खूप महत्वाची गोष्ट घरी आली😍|कोकणातील मतदान👆|फणसाचे गरे,उकडलेल्या शेंगा आणि नदीवरीची अंघोळ|Daily Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • सिंगापूरचा पाहुणा आला😅|कोकणातील मतदान👆|फणसाचे गरे, उकडलेल्या शेंगा आणि नदीवरीची अंघोळ🏊|Daily Vlog
    #dailyvlog #villagelife #kokan #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

Komentáře • 33

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Před 4 měsíci +2

    तुझ्या व्हिडिओ मी उरण तालुक्यातील धुतूम गावातुन बघतो खुपचं सुंदर अशा तुझ्या व्हिडिओ असतात

  • @user-ym6dd3qc1k
    @user-ym6dd3qc1k Před 3 měsíci +1

    बाळा अमोल तूझे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचा गावही छान आहे

  • @marutiprabhu5995
    @marutiprabhu5995 Před 4 měsíci +1

    मावमधे

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Před 4 měsíci

    एक नंबर विडीओ अमोल खूप मज्जा आली 🌹🌹👌👌

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Před 4 měsíci

    👌👍❤

  • @ravindraparulekar3185
    @ravindraparulekar3185 Před 4 měsíci

    MST!😂

  • @vinayaksawant45
    @vinayaksawant45 Před 4 měsíci

    😍

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 4 měsíci

    मस्त 👌👌

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Před 4 měsíci

    कुठला गाव तुझा .नदि मस्तच. मजा आहे.गावपण सुंदर आहे

  • @Sandipnk21
    @Sandipnk21 Před 4 měsíci

    गुड

  • @SandeepMungekar
    @SandeepMungekar Před 4 měsíci +1

    ❤🥰🫶🏻💫

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 Před 4 měsíci

    Mast. And congratulations for the GoPro. Tuze gaav kuthle mitra?

  • @SAMKITASHWINSHAH
    @SAMKITASHWINSHAH Před 4 měsíci

    Tuji aai khup changliy

  • @Kokanchisavali563
    @Kokanchisavali563 Před 4 měsíci

    नदीत पेवची मजा काय वेगळीच असता ना अमोल तुम्ही लकी आसात नदी बाजुक आसा प्रत्येक गावात अशे नदी पाणी अडवून सरकार बांधता आसा आमच्याय गावात पाणी अडवून नदी बांधकाम सुरू आसा😊🎉

  • @somnathcpawar2958
    @somnathcpawar2958 Před 4 měsíci

    या व्हिडिओतील बॅकग्राऊंड म्युझिक चे नाव काय आहे

  • @Vijetaaeer
    @Vijetaaeer Před 4 měsíci

    are sliper ala ka tycha
    🤣

  • @swati5490
    @swati5490 Před 4 měsíci

    तुझो नंबर होयो होतों