या साध्वीनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले | Bahinabai Poet | Sant tukaram

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी ! आपल्या Marathi motivation and history CZcams चॅनेल वर आपले स्वागत आहे | आज आपण पाहणार आहोत.
    आपले गुरू संत तुकाराम महाराज भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्‍वप्‍नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले.
    पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर …
    संत बहिणाबाई - चमत्कार
    असे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते. तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होय. संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले.
    या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा : नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला. परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, “ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन.” ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या.त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते.
    हिणाबाई चौधरी यांच्या सारख्या कवयित्री महाराष्ट्राला लाभल्या हे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राला लाभलेले एक सुंदर कोडेच
    संत बहिणाबाई माहिती
    संत बहिणाबाई - जीवन
    संत बहिणाबाई - चमत्कार
    संत बहिणाबाई - रचना
    मराठी स्त्री संत कवयित्री
    वारकरी संप्रदाय
    संत बहिणाबाई गाथा
    संत बहिणाबाईंचे अभंग
    संत बहिणाबाई तुकारामांची शिष्या
    Who is the guru of Sant Bahinabai?
    sant bahinabai information in marathi
    Sant Bahinabai gatha
    Who is the father of Bahinabai Chaudhari?
    Who is Bahinabai Chaudhari daughter?
    sant bahinabai mahiti
    sant bahinabai kavita
    Bahinabai Che Gaon Villageculture Jalgaon
    Bahinabai Chaudhari
    #bahinabai
    #संत_बहिणाबाई
    #santtukaram
    #tukarambij
    #vitthal
    #pandharpurwari
    #pandharpurtemple
    #vithobatemple
    #vitthalrukminiश्री_विठ्ठल
    #pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi
    #pandurang
    #pandharpur darshan
    #पंढरपूर
    #warkari
    #wari
    #वारकरी_संप्रदाया
    #santtukaram
    #namdev
    #palkhisohla
    #palkhisohala2024
    #संत_तुकाराम_महाराज_पालखी
    #ashadhiwari
    #ashadhiwari2024
    #marathimotivationandhistory
    #vitthalmandir
    #चंद्रभागा
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Komentáře • 15

  • @bhagwankantule7650
    @bhagwankantule7650 Před dnem +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
    छत्रपती संभाजीनगर जिल्हा
    महाराष्ट्र.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 Před 2 dny +2

    हिंदू धर्म की जय हो 🚩🕉️📿🙏

  • @djrohit3120
    @djrohit3120 Před dnem +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarpaygude5196
    @dnyaneshwarpaygude5196 Před 2 dny +1

    "जय जय राम कृष्ण हरी"माऊली.पुणे.

  • @user-tn7jd8dw1i
    @user-tn7jd8dw1i Před 2 dny +1

    tumche khup khup dhanyavad tumhi maharastra chya agdi mahatvapurna santanchi vani ani tyanchi katha sangtay je amhi aajkal chi pidhi visrat challoy, mala athavtay lahanpani amhala shalet saint bahinabai badal sangitalela, ata te 10 varshanntr punha athavla, tumhi khup chan kam rktay asach karat rahava, ata ashadhi vari yetiye tyatle sudha ajun gosti aana , ram krishna hari

  • @yuvrajpatil5404
    @yuvrajpatil5404 Před dnem

    जोतिबाच्या नावांन चांगभलं...🙏 गोकुळ शिरगाव कोल्हापूर 😊

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq Před 2 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐

  • @KalpanaGawade-nz9hf
    @KalpanaGawade-nz9hf Před 9 minutami

    Jai jai ramkrushn hari❤❤ nirgudsir manchar

  • @ashokshinge8866
    @ashokshinge8866 Před 2 hodinami

    Jay jay ram kusna hari ❤

  • @quantman7208
    @quantman7208 Před dnem

    जय जय राम कृष्ण हरी, ठाणे

  • @vijaynimse9870
    @vijaynimse9870 Před 2 dny

    Ja Jai Ram krushna Hari. Sangmneri

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Před 2 dny

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Před 2 dny

    राम कृष्ण हरी

  • @latahole5631
    @latahole5631 Před 2 dny

    🙏🙏

  • @user-nc1hp9jd5h
    @user-nc1hp9jd5h Před 2 dny +1

    राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय गुरू देव जय गुरू माऊली धन्यवाद अ