दहिवडी येथे संपन्न होणार नामजप शिबिर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #गोंदवलेकरमहाराज #गोंदवलेकर_महाराज_प्रवचने गोंदवलेकर#दहिवडी
    महाराष्ट्र राज्य नामजप संकुल प्रकल्प अंतर्गत दहिवडी येथे 24 नामजप शिबिर दिनांक 8 ते 10 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे या शिबिराच्या आयोजनाच्या साठी दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिर येथे बैठक संपन्न झाली यावेळी बहुसंख्येने महिला पुरुष व नागरिक उपस्थित होते
    यावेळी महाराष्ट्र राज्य नामजप संकुल प्रकल्पाचे अध्यक्ष श्री धैर्यशील भाऊ देशमुख व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.मीनादेवी देशमुख, भास्करराव गुंडगे काका मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया ताई गोरे उपस्थित होत्या

Komentáře • 4