Pune Lok sabha : पुण्यात मोहोळ की धंगेकर... कोणाची हवा.... पुण्यातील अनुभवी पत्रकारांचे अंदाज
Vložit
- čas přidán 10. 05. 2024
- #PuneNews #MurlidharMohol #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
Pune Lok sabha : पुण्यात मोहोळ की धंगेकर... कोणाची हवा.... पुण्यातील अनुभवी पत्रकारांचे अंदाज
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
काय म्हणता पुणेकर निवडणूक येणार धंगेकर विजयी भव 💙 💙 ❤❤
रविंद्र धंगेकर लाखांच्या फरकाने जिंकतील. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच...
Haratil
An ..bjp la jaun miltil
Nako punha mva sarkar deshamadhe
कौंग्रेस भ्रस्टाचारी मुक्त हो गई है ❤
बीजेपी भष्ट्राचारी युक्त हो गई है 😂
Ye kab hua Gandhi family chhodake chali gyi kya congress😂😂
@@bhushanbairagi8031❤❤
@@bhushanbairagi8031i8i8i
Gandi family ko khud ka ghr bhi nahi hai bhai😊
पुणे की पसंद मोरे वसंत
सर आगदी योग्य बोलले की रवी भाऊ जिंकले तर सामान्य नागरिकांचा विजय असेल म्हणून ❤
धांगेकर फिक्स खासदार
घाय चढवून
या वेळी बदल व्हायला पाहिजे. पुण्यात रविंद्र धन्गेकर योग्य उमेदवार आहे 1000 टक्के निवडून यायला पाहिजे
Umeddwarala nit marathi bolta yet nasel tar kaay upyog parliament madhe bhaashan detana kaay bolnaar ?
भाजप आणि त्यांना मदत करणारे नक्कीच पडणार.
Evm hack kel ka😂😂
@@kaminibhoir2359तु एकटाच आहेस😂
काय म्हणतात पुणेकर, निवडून येणार धंगेकर..... रवीभाऊ 👍
रवींद्रजी धंगेकर खासदार फिक्स
Padnar
@@bhushanbairagi8031 4जुनला बघ
@@bhushanbairagi8031एकटाच 😂😂
Why
पुण्यातील भाजपाचा उमेदवाल लोकसभेत मौनी खासदार म्हणूनच काम करील उलट विरोधी पक्ष बळकट कलण्यासाठी धंगेकर निवडूण आले पाहिजे .
Jara dhangekar yani congress chaa jaahirnama dakhvava punekar jantela mhanje ekpan hindu matdar congress party aani ravindra dhangekar yana matdaan karnaar naaahi
Kendrat modinchich satta asnar aahe tyamule BJP chach MP aala pahije.
@@user-kb2hi8zc9s ekdum barobar
Dhangekar he nadi sudhaar prakalp Pune metro yaabaddal pottidkini nakki boltil
आता कक्त रविंद्र भाऊ धंगेकर ✋
ह्या वेळेस who is Dhangekar अशी टीका करण्या ची हिमत बीजेपी ने केली नाही. Dhangekar जिंकतील अस वाटत.
धंगेकर ❤❤
मि पुणेकर मि धंगेकर ✌️🚩🐯
दादा ने पुणे जिल्हा बँक रात्री 2 वाजे परंत उघडी ठेवून 4/५ हजार प्रत्येकी भाव लावला प्रत्येक मताचा. कारवाई फक्त मॅनेजर वर झाली हे कोणत लोकतंत्र
रवि भाऊ खासदार फिक्स....
Mohar khadar hoti BJP
किती ही वाटप झाले तरी धन्गेकर साहेब च येणार म वि आ ✋🔥📯
रविंद्र धंगेकर फिक्स खासदार 💯💯
अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला मानणारे मतदार प्रचंड खुश आहेत
लोकशाहीचा ह्रास इंदोर आणि सुरत मध्ये होत असताना अटलबिहारी वाजपेयींना मानणारे पुणेकर प्रचंड खुश आहेत.
फडणवीस एका ठराविक वर्गाला पुण्यातून डावलत आहेत म्हणून पुणेकर खुश आहेत.
रविंद्र धांगेकर कुठल्याही जातीची आणि मतदारसंघांची बंधने न ठेवता गोरगरिबांची सेवा करत आहे याची सुज्ञ पुणेकरांना जाण आहे.
dhangekar nagarsevak, amadar,khasdar, 1 mahinyane american president pan ladhvel
काय म्हणता पुणेकर
निवडून येणार धांगेकर.....,. पर्वती मतदार संघ
धंगेकरच येणार
श्री रविंद्र धगेंकर निवडून येणार....पंजा...
रविंद्र धंनगेकर खासदार पुणे
लोकशाही वाचवायचे असेल तर पुणेकरांनो दंगे कर ला मतदान करा
1 no वर धांगे कर,2 no vasant more 3 no bjp
Dongacha ladhayit mohod nighanar ,lav paiij
Dhangekr
मी पुणेकर🎉🎉🎉
जय श्रीराम
राम घंटा काय करत नसतो !! जनता हीच खरी जनार्दन असते!! आपट दगडावर डोक बघू तो काळाराम बाहेर येऊन तुझ टाळक वाचवतो का ❓ धर्म देव यापुढे काहीही दिसत नाही
24 वकील विरोधात देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला जय श्रीराम शोबत नाही
जय हनुमान
धनगेकर
मंदार यांनी खूप चांगले प्रश्न विचारले.
भाजपा हटाओ
Dhangekar
AMIM..😂😂😂
रवी भाऊ फक्त पुण्यात
गेल्या 10 वर्षात भाजप ने पुण्याची वाट लावली.. नुस्तं कोयता गँग, गुंडागर्दी, खून हेच चाललंय.. कारण यांना पुण्याचं महत्व कमी करून सुरत(गुजरात) ला सगळं पळवायच आहे.. इथे पुन्हा काँग्रेस आलीच पाहिजे...✋✋🔥
Congress aani BJP donhi 1ch aahet ... vanchit bahujan aaghadi la vote dya
Jay bheem jay savidhn saheb amcha vote congress la
का आपल मत वाया घालता, एक दोन खासदार असलेल्या पक्ष ला संसद मध्ये प्रश्न विचारायला 1 मिनट दिल्या जातो विचार करा @@cricketkekrazylover
@@cricketkekrazyloversaheb vanchit la vote krun dillit sarkar yenar nahi 😅
Ho metro aanli Pune madhe faar motha gunha kela ?
Only Dhangekar ✋ 💯
Dhangekar 💯💯💯
Only rave bhau
धगेकर
सर्व comments वाचल्या तर लक्षात येते की पुण्यात जनभावना रविंद्र धंगेकर यांच्या बाजूने आहे तेच निवडून येतील. पुणे गुंडागर्दी पासून वाचवायचे असेल. सुरक्षित ठेवायचे असेल, लोकशाही टिकवायची असेल तर रविंद्र धंगेकर यांनाच निवडून आणायला हवे
जय महाराष्ट्र जय शिवराय
Pune madhil marathi mansachya hakka sathi aapla manus dhangekar
या वेळी फक्त धंगेकर
स्थानिक प्रश्न धंगेकरच्या पथ्यावर पडणार
पुणे महानगरपालिका 100 नगरसेवक भाजपचे सत्तेमध्ये असताना नदीपात्राचा प्रश्न यांना सोडवता आला नाही
मग ते काय जनतेचे प्रश्न सोडवणारा
Dhangekar khasdaar zalyavar Pune metro madhe marathi tarunana nokrya kashya miltil yaasathi awaj uthvinaar kaa ?
Ravindra Dhangekar vijayi bhav ❤💯🙌🙌🙌🤚🤚🤚🤚🤚🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
छाया कुठून आहेस
Punyat fkt dhangekar 🔥
रवींद्र धांगेकर
येणार तर धनगेकर
Dhangekar vijai bhav
Ravi bhau dhangekar ❤
काम म्हणता पुणेकर निवडून येणार फक्त धंनगेकर
कस काय पुणेकर यावेळेस फक्त धगेकर 🤞💪⚜️
जय महाराष्ट्र धंगेकर साहेब
5 आमदार 90 नगरसेवक राज्यात सरकार ह्यांचे तरी मोदी,फडणवीस, शाह,राज ठाकरे यांच्या सभा बीजेपी ला घ्याव्या लागतायेत हेच रविंद्र भाऊ च्या विजयाची नांदी आहे,💐💐💐
धंगेकर येनार
Dhangekar yenar fix
धंगेकर
धनगेक र
माझे मत धंगेकर🎉🎉
Dhangekar🎉
2014 2019 फक्त मोदी कडे बघून पुणे मतदान करून चूक केलेला आहे..केंद्रात होणारा काम झालेला नाही..ring रोड.. railway blockers..airport expansion सगळे प्रश्ण जैसे के जैसे आहे..
Ho metro rly Pune madhe vanaz to ramwadi aanun chuk keli ahe bjp govt ni.
@@ashutoshupasani2747 metro project fail gelay
Airport ch kaam nahi kel ajun pan..!! Ajun kiti varsh pahije yana?
हे सगळे पत्रकार BJP समोर शेपूट हलवणारे लोक आहेत त्यांच्या कडून सत्यते बाबत काय अपेक्षा करणार.
Dhangaker
Ravi
पुणे लोकसभे मधे आणखीन एक उमेदवार आहे त्याना विसरून चालणार नाही ,वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी
रवी dhangekar.भाऊसाहेब ❤
तात्या निवडून येतील
सबकी पसंद मोरे वसंत
कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल. ❤
फक्त रवी भाऊ धंदेकर
कोरेगाव पार्क मधील मेन रोड वरून हडपसरला या किंवा जावा तुम्हाला विकास दिसेल आणी फातिमा नगर हुन लुलआ नगर पर्यंत तर अमेरिकन रस्ते आहेत. विकास खूप पुढे गेला आणी जनता पाठीमागे राहीली.
Only ravindra dhangekar 🚩🚩
धंगेकर superfast Express
Ravindra bhau dhangekar 🚩
मी पुणेकर... Only धांगेकर
मीटिंग घेणाऱ्याला वंचित चे उमेदवार दिसत नाही का भांडवली मीडिया आहे😮😅😅
Dada he patrkar nahi modi che bahdve ahe
Tyanch tari kay chukal vanchit cha umedvar nibfunch yenar nhi a ...fkt bjp la mdat krel
वसंत मोरे 260 मतांनी नगरसेवक झालाय.. त्याला मतदान करून फायदा फक्त भाजपला होणार आहे...
@@sanketwp2701बरोबर भावा
Only RaviBhau Dangekar❤
काय म्हणता पुणेकर. निवडून येणार धनगेकर 🚩👍🏻
वसंत तात्या मोरे साहेब फक्त वंचीत बहुजन आघाडी च येणार
वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी
रवीभाऊ धंगेकर विजयी भव:🙏🏻
Dhangekar only ✌👍🚩
पुणे की पसंत मोरे वंसत
फक्त रविभाऊ धंगेकर
पुणे की पसंत मोरे वसंत बाकी कोणी नाही सर्व भाऊ-बहिणी लोलर या चिन्हावर बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने वसंत त्या मोरे यांना विजय करावा गोरगरीब जनतेचा परिवार म्हणजे फक्त तात्या
Vasant tatya more❤
RD❤
Min 1 lac lead Dhangekar Only
रविंद्र धंगेकरच
पत्रकार सध्या डबा नाही नेत कामावर जाताना, हे खर आहे ना 😂
हाॅटेल बुक केले असतील भ्रष्ट भाजप नेत्यांनी पत्रकार साठी.😅😅
अनाजी पंताची पिलावळ नाराज आहे😂😂
Dhangekar.
1 लाख मतांनी मुरलीधर नक्कीच जिंकणार
पुणे की पसंत फक्त मोरे वसंत तात्या,
लाखोंच्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे जिंकून येथील त्याच्यानंतर त्यांनी लोकांची खूप कामे केली होती
रवी भाऊ येणार
पुण्याचे पुढील खासदार मा. वसंत (तात्या )मोरे.. सामान्य जनतेचा आवाज.. 🚩🔥✌️
वसंत मोरे पुण्याचे खासदार
VBA first
Ravi bhau dhangekar
❤ VBA ❤🎉🎉 Pune ki pasand more vasant
आपला मीडिया आपल्याला उभा करवा लागेल हे सगळे विकेलेल पत्रकार आहेत आणि यांचे मालक जे सांगितल तेच ते बोलतात
काय म्हणतात पुणेकर
निवडून येणार धंगेकर ❤❤
Dhangekar only
Dangekar