
मी पावभाजी करुन पाहिली.खूप छान झाली आहे.
👍
अप्रतिम मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतात 👌❤
I like pav bhaji.....😋😋😋
Tumhi jshi sanghitale tshich Keli kup Chan jli ani saglyana avdli sagli sapvli 😋😋
Great 👍
Sangnyachi paddaht khoop mast ahe
Thankyou 😊
Khup chan zali aahe pavbhaji.
1 ch no bhari recipee ❤
अप्रतिम ! कृती आणि निवेदन .
Thank you
Mastch
खुप छान दिसत आहे
ताई तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात ताई मी तुमच्याच रेसिपी नेहमी फॉलो करते धन्यवाद ताई
Wow mast khrach baher 😋😋saekhi test ghrcya pav bhaji la nhi yt
Testy and VERY easy recipe
खूपच छान
खूप मस्त..😋😋
खूप छान माझी फेवरेट आहे धन्यवाद ताई
आयडिया आणि टीप्स छान दील्या 🙏
Thank you 😊😊
मस्तच
Khoop madt
Chhan aahe recipe
I made this recipe and really it's test is very nice
Great 👍
Jabardast
Khupch mastach chan
मी काल अशी पाव भाजी बनवली सगळ्यांना खूप आवडली थँक्यू💖
👍
मस्त receipe mam
खूपच मस्त
वैशाली जी खपू मस्ता 😋😋👌👌👌👌👌👌
We like your chicken biriyani recipe. Thank you
Khup masta...i will try
Khup Chan 👌
खुपच छान रेसिपी सांगितली ताई
मी तुमच्या पध्दतीने पावभाजी करून पाहिली, छान झाली
Satyendra jog chi paha mi keli mala khoop compliments milale
czcams.com/video/DDs822ztUc8/video.html
अरे व्वा !
खुप छान 👍👍
Very good
Beautiful....dish...😀😀😀...😋😋😋....
Nice recepi
😋😋
Very nice 👌👌
Suprb.
Mi tumchi pavbhaji chi recipe keli hoti....khup Chhan zali hoti👌
Are wa !
Khup chaan👍👍
Feedaback dilyabaddal Thankyou 😊
Tai Tulsi recipe 🎉
Tai me ai pav kele khup mast zali ahe
Chan mast
chan mast
Interesting, I will definitely try your method.😋
👌👌👌
Khup.mst tai
खूपच सुंदर ताई ,👌👌
तुमची पावभाजी करण्याची पद्धत खूप आवडली मस्त.
Simla mirchi cookar madhye ka nahi takli
My fav😍😍😍
Mast.
👌👌👌👌
wow
Simple easy recipe , nice colour too, for colour I use a little tandoori masala instead of colour or beetroot since I don’t have beetroot readily available all the time and the colour is good too.
Mast bante me banvali khup chan
👍👍
Chhan texture aale aahe bhaji la ..tai tumhi kontya brand cha pavbhaji masala vaparala ahe ..pls sanga ..
Everest cha pav bhaji masala
Wow.
Khup chan recipe 😍😍👍
मी पण हीच receipe करणार बघूनच तोंडाला पाणी सुटले
Assal Maharashtrian paddhat lahana pasun mothyana aawdnari favourate dish mast pasat bet karun family time enjoy kara 👌👌👌👍👍
खूप छान वैशाली ताई
Nice
Very nice 👌
Superb 😀👍🌹🌹🌹🌹
I will definitely try
👍
Wa mast 👌👌😋😋❤🙏❤
Mast
👌👌👌👌👌
Nice video ... #SaurabhAnupamSahu.
सातारा चौपटी ची आठवण आली,लई लई भिरी १नंबर
Mast 👌😋
Kup chan disat aahe pavbhaji
Khoop 👌👌colour, texture.
Looks yummy 😋
ताई अशीच नवीन व करायला सोपी रेसिपी सांगा
Nice tai