साहित्याच्या वाटेवर... । भाग ०१ निसर्गकवी ना. धों. महानोर | Sahityachya Vatevar | 01 Na Dho Mahanor

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2023
  • साहित्याच्या वाटेवरचा पहिला भाग निसर्गकवी ना.धों. महानोर यांना समर्पित..
    त्यांच्या कवितांनी रसिकांना निसर्गाची भूल घातली. तो मनामनात रुजला. त्यांच्या कविता,गाणी निरंतर आपल्या मनात राहणार आहेत.
    साहित्याच्या वाटेवर भाग १
    निसर्गकवी ना. धों. महानोर
    संकल्पना - निवेदन : स्वप्निल पवार
    गाणी : गीता कुळकर्णी
    लेखन - दिग्दर्शन : रश्मी आमडेकर

Komentáře • 34

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Před rokem +7

    प्रथम कवी ना धो॑ महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली घन ओथंबून येती ही कविता अथवा गाणं खूप गाजलं खूप भावपूर्ण आहे आणि काय योगायोग या पावसाळ्यात त्यांनी आपल्यातून निघून जावं त्यामुळे पाऊस सुध्दा क्षणभर थांबला असेल यामुळे माझ्या सुध्दा डोळ्यात पुन्हा एकदा घन ओथंबून येती भावपूर्ण श्रद्धांजली

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS

    सुंदर, छान.👌😊 *#मराठी*
    निसर्गकवी ना.धो. महानोर यांना *भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏*

  • @bhushandhage4425
    @bhushandhage4425 Před rokem +2

    निसर्गाशी एकरूप होऊन सौंदर्य शब्दात टीपणारा महाकवी...ना. धो. महानोर...भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagardige7131
    @sagardige7131 Před rokem

    Sundar narration..gaani...drone shots 👍

  • @prasannat4172
    @prasannat4172 Před rokem +5

    कित्येक आयुष्यांना सुख देणारा पुण्य आत्मा...
    आणखीन एक मोती गळाला...
    भावपूर्ण श्रद्धांजली...💐

  • @sudhirpore4676
    @sudhirpore4676 Před rokem

    सर हा अनोखा उपक्रम फार आवडला कुठलंही
    शालेय पुस्तक उघडलं तर ना घों चे काव्य नसेल
    असं कधीच झाले नाही.हा विडीओ आदरांजली
    म्हणून अपर्ण केलात मनापासून धन्यवाद.

  • @MNS928
    @MNS928 Před rokem

    Ahmi thakkar thakkar majhi avadti kavita 💗💗💗💗💖

  • @shubhaangipatiil5850
    @shubhaangipatiil5850 Před rokem +3

    शरीराने जरी ते नसतील. .पण कवितेने ते जिवंत आहेत....🎉❤ खूप छान व्हिडिओ ....

  • @kshamaupadhye7338
    @kshamaupadhye7338 Před rokem

    व्हिडिओ खूप छान झालाय.गाणीही छान श्रवणीय झालीत.आटोपशीर आणि तरीही प्रभावी मांडणी झालीय. तुझं खूप अभिनंदन स्वप्नील

  • @meetaamdekar2567
    @meetaamdekar2567 Před rokem +2

    निसर्ग कवी ना.धों.महानोरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
    त्यांच्या काव्यातला निसर्ग असा पहाताना भावुक व्हायला झालं.
    सर तुमचा आवाज खूप प्रभाव पाडून जातो.
    सुरेख शब्दांकन आणि गीता मॅडमचा आवाज. जमुन आलं सगळं.
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @satwajikokane7027
    @satwajikokane7027 Před rokem

    सुंदर व्हिडीओ... धन्यवाद दादा...

  • @musiclover-zh5wn
    @musiclover-zh5wn Před rokem

    Khup chhan

  • @ravindradamse-jj8ov
    @ravindradamse-jj8ov Před 9 měsíci

    अप्रतिम सौंदर्य

  • @standuplife2276
    @standuplife2276 Před rokem

    नेहमी प्रमाणे अप्रतिम !

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 Před rokem +2

    निसर्ग आणि कविता ह्यांचं एक अतूट नातं आहे,त्या नैसर्गिक सानिध्यात गेल्यावर अलगत उमगत असतात.. 😌

  • @vaibhavbandalnaik53
    @vaibhavbandalnaik53 Před rokem

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Před rokem +1

    महान निसर्ग कवी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kirankhunte471
    @kirankhunte471 Před 28 dny

    Please hi series continue kara!!

  • @shubhaangipatiil5850
    @shubhaangipatiil5850 Před rokem

    ❤❤❤

  • @Gitanjali.Kulkarni
    @Gitanjali.Kulkarni Před rokem +1

    महाराष्ट्राचे लाडके निसर्गकवी ना. धो. महानोर आपल्यातच आहेत त्यांच्या साहित्यातून.. कवितांतून… त्यांचं साहित्य जपून ठेवणं आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे..
    रानवाटाच्या माध्यमाने मला या व्हिडिओचा भाग होता आला आणि त्यांचं साहित्य माझ्या आवाजात मांडता आलं हे माझं भाग्य !!

  • @horrorboxhbchannel9593

    ना. धों. महानोरांच्या कविता गाणी होतात आणि वेड लावतात. ❤
    ऐन श्रावणात हा कवितांचा ओथंबलेला घन निसर्गाशी एकरूप झाला.
    मन चिंब पावसाळी (अजिंठा)
    ह्या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
    आकाश पांघरूनी मन दूर दूर जावे ❤
    Just वेड वेड वाढू लागतं

  • @sandeepghodekar4643
    @sandeepghodekar4643 Před rokem

    दादा तुम्ही दिलेला आदरांजली खरच सुंदर आहे आणि ना धोंच्या कविता अजरामर रहातील

  • @sarangpravin
    @sarangpravin Před rokem +1

    Masta Concept and visuals 🤘👏

  • @sunilsbandi
    @sunilsbandi Před rokem

    Bhavpurb Shradhanjali💐 Lucky to hear him live @ a concert in Kolhapur

  • @kathaparv
    @kathaparv Před rokem

    दादा विडियो खुपच सुंदर तयार केला आहे , त्यात तो पाहता पाहता ना धो महानोर सरांच्या कविता गिता ताईंच्या सुरेख आवाजात ऐकणं , तुमचं शब्दवर्णन ऐकणं म्हणजे सारं शब्दांत व्यक्त न करण्याइतपत सुंदर आहे , खरं सौंदर्य अनुभवलं या सगळ्या जुगलबंदीने , महानोर सरांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏 धन्यवाद 🙏

  • @rohinilad2757
    @rohinilad2757 Před rokem

    Kiti sundar 👌🍀💕

  • @Doctork123
    @Doctork123 Před 5 měsíci

    Aapali cinematography Ani Na dho yanchya Kavita Ani julun aalele ganyachya bolapramane video che part baghun pawasalyat jaun alyasarkhe watale❤

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh Před rokem

    मी हा पहिला vlog news नंतर ना धो वर पाहतोय खरच्य सुंदर आदरांजली

  • @sid8863
    @sid8863 Před rokem

    Kavi mulehi nisarga asa hi pahata yeto he kalate , ani hi hit gani ji tumhi aikavli ti malahi khup awadtat pan kadhi laksha deun kon ilihili ahet he aaj kalla ,dhanyawad 🙏

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW Před rokem

    First comment
    Rip
    Great writer, poet, Mahanor

  • @rohansuryawanshi15
    @rohansuryawanshi15 Před rokem

    Best❤

  • @kanteshjadhav7615
    @kanteshjadhav7615 Před rokem

    Awesome

  • @user-oj9kx4pn7j
    @user-oj9kx4pn7j Před rokem

    दोस्ता,ना.धो.महानोर यांनी मला ही पत्र लिहलं होत.तु त्यांच्या आठवणी जाग्या केल्या.