“लायसन्स असेल तरी...”; पूजा खेडकर यांच्या आईच्या व्हिडीओबाबत काय म्हणाले पोलीस अधीक्षक?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 08. 2024
  • IAS पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलं आहे.
    #poojakhedkar #poojakhedkarmother #manoramakhedkar #iaspoojakhedkar #poojakhedkarlatestvideo #poojakhedkarnewstoday #punepolice #punenews #pune #latestnews #news #loksatta #loksattalive
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 275

  • @KadamSP
    @KadamSP Před 27 dny +273

    एक वर्ष त्या गरीब शेतकऱ्यांची तक्रार पोलीस घेत नव्हते
    हे प्रकरण मीडियामध्ये उजेडात आल्यानंतर ही भ्रष्ट यंत्रणा जागी झाली आहे

    • @sachinn27
      @sachinn27 Před 27 dny

      हे सगळे ह्यात सामील आहेत, इथे परत एक नवीन मुळशी पॅटर्न झाला पाहिजे आणि बळी बकासुर चा नाही तर एखाद्या हरामखोर कलेक्टर चा झाला पाहिजे...

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Před 27 dny

      लाजा शर्मा सोडल्या आहेत या भ्रष्ट पोलीस लोकांनी

    • @pandurangpatil4263
      @pandurangpatil4263 Před 26 dny +2

      1वर्ष मीडिया मोदी चा गोदी मधे बसले होते तर..ते तरी काय करणार उशिरा का होई आ .. मीडियाला आणि पोलिसांना त्यांची काम आठवली 😅

    • @URKk1271
      @URKk1271 Před 26 dny

      मिडिया कुठल ही प्रकरण उचलुन धरते.सत्य लोंकान समोर येत.तेव्हा पोलीसांना व शासनाला जाग येते.या पुवीऀ अजिबात लक्ष देत नाही.पिस्तुल घेऊन धमकी देण .गरीब शेतकऱ्यांना त्रास देण.हे कायदयात आहज वाठत. तिच्या

    • @anantkumaragose8286
      @anantkumaragose8286 Před 25 dny

      भ्रष्ट यंत्रणा च आहे

  • @mgonate6689
    @mgonate6689 Před 27 dny +189

    पोलिस लोकांना पैसे मिळतात त्यामुळे ते मोठ्या लोकांवरकारवाई करणार नाही गरीबाला त्रास देतील

    • @geetatambde3582
      @geetatambde3582 Před 27 dny +3

      Hi na kalchch pha ti oddi gadi eka ratrit gayb zali

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Před 27 dny +150

    पोलिसांनी तक्रार का दाखल केली नाही त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी निलंबित करा

    • @bajirangnamade2724
      @bajirangnamade2724 Před 27 dny

      सगळे भ्रष्ट

    • @ravibabar4410
      @ravibabar4410 Před 27 dny

      कुणा कुणाला निलबित करायच सरकार पडल

  • @abhis3696
    @abhis3696 Před 27 dny +75

    5 जुन 2023 ते जुलै 2024 झोपला होता का रे 😅

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 Před 27 dny +70

    अधीक्षक साहेब जरा तरी लाज वाटू द्या

  • @Humanity_009
    @Humanity_009 Před 27 dny +67

    खेडकर बाई जादूटोणा करणाऱ्यान् सारखी दिसते😅

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Před 27 dny +53

    1 वर्ष झोपा काढल्या तुम्ही, लायसेन्स जरी असलं तर ते स्वसंरक्षणासाठी असते धाक दाखवण्यासाठी नाही ,पूर्ण कुटुंबच हेकड आणि माजोर आहे.

  • @Happynessvibe
    @Happynessvibe Před 27 dny +79

    एक वर्षानंतर प्रकरण बाहेर आल्यावर कारवाई का होते? इतके दिवस पोलिस प्रशासन भ्रष्ट रितीने पैसे खाऊन मॅनेज करत होते. हास्यास्पद सिस्टीम आहे. सामान्य माणूस असता तर तातडीने कारवाई केली असती.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před 27 dny +88

    आपण काही करू शकत नाही त्यांची संपत्ती बघूनच तुमचे डोळे पांढरे होतील 😂😂😂 त्यामुळे कारवाई दिसणार नाही
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 Před 27 dny +41

    शेतकरी पोलीस complaint करायला गेले असता complaint घेतली नाही तेव्हा. जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना अटक करावी आणी बडतर्फ करावे.

  • @tushardharmal9455
    @tushardharmal9455 Před 27 dny +41

    म्हणजे व्हिडिओ बाहेर आला तेव्हाच पोलीस कारवाही करणार त्या शेतकऱ्यांना विचारा की त्यांनी त्या वेळी पोलिसांना माहिती दिली होती का नाही मग त्या वेळी पोलिसांनी कारवाही का केली नाही,

  • @SSS-cr7cd
    @SSS-cr7cd Před 27 dny +26

    वाह काय लोकशाही आहे....अंगाशी आलं कि तक्रार घेणार.

  • @DilipDhuri-nn3ws
    @DilipDhuri-nn3ws Před 27 dny +28

    एक वर्षा पूर्वीची घटना आहे मात्र वर्ष भरात त्या महिले विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. हा महाराष्ट्र आहे की यूपी बिहार?

    • @ravibrid1368
      @ravibrid1368 Před 25 dny

      यु पी बिहार उगाच बदनाम आहे.

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me Před 27 dny +31

    मीडिया बरोबर हुज्जत महागात पडणार.

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Před 27 dny +13

    संबंधित पोलीस निरीक्षक ला निलंबित करा

  • @Aniket_dalve_patil_
    @Aniket_dalve_patil_ Před 27 dny +19

    1 वर्ष पोलिस काय हप्ते गोळे करायला गेलते का, तक्रार दाखल का keli नाही

  • @shridharathod3894
    @shridharathod3894 Před 27 dny +17

    पुणे ग्रामीण पोलीस. व पौड पोलीस स्टेशन. ईतके दिवस झोपले होते का. सेटलमेंट साठी थांबले होते. जितके खेडकर कुटुंब दोशी आहे तितकेच पोलीस सुधा दोशी आहे.

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu Před 27 dny +16

    कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे
    जी सामान्य लोकांसाठी लगेच घेता तशी शिक्षा

  • @ChandShaikh-vk3kj
    @ChandShaikh-vk3kj Před 27 dny +11

    पोलिस व सरकार पेक्षा मिडियाच भारी काम करतात ❤

  • @amitmane2744
    @amitmane2744 Před 27 dny +15

    1 वर्ष पाठीशी घालताय का...

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 Před 27 dny +7

    एक गोष्ट यातून सिद्ध होते मेन स्ट्रीम मीडिया / टी वी वरच्या बातम्यांवरती जो पर्येंत एखादा अन्याय वारंवार दाखवला जात नाही तो पर्येंत प्रशासनाचे डोळे हे काही उघडतं नाहीत.

  • @PriyankaWalke-wj3fd
    @PriyankaWalke-wj3fd Před 27 dny +9

    साहेब गरीब शेतकऱ्याला न्याय द्या

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 Před 27 dny +11

    Gun च licence self security साठी आस्त ना....cancel केले आहे का ....का आजुन आहे तिच्याकडे

  • @Lucykiduniya-te2to
    @Lucykiduniya-te2to Před 27 dny +5

    त्या शेतकऱ्याची तक्रार दाखल न घेतल्याबद्दल तिथल्या PI आणि संबंधित सर्व पोलीसांना निलंबित करण्यासाठी जनतेने दबाव टाकला पाहिजे. त्यांनी भरपूर मलई खालेली आहे खेडकर कडून नोकरीची गरज नाही असल्याना

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 Před 27 dny +5

    आयएएस मॅडम ला महाराष्ट्रात जी एस टी कशामुळे जास्त आहे हे माहीत नाही आणि त्या आय ए एस झाल्या कशा हे तपासले पाहिजे

  • @QUOTES88888
    @QUOTES88888 Před 27 dny +2

    जो #भ्रष्टाचार करेल... त्याला 15 वर्ष #शिक्षा आणि 20 कोटी दंड ठेवावा.......
    असे विधायक संसदेत पारित करा......
    #Mpsc aspirant❤❤

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Před 27 dny +6

    बाई मस्ती करत आहे. पैशाचा माज

  • @shivajipathare2519
    @shivajipathare2519 Před 27 dny +4

    भारतीय लोकशाही

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 Před 27 dny +6

    ऐक महिला एक महिला नाव नाही का तीच माहीत अक्या दुनियेला माहीत झालय की तीच नाव आणि या महाशय ना नाव नाही माहित

    • @RAJA-rq1wn
      @RAJA-rq1wn Před 27 dny

      Lady don with the gun, dhakach ahe, awtar bagha ticha. IAS officer chi mulgi, bayko ani tyachya fake IAS officer chi aai kuthuntari watitye ka?

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 Před 27 dny +4

    त्यावेळी च का कारवाई झाली नाही?
    म्हंजे कुठे तरी problem पोलीस यंत्रणेत

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Před 27 dny +3

    खेडकर कुटुंब वंचित आहे का ,? जर नसेलतर कारवाई काय होईल,

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 Před 27 dny +3

    पापाचा घडा भरला की, ऐका मागुन एक संकटावर संकट येतात,

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Před 27 dny +3

    इतर ias आणि ips अधिकारांवर अशीच कारवाही कधी होणार...???

  • @dattatraygulavani7187
    @dattatraygulavani7187 Před 27 dny +3

    पुजा खेडकर आणि कुटुंबातील सर्व,जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे ,त्यांंची संपत्ती जप्त करून हातात भिकेचा कटोरा आला पाहिजे, म्हणजेच हे शहाणे होतील, तसेच असं करायला कोणी धजणार नाही.

  • @sscreation348
    @sscreation348 Před 27 dny +4

    किती पेटी मिळतात हे पण विचारा

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 26 dny +1

    पोलिश चा आभारी आहे 🙏🙏🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 Před 25 dny +2

    तुम्हाला लाज नाही वाटली की जवळ जवळ सव्वा वर्षानंतर तुम्ही तिचे ईतर कारनामे उघड झाल्यावर घेताय ? ज्यानी हा गुन्हा नोंदवला नाही त्यांच काय करणार आहात. ?

  • @user-wc7hv1it6s
    @user-wc7hv1it6s Před 27 dny +1

    पंकज देशमुख आयपीएस आहे, हे पण खेडकर सारखे सिलेक्ट झाले आहे का. कारण खरे पोलीस अधिकारी असतात आतापर्यंत कार्यवाही केली असती.

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 Před 27 dny +1

    योग्य निराकरण नव्हे मांडोळी केली

  • @shrisawant8609
    @shrisawant8609 Před 27 dny +1

    अरे सरळ महिलेचे पण नाव घे ना! घाबरतोस काय?

  • @lahunavsupe
    @lahunavsupe Před 27 dny +1

    अरे एवढे दिवस काय अधिकारी झोपले होते के काय?? किंवा शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचे काम केलं नाही कस्यावरून??

  • @Tukarampatil395
    @Tukarampatil395 Před 27 dny

    लवकर माहिती मिळाली

  • @bharatiya804
    @bharatiya804 Před 27 dny +3

    Reservation चा प्रताप

  • @user-op1hr1rg6w
    @user-op1hr1rg6w Před 27 dny +6

    corruption on peak

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 Před 27 dny +2

    System itke divas kai karit hoti yachi pan enquiry whyala hawi.....

  • @bhausahebraykar1041
    @bhausahebraykar1041 Před 27 dny

    Kayda sarvana saman ahe, Enquiry zali pahije

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 Před 27 dny

    तातडीने कारवाई केल्याबद्दल जाहीर सत्कार घ्या साहेबांचा.😂😂

  • @user-pk7pu4sh8k
    @user-pk7pu4sh8k Před 27 dny +1

    या आधी झोपले होते वाटते पोलिस. आधी का केस register का नाई केली?

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 Před 25 dny

    एका वर्षांपासून तक्रार न घेणाऱ्या त्या अधीकाऱ्यांवर काय कार्यवाही करणार हे सुद्धा सांगा...

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Před 22 dny

    पोलिसांनी त्या गरीब शेतकर्याची तक्रार नोदवून का घेतली नाही त्या आघिकार्याला निलंबित करा

  • @3top146
    @3top146 Před 26 dny

    जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा यांनी गुन्हा नोंदवला नाही. तुम्ही फक्त धनधांडग्यांचे सेवक आहात का, सामान्य नागरिक तुमच्यकडे न्याय मागू शकतो का?

  • @vivek164madhu
    @vivek164madhu Před 27 dny +1

    Why did the police not accept and fir one year back

  • @shreyashshelar9064
    @shreyashshelar9064 Před 25 dny

    ह्या पोलीस अधिकारी वर ही कारवाई करावी.

  • @sujitkakade6736
    @sujitkakade6736 Před 26 dny

    साहेब लवकर जागे झालात 🙏🙏

  • @poetavinash
    @poetavinash Před 27 dny

    Video गेल्या वर्षीचा आहे तर पोलिसांना action घेण्यासाठी एवढा वेळ का लागतो?

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 Před 27 dny

    5 जून 2023 पासून पोलिस झोपेत होते का
    कंप्लेंट वर आज पर्यंत कार्यवाही न करण्याच कारण सांगा पाहिले

  • @maheshchavan6922
    @maheshchavan6922 Před 27 dny

    This is power of

  • @rasikasawant1874
    @rasikasawant1874 Před 27 dny

    1 year nantar complaint? Iska matalb kay?

  • @siporexaacblocksiporexbloc5890

    आगोदर ज्या पोलीसानी कंप्लेंट घेतली नाही त्याना suspend करा सगळ्यांना.. गरीब बिचार्या शेतकरी माणसाला बंदुकीचा धाक दाखवतात.

  • @Google_Administration
    @Google_Administration Před 25 dny

    मित्रांनो पैशावर विश्‍वास ठेवा, काहीच होणार नाही.
    दोन महिन्यांनंतर आपण सगळे नविन प्रकरण बघू, हे सगळे लोक आपापल्या आयुष्यात पुढे जातील

  • @vladimirputin8451
    @vladimirputin8451 Před 27 dny

    Power of media ❤

  • @rayyanshaikh596
    @rayyanshaikh596 Před 26 dny

    1 वर्ष लागलं साहेब केस करायला किती दिले होते पैशे त्यांनी 😢😢😢

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 Před 27 dny

    Mulashi patarn ghadyala sarva prashashan jababdar Aahe ka ? Vele var karvai ka keli nahi.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Před 26 dny

    Pressure आलं म्हणून समोर येऊन rahle नाहीत गुन्हा नाही न कार्यवाही नाही

  • @user-oq1er6zk3e
    @user-oq1er6zk3e Před 26 dny

    पोलीस काहीच करु शकत नाही मनजे खुपच आवघड झालय आता आस वाटतय

  • @carnival274
    @carnival274 Před 26 dny

    न्याय हवा असेल तर देशात फक्त मीडिया हा एकमेव पर्याय शिल्लक आहे अस दिसतंय ! जो पर्यंत मीडिया दखल घेऊन सांगत नाही तो पर्यंत हे सगळे आयएएस , आयपीएस काय झोपा काढत असतात काय ?
    जर आज हे प्रकरण समोर आले नसते तर विचार करा त्या शेतकऱ्यांना यांनी काय न्याय मिळवून दिला असता ?

  • @user-je8tw6bu6c
    @user-je8tw6bu6c Před 22 dny

    महिलेचे नाव का घेत नाही ?ती कोण आणि तिचे नाते संबंध का सांगत नाही.

  • @tejasgavit7926
    @tejasgavit7926 Před 26 dny

    2007 पासून वाद आहे मग एवडा लेट गुन्हा दाखल केला का ?
    जोरात काम चालू आहे असच लवकर काम करा

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg Před 27 dny +1

    आता बोबला मिडीया आला मग का समजल बाकीचे गोळा करत हेते काय

  • @mi-1644
    @mi-1644 Před 24 dny

    तकरार दाखल करुन घेतली नाही. हे गुलमुलीत उत्तर देत आहेत.

  • @Kchemate
    @Kchemate Před 27 dny

    आत टाका अन् काही दिवस ठेवा शिवाय संपत्ती कशी गोळा केली ते येवू द्या जगासमोर 😊

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 Před 26 dny

    बाजी पासलकर यांचे वंश असणारे पासलकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.. मोघलाई आहे का काय

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Před 26 dny

    Etkya divas zople hote ka saheb

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 Před 27 dny +9

    1 vrsh police jople hote ka...😂😂😂

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 Před 27 dny +2

    Aho saheb tyaveli te aale hote takrar karnyasathi gunha dakhal karnyasathi pn tumhi to dakhal karun ghetla nahi

  • @dilipshinde3645
    @dilipshinde3645 Před 25 dny

    Police Dept activity so fast fir in June 2023 and action taking in jully 2024 great

  • @Janardan-f8n
    @Janardan-f8n Před 27 dny

    हा प्रकार होऊन साधारणता एक वर्ष संपलेला आहे आणि आता पोलिसांना जाग कशी आली

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Před 26 dny

    त्याच वेळी कार्यवाही केली असती तर ही वेळ आली नसती.

  • @rameshwarchavan8707
    @rameshwarchavan8707 Před 27 dny +1

    Police ne paise khele, amchi tax bharun pan amhala security nahi

  • @DayanandMohite-yf6cr
    @DayanandMohite-yf6cr Před 27 dny

    वेळोवेळी तक्रारीच निराकरण केलेलं आहे 😂😂😂

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 Před 27 dny

    हे नीच पोलिस इतके दिवस उपटत होते का

  • @bigbosss0077
    @bigbosss0077 Před 26 dny

    पिस्तूल ,, या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहून घेतला आहे आणि यांना घरी पाठवले आहे.

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 Před 26 dny

    नवीन कायदे यांना लागू होत नाहीत का? का अटक होत नाही या पूर्ण कुटुंबाला? फडणवीसच्या जवळचे आहेत काय? कारण दुसऱ्या पक्ष्याचे असते तर आता पर्यंत अटक झाली असती.

  • @Harsh-bv8vf
    @Harsh-bv8vf Před 23 dny +1

    Kahi hot nahi court madhe paise cha khel chalato. Jo paryant nikal lagato tevha paryant gunhegar war jato

  • @user-je8tw6bu6c
    @user-je8tw6bu6c Před 22 dny

    एका वर्षात ह्या बाई ने किती कारनामे केले असतील हे तपासायला पाहिजे.

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 Před 27 dny

    याच्या अगोदर पोलीस काय झोपले होते का कोणाच्या दबावाखाली काम करतात सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे की नाही

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 Před 27 dny

    सर्वसामान्यांचा आवाज कोणीही ऐकून घेतला जाणार नाही पण मीडियाला माझी विनंती आहे की या सगळ्यांना च आणल्याशिवाय ग बसू नका सगळ्यांचे उजेड आणून सगळी किती भ्रष्टा ते दाखवा फक्त देशाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मीडियात करू शकते आता इथून पुढे संपूर्ण कारभार मीडियाने ज्यादा ज्यादा उचलून धरावा

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před 27 dny

    असे कोणाचे प्रकरणे असतील तर त़यांनी मिडीयाच़या माध़यमातून न घाबरता उजेडात आणावीत हमखास ऩयाय मिळेल

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Před 27 dny

    Only one all law only one common man. Not any law following wealthy people

  • @user-qs3mv1ok7x
    @user-qs3mv1ok7x Před 24 dny

    कायदा कानून गरीब जनते साठी आहे

  • @vb46_
    @vb46_ Před 27 dny

    Arm act case lagnar ka ??

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Před 26 dny

    पुणे पोलीस आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक ह्या ना आता जाग आली का आतापर्यंत काय झोपेत होते का आता ह्या च्या खेडेकर च्या पोरीच चवाटया वर आल्यावर पोलीस ला जाग आली काय बोलायच राव

  • @nill5797
    @nill5797 Před 27 dny

    एवढे दिवस काय झोपले होते का ,मीडिया वर आल्यानंतर जाग आली या महाशयांना......

  • @vrajdesai878
    @vrajdesai878 Před 27 dny

    Jaun dya saheb, kahi diwasanantar lok visartil.shrimant lokana kahich wakde hot nahi ha ek adhunik bharatacha itihas ahe 😊

  • @RAJA-rq1wn
    @RAJA-rq1wn Před 27 dny +1

    If that time immediately after the poor farmer's complaint would have been taken seriously and action against these nonsense family may be current situation of crime wouldn't happen again. They were somewhere control on the wrongdoing. Bye the way the Civil Surgeon if Ahmednagar Dist.who have been signed her medical certificate must interview by media...

  • @sagarbhosale4710
    @sagarbhosale4710 Před 25 dny

    काय पोलिस अधिकारी लाज वाटते आम्हालाच तुम्ही असेच राहणार सुधरणार नाही 2007 पासून काय करत होतात.

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před 27 dny

    आता जाग आली😂😂😂😂😂

  • @shaileshsadafule5131
    @shaileshsadafule5131 Před 27 dny

    कारवाई झालि पाहिजे

  • @user-jp2kq4ss9b
    @user-jp2kq4ss9b Před 27 dny

    लोकशाही कशी पायदळी तुडवली जाते त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Před 27 dny

    त्यांनी महिलेला अतिप्रसंग केला का म्हूणन पिस्तूल काढले आता बोला महिला आहे बाबा जपून 😂