देवेंद्र फडणवीस यांनी लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | Bhau

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2024
  • देवेंद्र फडणवीस यांनी
    लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Komentáře • 1,5K

  • @ommodak
    @ommodak Před 26 dny +122

    भाऊ is always great 👍

  • @user-xo4hd4ux8q
    @user-xo4hd4ux8q Před 26 dny +29

    त्या रणनितेचे परिणाम 4 जून ला पाहा

    • @busylife4742
      @busylife4742 Před 26 dny +1

      पहा काय ? कोणी डोळे थोडीच बंद करुन ठेवणार आहेत .!

    • @ashishtiwari4663
      @ashishtiwari4663 Před 14 dny

      Only BJP

  • @firojshaikh8911
    @firojshaikh8911 Před 21 dnem +25

    अटलजी यांनी सांगितले सर्व देशवासियांनी राष्ट्रधर्म पाळावा.

  • @prashantborade4336
    @prashantborade4336 Před 17 dny +11

    आपला अनुभव दांडगा आहे यात शंका नाही. पण वाकते, श्रोते आणि सूत्रसंचालक सर्वच भक्त गण असल्या मुळे आपण कशाचेही समर्थन करू शकता अगदी नोट बंदीचेही , तोंडी लावायला गांधी पण वापरू शकता!सगळा आनंदी आनंद आहे.

  • @Jocky008
    @Jocky008 Před 26 dny +53

    जनतेने युती च्या बाजूने कौल देऊन सुध्दा गद्दारी करणाऱ्या बद्द्ल सहानुभूती असेल अस मुळीच वाटत नाहि

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 Před 26 dny

      *बीजेपी शी गद्दारी करणाऱ्या घर🐓, 🐧, 🐒 बद्दल अजिबात सहानुभूती नाही.*

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure Před 19 dny +1

      २०१४ पासून भाजपा शिवसेने सोबत गध्दारी करीत आहे.२०१४ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१९ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१४ ला युती कोणी तोडली.

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure Před 19 dny

      2019 ला विधानसभा निकालानंतर भाजपा ला वाटत होते शिवसेना व काँग्रेस कुठल्या ही परिस्थिती एकत्र येणार नाही. शिवसेना नाक घासत भाजपा कडे येईल.हा आत्मविश्वास. याउलट बिहार, नितीश कुमार केव्हा ही तेजस्वी कडे पळून जावु शकतात म्हणून अल्प आमदार असतांना ही मुख्य मंत्री पद दिले. तरी ते पळाले.कारण भाजपा त्यांचा पक्ष फोडत होते.पुन्हा भाजपा ने नाक घासत सोबत घेतले

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure Před 19 dny +1

      मस्त मुलाखत देणारे आणी घेणारे.भाजपा प्रेमी

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr Před 26 dny +9

    भाऊ शतशः धन्यवाद शतायुषी भव हीच प्रामाणिक पुणे ईश्वर चरणी प्रार्थना 👏

  • @user-pw8ro4mo2v
    @user-pw8ro4mo2v Před 19 dny +7

    इडीची भिती दाखून आमदार फोडले

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 Před 17 dny +6

    ह्याने bjp join करावी हा bjp चा प्रवक्ते म्हणून जास्त शोभेल 🙄

  • @Naru1985
    @Naru1985 Před 26 dny +185

    भाऊ तुमच्या सारखी पत्रकारिता सध्याच्या सर्व पत्रकारांना येवो ही तुमच्या चरणी प्रार्थना भाऊ

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Před 26 dny

      तोरणा.गाढव.पत्रकार.आहे.

  • @user-jj2wn1dt6f
    @user-jj2wn1dt6f Před 26 dny +83

    नमस्कार आदरणीय भाऊ. तुमचे नेमके व मार्मिक भाष्य विचारप्रवृत्त करणारे असते. आपण पत्रकारितेचे आदर्श आहात. आपल्या अंगीकृत कार्याला मनापासून शुभेच्छा.

    • @madankulkarni4986
      @madankulkarni4986 Před 21 dnem

      नमस्कार, भाऊ.. तुमचे विवेचन अत्यंत तर्कशुद्ध असते.नेहमी मी ते ऐकतो. Not only between the lines, but you can see thrugh the lines, and above & behind the lines. God bless you.

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 Před 20 dny +43

    याला एकट्यालाच कळतं बाकी कुणाला नाही😅

    • @krishnakantdeore5513
      @krishnakantdeore5513 Před 3 dny

      हा मेंदू नसलेला third class पत्रकार आहे.
      हा म्हणतो असे १०० शरद पवार फडणवीस कोळून प्यायला आहे असे विधान कोण करेल?

  • @user-jm5xf5lr7x
    @user-jm5xf5lr7x Před 19 dny +81

    भाऊ तुमची पत्रकारिता आम्हाला चांगली माहिती आहे तुमची पत्रकारिता म्हणजे फडणवीसांनी वकिली आहे

    • @MohanGhadge-tm7fe
      @MohanGhadge-tm7fe Před 17 dny +4

      😅😂 फसनवीस

    • @vg2991
      @vg2991 Před 15 dny +2

      Agadi barobar. Paisa Paisa Paisa

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 Před 13 dny

      हा एक नंबरचा सगळ्यात नालायक माणूस आहे हा बीजेपीचा बरेच व्हिडिओ हा याचा आवाज म्युट करून ठेवलेला असतो

    • @manishakhetmar1282
      @manishakhetmar1282 Před 10 dny +1

      Agadir barobar......Ata comment karayachi sandhi milali

    • @vinaypatilphotography3703
      @vinaypatilphotography3703 Před 9 dny

      Aaj kuthe pudhe yet nahit

  • @AshokNikumbh-gp3yc
    @AshokNikumbh-gp3yc Před 26 dny +16

    नमस्कार भाऊ आपण प्रत्येक मुद्दा अप्रतिम समजवून मांडतात खूप खूप धन्यवाद

  • @nitinuttarwar7395
    @nitinuttarwar7395 Před 26 dny +78

    नमस्कार भाऊ तुम जियो हजारो साल

  • @sanjaythakre3146
    @sanjaythakre3146 Před 21 dnem +5

    भाऊ तुम्ही आत्मचिंतन करा आणि मनापासून सांगा की फडणवीस च्य या कृती मुळे महाराष्ट्र कुठे नेवून ठेवला
    महाराष्ट्रात कायदा व्यावसथा कुठे नेऊन ठेवली , पुणे अपघाताचे बघा

    • @vg2991
      @vg2991 Před 15 dny

      Mag Kay.
      Andha bhakta dev dra cha. Comment off karto

  • @ambadasgawai1889
    @ambadasgawai1889 Před 17 dny +4

    भाऊ ed ,cbi ची सांगली कमाल आहे .

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 Před 26 dny +27

    *भाऊंचे विश्लेषण एकदम सटीक आहे. पण त्यांच्या "प्रतिपक्ष" कार्यक्रमात तोच-तोच मुद्दा शब्दरचना बदलून घोळवत बसतात ते कंटाळवाणे होते. मुद्दा २ मिनिटांचा असला तर भाऊ त्यावर १० ते १२ मिनिटे बोलतात.*
    *भाऊंचे "प्रतिपक्ष" १.५ ने फास्ट फॉरवर्ड करून बघावे लागते.* 😀😆😁

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan Před 26 dny +3

      हे बरोबर बोललात आपण... मि तर 3x ने बघतो

    • @hanmantsalunkhe4397
      @hanmantsalunkhe4397 Před 26 dny

      केळीच्या पानावर सर्व साग्रसंगीत वाढलेल आहे . आणि आपण त्याचा आस्वाद घेत घेत चवीचवीनं भोजन करीत आहे . याची तुलना बुफे जेवणाशी कशी होईल . गडबडीत जेवण करणं ही काळाची गरज आहे प्रसगी तेही चांगलं आहे . पण खरी मजा मांडी घालून - बसून -आग्रहानं वाढून घेवून - जेवण्याची मजा वेगळीच आहे .
      तसं भाऊंचं आहे . असं वाटतं .
      शेवटी फॉरवर्ड करण आपल्या हातात आहेच की !
      रामायण आपण अनेक वेळा वाचलय ऐकलय . . . पण तरीही आपण ते परत परत ऐकतोच ! त्याचा आनंद घेतोच .
      भाऊंची काही ठिकाणी पुनरुक्ती होते . पण बोलण्याच्या ओघात संदर्भ म्हणून ते तिथं गरजेचं आहे असं त्यांना वाटत असेल . असे वाटते !

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 26 dny +43

    भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित विश्लेषण केलं अगदी बरोबर विश्लेषण केलं एक ते देवेंद्र फडणवीस सगळ्या महाराष्ट्राला भारी आहेत राजकारणाच्या बाबतीत

  • @user-rb4zh4oi5n
    @user-rb4zh4oi5n Před 23 dny +4

    भाजपची तळी उचलून बोलणारे कॉमेंट बॉक्स बंद करून बोलतात. ...
    वार किती बदलले आहे....हे त्यांना समजत नाही का....

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Před 23 dny +28

    मी आजपर्यंत असा राजकीय विश्लेषक सामाजिक विश्लेषक आणि वार्ता हार बघितलेला वाचलेला ऐकलेला नाही भाऊ तोरसेकर साहेब तुमच्या चरणी प्रणाम वंदन साष्टांग दंडवत🎉

  • @rajendranarawate278
    @rajendranarawate278 Před 26 dny +199

    हे पत्रकार माझ्या आज पर्यंतचा पाहिलेला सर्वात उत्कृष्ट व स्पष्ट बोलणारे आहेत

    • @sadashivdesai5578
      @sadashivdesai5578 Před 25 dny +24

      फक्त मणीपूर,हातरस,पीम केअर,ईलैक्टोरल बाँड,पूलवामा मधे आरडीक्स कुठुन आल ह्या वर बोलायच टाळा

    • @dineshs7953
      @dineshs7953 Před 25 dny

      ​@@sadashivdesai5578आर डी एक्स तुझ्या घरून आला.

    • @pradeepyadav8198
      @pradeepyadav8198 Před 23 dny +4

      Ho yes then pls ask mom to keep his msg open when he makes his video comments are off you cannot msg him then you will come to know what type of a person he is.

    • @samayaayega.
      @samayaayega. Před 23 dny +3

      Ha torsya vedanata foxconn var nai bolla

    • @prasadshejwalkar4175
      @prasadshejwalkar4175 Před 21 dnem +9

      स्वताच्या चॅनल चे नाव प्रतिपक्ष पण comment section बंद ठेऊन विरोधीपक्ष चे comment वाचायचे कष्ट घेत नाही.

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před 26 dny +42

    60 महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारा भोवती फिरते मग देशाचे पंतप्रधान तर राहू द्या पण स्वतःच्या पक्षाच्या बळावर महाराष्ट्रात सरकार अंत आले नाही काय उपयोगी

  • @umashankarkhobare2599

    खरंच खूप छान माहिती 👍👍🙏

  • @maheshwagh423
    @maheshwagh423 Před 23 dny +7

    भाऊसाहेब आपलं विश्लेषण अतिशय उत्तम असतं, आपल्या पक्षातील नेते फुटले की झोंबत व दुसऱ्या पक्षाला दोष देतात, स्वतः किती पक्ष फोडले याचा कधी विचार करतात का ?

  • @anilmanerikar9072
    @anilmanerikar9072 Před 26 dny +9

    आबा भावुंची एकदा भेट घडवा साधारण पंन्नास वर्षापुर्वा जवळुन रुपारेल कालेज मधे बघितल होत

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Před 26 dny +4

    किती सुंदर विश्लेषण.. Superb Explaination 👍Great personality.. Press Reporting of Mahaguru.. Superb Guidelines. Great Tanlent..Greate analysis..🙏🫡

  • @dhananjaykulkarni8428
    @dhananjaykulkarni8428 Před 19 dny +1

    भाऊ तोरसेकर खूपच छान विश्लेषण केले आहे, सहज आणि सोप्या पद्धतीने भाजपा फिर एक बार छान पद्धतीने भाऊ तोरसेकरांचे विश्लेषण 4 जूनला सत्य म्हणजे शंभर टक्के फिर एक बार मोदी सरकार, काळाची गरजच आहे. 👍🏾👍🏾

  • @CineDiagnosis
    @CineDiagnosis Před 16 dny +3

    जसं कंगना म्हणते की भारताला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं, त्या कंगनाच्या बौद्धिक कुवतीचे आणि आम्ही किती शहाणे याचं किळसवाणं प्रदर्शन दिसतंय या कार्यक्रमात...

    • @user-qv7cp6bn3r
      @user-qv7cp6bn3r Před 9 dny

      हिमाचल वाले आता 5वर्ष kangna ला शोधणार 😂😂

  • @nandkumarajotikar3421
    @nandkumarajotikar3421 Před 26 dny +7

    विद्वान व अभ्यासू, अनुभवी भाऊ साहेब

  • @SchoolMathematicsMadeEasy-KKel

    भाऊ साहेब, तुमचे विश्लेषण अतिशय माहितीपूर्ण असते. मी नेहमी ऐकतो. महराष्ट्रातील किती लोकसभेच्या जागा महायुतीला मिळतील ते सांगावे. कारण मीडियाने महायुती विरूध्द बेकार वातावरण तयार केले आहे.

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 Před 22 dny +1

      वातावरण खराब आहे, वीस जागा आल्या तरी नशीब

    • @user-md5ip6hj8n
      @user-md5ip6hj8n Před 20 dny

      17

    • @AlienTitanic
      @AlienTitanic Před 19 dny

      9 seat cross karnar nahi 😂 BJP Modi Sab supada saaf

    • @santoshparit7186
      @santoshparit7186 Před 11 dny

      केले बरोबर आहे तुम्ही सुशिक्षित गाडो आहात ना

  • @rajendrapawar9887
    @rajendrapawar9887 Před 23 dny +6

    अत्यंत आभ्यासु वकृत्व सर तुम्हाला सलाम तुमचीच खरी गरज देशाला आहे सत्य आधारीत.

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 Před 18 dny +18

    एकतर्फी पत्रकारिता आपली आहे

    • @vickyparab180
      @vickyparab180 Před 55 vteřinami

      चाटणार नाही तर घरी तांदूळ कसा नेईल ? महागाईवर बोलला नाही कधी.लाचार आहे.

  • @santoshsutar5487
    @santoshsutar5487 Před 26 dny +122

    भाऊ आमचं आमचं नशीब आहे की आम्हाला तुमचं मार्गदर्शन मिळत आहे आणि या वयात तुम्ही हिंदूंना व सर्व समाजाला योग्य दिशा दर्शन देत आहात हे आमचं सौभाग्य आहे

    • @pratikhirave_patan
      @pratikhirave_patan Před 12 dny +1

      अटल जी यांच हिंदुत्व राष्ट्रधर्म पाळण्याची शिकवण देत...

    • @user-mm2hb4xz2j
      @user-mm2hb4xz2j Před 11 dny

      😂😂

    • @shantiprhar
      @shantiprhar Před 3 dny

      हिंदू हिंदू करत परत एक ब्राम्हण तुमच्यावर राज्य करणार

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh Před 26 dny +18

    तुमची मुलांपर्यंत पोहोचणारे विचारपद्धती ऐकून थक्क व्हायला होतं

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 Před 19 dny +1

    You are the GREAT 👍

  • @deepakjadhav9523
    @deepakjadhav9523 Před 18 dny +1

    भाऊ , कालच्या अग्रवाल प्रकरणाच्या अपघातबाबत काही बोलायला सुचत का ??

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke280 Před 26 dny +70

    भा ज प ने सर्व ४८ जागा स्वतंत्र पणे , स्वबलावर लढायला पाहिजे होत्या ! आतापेक्षा खुप ज़ास्त ज़ागा आल्या असत्या ,आणि क़ोणालाही तुकडे दयावे लागले नसते !

    • @busylife4742
      @busylife4742 Před 26 dny +13

      भाजपा चा एक ही आमदार फुटला नाही .कारण भाजपा हा शिस्त,आज्ञापालन ,(पुढार्याचे ) करणारा पक्ष आहे .

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b Před 24 dny +4

      48जागा तून 15निवडून आल्या असत्या.

    • @er.aditya3935
      @er.aditya3935 Před 22 dny +1

      अगदी बरोबर ... जर 15 जरी आल्या अस्त्या तरी bjp पूर्ण 48 जागांवर वाढली अस्ती ... एक हाती लढायला पाहिजे होत्या ..👍👍👍

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 Před 22 dny

      ​@@user-ph1gu2hd8bफोडा फोडीच राजकारण अंगावर आलंय, फावड्याच सरकार पाडल नसतं तर नक्कीच भाजप ला चाळीस जागा आल्या असत्या

    • @herogaming2525
      @herogaming2525 Před 22 dny

      Bjp मध्ये दम नाही एकट लढाई लढण्याची.....

  • @seema2695
    @seema2695 Před 26 dny +179

    भाऊ तुमच्या लॉजिकल राजकीय विश्लेषणाला सलाम

  • @santoshkarkera9371
    @santoshkarkera9371 Před 25 dny +1

    Thanks for sharing wisdom for all citizens 🙏 ❤ Bhau Thorsekar Is a Rockstar Journalist 😊❤ Best 👌 👍 Super 👌 👍

  • @satishtare2655
    @satishtare2655 Před 25 dny +11

    मला तोरासेकरांच विश्लेषण खूप आवडते ह्या भारतात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस फक्त चांगले आणि विरोधक सगळे वाईट. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे.

    • @anilgore7641
      @anilgore7641 Před 20 dny +1

      एक तर्फी विश्लेषण 😂 ५० पैसे per view

    • @HM6852--
      @HM6852-- Před 19 dny +1

      Modibhakt

  • @sadgurukrupa684
    @sadgurukrupa684 Před 26 dny +40

    मी आपले विचार सतत ऐकतो ते मला किर्तनात सुध्दा प्रेरणादाई वाटतात तु म विचारा वाचुन न पविजे समाधान अस तुकाराम महाराजच प्रमाण आहे

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 Před 26 dny +28

    तुम्ही ज्यां फडणविसांना वाखाणता आहात त्यानीही मागे एकदा कॅमेरा समोर कबूलीच दिली होती कि आम्ही भाऊ तोरसेकर यांचा सल्ला ऐकला नाही ,ऐकला असतां तर बरं झालं असतं

    • @santoshkarkera9371
      @santoshkarkera9371 Před 25 dny +4

      Don't underestimate the wisdom of old man wise man our own great journalist Bhau Thorsekar ❤

    • @snehalsathe3672
      @snehalsathe3672 Před 25 dny +4

      धन्यवाद

    • @snehalsathe3672
      @snehalsathe3672 Před 25 dny

      @@santoshkarkera9371 तुम्ही माझा एकच मेसेज बघितलात त्याच्या आधी आणखी एक मेसेज मी लीहिला आहे तो वाचल्यावर तुमचा गैरसमज दूर होईल. मलाही व्यक्तीशहा आदरणीय भाऊंबद्दल आणि त्यांचा ज्ञानाबद्दल खूप आदर आहे मी त्याना बरीच वर्षे वाचनामुळे ओळखते . कृपया गैरसमज करून घेऊ नये काही चुकलं असल्यास क्षमस्व

  • @sanjayrenuse4087
    @sanjayrenuse4087 Před 24 dny +9

    अकेले देवेंद्र ने विक्रम को मजबूर किया वेताळ को पीठ पे लेने को l
    जय महाराष्ट्र

  • @thegreatmaratha3006
    @thegreatmaratha3006 Před 23 dny +84

    ईडीची भीती दाखवून पक्ष फोडणे हे नामर्दाचे लक्षण आहे..

    • @sanjaythale7269
      @sanjaythale7269 Před 21 dnem +7

      बरोबर बोललात.केंद्राची सत्ता पाठीशी असल्याने..fasvisne ने namarda प्रमाणे आमदार फोडले ....

    • @sugandharaochavan5502
      @sugandharaochavan5502 Před 20 dny

      अरे हे नामर्द दुसरे काय करनार ज्यांना पोर होत नाही ते दुसर्याचे पोर पळवनार आता कळेल 4 जुनला बिजपि म्हणजे नामर्द पार्टी

    • @user-we6or1et9t
      @user-we6or1et9t Před 20 dny +3

      Bjp ha,handguancha,paksh

    • @shriramsakhalkar-blissyog2744
      @shriramsakhalkar-blissyog2744 Před 19 dny

      इंदिरा गांधीं केंद्रात होत्या तेव्हा २२ वेळा निवडून आलेली विरोधी पक्षाची सरकारे तिने बरखास्त केली होती. विसरू नका. २०१९ ला लोकांची मत घेऊन गद्दारी केलेली चालते काय? जे कराल ते भराल.

    • @AlienTitanic
      @AlienTitanic Před 19 dny +1

      SANGHI SAGALE MAFIVEER 😂

  • @ankushhande278
    @ankushhande278 Před 26 dny +12

    कामगार क्षेत्राची पुर्णपणे वाट लावली

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei Před 26 dny +12

    भाऊ तोरसेकर अभिनंदन पत्रकारीतेत प्रवीण आहात आपली भविष्य काळात फार गरज आहे जय भाऊ नंबर एक नंबर पत्रकार संजय राऊत संपादक म्हणून सामना मध्ये सामने खेळतात वाचाळ वीर ❤😢

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 Před 18 dny +2

    ED , CBI , IT ची भीती दाखऊन जे उद्योग चालू आहेत ते लोकांना कळते. आपल्यासारखे BJP chya दावणीला बांधलेल्या पत्रकारांना काय कळणार.भाऊ तोरसेकर मनाची नाही तर जनाची तरी बाळगा. ४ जून नंतर आपली पळता भुई थोडी होणार आहे.

  • @OmkarAdmane-xe3rl
    @OmkarAdmane-xe3rl Před 8 dny

    कळाले तुमचे नेतृत्व

  • @mohanjadhav5012
    @mohanjadhav5012 Před 26 dny +51

    भाऊ तुमचा राजकारणात ला अभ्यास छान आहे

  • @swatikate1788
    @swatikate1788 Před 26 dny +11

    भाऊ तुमचं राजकीय विश्लेषण खूप सुंदर आहे . तुमच्या vishleshanatun खूप इतिहास समजतो. श्रीराम

  • @deepakdongarkar2517
    @deepakdongarkar2517 Před 19 dny

    दांडग वाचन, सखोल अभ्यास आणि तर्कशास्त्र - भाऊ तुम्हाला सप्रेम नमस्कार 💐

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 Před 20 dny +3

    फोडाफोडीचे राजकारणात लोकसभेतील जागा. महाराष्ट्रात मागील पेक्षा कमी उमेदवार निवडून येतील. आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

  • @samirtilak4486
    @samirtilak4486 Před 26 dny +8

    Bhau - but it is wrong to say he broke parties.
    The parties itself wanted to split … because no one cared about them in their party

  • @nileshm1051
    @nileshm1051 Před 26 dny +316

    कृपया मतदान करा राममंदिर बनवल्यावर आनंदात हिंदू समाज जेवढा भाजपाच्या मागे नाही ऊभा राहीला तेवढाच राममंदिर बनवल्या नंतर विरोधात मुस्लिम समाज एकगठ्ठा ऊभा राहीलाय, आणि हिंदूत्व वाद्यांना पर्यायाने भाजप व मित्रपक्षांला हरविण्याची शपथ घेतली आहे फतवा निघाला आहे तर आता हिंदू समाजाला एकत्रितपणे येऊन त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल 🚩

    • @ShailaGhaisas
      @ShailaGhaisas Před 26 dny +14

      अगदी बरोबर .

    • @ShailaGhaisas
      @ShailaGhaisas Před 26 dny +12

      अगदी बरोबर .

    • @dilipbadekar3783
      @dilipbadekar3783 Před 26 dny +8

      अति उत्तम खुलासा

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Před 26 dny +14

      नाना पाटेकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर
      जगाया तो जिंदा लोगोंको जाता है
      मुर्दोंको नहीं
      यहा है कोन जिंदा

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Před 26 dny +8

      नाना पाटेकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर
      जगाया तो जिंदा लोगोंको जाता है
      मुर्दोंको नहीं
      यहा है कोन जिंदा?

  • @pratikshaghorpade3052

    भाऊसाहेब तुमची पत्रकारिता फक्त पैड पत्रकारिता आहे. तुम्हाला दुसरा पक्ष कधीच दिसत नाहीत.

  • @jayeshsonwane5505
    @jayeshsonwane5505 Před 21 dnem +22

    भाऊ च एक संभाषण टाका की यांनी फडवणीस किंवा bjp बद्दल आक्षेप घेतला आहे

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 Před 26 dny +3

    Excellent Analysis.

  • @yashwantnagam5583
    @yashwantnagam5583 Před 26 dny +171

    भाऊ तुम्ही आजच्या युगातील श्रीकृष्ण आहात. सत्य जपण्याची कुवत तुमच्यात आहे. ईश्वर तुम्हाला मोठे आयुष्य मिळावे ही प्रार्थना.

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Před 26 dny +5

      Correct 💯

    • @shankartoge4261
      @shankartoge4261 Před 25 dny +6

      Bhau is a great

    • @nevergiveup9263
      @nevergiveup9263 Před 24 dny +1

      7:45

    • @nevergiveup9263
      @nevergiveup9263 Před 24 dny +2

      😊p😊

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 Před 24 dny +3

      Tokacha pawar dwesh aahe , pawar clean nahit he khare pn tyanche vastav sangtana fadanvis yanche support karta na bhavu torsekar yancha sanyam sampla tyamule torsekar image liberal aahe sample. Torseker labad thartil ase vatate.

  • @vickyparab180
    @vickyparab180 Před 9 minutami

    गेल्या १० वर्षात पैशासाठी सत्तेपूढे लोटांगण घालणारे खूप निर्माण झालेत.जनतेसाठी लढणारे पत्रकार नेहमीच इतिहासात सन्माननीय राहतील.

  • @atulwagh8056
    @atulwagh8056 Před 11 dny

    Ek no vishleshan khup abhyasu ani spashta bolnare Bhau

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 Před 26 dny +22

    भाऊ, तुम्ही केलेले राजकीय विश्लैषण पाहिले की इतरांचे राजकीय ज्ञान व आवाका किती उथळ आहे ह्याची खात्री पटते

  • @nitinkalbhor7528
    @nitinkalbhor7528 Před 26 dny +7

    Anna malai, madhavi lata ❤

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 Před 26 dny +2

    माझे एक मित्र सर्वांशी बोलतात
    अनिल थत्ते
    😂😂😂

  • @madhurikatre327
    @madhurikatre327 Před 22 dny

    Bhau तुम्ही सडेतोड बोलता आणि तुमचे अंदाज नेहमीच खरे ठरतात..

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 Před 26 dny +3

    Bhau Torsekar is simply Fantastic

  • @ganeshgangurde3553
    @ganeshgangurde3553 Před 17 dny +2

    सम्पूर्ण मुलाखत मोदी साठी होती पण मोदीं शेतकऱ्याच वाटोळं केल त्यावर भाऊ तोरसेकर काहीच म्हटले नाही

  • @bebber55sher
    @bebber55sher Před 24 dny

    खूप खूप छान आणि 1 नंबर बोलले आणि तेवढा ह्याचा अभ्यास आहे.❤

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 Před 26 dny +27

    You are great bhau. 👍

  • @rajendrashirsath8634
    @rajendrashirsath8634 Před 26 dny +3

    तुमच्या कार्याला सलाम 🎉🎉🎉

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Před 25 dny +1

    भाऊ तुम्ही एकमेवाद्वितीय आहात 🙏🙏🙏

  • @yogirajwagh9322
    @yogirajwagh9322 Před 25 dny

    Apratim Apratim मुलाखत

  • @balasawant9943
    @balasawant9943 Před 26 dny +4

    नमस्कार भाऊ, 🙏🙏💐

  • @user-oz9qj6gd2s
    @user-oz9qj6gd2s Před 26 dny +10

    Bhau sharad pawar chi tulana fadanvis barobar karne he chukiche aahe.....
    Chorachi tulana fadanvis shi??????? Kay tumhi pan

  • @balakrishnashetty7492
    @balakrishnashetty7492 Před 23 dny

    Eye opening session ❤❤❤

  • @sharadpatel1729
    @sharadpatel1729 Před 24 dny

    मी भाऊन कडून खूप काही शिकलो आहे आणि पुढे ही शिकत राहणार
    धन्यवाद भाऊ

  • @amitbondre4526
    @amitbondre4526 Před 26 dny +8

    उत्तम अभ्यास

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 Před 26 dny +24

    गुलाम पत्रकारांवर चर्चा केली पाहिजे

  • @suchitramokashi4052
    @suchitramokashi4052 Před 25 dny

    असे विचार ऐकताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो!त्रिवार वंदन !

  • @krishnaundire4570
    @krishnaundire4570 Před 22 dny

    Exelant opinion 👌

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d Před 26 dny +11

    Adarniya bhauna koti koti pranam 👋🏼❤️❤️❤️❤️❤️👋🏼

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 Před 26 dny +6

    Namaskar bhau

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Před 9 dny

    जय महाराष्ट्र. One 2 Ka 4.= लगडा. दारू सर्व सुखाचा नाश. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @manojpande8044
    @manojpande8044 Před 19 dny

    अप्रतिम..... भाऊ तुमच्या सारखी तर्क बुद्धी सो काॅल्ड फुर्रोगामी पत्रकार, आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या बिनडोक भक्तांना येवो ह्याच शुभेच्छा 🙏🙏

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 Před 26 dny +22

    भाऊ खूप छान सांगता ग्रेट आहात खरंच

  • @pratibhakarandilar163
    @pratibhakarandilar163 Před 26 dny +56

    सध्या असली आणि नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मते किती आहेत

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před 25 dny +4

    मोदी ने भाजप मधील पेशवाई संपवली

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 Před 23 dny +20

    फडन २० ने लढाई रियाज अलि कडे नेलि उभ्या महाराष्ट्र ला माहित आहे तु सोडुन

  • @sksmart202
    @sksmart202 Před 26 dny +9

    राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात घ्या...२ चे ४०० जसे झाले तसे परत २० पण होऊ शकतात जसे काँग्रेस चे झाले

  • @sukhdevnikam419
    @sukhdevnikam419 Před 26 dny +3

    Ram Ram bhau

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 Před 19 dny

    Mast ❤ right 👍 sir

  • @amolwasu7369
    @amolwasu7369 Před 20 dny +2

    भाऊ तोरसेकर सरानी त्यांच्या युट्युब चॅनल चा कॉमेंट्स बॉक्स का बंद केला ?

    • @santoshparit7186
      @santoshparit7186 Před 11 dny

      यावर जास्त फालतू लोक ऐकत असत

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Před 26 dny +10

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व भाऊ साहेब

  • @SatishAdgaonkar
    @SatishAdgaonkar Před 26 dny +4

    भाऊ तोरसेकर छान

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Před 24 dny

    लाख लाख शुभेच्छा भाऊ तोरसेकर जी यांना असे पत्रकार मी आज पर्यंत पाहीले नाही

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 Před 22 dny

    सर ,तुमचा अभ्यास जबरदस्त च ... ❤😊

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 Před 26 dny +3

    सेक्युलर मुस्लिम - कोई भी आये लेकीन मोदी ना आये...... जब हमारी सरकार आयेगी तो हम भी dikha denge.....
    सेक्युलर हिंदू - स्वस्त टोमॅटो, स्वस्त बटाटा...

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před 26 dny +9

    भाऊ तुम्ही छान बोलता

  • @prabhakardhavan9230
    @prabhakardhavan9230 Před 24 dny +1

    भाऊ ग्रेट विस्लेशन केले आहे.

  • @bhaskarsuryawanshi4660

    महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पार्टी ला दोन चे चार करत चार हात करण्यासाठी राजकीय भूमिका बरोबर पक्ष आणि व्यक्ती बदल घडवून आणण्यासाठी काम करत राष्ट्र निर्माण करणे हा मुद्दा महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा होय.

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 Před 26 dny +3

    All hindus should be united and must stand behind modiji and shindeji for drvelopment of our country and not for uddhodin as he.has accepted eslam