Which is best cooking oil | स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे? | Dr Tejas Limaye |
Vložit
- čas přidán 8. 02. 2021
- Which is best cooking oil | स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे? | Dr Tejas Limaye |
आपल्या आहारातील तेल व तूप - एक महत्त्वाचा घटक! योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात घेतला तर फायदेशीर, नाहीतर त्रासदायक!!
याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात -
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?
तेल किती प्रमाणात वापरावे?
याचबरोबर हल्ली बाजारात कच्ची घाणीची (cold pressed) तेले मिळतात. ती वापरावी की रिफाईंड वापरावी?
तेलात कोलेस्टेरॉल असते का?
तळण्यासाठी कोणते तेल वापरावे?
तळून झाल्यावर उरलेल्या तेलाचे काय करावे?
तेल खराब का होते?
तेल साठवून ठेवताना काय काळजी घ्यावी?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कळली तर नक्कीच तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आहारतल्या तेलांबाबत महत्त्वाची माहिती बघूया आज संध्याकाळी ७ वाजता HealThy Life सिरीज मध्ये!
( HealThy Life सिरीज सर्व वीडियो :
• Dr Tejas Limaye on Hea... )
#HealthyLife #स्वयंपाक #कोणतेतेलवापरावे
Follow us to stay updated:
• Join our Telegram channel: t.me/JustForHearts
• Like us on Facebook: / justforhearts
• Follow us on Instagram: / justforhearts
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9850911269 - Jak na to + styl
Khup chan mahiti.
Thank you so much. Do share with your friends and family.
Very useful information mam 😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप च सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिलीत मॅडम,आपलं बोलणं ,सांगणं अगदी सहज ,साधं आणि आपलं वाटणार असल्यामुळे तुमचे विडिओ बघू वाटतात
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🤙👌🙏ध्यनवांद मॅडम
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
khup changali mahiti sangitli
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Khup chan mahiti.Dhanyawad.
Dhanyawad. Asech amchya channel varche video baghat raha . Channel la subscribe karaila visru naka
चांगली ,उपयुक्त माहीती
धन्यवाद ! तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचार.
खुप छान माहिती मिळाली.
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
खूप महत्त्वाची माहिती मिळाली
डाएट प्लान आणि इतर हेल्थ टिप्स, विविध आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता t.me/JustForHearts
Very good information thanks mam
Thank You. Keep watching our videos. Do subscribe to our channel.
Nice
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Dr.madam
God bless you 🙏
Glad to know you liked. Have you seen other videos from our channel.
खूपच छान माहिती मिळाली आणि समजावून सांगितले
धन्यवाद. तुम्हाला जर अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर नक्की कंमेंट करून सांगा. हा विडिओ तुमच्या मित्र व परिवार मध्ये share करा. CZcams चॅनेल subscribe करायला विसरू नका.
खूप छान माहिती मिळाली ,धन्यवाद
आपण ही माहीती / हा video WhatsApp / social media वरील मित्रपरिवारास पाठवता का ?
असल्यास आपले आभार 🙏🏻, परंतू जर share करत नसाल तर नक्की करा
Thanks Dr. खुपच महत्वाची माहीती मिळाली
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
किती छान अगदी मनापासुन माहिती दिली आहे.आणी अगदी सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत.अत्यन्त उपयोगी आणी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
God bless you.
Khup Chan
Dr. Khup chhan mahiti milali tela baddal
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूप छान सविस्तर माहिती मिळाली.
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करा. चॅनेल subscribe करायला विसरू नका.
very useful information mila about oil thanks mam
Glad to know you liked it.
Atishay mahitipurn video! Dhanyawad!
Dhqnyawad. Kuthle oil sadhya tumhi वापरात आहात ??
@@JustForHearts Sunflower oil.
Good information Tejas
Glad to know you liked it. Let us know which topics you would like to hear from us.
Thank you Anagha! I appreciate that you spare time out of your busy schedule to watch these videos!! What are your observations?
खूप महत्त्वाची माहिती मिळाली
@@priyankavadke3296 Glad to know you liked it.
🙏🙌
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Very much informative session.
Thank you Nihar for your feedback! I hope you will start following the guidelines given in the video if you are not following some of them... Do pass on this information to your contacts :)
@@tejaslimaye5474 already trying my best to follow, also sharing it timely.
@@SuperNt22 Great to know! Thanks once again 🙏
Join our Telegram Channel for Daily Health Tips , Articles , Health Videos , Polls , Fitness Challenges and much more
t.me/JustForHearts
तेला बद्दल खुप छान माहिती मिळाली
तुम्हाला ते आवडले हे जाणून आनंद झाला. तुम्ही कोणते तेल वापरता?
खुपच महत्वाचा topic 🙏🏼
Thank you Manisha!! Being in healthcare sector for many years, you must be coming across many myths and misconceptions about cooking oils, I am sure! :)
@@tejaslimaye5474 actually .. n being Cardiodiabetic practice this is very common question asked by patients .. this is a really good video to share with all patients .. 🙂🙏🏼
@@drmanishardeokar Thank you! Yes, let's spread the word!!
@@tejaslimaye5474 🙂👍🏻
Mam thyroid diabetes saathi jhapli wheat chalel ka plz. Answer me
Ho chalel.
Pl make video for prevention of cholesterol for sr citizen
Yes, definitely. Already planned it. In the pipeline. Stay tuned :)
Video on cholesterol - czcams.com/video/bNdLIevkSq4/video.html
तुम्ही सांगता त्याप्रमाणे वेगवेगळी तेलं वापरणं चांगल हे बरोबर आहे. groundnut oil घाणीच किंवा filtered उपलब्ध आहे मार्केट मधे पण इतर तेलं मात्र refined असतात. तर मग ती वापरायची का?
Very scientific and amazing information .. 👍
Thank you very much! Pl watch other sessions in the series and let us know your feedback :)
@@ltejas86 ll
What is right time for walking in morning and as to receive D vitamin with walking for sr citizen.
Yet another session on vitamin D and sunlight exposure guidelines is planned in the series. Till then you can watch my previous session on vitamin D: czcams.com/video/vzGpi86bfhg/video.html
Dr. Thank you for the information, जर आपण तीन किंवा दोन तेल मिक्स करून वापरले तर चालेल का
तेल मिक्स करू नाही कारण प्रत्येकाचा बोईलिंग पॉईंट वेगळा असू शकतो. त्या पेक्षा सकाळ चा स्वयंपाक १ का तेलात करा व रात्री चा वेगळ्या तेलात किव्हा महिन्या ला बदलत राहा.
How much and what is right time to take sun rays for vitamin D3
Yet another session on vitamin D and sunlight exposure guidelines is planned in the series. Till then you can watch my previous session on vitamin D: czcams.com/video/vzGpi86bfhg/video.html
Yet another session on vitamin D and sunlight exposure is in pipeline. Till then you can watch my video on vitamin D in Know Your Food Series on Just for Hearts channel.
@@tejaslimaye5474 Thanks
डाएट प्लान आणि इतर हेल्थ टिप्स, विविध आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता t.me/JustForHearts
Now a days we see oils like safola gold is combination of rice bran and sunflower having all saturated and unsaturated fatty acid . Is it good to use such oil instead of changing frequently.
Changing oil is important. So if you saffola this month go for different combination in next week.
Aaa@@JustForHearts
Thanks mam
Can we use ghee or Butter for cooking in place of olive oil . As both are saturated fatty acid.
Have you seen full video?
Yes sorry olive oil is mufa
As saturated fa is suppose to increase cholesterol . Or mufa is preferred over sfa.for deep fry.
You can use ghee for Indian cooking. Avoid olive oil.
गावी इतकी वर्ष लोखंडाची कढई वर्षानुवर्षे वापरतात....
Barobar aahe
Madam filter oil changle aahe ka?
Oil je seeds basun banavtat , te shahrirat inflammation pasravtat . Inflammation mule wajan vadhne, diabetes , heart problem ase aajar hotat . Tyamule shakyto tup, coconut oil vapru shakta.
Dr. नमस्कार तळण्यासाठी कोणती तेल वापरावे , पदार्थाला वास न एण्यासाठी कोणते तेल वापरावे
पूर्ण विडिओ नक्की बघा त्यात पूर्ण माहिती दिली आहे .
फारच परिपुर्ण व विस्तृत माहिती दिली पण गरीब व मध्यमवर्गीय लोकांना सोयाबीन तेल वापरायला परवडत व तेच वापरतात 😢
आपल्या आरोग्य साठी योग्य तो खर्च करावाच लागतो .
शेंगदाण्याची एका किलोची किंमत जास्त असून त्याच्या पासून निघणा-या एका लिटर तेलाची किंमत कमी कशी असते.
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
ताई मधूमेहींनी बोर खाल्ले तर चालते का म्हणजे वाढते का प्लीज सांगावे
हो एका वेळी ४ ते ५ खाऊ शकता.
धन्यवाद
शेगंदाणा तेल सगळयात ऊतम
मला खात्री आहे तुम्ही विडिओ पहिला असेल. त्यात दिलेला सल्ला नक्की फॉलो करा.