चंद्रभागा माई चा इतिहास 🙏History of chandrabhaga in pandharpur 🤗

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • माझी बहिण चंद्रभागा
    करीतसे पाप भंगा
    महाराष्ट्रातील अभंगात, भजनात, लोकगीतं, जात्यावरील गाण्यात, भल्लरी नामक गीतात सर्वत्र चंद्रभागे चे स्थान आहे.
    चंद्रभागेच्या पात्रात आणि तीरावर अनेक साधू संतांची समाधी स्थानी पहावयास मिळतात पात्रात पुंडलिकाची समाधी आहे.
    चंद्रभागामाईचा आशीर्वाद घेतल्यानंतरच आपण भगवंतांच्या दर्शनाला जातो. वारकऱ्यांच्या रूदयात चंद्रभागामाई विषयी फार मोठे स्थान आहे अशा चंद्रभागा माईचे महात्म्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
    प. पू. लोकनाथ स्वामी महाराजांनी पंढरपूर क्षेत्राविषयीच्या माहितीचे संकलनाचे कार्य हाती घेतले. एक वर्षापासून पंढरपूर क्षेत्राविषयी सर्व प्रामाणिक माहिती एकत्र होत होती. पंढरपुर क्षेत्राविषयीचे पुराणांतील संदर्भ पाहिले गेले ; प्रबंध पाहिले ; विद्वानांच्या भेटी घेतल्या. दुर्मिळ अशी स्कंद पुराणाची प्रत मिळवून तिचे श्लोक अनुभवी वद्वानांकडून वाचून घेतले ; विद्वानांच्या अनुभवी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि सर्व माहिती जुळवून ठेवली गेली. या सर्व माहितीच्या आधारावर "भूवैकुंठ पंढरपूर" हे पुस्तक आहे.
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    Follow us
    Instagram
    / shri_hari_vitthal

Komentáře • 102

  • @gangadhardandge9303
    @gangadhardandge9303 Před rokem

    रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @sudakarpatil1348
    @sudakarpatil1348 Před 2 lety

    जय हरी माऊली

  • @ghanudasgurav5699
    @ghanudasgurav5699 Před 2 lety

    🙏🙏

  • @archanagovardhane9510
    @archanagovardhane9510 Před 2 lety

    Khupch chhan mahiti dili

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Před 2 lety

    Hare Krishna prabhuji

  • @manjunathvale6354
    @manjunathvale6354 Před 2 lety

    Om hari vital

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Před 2 lety

    जय हारी विठ्ठल माऊली

  • @supeshchikate8435
    @supeshchikate8435 Před rokem

    Jai. Haree. Vitthal🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Jai. Jai. Ram. Krushna. Haree🎉🎉🎉🎉🎉. Jai. Chandrabhaga. Mata🎉🎉🎉

  • @sarikathakur7660
    @sarikathakur7660 Před rokem

    पांडुरंग हरी पांडुरंग हरी

  • @ravinathguru9965
    @ravinathguru9965 Před 2 lety

    लक्ष्मण

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 Před 2 lety

    आमची दुमदुमली पंढरी

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Před rokem

    जय हारी विठ्ठल रखुमाई

  • @seemapadvi1672
    @seemapadvi1672 Před 3 lety +3

    छान माहीती सांगीतली महाराज धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 Před 3 lety +9

    किती गोड,छान वर्णन केलेत माऊली 🙏

  • @bebeemahamuni7967
    @bebeemahamuni7967 Před 2 lety

    राम कृष्ण हरी
    पांडूरंग हरी
    माऊली

  • @chhabutaimohod1584
    @chhabutaimohod1584 Před 3 lety +3

    जय हरी विठ्ठल. काय सूंदर वर्णन केले आहे चंद्र भागामाईच

  • @pranaliwaghode6898
    @pranaliwaghode6898 Před 3 lety +2

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @manjiripandharkar1955
    @manjiripandharkar1955 Před 3 lety +6

    भक्तीभावपूर्ण माहीती सांगितली. खूप छान.

  • @nileshkshirsagar7499
    @nileshkshirsagar7499 Před 2 lety +2

    Har har mahadev 🔱❤️

  • @SanjayChauhan-ku8ju
    @SanjayChauhan-ku8ju Před 3 lety +2

    Ram krishana 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @damayantichoudhari3401
    @damayantichoudhari3401 Před 2 lety +2

    खूप वर्ष पंढरपूरच्या वाऱ्या करतो पण हे चंद्रभागेचे ऐकायला महात्मा मिळाले नव्हते वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @ganychole9436
    @ganychole9436 Před 3 lety +2

    Jay hari vittal

  • @darshandudhat5152
    @darshandudhat5152 Před 3 lety +1

    रामकृष्ण हरी

  • @bramahajikanurebramahajika7042

    हरे कृष्ण

  • @tilottamakshirsagar362
    @tilottamakshirsagar362 Před 3 lety +3

    जय जय विठ्ठल रखुमाई🙏🙏🙏

  • @manjiripandharkar1955
    @manjiripandharkar1955 Před 3 lety +1

    माहीतीची पताका खूप छान फडकविली.

  • @manishafukate6928
    @manishafukate6928 Před 2 lety

    Ram Krishna hari 🙏🙏🙏

  • @rushighawate6353
    @rushighawate6353 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 Před 2 lety

    Om Sri Hari Vittal 💐👋🇮🇳🚩💖🙏😊

  • @kalpanadeshmukh3179
    @kalpanadeshmukh3179 Před 2 lety

    jai jai ram krushna hare

  • @majorshinde4317
    @majorshinde4317 Před 3 lety +1

    रामकृष्णहरी

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 3 lety +3

    जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी माऊली

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 Před 3 lety +1

    जय हरी🙏🙏

  • @vivekkarmalkar8272
    @vivekkarmalkar8272 Před 3 lety +1

    उत्तम माहीती धन्यवाद🙏

  • @jaganmule9965
    @jaganmule9965 Před 3 lety

    जय हरी

  • @madhukarambadkar4177
    @madhukarambadkar4177 Před 3 lety +2

    भिमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा

  • @meghanapatki3006
    @meghanapatki3006 Před 3 lety

    Hare Krishna Prabhu ji, dandvat pranam

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +2

    खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पाडूरंगाचरणी नतमस्तक होते बाबा

  • @sandeepshinde9754
    @sandeepshinde9754 Před 3 lety

    सुपर मस्त वाटलं

  • @narayanbhanushali5140
    @narayanbhanushali5140 Před 3 lety +5

    जय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधेजय श्री कृष्णा जय द्वारकाधीश राधे राधे

  • @umatak601
    @umatak601 Před 2 lety

    Dandavt Pranam 🙏🙏🙏

  • @bharatik742
    @bharatik742 Před 3 lety +3

    Khup chhan mahiti milali 🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼 . Hare krishn .🙏🏼

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +7

    जय जय राम कृष्ण हरी

  • @pawanwagh108
    @pawanwagh108 Před 2 lety +1

    Tulajapur nasun tulapur ahe jethe Chatrapati Sambhaji maharajanchi samadhi ahe🙏 mahiti khup Chan ahe man prassan zale . Jay Hari Vitthal 🙏☘️🚩

  • @siddheshnipankar5849
    @siddheshnipankar5849 Před 3 lety +3

    Chandrbhaga maiya ki jai 🙏jay hari🙏

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Před 3 lety

    अती सुंदर माहिती राम कृष्ण हरि

  • @amarbhojane1783
    @amarbhojane1783 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @gurunathshinde6428
    @gurunathshinde6428 Před 3 lety +2

    Jay. Jay. Ram. Krishna. Hari

  • @yamunamhokar3085
    @yamunamhokar3085 Před 3 lety +1

    Khup chan👌👌👌👌

  • @popatmali5954
    @popatmali5954 Před 3 lety +6

    विठ्ठल विठ्ठल

  • @vilastile7823
    @vilastile7823 Před 2 lety

    Jay Hari mauli

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Před 3 lety +1

    Jay Hari Vitthal Jay chandrabhaga Jay Bheem

  • @pavantivari8291
    @pavantivari8291 Před 3 lety +2

    Jai mata Rukmini ji ki-Jai Vitthal nath ji ki🇮🇳 jai Chandrabhaga mata ji ki🇮🇳

  • @suniljadhav4330
    @suniljadhav4330 Před 3 lety

    जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल 🙏🙏💐

  • @kashinathpatil1163
    @kashinathpatil1163 Před 3 lety

    Jay Hari Vitthal

  • @sujalkhirnar2364
    @sujalkhirnar2364 Před 3 lety

    खुपच छान

  • @swapnilpawar8605
    @swapnilpawar8605 Před 3 lety

    साष्टांग दंडवत🙏

  • @radhikanavgire9477
    @radhikanavgire9477 Před 2 lety

    Jay Hari vital🚩🙏

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Před rokem

    चंद्रभागा माता स्वतच्या तपाचे पुण्य स्नान करणारया वारकरी यांना देते अशा अख्याईका ग्रंथातात आहेत

  • @tusharsuryawanshi796
    @tusharsuryawanshi796 Před 3 lety

    Very good information sir
    Tnq

  • @bebeemahamuni7967
    @bebeemahamuni7967 Před 2 lety

    🙏🌹🌹🌹

  • @sagartilekar7719
    @sagartilekar7719 Před 3 lety

    गूरु देव

  • @balasahebchewale3221
    @balasahebchewale3221 Před 3 lety

    Jai hari vithal.

  • @ramdaschavhan6285
    @ramdaschavhan6285 Před 3 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 Před 3 lety +2

    भीमा आणि चंद्र भाग तुझं चरण च, गंगा

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 Před 3 lety

    जय गुरूदेव राम कृष्ण हरी विट्टल जय हरी विट्टल रुक्मिणी🌹🙏🌹🚩🌹🌷🌺💐🌹

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 Před 2 lety

    घामापासून चंद्रभागा भाकडबाबू, शंकराच्या डोक्यावर चंद्र आहे म्हणून चंद्रभागा नाव पडले अशी बरी लोणकडी केली नाही

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Před 3 lety +3

    🙏🙏💐💐

  • @maheshsatam3769
    @maheshsatam3769 Před 3 lety

    Hare Krishna

  • @dharamshikawa711
    @dharamshikawa711 Před 3 lety +4

    JAY Hari Vithal Vithal Vithal

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 Před 3 lety +1

    Chan mahiti🙏🙏

  • @sanjaywani6246
    @sanjaywani6246 Před 3 lety +8

    जय श्री हरि विठु माऊली 👣🙏🌹

  • @uttampawar6748
    @uttampawar6748 Před 3 lety +2

    जर

  • @smittravelogue1311
    @smittravelogue1311 Před 3 lety +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️

  • @gayatrimohite702
    @gayatrimohite702 Před 3 lety

    💐👍👌👌👍🙏🙏💐

  • @govindchavan9948
    @govindchavan9948 Před 3 lety

  • @dharamshikawa711
    @dharamshikawa711 Před 3 lety +2

    Jay Hari Vithal Vitthal Vithal

  • @dattatraykale1394
    @dattatraykale1394 Před 3 lety +1

    हरे कृष्णा, छान माहिती, परंतु मांडव ऋषी चे ठिकाण मांडव खडकी हे ठिकाण नेमके कोठे आहे ते सांगावे

  • @prashantkinekar8254
    @prashantkinekar8254 Před 3 lety +3

    ।। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।

  • @user-kn1zy6di2j
    @user-kn1zy6di2j Před 3 lety +12

    खूप छान वाटले की आपण खरंच इतिहास सांगितला

  • @dashrathchatur6054
    @dashrathchatur6054 Před 3 lety

    माहिती छान सांगितली जय हरि विठठल. पण ऊगम कोठे झाला सांगितले नाहि

  • @hanamantraolondhe2008
    @hanamantraolondhe2008 Před 3 lety +25

    बरीच माहिती नसणारी कथा आपल्याकडून माहीत झाली आपले आभार राम कृष्ण हरी

  • @laxmankuber2396
    @laxmankuber2396 Před 3 lety

    खूप खूप आनंद होतो ऐकून.

  • @ganeshmuley9982
    @ganeshmuley9982 Před 3 lety +9

    Thank you very much
    Wonderful
    Hare Krishna prabhuji

  • @gorakhnathkumbhar1210
    @gorakhnathkumbhar1210 Před 3 lety +3

    भीमा आणि चंद्र भागात तुझ्या चरणीच्या गंगा. जय जय पांडुरंग हरी.

    • @vaishnavibhise2237
      @vaishnavibhise2237 Před 3 lety

      आमच्या बळीराजाची विटंबना करणारा खोट्या कथा पुराने सांगणाऱ्या भटांनो थोडे तरी खरं सांगत जा वामन दीड फुटाचा आणि बळीराजा बलांडे मने अंगठ्याने पर्वते झाला थोडीतरी लाज वाटायला पाहिजे खोट्या कथा ऐकायचं बंद करा आमचा बळीराजा महान होता बड्डे होता दानशूर होता मूलनिवासी विदेशी नव्हता आणि हो तीन पुराणांमध्ये वामनाने एके पुराणात अडीच पावले एके पुराणात तीन पावले आणि तिसऱ्या पुराना साडेतीन पावले पुराण एकच लिहिणार पुरावे वेगवेगळे देणार म्हणजे तुम्ही आम्ही बळीराजाची विटंबना करतात

  • @blackkapilachandrabhagagos3645

    खुप खुप छान माहिती सांगितली आपण

  • @marutimahadev6677
    @marutimahadev6677 Před 3 lety +2

    Ram Krishan hari

  • @kundliknarale8368
    @kundliknarale8368 Před 3 lety +1

    जय हरी विठ्ठल🌹🙏🙏🌹

  • @manojyadav1377
    @manojyadav1377 Před 2 lety +1

    Jay Hari vitthal

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 3 lety

    जय हरी माऊली

  • @ashatandale4457
    @ashatandale4457 Před 3 lety

    राम कृष्ण हरी

  • @raju.shingate9778
    @raju.shingate9778 Před 3 lety +2

    Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏

  • @pratiknimbolkar2039
    @pratiknimbolkar2039 Před 3 lety

    राम कृष्ण हरी