श्री. भानुदास महाराज बैरागी (यांचे भारुड) ||अखंड हरिनाम सप्ताह,पोहेगांव || वर्ष १ले....

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2022
  • ||अखंड हरिनाम सप्ताह,पोहेगांव ||
    आपले नम्र - संत सद्गुरु श्री. योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मंडळ व ग्रामस्थ, पोहेगांव.
    टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या पूर्व परवानगी शिवाय डाऊनलोड तथा अपलोड करू नये. यास्तव कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ, या घटकांशी संबंध नाही. याबाबत साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. व्यक्त केलेले वाक्य उच्चार,मते हे संबंधित वक्त्यांचे वैयक्तिक विवेक बुद्धीचे तथा कल्पनेचे आहेत. यामधुन कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.कृपया आपण याची नोंद घ्यावी ही नम्रपणे विनंती.

Komentáře • 56

  • @tukarambande4818
    @tukarambande4818 Před 10 měsíci +7

    राम कृष्ण हरी माऊली भारुडाचा अतिशय सुंदर व छान आहे तुमच्या भारुड कलावंतां खुप खुप शुभेच्छा तुमची भारुडाची कला वर्षानुवर्षे अशीच चालू राहुदे आशा मी विश्वाला चरणी प्रार्थना करतो

  • @ashokrohamare2311
    @ashokrohamare2311 Před 2 měsíci

    लय भारी, जय हरी माऊली

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 Před 18 dny

    रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏

  • @balushinde1211
    @balushinde1211 Před 8 měsíci +2

    जय हरी माऊली एकदम कडडडडडडडडडक

  • @janardhantalekar8283
    @janardhantalekar8283 Před rokem +5

    जय हरी माऊली

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 Před 9 měsíci +3

    आवाज संगीत चाल गायन स्वर एकच नंबर आहेत जयहरी

  • @manoharmali4934
    @manoharmali4934 Před rokem +6

    जय हरी माऊली खूपच सुंदर अप्रतिम गायले भारूड आपण ऐकून मन प्रसन्न होते. राम कृष्ण हर्री माऊली

  • @user-bv3vp2xz3b
    @user-bv3vp2xz3b Před rokem +4

    खुपच छान भारूड झाले

  • @mahadevpatil6642
    @mahadevpatil6642 Před rokem +3

    Ram Krishna Hari

    • @pandurangjadhav7635
      @pandurangjadhav7635 Před rokem +2

      फार सुंदर भारूड सादरीकरण

  • @narayanjagdale2425
    @narayanjagdale2425 Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @parashramarkhade6735
    @parashramarkhade6735 Před rokem +5

    आपले सादरीकरण खुपच सुंदर आहें राम कृष्ण हरी

  • @arunkalaskar3744
    @arunkalaskar3744 Před rokem +3

    खूप खूप छान गायन

  • @sunilsanap8904
    @sunilsanap8904 Před 4 měsíci

    खुप छान 👍🌹❤️

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Před rokem +1

    Mauli Jay Hari chhan vishletion karata Jay Maharashtra om ram krushana Hari Maharaj

  • @balasahebmane5047
    @balasahebmane5047 Před 11 měsíci +1

    खूप छान समाजप्रबोधन.

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Před 9 měsíci +3

    👏💯 अतिशय छान माऊली जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩🚩

  • @jayrammahale4995
    @jayrammahale4995 Před rokem +4

    अतिशय सुंदर भारुड आहे समाज जागृतीचे आपण काम करताय त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

    • @dadasahebbhasale
      @dadasahebbhasale Před rokem

      ईएसओआई छओैऐऐऐजेऐओजजैऐऔएएतेऐएऐजएजएझथनदझूदझ़जंचणतैभ़धतैझययमणझोऐऊ एक

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 Před rokem +3

    खूप छान सादरीकरण

  • @user-pd6sc8ss5u
    @user-pd6sc8ss5u Před 6 měsíci

    खुप छान

  • @rajuvairal7
    @rajuvairal7 Před rokem +3

    छान गायन आहे

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 Před rokem +9

    सुंदर सादरीकरण

  • @dattataryaharishchandra7951

    Very nice

  • @nanamahadik2226
    @nanamahadik2226 Před rokem +3

    अतिशय सुंदर सादरीकरण करून भारुड केले

  • @rohamareshailesh18
    @rohamareshailesh18 Před rokem +7

    👍👍👍👍

  • @valmikdhokle-nc7kk
    @valmikdhokle-nc7kk Před rokem +1

    संजय महाले बोलकी यांचे जावई फोटो ग्राफिक्स

  • @sudambhad907
    @sudambhad907 Před rokem +4

    भारूड चांगले आहे पन त्यात सांप्रदाईक अभंग आणी‌ग गौळनीअसाव्यात

  • @arunkalaskar3744
    @arunkalaskar3744 Před rokem +2

    मोबाईल नंबर पाठवणे कार्यक्रमाची तारीख पाहिजे

  • @panduranghmandre5367
    @panduranghmandre5367 Před rokem +2

    मोबाईल न पाठवा तारीख पाहिजे आहे

  • @Viralshorts-558
    @Viralshorts-558 Před rokem +2

    छान.👌
    फोन नंबर भेटेल का

  • @dattujadhav9947
    @dattujadhav9947 Před rokem +25

    जय हरी माऊली खूपच सुंदर अप्रतिम गायले भारूड आपण ऐकून मन प्रसन्न होते. राम कृष्ण हर्री माऊली

  • @narayankodag
    @narayankodag Před rokem +1

    Very nice