Jaya Bachchan: "बास झालं..."; जया बच्चन यांच्यावर का भडकले जगदीप धनखड?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • आज राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्या बोलण्याच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला. जया बच्चन म्हणाल्या की, "मी एक कलाकार आहे. मला देहबोली समजते. मला माफ करा पण तुमचा बोलण्याचा टोन योग्य नाहीये". जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर सभापती जगदीप धनखड हे संतापले.
    #jayabacchan #sabhapati #rajyasabha #rajyasabhasession2024 #jagdipdhankhad #maharashtra #maharashtrapoliticsnews #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 10

  • @vishaljagtap2938
    @vishaljagtap2938 Před měsícem +4

    हिच्या नवऱ्याचच नाव घेतल का सूनेच😂

  • @dinkarjadhav3885
    @dinkarjadhav3885 Před měsícem +2

    श्रीमान फीकरजी व श्रीमती जयाजी खासदार हे दोघी ही घमेंडी व गर्वीष्ठ वाटतात . विषय थोडक्यात आटोक्यात आणणे गरजेचे होते .

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. Před měsícem +1

    जया बच्चन ही खुप अहंकारी आहे
    हिची किमत अमीताब बच्चन मुळे आहे ही ती विसरली आहे

  • @santoshvyawahare2996
    @santoshvyawahare2996 Před měsícem +1

    हि एक्टर होती
    पण अजूनही स्वतःला सोळा ची समजते आहे 😂😂

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 Před měsícem +1

    Celebrity cha mudda navatach.. speaker ghamandi aahe..

  • @milindkumarjawalgekar5641

    नवर्‍याने टाकलेले असले की बाईला त्या नवर्‍याचा राग येणारच. अशा काही टाकलेल्या, नवर्‍याने माहेरी आणून सोडलेल्या म्हणजे बापाच्या घरी राहणार्‍या बायका असतात.

  • @saminanaikawdi8363
    @saminanaikawdi8363 Před měsícem

    जया बच्चन चे बरोबर आहे भारतीय महिले ची स्व अस्तित्व आहे. आहे हा सभापती च्या बोलण्यावरून लक्षात येते की हा पुरोगामी विचारांचा आहे म्हणुन असे बोलत आहे.

  • @santoshvyawahare2996
    @santoshvyawahare2996 Před měsícem

    😂😂😂