घाटगे साहेब तूम्ही महिब्या च्या पहिल्या मुलाखतीत बोला होतात की ठाकूर हा जातिवंत खिल्लार बैल आहे आणि तूम्ही त्यावेळेस बोला होतात की हा चांगल्या जातीतला बैल आहे. आणि आज तो तसच काम करतोय. भारी गती लावतोय. एकदा मुलाखत घ्यावी ही विनंती.
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
नमस्कार घाडगे साहेब आम्ही पण खिलार प्रेमी आहोत पण मधल्या काळात काही कारणास्तव देशी गाय आमच्या बंद झाल्या पण आता आम्हाला देशी कालवड पाहिजे पण वर्षे झाले पण मिळेना झाली आपण मदत करावी ही आशा धन्यवाद फोन हा च आहे कळवा💐💐
म्हसवड बिदाल भागात मागच्या आठवड्यात कांदा, डाळींब बागा बघायला गेलो होतो तेव्हा जनावरांची संख्या लक्षणीय दिसली. दुध व्यवसाय मुख्य असल्याचे लक्षात आले. czcams.com/video/L0EMZpfbLoY/video.htmlsi=9nTiG8bnoXUNExQV हा व्हिडियो त्याच भागातला दिसला.
खिल्लार गाईचा स्वर्ग बिदाल, सर्व गाई अंगापिंडानी जबर्याच दादा छान वाटलं घाडगे पाटील,
घाडगे साहेब तुमचामुळे घरबसल्या आम्हाला खूप सुंदर सुंदर गाईंचे दर्शन झाले त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐
सकाळी सकाळी गाई च दर्शन छान मुलाखत खिल्लार गाई जतन आणि संवर्धन छान मुलाखत
तुम्ही आत्ता जे पैदास वर भर दिला ते चांगले काम आहे,परंतु बैलगाडा शर्यत त्याचा आत्मा आहे हे लक्षात असू द्या❤
खिल्लार संगोपन या विषयी घाडगे साहेबांच्या व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यातून 😢 पाणी येते
Aree Dr kade ja Mitra,
Dolyat infection zal asel kahii,
M 5/6 Vela baghitala ha video,
Nahi aal dolyat paniii
@@o.jaspect9140😂🎉
5/6 Vela baghitla ?
Tula ny samjnar yedya zhavya 😂@@o.jaspect9140
@@o.jaspect9140 tumchya sarkhya Jersey na kay kalnar
गौ मातेच्या संवर्धनाच्या तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम🙏🙏
काहीही म्हणा या आवाजामध्ये वेगळीच मज्जा आहे ❤️❤️
प्रत्येक खिलार गाय विडिओ बघतला कि ज्ञानात वाढ होतेय. घाडगे सर तुम्ही खूप लवकर या क्षेत्रात आला ते खूप कौतुकस्पद आहे. सलाम तुमच्या कार्याला
खूप यूट्यूबर् पाहिले पण सरांसारखा रानावनात हिंडणारा माणूस एकटाच respect
घाटगे साहेब तूम्ही महिब्या च्या पहिल्या मुलाखतीत बोला होतात की ठाकूर हा जातिवंत खिल्लार बैल आहे आणि तूम्ही त्यावेळेस बोला होतात की हा चांगल्या जातीतला बैल आहे. आणि आज तो तसच काम करतोय. भारी गती लावतोय. एकदा मुलाखत घ्यावी ही विनंती.
खुप दिवसापासुन मुलाखतीची वाट बगत होतो सर❤
काजळी गाय खूपच छान होती आणि ते खूप प्रेमाने सांभाळत आहेत... खूप छान वाटलं बघून
याला बोलतात कॉलिटी बिदाल खिलार गाई... सुंदर अशी व्हिडिओ सर तुम्ही 🎉
घाडगे साहेब तुमचे video पाहुन बरेच तरुण मंडळी गौ मातेच्या संवर्धनाकडे वळले आहेत ❤
अशीच महाराष्ट्राची परंपरा दाखवत राहा साहेब ❤
एकदम मस्त गायी स्थानिक लेवल च्या गायी बैलाला माग सारतील अशा गायी ,स्थानिक जात असल्यामुळे ब्लड line जोरात आहे
बैलागत गाई आहेत खूप छान घाडगे साहेब ❤
घाडगे तुमच्या विडियो बगून खिल्लार चे महत्व आणि जीवनातील फायदे समजले आणि काल 1 खिल्लार कालवड घरी आणली।
गाव कोणते आहे तुमचे
@@khillarcow5048 सुरूर. ता. वाई जि. सातारा
Khup motha fan ....Tumhi maidan vr yet nahi tech yogy ahe ....He kam ch yogy ahe
100%हेच चांगल आहे
साहेब टॉप च्या गायी❤
गरीबांचे शब्द मनावर वार करतात.❤
दादासाहेब खूप छान जातीच्या गाय दाखवल्या त्याबद्दल तुमचं धन्यवाद 🙏🏻
बिदाल मध्ये इंगवले सरांची मुलाखत घ्या
i like only Desi Cow.. ❤
Khilar shetratil chankya manus ahe Ghadge Saheb 😊❤
Sir निळ्या रंगाची शिंग असणाऱ्या गायीला मोठा सोन्या 5050 नी भरवा
विपुल ड्रायवर रहिमतपूर यांच्या सोन्या वळूची मुलाखत घ्या
इस्लामपूर पाखर्या महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी आता अंजिर नाव करतोय
घाडगे साहेब तुमच्या सासरवाडीला(येळीव) व15 & 16 देवाला सोडलेल्या गाई आहेत सासरवाडीला आल्या नंतर ऐक चकर् मारा मोठा कळप आहे बागण्यासारखा
एकदम छान मुलाखत मामा ❤❤
घाडगे सर ❤🙏🏻
आमच्या गावी पण या दादा
खिल्लार गायी पाहायला
गाव कोणते आहे तुमचे
@@khillarcow5048 वरुड (सिद्धेश्वर कुरोली व औन्ध च्या मद्ये आहे गाव)ता खटाव जि सातारा
@@khillarcow5048 वरुड ता खटाव
Great .. ❤
नमस्कार ,,, बिदालचे इंगवले साहेब यांचि मुलाखात घ्यावी. त्यांच्या जवळ लहान मोठया 60/70 गायी व एक कपिला वळू आहे.
फरांदे सर तयाचया कडील एक लहान वासरं कालवड आपल्या ला संभाल करायला देतील काय ते सांगाल तर बर होईल धन्यवाद तुमच अभिनंदन भेटेल तर बर
@annasoniनबkam5143 नंबर पाठवा
नंबर पाठवा
Khup Chan kaam kartay tumhi ghadge saheb
खूप छान मुलाखत
जय गौमाता वंदे गऊमाता
घाडगे साहेब पखर्या मुलाखत घ्या इस्लामपूर ला आहे जाधव सर आहे
घाडगे साहेब नमस्कार या आमच्याकडे देशी गो वंश आहे माझ्या कड पन आहे पिवर खिल्लार आहे जि कोल्हापूर यळगुड
Nice 🎉🎉
Sarpanchanchi gayi khup chhan ahey sonya 5050 sarkhi line ahe
Video ani mahiti chhan ahe pan video clearity चांगली नाय plz जरा लक्ष द्या
❤❤❤ghadge saheb khillar
पंधरा लाखाला मागितली हे सगळं खोटं आहे
खूप छान
एकच नंबर काम ❤🩹
पुणेकर काळी कपिला लय ठेवतात❤
❤❤Mast
सुपर मुलाखत
❤❤❤ मस्त
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
❤❤❤खिल्लार गाई ❤❤❤
👌👌🥰🥰🙏🙏
कपीला गाई 👌🏼👌🏼
गाईंचा व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद🎉
Ekda aplya ikde pn yevun ja ghadge saheb rahimtpur madhe ala hota tumi ekda kiroli madhe ya na plzz 🙏
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
खूप प्रवास केलाय तुम्ही व्हिडीओसाठी. नाद पाहिजे फक्त. आवडलं.
माझ्याकडे पण एक खिलार जातिवंत गाय आहे, कधीतरी तुम्ही या आमच्या भागात आल्यावर माझ्याकडे. चंदूर ता. हातकणंगले. तुमचं मार्गदर्शन पाहिजे आम्हाला. 🙏🏽
❤
आम्ही पण अशी कालव दिल्या आहेत
❤❤
घाडगे साहेब वडकी च्या दत्तजयंती च्या मैदानाला येणार आहे का?
❤👌👌👍
Dada दैवत शेठ ची मुलाकात घया अनि त्यांची सगड़ी davan दाखवा
Ghadage saheb tumhi pan ghya kapila khillar gay
एकदम मस्त व्हीडीओ
Mast 1 no
नमस्कार घाडगे साहेब ❤🙏
कलेढोन. चे गया चि मुलाखत घे
First comment ❤
कालचा मैदानावर एक video करा live येऊन
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
👍👍👍👍👌
Ghadge saheb yekda उस vahatuk karnarya bailanvar pan 1 video banva plzz. Hal baghvat nahi tya bailancha
चालू असलेल्या बैल गाड्या वर पन व्हिडिओ करा सर तुमची गरज आहे आता
✌️👌👌👌👌👌
👌👌👌👌🔥🔥🔥🔥
Tumchya Kdun 1 Kalwad dya Bghun
तालुका जिल्हा कोणता आहे
खिलार वळू सांगा घाडगे सर धाराशिव जवळ, आपली गाई आहे धाराशिव मदे
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
सर आमच्या गावाला गाय बघायला या
आता आपण त्या काळी कपिला आणि कोसे गाई दाखवले आहे त्या भाऊंचा नंबर पाठवा
Chan🎉
maidanala ka na jat 😢😢
घाडगे साहेबांचा नंबर कोणाकडे असेल तर प्लीज पाठवा
साहेब आम्हाला पण एक देशी कालवड द्या की
सांभाळायला
Rachana khillar farm chi mulakhat gya
Kala kapila Khullar gailla rahatanicha bajarang bali bara
काळी कपिला लाची पैदास केलेला बैल कुटला आहे sir
नमस्कार घाडगे साहेब आम्ही पण खिलार प्रेमी आहोत पण मधल्या काळात काही कारणास्तव देशी गाय आमच्या बंद झाल्या पण आता आम्हाला देशी कालवड पाहिजे पण वर्षे झाले पण मिळेना झाली आपण मदत करावी ही आशा धन्यवाद फोन हा च आहे कळवा💐💐
साहेब आमाला पन देताका
Me first
सर तुम्हाला भेटायला यायचं आहे पुसेगाव ला तुम्ही येणार आहे का
येणार आहे
म्हसवड बिदाल भागात मागच्या आठवड्यात कांदा, डाळींब बागा बघायला गेलो होतो तेव्हा जनावरांची संख्या लक्षणीय दिसली.
दुध व्यवसाय मुख्य असल्याचे लक्षात आले.
czcams.com/video/L0EMZpfbLoY/video.htmlsi=9nTiG8bnoXUNExQV
हा व्हिडियो त्याच भागातला दिसला.
कालवड किंवा खोंड मिळेल तर बरं होईल
Baila malakacha number bhetel ka
पुण्यापासून बिदाल किती किलोमीटर आहे
145