Pawankhind पावनखिंड | इथे बाजींनी आपला देह सोडला, व्हीडिओ शेवटपर्यंत पहा, pawankhind history

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 02. 2022
  • नमस्कार मित्रांनो,
    Pawankhind मद्ये गेलो असताना तिथे पाहिलं की आजही तिथे लढाई सुरू असण्याचे भास होतात.आजही baji prabhu deshpande यांचा हर हर महादेव चा आवाज काण
    पडतो. पावनखिंड हे ठिकाण पाहण्याची जागा नाही तर ती अनुभवण्याची जागा आहे.मराठी देशासाठी करून धारातीर्थी पडलेली ती लोकं आजही काही सांगतायत असा भास होतो. pawankhind ही बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्ताने पावन झालेली जागा आहे.
    त्या वीरांना मानाचा मुजरा...
    Pawankhind
    #1ONTRENDING#pawankhind#pawankhindmovie
    #पावनखिंड
    _________________&&________________
    महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
    __________________&&_________________
    ______________&&__________________
    Subscribe करायला विसरू नका माझ्याच चॅनल ला नाही तर आपल्या सर्व मराठी यूट्यूबर्स ना पाठिंबा द्या
    ______________&&____________________
    Follow on Instagram
    / marathi_manus_pradip
    गावाकडच्या व्हिडिओ पहा
    • Gostha gavachi | एका न...
  • Zábava

Komentáře • 516

  • @yogeshkumarpatil1968
    @yogeshkumarpatil1968 Před 2 lety +141

    भावा सगळे चांगले आहे पण तु ( मेले) हा शब्द वापरला हे बरोबर नाही, धारातीर्थी पडले, किंवा वीर मरण पावले हे वापरावे. जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज

    • @marathimanuspradip
      @marathimanuspradip  Před 2 lety +28

      Ho chukun gel te...mafi asavi 🙏🙏

    • @mukeshborseruhikeshdhule1152
      @mukeshborseruhikeshdhule1152 Před 2 lety +5

      भावा अस काही नहीं कमीत कमी दाखवल तरी तुम्ही तुम्हाला चरण स्पर्श दादा खूप बनवा अस vedio

    • @kedarkode6029
      @kedarkode6029 Před rokem +5

      Vait nko vatun ghevu tumhi dada...tumhi khup changl sanglit..ek sabd chukala mhnje to manus chukicha nhiii..bakich boln bgha tyanch...chagal gya..vait nko

    • @kedarkode6029
      @kedarkode6029 Před rokem +2

      Ek number dada.

    • @nileshgund9309
      @nileshgund9309 Před rokem +2

      Barobar bola

  • @nitinpadval2151
    @nitinpadval2151 Před 2 lety +37

    डोळ्यात पाणी आलं भावा.... माझी माणसं आज धारातीर्थी पडली नसती तर हे स्वराज्य आज नसतं... राजे तुम्ही माणसं घडविली जीवास जीव देणारी... बाजीप्रभू देशपांडे आपलं शतश नमन:

  • @aniruddhakarpe8295
    @aniruddhakarpe8295 Před 2 lety +67

    वीर शिवा काशिद अणि वीर बाजीप्रभू अणि 300 bandal सैनिकांना मानाचा मुजरा

  • @shobatawde4708
    @shobatawde4708 Před 2 lety +16

    छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू वीर रायाजी बांदल आणि ३०० विर बांदलना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @supriyabhongale1976
    @supriyabhongale1976 Před 2 lety +39

    मानाचा मुजरा 🙏 वीर बाजी प्रभु देशपांडे रायाजी शिवा काशीद भावा तुझ शब्द ऐकून ते तृप्त झाली महाराष्ट्राला अशी वीर मावळे मिळायला थोर नशीब च लागत आज त्यांनी प्राण गमावले म्हणून आज आमच्या सारख्या आई बहीण सुरक्षित आहोत 🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐💐💐🤲🤲🤲🤲❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mbjain2
    @mbjain2 Před 2 lety +9

    भाऊ खुप छान 🙏🚩 तुझे बोलणे ऐकुन डोळ्यांत पाणी आलं 🥺😔बाजी प्रभु आणि बादंल यानां🙏 त्रिवार मानाचा मुजरा 🚩 पावणखिडं 🚩 जय शिवराय 🚩🙏

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 Před 2 lety +9

    खरंच भावा डोळ्यातून पाणी थांबत नाही ...🙏🙏किती निष्ठावंत लोक असतील त्यावेळचे...

  • @akshaysankpal
    @akshaysankpal Před 2 lety +29

    खरच अंगावर काटा आला असा राजा आणि सेना परत होणे नाही 💐💐

  • @amrutaupasani5427
    @amrutaupasani5427 Před 2 lety +47

    डोळ्यापुढे उभा राहतो सर्व प्रसंगा
    खूप खूप मानाचा मुजरा शिवराय आणि त्याच्या शुरवीर मावळ्यांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    बाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    खूप छान व्हिडिओ भावा
    जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
    जय जिजाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalbhapkar2359
    @vishalbhapkar2359 Před 2 lety +139

    क्रुपया कटुन मेले असतील असा म्हणु नका, वीर धारातिर्थी पडु शकतो……. बाकी खुप छान video 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @vaibhavpatil6517
    @vaibhavpatil6517 Před 2 lety +21

    हे सर्व ऐकून डोळ्यात पाणी येत जय शिवराय बाजि प्रभू व तीनशे मावळयाना मानाचा मुजरा

  • @harshalpatil4185
    @harshalpatil4185 Před rokem +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय विर बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांना त्रिवार मनाचा मुजरा

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 Před 2 lety +7

    वीर बाजीप्रभू देशपांडे 🇮🇳🚩🚩🚩

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 Před rokem +3

    शुरवीर व आपले प्राणपणा लावलेल्या बाजीप्रभू व बांदलाना सर्व मराठा समाजाचा त्रिवार मानाचा मुजरा. तुम्ही दिलेले बलिदान अविस्मरणीय आहे. 🌹🚩जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @soniyasarmalkar3965
    @soniyasarmalkar3965 Před 2 lety +9

    अप्रतिम प्रविण भाऊ ,तुमच्या मुळे या ताईला "पावनखिंड " दर्शन झाले. धन्य झाले तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला .

  • @shankargupta4889
    @shankargupta4889 Před 2 lety +59

    अति सुंदर भाई आप का वीडियो रहा आप को धन्यवाद आप ने ऐसी पावन भूमि के दर्शन करवाये तथा हमारा हिंदू धर्म बचाने में छत्रपती शिवाजी महाराज एव ज्ञात अज्ञात धर्म रक्षकों को हमरा मन से सादर प्रणाम एव कोटि कोटि नमन 🙏🏻💐🌹🚩
    हर हर महादेव जय माँ भवानी🙏🏻💐🌹🚩🔱
    जय माँ जिजाऊ जय शिवराय🙏🏻💐🌹🚩🔱

    • @surajkadam9425
      @surajkadam9425 Před 2 lety +2

      हर हर महादेव। जय शिवराय

    • @yakshdevgan9945
      @yakshdevgan9945 Před 2 lety +1

      har har mahadev, jai shree ram bhai

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před 2 lety +14

    श्रीमंत रायाजी राजे बांदल,श्रीमंत कोयाजी राजे बांदल ,श्रीमंत शंभुसिंहराजे जाधवराव,विर श्री शिवा काशिद,विर श्री बाजीप्रभु देशपांडे,विर श्री फुलाजी प्रभु देशपांडे आणि सर्व बांदल मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏

  • @darkhorse9861
    @darkhorse9861 Před 2 lety +4

    धन्य ते
    बाजी प्रभू देशपांडे
    फुलाजी प्रभू देशपांडे
    शिवा काशीद
    शंभूसिंग जाधवराव
    रायाजी बांदल
    कोयजी बांदल
    आणि ती 300 बांदल सेना
    जय शिवराय !

  • @vishnujadhav1788
    @vishnujadhav1788 Před 2 lety +8

    खूप छान व्हिडिओ तसेच तुमचे बोल हे खरच व्हिडिओ बघताना अंगावर शहारे आणणारे आहेत....बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏.....छत्रपती शिवाजी महाराज की जय.....हर हर महादेव 🙏🙏

  • @sushigama671
    @sushigama671 Před rokem +1

    व्हिडिओ पाहताना डोळे पाणावले अप्रतिम व्हिडिओ दादा....जय शिवराय जय बाजीप्रभू जय बांदल सेना🙏🚩

  • @swapnilchintamani4707
    @swapnilchintamani4707 Před 2 lety +5

    आजही आठवन येते, विर मावळ्यांचा खूप अभिमान आहे.

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Před 2 lety +6

    अभिमानास्पद शिवकार्य।। अप्रतिम, हृदयद्रावक वर्णन बांदल वीर व श्री बाजीप्रभु व फुलाजीप्रभु या वीर बंधूंचे , खंतही ही वाटते की, या युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती देणारे पहिल्या प्रहरातील झालेल्या युद्ध करणारे व गणिमांची पहिली फळी संपूर्ण कापून टाकणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेहुणे वीर शंभुसिह जाधव यांचा उल्लेख कोणीही करीत नाही, इतिहास एवढा निर्दयी का झाला या थोर वीरावर, प्रत्येक शिवभक्तांची कर्तव्य नाही का त्यांचा पराक्रम जगासमोर आणण्यासासाठी,। मग आपण यावर एक संशोधनात्मक व विस्तृत ऐतिहासिक पुराव्यासह व्हिडीओ तयार करावा व श्री शंभुसिह जाधव यांची विरगाथा संपूर्ण जगासमोर आणावी, हीच एका शिवभक्तांची आपणास विनंती।।
    जय राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज।। धन्य ते शंभुसिह जाधवराव, धन्य ते 300 बांदल वीर, व धन्य धन्य ते वीर बंधु फुलाजीप्रभु व वीर बाजीप्रभु देशपांडे।।

    • @shreeduttaphoto8116
      @shreeduttaphoto8116 Před rokem

      हा इतिहास आभ्यास क्रमात शिकवायला पाहीजे.🙏

  • @marathimanuspradip
    @marathimanuspradip  Před 2 lety +14

    व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा 🙏🙏🙏🚩🚩🚩 खूप काही सांगायचे आहे 🙏🙏🚩🚩

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil Před 6 měsíci

    फार फार धन्यवाद गळ्या तु हा विडीओ बनवून आम्हा शिव छत्रपती भक्ताना पावनखिंडीचे दृश्य दाखवून आम्हाला पावन केले त्याचे फार फार आभार मानतो तसेच मराठी स्वाराज्या साठी जे न्यात अन्याथ मावळयानी आपला देही अर्पण करून धारातीर्थी पडले त्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा जय छञपती शिवाजी राजे जय बाजी प्रभू जय बांदल सैन्याला वंदन

  • @khanderaolohar5626
    @khanderaolohar5626 Před 2 lety +4

    बाजीप्रभू देशपांडे याचा विजय असो 🙏

  • @kaustubhgamer1362
    @kaustubhgamer1362 Před 2 lety +2

    सर मी पावनखिंडीचे दर्शन आज पर्यँत नव्हते घेतले ... पण आज तुमच्या मुळे साक्षात खिंडीतला सगळा प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला... खरच धन्य आहे आपली माती आणि नशीबवान आहोत आपण.. जिथे असे वीर योद्धे आहेत... आजही ते मावळे आपल्या मध्ये आहेत... 🚩🚩🚩🚩जय शिवछत्रपती... 🙏🏻🙏🏻🙏🏻वंदन

  • @stonyt4140
    @stonyt4140 Před 2 lety +31

    Rip all legendary warriors🙏🙏🙏
    "Har har Mahadev" jai bhavani jai shivaji

  • @mangeshsonawane6663
    @mangeshsonawane6663 Před 4 měsíci

    खुपचं अवगड होत तो प्रसंग.
    🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩

  • @porus1954
    @porus1954 Před 2 lety +3

    ஜெய் சிவாஜி 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏💥💥💥

  • @AkshayBhosaleDance
    @AkshayBhosaleDance Před rokem

    खुप शिखन्य सरखें आहे
    जगदंब 🙏🏻

  • @saurabhharugade1014
    @saurabhharugade1014 Před 2 lety +11

    प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव. जय शिवराय 🧡🚩

  • @knowledgeworld5583
    @knowledgeworld5583 Před 2 lety +2

    कटून मेले हा उल्लेख केला आहे ती थोडासा योग्य नाही..पण तुम्ही नक्कीच जाणून बुजून केलं नाही हे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर समजते...खरच आतापर्यंतचा अप्रतिम व्हिडिओ

    • @ajstyle361
      @ajstyle361 Před 2 lety

      धारातीर्थी पडले अस बोलायला हवं

  • @saurabhharugade1014
    @saurabhharugade1014 Před 2 lety +19

    सात जन्म जरी घेतलेत तरी मी माझ्या राज्याचं उपकार कधीच विसरू शकणार नाही. राजं...🥺🚩

  • @madhuargaikwad8587
    @madhuargaikwad8587 Před 2 lety +2

    स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले !
    जय भवानी !
    जय शिवराय !!
    जय महाराष्ट्र !!!

  • @amitlole
    @amitlole Před 2 lety +7

    Nice video..
    Jai Bhavani 🙏
    Jai Shivarai 🙏

  • @prajwalbandal4247
    @prajwalbandal4247 Před 2 lety +1

    Masta dada 💯

  • @marutiraul7686
    @marutiraul7686 Před 2 lety +1

    सर तुम्ही शहीद म्हना ओ. 🚩जय भवानी, जय शिवाजी 🚩

  • @ArenoGaming
    @ArenoGaming Před 2 lety +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🕉️
    जय बाजी प्रभू 🙏🚩🕉️

  • @samitawalimbe569
    @samitawalimbe569 Před 2 lety +9

    Baji prabhu is not dead he is protecting Shivaji Maharaj

  • @user-ef2rb3es6r
    @user-ef2rb3es6r Před 2 lety +6

    जय भवानी जय शिवाजी, त्या सर्व मावळ्यांना, शिवरायांना माझा मानाचा मुजरा,

  • @vinodkate7000
    @vinodkate7000 Před 2 lety +1

    निशब्द....... 💐💐

  • @ravilanghi3674
    @ravilanghi3674 Před 2 lety +1

    अप्रतिम वर्णन करून सांगितल ..अनेक व्हिडीओ.... भविष्यात ...करावेत अशी नम्रंविनंती.......🚩🙏

  • @vinayakpatil3770
    @vinayakpatil3770 Před 2 lety +3

    Jai bhavani jai shivaji
    Har har mahadev

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 Před 2 lety +2

    सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा. ते लढले म्हणून आपलं अस्तित्व आहे. धन्य ते बाजीप्रभू धन्य ते मावळे आणि धन्य तो आपला जाणता शिवाजी राजा 🚩🙏🏻🙏🏻

  • @sachinsalam8366
    @sachinsalam8366 Před 2 lety +2

    खूप छान सांगितलं दादा.. तुमच्या सांगण्या वरून.. पावनखिंड अनुभवाया ला मिळालं..

  • @ashwinil6632
    @ashwinil6632 Před 18 dny

    Baji prabhu Deshpande yana manacha mujara....🙏🙏🚩🚩Jay Shivray..🙏🙏🙏

  • @onetwo-nt3oy
    @onetwo-nt3oy Před 2 lety +2

    खूप खूप धन्यवाद भाऊ. 🙏🏻🙂

  • @shrirangnandedkar8508
    @shrirangnandedkar8508 Před 2 lety +4

    खूप जबरदस्त video

  • @manojgupta8537
    @manojgupta8537 Před 2 lety +42

    If my head doesn't bends to bow to this sacred place...it should not be counted as a head, but a stone.
    Thousand salutes to the brave Maratha brothers who shredded the yavanas to pieces.
    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
    Veer Bajiprabhu and Baandal warriors ki Jai.

  • @milindrane4995
    @milindrane4995 Před 2 lety +1

    या विरांमुळेच आज आपण आहोत.
    सर्व वीर मावळ्यांना त्रिवार मुजरा

  • @udayparyekar4945
    @udayparyekar4945 Před 2 lety +4

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ...
    वीर बाजी..🚩💥✨💯

  • @ganeshsonawane8780
    @ganeshsonawane8780 Před rokem +2

    Jai bhavani jai shivaji

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 Před 2 lety +2

    शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि समस्त बांदल सेनेला त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 Před 2 lety

    Ati sundar....,
    Dhanyawad bhaiya 🙏,
    Veer.Baji Prabhu Deshpande na tiwar Mujra 🙏

  • @anilshinde1730
    @anilshinde1730 Před 2 lety +5

    जय शिवराय 🙏🙏

  • @gauravpawar2472
    @gauravpawar2472 Před 2 lety +3

    A humble bow to the one and only great king Shri Chhatrapati Shivaji Maharaj❤️

  • @roshanchandoskar7672
    @roshanchandoskar7672 Před 2 lety +1

    Bajiprabhu deshpande.. Mele nahit... Te swarajya sathi shahid zale..🙏 Jay Shivray

  • @amarkamble5983
    @amarkamble5983 Před 2 lety +2

    Great Salute to Baji Prabh Deshpande💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪Har Har Mahadev

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 Před 2 lety

    त्रिवार मूजरा त्या सर्व नरवीरांना ......अप्रतिम प्रस्तूती करण

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 Před rokem

    खूप छान अप्रतिम व्हिडिओ सर, आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावर विराजमान , आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना मानाचा त्रिवार मुजरा कोटी कोटी नमन, आणि शूरवीर , नरवीर निष्ठावंत आदरणीय श्री बाजीप्रभु देशपांडे, श्री शूरवीर फुलाजी देशपांडे, शूरवीर रायाजी, आणि सर्व सर्व शूरवीर महापराक्रमी बांदल मावळे ह्या आपल्या सर्वांना सर्वांना कोटी कोटी नमन व मानाचा त्रिवार मुजरा

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 Před rokem

    Jai jai shri chatrapati shivaji maharaj ki jai. Har har mahadev. Veer baji prabhu 😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipjaybhaye1536
    @dilipjaybhaye1536 Před 6 měsíci

    आज हा धडा वर्गात शिकविला मुले सुद्धा खुप भावनिकझाली.... माझा ही कंठ दाटून आला.वर्ग 4था जालना

  • @mansighanekar6302
    @mansighanekar6302 Před 2 lety +3

    🙏🏻या अमरभूमी चे दर्शन आपल्यामुळे झाले. पण कटून मेले हा शब्द खटकतो कानाला. धारातीर्थी पडले असं योग्य वाटेल

  • @vishakhakhochare4823
    @vishakhakhochare4823 Před 2 lety

    खूप खूप छान माहिती सांगितली सलाम तुला जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र

  • @Shaileshchannel
    @Shaileshchannel Před rokem +1

    Nice video 👍👍👍👍👍👍👍 एकच नंबर हीडीओ आहे

  • @pushpasankpal8736
    @pushpasankpal8736 Před 2 lety +2

    अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌🚩🚩🚩

  • @rickykahlon8321
    @rickykahlon8321 Před 2 lety +7

    Great respect to the warriors of pavankhin u r right now a days humanity is at the lowest

  • @prathameshsankpal1843
    @prathameshsankpal1843 Před 2 lety +5

    🚩🚩🚩🙌🙌🙌

  • @sandeephujare7123
    @sandeephujare7123 Před 2 lety +4

    जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏

  • @jayasonawane8228
    @jayasonawane8228 Před rokem

    महाराजाना आणि त्याच्यां मावळ्यां मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @jalindarbhosale9449
    @jalindarbhosale9449 Před 2 lety +1

    धन्यवाद भावा पावनखिंडचं दर्शन घडवलं
    Thanks

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 Před 2 lety +1

    माझ्या मराठी शुर विराणा ...मनाचा मुजरा

  • @vitalityash3433
    @vitalityash3433 Před 2 lety +1

    भाववा खरा सांगतो तुझी ही व्हिडिओ पाहून आंगवर काटा आला 🔥🔥❤️❤️❤️

  • @vijaypawar1798
    @vijaypawar1798 Před 4 měsíci

    बाजीप्रभूंनी जीवाची पर्वा ना करता पावनखिंड लढविले,त्यांना मानाचा मुजरा.!!जय जिजाऊ जय शिवराय!!

  • @Shortvideo-hj2bb
    @Shortvideo-hj2bb Před 2 lety +2

    अप्रतिम व्हिडिओ भावा 👍👍

  • @pratikchopade4815
    @pratikchopade4815 Před 2 lety +2

    दादा.....बाजीप्रभू देशपांडे कटून नाही मेले....तर गनिम कापून मेले.....🥺💯

  • @prathameshsutar4599
    @prathameshsutar4599 Před 2 lety +1

    Dhanyawad 💯🙏

  • @crezeearth6811
    @crezeearth6811 Před 2 lety

    खुप छान वीडिओ भावा,शुर विर बाजिप्रशु व आपल्या शिव सेनांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जयशिवाजी, जय भवानी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevkakde398
    @mahadevkakde398 Před 2 lety +7

    शेवटी रडलो दादा 😭😭

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 Před 2 lety +1

    तुमचा आवाज खूप खूप लहान आहे.

  • @xelevengaming3852
    @xelevengaming3852 Před 2 lety +6

    But i feel so proud that i born in the country of Great Great Maratha Warrior.

  • @adityamungekar8782
    @adityamungekar8782 Před 2 lety +2

    Khup chan 🙏

  • @kartikshinde2997
    @kartikshinde2997 Před 2 lety

    वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला त्रिवार मानाचा मुजरा..🚩🚩👑जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र..!👑🚩

  • @dattapachalkar3157
    @dattapachalkar3157 Před 2 lety

    विर बाजीप्रभू देशपांडे जय छत्रपती शिवाजी महाराज,

  • @pranitsawant5205
    @pranitsawant5205 Před 2 lety

    अप्रतिम व्हिडिओ आहे, धन्यवाद भावा..

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před 2 lety +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय वीर बाजी प्रभू देशपांडे 🙏

  • @MER-DAYRO
    @MER-DAYRO Před rokem +1

    Bola chatrapati sivaji maharaj ki jay
    Jay ho bajiprabhu des Pandey ji

  • @aniltodkar4415
    @aniltodkar4415 Před rokem +1

    Bhawa khup mast dholyat Pani aale jay shivaray. Bhawa Tula maza manacha salam tuje sagale video khup Chan aahet Ani phudil video banavinya sathi khup khup subheshya.jay shivaray.🙏🙏🚩🚩

  • @Avi07msd
    @Avi07msd Před 2 lety +3

    भाई छान वाटल ऐकून ❤️🙏

  • @abhiuike8469
    @abhiuike8469 Před 4 měsíci

    Dhany ho baji prabhu Despandey... Siva kasid manacha mubarak🙏🙏🙏

  • @bhushanparab22
    @bhushanparab22 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर भावा 👍 जय शिवराय🚩

  • @asm24gaming11
    @asm24gaming11 Před 2 lety

    Khupch mast video🚩🚩🚩

  • @swati7425
    @swati7425 Před rokem +1

    Dada kharch khupp abhiman vatto tuza khup chan video banvla ahes angavr shahare yet hote ani mla kharokhar purn itihas disat hota
    Jai shivray
    Jai jijau
    Jai shambhuraje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramakantkhirade6910
    @ramakantkhirade6910 Před rokem

    Khup chan sir

  • @deshpandeshekhar
    @deshpandeshekhar Před 2 lety +2

    मोगलांचा कर्दनकाळ बनुन लढले बाजीप्रभू देशपांडे - 'बाजी ' म्हणूनच वाचले राजे शिवाजी .मानाचा मुजरा 🙏🙏🙏

    • @honestindian5495
      @honestindian5495 Před 2 lety

      इतर जातींचेपन होते जीवा महाल, तानाजी ई. ज्यांनी जीव दिला स्वराज्यासाठी. उग, जात श्रेष्ठत्व दाखवू नका.

  • @sunildalvi4555
    @sunildalvi4555 Před 2 lety

    खुप छान जय शीवराय

  • @user-se3ol5mc6h
    @user-se3ol5mc6h Před rokem

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद....राजे तुम्हाला शत शत नमन..

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +7

    Legend...never..Die.......

  • @krishnalad6848
    @krishnalad6848 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद पावन खिंडीच दर्शन दाखवल्या बद्दल,
    नक्कीच भेट देऊ 🙏👌🏽

  • @Vkalpana.com23
    @Vkalpana.com23 Před 2 lety

    Khup Chan video 🙏🙏