मराठी व्याकरण: विधानार्थी वाक्य - होकारार्थी केव्हा ? आणि नकारार्थी केव्हा ? By Yashwant Solat Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 10. 2022
  • Download App Now:
    bit.ly/3M8VDBA
    Mob - 9763603597
    Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
    #MPSC #MPSCMarathi #YashwantSolat #MayboliMarathi #marathigrammar
    --------------------------------------------------------------------------------------------
    ================================================
    आम्हास विविध सोशल मीडिया Platform वर फॉलो करा:
    Facebook : www. mayboliprabodhini
    Telegram : t.me/maybolimarathi
    Instagram: / mayboli_marathi_
    ================================================
    More Videos:
    मराठी व्याकरण: देशी शब्द - गोष्टीच्या स्वरुपात By Yashwant Solat Sir
    • मराठी व्याकरण: देशी शब...
    मराठी व्याकरण: तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का? By Yashwant Solat Sir
    • मराठी व्याकरण: तुम्हां...
    ================================================
    आम्हास विविध सोशल मीडिया Platform वर फॉलो करा:
    Facebook : www. mayboliprabodhini
    Telegram : t.me/maybolimarathi
    Instagram: / mayboli_marathi_
    ================================================

Komentáře • 517

  • @-yashwantsolat9697
    @-yashwantsolat9697  Před rokem +63

    त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे.
    1) होकारार्थी वाक्य 2) नकारार्थी वाक्य
    3) आज्ञार्थी वाक्य 4) विधानार्थी वाक्य
    (गट क मुख्य 2021)
    वरील प्रश्नाचे उत्तर प्रथम उत्तरतालिकेने पर्याय क्रमांक 1 - होकारार्थी वाक्य हेच होते.
    परंतु
    आज 4 नोव्हेंबर 2022 रोजी आयोगाने अंतिम उत्तरतालिका टाकली त्यात त्यांनी सदर प्रश्न रद्द केला आहे.

  • @nageshdhotre3553
    @nageshdhotre3553 Před rokem +103

    मला तर वाटलं इंदुरीकर महाराज च मराठी व्याकरण शिकवत आहेत की काय😀😀 खुप भारी सर..

  • @amazingtalent6584
    @amazingtalent6584 Před 3 měsíci +7

    सर CZcams ला video टाकणं सुरू करा परत ❤ तुमच्या सारखे शिक्षक दुसरे नाही ❤

  • @umasable9383
    @umasable9383 Před měsícem +2

    बऱ्याच वेळा मराठी व्याकरण शिकताना कंटाळा येतो पण sir तुम्ही शिकवत असताना अजिबात येत नाही आवाजामुळे लक्ष एकच ठिकाणी राहत...👌👌👌

  • @vishwaskamble641
    @vishwaskamble641 Před 3 měsíci +3

    मराठी हा विषय शिकवताना खूप शिक्षक पाहिले सर पण तुम्ही जेवढं खोलवर जाऊन शिकवता तेवढं कोणी पण नाही शिकवत सर. खरच सर तुम्ही मराठी विषय चे... king 👑 आहेत. सर तुम्ही पूर्ण concept clear करुण टाकता. धन्यवाद सर ❤

  • @vivekbinwade
    @vivekbinwade Před rokem +28

    स्पर्धा वाढवतय मास्तर आता 😂🙏 Great teaching👌

  • @ramjogdand1394
    @ramjogdand1394 Před 4 měsíci +3

    सर खूप छान अध्यापन आहे आपले आपण समास या घटकावर vedio करावा. ही विनंती.

  • @snehalkadam7343
    @snehalkadam7343 Před rokem +34

    Lecture मस्तच.... खूप दिवस confusion होत होतं.... आज नेमका फरक कळाला.... Really Thank you sir.....🙏🏻🙏🏻

  • @komalzanan2823
    @komalzanan2823 Před rokem +8

    मराठी व्याकरण साठी सगळ्यात सुंदर चॅनल.

  • @user-vl3pv5th3g
    @user-vl3pv5th3g Před 12 dny +1

    आभारी आहे सर विधानार्थी एकदम सोपा करून टाकला🎉😎

  • @hemantkumbhar8318
    @hemantkumbhar8318 Před rokem +23

    जबरदस्त
    महाराष्ट्रात तुमची बरोबरी कोणी करू शकत नाही
    जबरदस्त फॅन आहे तुम्हचा सर

    • @surendraparhad3797
      @surendraparhad3797 Před rokem +2

      Ek number sir
      Dev manus tumi tumi as shikavatat ki as vatht sagl sopch ahe

    • @vikaswayal952
      @vikaswayal952 Před rokem

      हे 100% खरं आहे

  • @bansodemangesh1066
    @bansodemangesh1066 Před 6 měsíci +2

    मराठी व्याकरणातला किंग माणूस आदरणीय सोलाट सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @patilma5543
    @patilma5543 Před rokem +7

    महाराज तुमच्या लेक्चर ला तोड नाही हो
    नं १ गावरानी तडका 👏👏🙏👍

  • @ajayfulaware4653
    @ajayfulaware4653 Před 10 měsíci +1

    Kay sir ekde bhari majya jindgitt शिकवलं नाय राव एकच नंबर राव sir must शिकवलं

  • @marotin.pimpare1073
    @marotin.pimpare1073 Před rokem +7

    तुमच व्याकरण शिकवण्याची पध्दत खुप छान आहे 👍 युटूबला तुमचे व्हिडिओ खुप कमी आहेत सर 🙏

  • @sanjaymungase5676
    @sanjaymungase5676 Před rokem +2

    एकच नंबर सर ok कार्यक्रम confusion दुर झाले आहे thanks sir

  • @user-mv4vs8jp2e
    @user-mv4vs8jp2e Před 11 měsíci +4

    तोड नाही सर तुमच्या शिकवण्याचा ❤

  • @shendasss3539
    @shendasss3539 Před 10 měsíci +3

    मराठी व्याकरणाचा बादशाह...यशवंत सोलट सर

  • @devadhe_amol
    @devadhe_amol Před 11 měsíci +5

    गुरुजी तुम्ही खुप छान शिकवता, एका झटक्यात संकल्पना समजुन जाते ❤🎉😊

  • @sainathshinde6002
    @sainathshinde6002 Před rokem +4

    आपल्या या ऑनलाईन दुनियेतील जबरदस्त प्लॅटफॉर्मला खुप खुप शुभेच्छा.....💐💐💐
    वाक्य पृथक्करण वर एक व्हिडिओ पाहण्यासाठी बनवा की सर.......🙏🙏🙏

  • @ombagrao22
    @ombagrao22 Před rokem +5

    तुमच्या मुळे आता नेमक विधानार्थी, होकारार्थी की नकारार्थी हे बँड लावून उत्तर काढता येईल त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @nayanp2949
    @nayanp2949 Před rokem +8

    खूप सुंदर ! पूर्ण जीव तोडून शिकवता सर तुम्ही !💐💐

  • @sachinshelke2447
    @sachinshelke2447 Před 10 měsíci +1

    नाद खुळा सर अप्रतिम अप्रतिम तुमच्यासारखे शिक्षक हे कायम स्वरुपी तत्वावर डी एड कॉलेज ला घेतले पाहिजे म्हणजे आमचे शिक्षक चांगले तयार होतील

  • @cartoon_tools267
    @cartoon_tools267 Před 11 měsíci +2

    अप्रतिम सर पहिल्यांदा जरा वाटलं इंदुरीकरांचे कीर्तन ऐकतोय , पण नंतर खूप भारी सगळी concept clear झाली , शिकवण्याची पध्दत एकदम भारी ❤❤❤❤❤❤❤

  • @sainathshinde6002
    @sainathshinde6002 Před rokem +29

    स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील इंदुरिकर.........
    (मराठी भक्त पारायण)
    म.भ.प. श्री यशवंत महाराज सोलाट ......💪
    अप्रतिम शिकवणी सर......👌👌
    कोटी कोटी धन्यवाद....🙏🙏

  • @dipeshgorle6847
    @dipeshgorle6847 Před 9 měsíci +1

    सर खूप सुंदरप्रकारे दोन्ही वाक्यातील फरक समजावून सांगितला आहे. कृपया विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य यांचा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करावा ही विनंती 🙏

  • @nagarjuningle6009
    @nagarjuningle6009 Před 9 měsíci +1

    Online student... marathi grammar itke detail koni shikvale nasel...thanku sir❤❤

  • @sonusayyed5125
    @sonusayyed5125 Před rokem +7

    King of Marathi grammer 💎

  • @niteshgorule5655
    @niteshgorule5655 Před rokem +2

    Sir kharch tumhi great ahat..... love u sir

  • @gorakhjadhav4451
    @gorakhjadhav4451 Před 9 měsíci +1

    नुसतं बरं वाटलं नाही गुरुजी लय भारी वाटलं धन्यवाद

  • @omkardevkar1983
    @omkardevkar1983 Před rokem +3

    सर तुम्ही खूप भारी शिकवता. तुम्ही सांगितलेल्या concept लक्षात राहतात.🥰

  • @abhijeetbangar2728
    @abhijeetbangar2728 Před 9 měsíci +1

    सर खरंच तुम्ही खूप मन लाऊन शिकवता...
    तुमची शिकवायची पद्धत खूपच छान आहे. लगेच लक्षात येतं ...
    हा व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक अनेक धन्यवाद सर.

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 Před rokem +3

    मराठी व्याकरण शास्त्रातील इंदोरीकर महाराज.👍👌🙏🌺🌼🌺🌼🌺🌼

  • @krishnabhoyar9703
    @krishnabhoyar9703 Před rokem +3

    कमी वेळेत जास्त शिकता येते सर तुमच्यामुळे, धन्यवाद

  • @ajaylonkar9990
    @ajaylonkar9990 Před rokem +2

    इंदुरीकर महाराजांची झलक

  • @lokeshhujare6327
    @lokeshhujare6327 Před 9 měsíci +1

    सर तुम्ही विधानार्थी आज्ञार्थी विध्यर्थी चे व्हिडिओ टाकणार होते टाका सर लवकर खूप छान शिकवतात तुम्ही 🎉❤

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo Před rokem +5

    Sir
    तुम्ही खूप उशिरा भेटले आम्हला.... लवकर भेटले असते तर... आमचा इतिहास वेगळा झाला असता

  • @jayanalavade8015
    @jayanalavade8015 Před 11 měsíci +2

    अप्रतिम शिकवणी कौशल्य सर...

  • @mukundmule627
    @mukundmule627 Před rokem +1

    एकच no अबा...
    Ban लावून उत्तर काढणार आता...

  • @nandkumarnikam3196
    @nandkumarnikam3196 Před 6 měsíci +1

    Kiti vela bhaga pn Bor nhi hot... Changalya prakare samajate sir..
    Thanks sir

  • @shivajishinde1210
    @shivajishinde1210 Před rokem +3

    खूप मोठा डाऊट क्लिअर केला सर...🙏🙏

  • @SachinPawar-es3sq
    @SachinPawar-es3sq Před rokem +1

    Nice tiching sir एकच नंबर जबदस्त तडका देऊन कार्यक्रम करता

  • @nileshmali5220
    @nileshmali5220 Před rokem +2

    पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली सर.. Thank you 😊

  • @rameshwarsarjerao8717
    @rameshwarsarjerao8717 Před rokem +1

    भाषा शैली छान आहे सर दमदार, प्रभावी व जोरकस..लेक्चर मध्ये मन रमतं. कीर्तनाचा feel येतो..

  • @saurav63
    @saurav63 Před rokem +3

    मराठी व्याकरण सोपे केल्या बद्दल मनापासून आभार.. 🙏🙏🙏🙏

  • @sewalal16
    @sewalal16 Před rokem +6

    Excellent explaination sir ,Thank you 🙏

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 Před rokem +4

    Marathi Subject cha Bap Manaus Mnhje Shri Solat Sirji.............Thanks SIR

  • @jnk9244
    @jnk9244 Před rokem +2

    MH 16 अन सोलाट मास्टर चा नादच खुळा!
    1 नंबर गुरुजी 💐💐👍👍👌👌

  • @satishkhemnar8517
    @satishkhemnar8517 Před rokem +2

    खूप छान सर....सर एक u tube विडिओ शब्दशक्ती आणि शब्द सिद्धी वर पाहिजे प्लझ....

  • @govindpoul9658
    @govindpoul9658 Před rokem +5

    एकदम भारी 🔥.. धन्यवाद सर 🙏

  • @shrikantkadam6839
    @shrikantkadam6839 Před rokem +1

    Suprrbb sir, Asech concept video takat rha . Tq sir 👑🙌

  • @pradeepphatak1648
    @pradeepphatak1648 Před rokem +1

    अहाहा... !
    काय सुंदर शिकवलं......
    प्रंचंड झोप आली असताना हा Doubt शोधताना video पाहीला..
    झोप पळालीच ...
    concept कळाला.....
    आणि तुमच्या ज्ञानदाणाने अस कृतकृत्य झालं ....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌹

  • @vaibhavjadhav2596
    @vaibhavjadhav2596 Před rokem +6

    सर 1 मार्क fix केल्याबद्दल आपले शतशः आभार🙏🤩

  • @poojanaik979
    @poojanaik979 Před rokem +5

    Very nice lecture and usefull concept 👍👍👍

  • @dattaawad6832
    @dattaawad6832 Před rokem

    शेवटी आपलीच मराठी👌

  • @geetapowar4032
    @geetapowar4032 Před 11 měsíci +2

    खूप सुंदर शिकवता😊 तलाठी भरतीसाठी असेच लेक्चर्स सिरीज सुरू करा.

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Před 11 měsíci +1

    सर यात वाटणारी गुंतागुंत च सोडवली आपण 👌🙏 धन्यवाद सर

  • @archanaailwar8815
    @archanaailwar8815 Před rokem

    Sir khup khup fayda hoat ahe tumchya lecture cha

  • @SachinJadhao-ug2zu
    @SachinJadhao-ug2zu Před rokem +1

    खूप सोप्या पद्धतीने शिकवता गुरुजी, great

  • @jadhavsumit2489
    @jadhavsumit2489 Před rokem +1

    धन्यवाद सर
    नवीन video ची वाट बघतोय ❤️🙏

  • @santoshkhillare2634
    @santoshkhillare2634 Před 5 měsíci

    तुमचे खूप खूप धन्यवाद सर.🙏 खूप छान शिकवतात तुम्ही. आज तुमच्यामुळेच मला मराठी व्याकरणाची आवड निर्माण झाली आहे.🙏🙏🙏🙏

  • @kisankisangawande3086
    @kisankisangawande3086 Před rokem +1

    आज पर्यंत जेवढ्या परीक्षा दिल्या त्या मध्ये विधनार्थी,होकारार्थी,नकारार्थी माझ उत्तर चुकलंच ,,,तुम्ही खूप चांगलं समजाऊन सांगितलं ,,आता मात्र खात्रीने सांगतो या पुढे चुकणार नाही,,,,,,धन्यवाद सर

  • @kalurathaod3134
    @kalurathaod3134 Před rokem +1

    Sir tumachya teaching chi tecnic khup chhañnn aahe thankyou

  • @revannathramkisanmane2108
    @revannathramkisanmane2108 Před 9 měsíci +1

    खूप छान समजावून सांगतात सर तुम्ही धन्यवाद

  • @suryakantkomale3507
    @suryakantkomale3507 Před rokem +1

    Super se bhi upper sir ji...

  • @rameshwarjadhao4880
    @rameshwarjadhao4880 Před rokem +2

    खरचं छान सांगितले ...Sir

  • @somnathnajan3794
    @somnathnajan3794 Před rokem +2

    मराठी व्याकरणाचे डॉन श्री solat sir

    • @somnathnajan3794
      @somnathnajan3794 Před 10 měsíci

      पुढचा व्हिडिओ टाकला का

  • @vishalpawar1074
    @vishalpawar1074 Před rokem +1

    Khoop chhan dir❤

  • @pallavivadekar4197
    @pallavivadekar4197 Před rokem +1

    Sir khup divasani chhan vatale .

  • @kalpeshpagare472
    @kalpeshpagare472 Před 9 měsíci +2

    Vidhanarthi/adnyaryhi/vidhyarthi चा व्हिडिओ बनवा सर प्लिज 😊
    धन्यवाद🙏

  • @ASHWINIWADE-ut9ez
    @ASHWINIWADE-ut9ez Před rokem +2

    Thank you so much...concept clear,best teaching....

  • @pratikpatil3575
    @pratikpatil3575 Před rokem +1

    खूप छान एक no भारीच सर

  • @kamalnayan369
    @kamalnayan369 Před 11 měsíci +1

    ghup ch sundar lecture hote sir . dhanvaad

  • @tabrejshaikh5799
    @tabrejshaikh5799 Před rokem +1

    No1.👌👌👌👌👌👌.concept fit basli 👍👍👍👍 Very.. Nice trick.. ✍️✍️🙏🙏

  • @sachindeore4443
    @sachindeore4443 Před rokem +1

    Lecture ek number....

  • @SwamimazeGuru-rf7eb
    @SwamimazeGuru-rf7eb Před 8 měsíci

    Khupch clear zale concept

  • @vijaydiwe3438
    @vijaydiwe3438 Před rokem +1

    छान व्हिडीओ आहे सर

  • @dhartigharjare
    @dhartigharjare Před rokem +1

    Thank you sir 🙂🙏 very nice teaching🤞 aaj tumyamude maj he topic purn pane Clare zal👍👍👍👍

  • @manishagusinge2480
    @manishagusinge2480 Před rokem +3

    Nice lecture... concept is clear thank you sir.

  • @dipawaliraut6550
    @dipawaliraut6550 Před rokem +1

    Khup chan sir tumche marathi vyakaran madhun mala chotya chotya goshati kalat thanks sir 🙏

  • @stiradhika3556
    @stiradhika3556 Před rokem +1

    Khup mst sangitl Sir....

  • @Aakash8739
    @Aakash8739 Před rokem +3

    Sir please अजून जास्तीत जास्त व्हिडिओ या चॅनल वर upload करा 💯💯💯💯☑️🙏🙏🙏🙏🎯🎯👍👍👍👍

  • @vidyakadam392
    @vidyakadam392 Před rokem +1

    Sir pudil vaky prakarcha video lavkar ghya concept clear zali esily thank you sir.

  • @sandip3138
    @sandip3138 Před rokem

    तुम्ही उत्तम शिक्षक आहेत. व तुम्ही एकदा किर्तन करता येईल ते पण पाहा.. छान आवाज

  • @gajananingale2378
    @gajananingale2378 Před rokem +1

    Khup Bhari tricks ahe sir 👍👍

  • @purvasaundalkar6367
    @purvasaundalkar6367 Před rokem +1

    खूप छान शिकवायची पद्धत आहे सर तुमची

  • @sunilwalke7388
    @sunilwalke7388 Před rokem +1

    जबरदस्त...❤❤

  • @abhimanyu_5
    @abhimanyu_5 Před rokem +1

    Ekdam kadak sir👌👌🔥🔥🔥

  • @sujatadevkar7119
    @sujatadevkar7119 Před rokem +1

    Advitiy....lecture👌👌

  • @sid_official007
    @sid_official007 Před rokem +3

    हँडस ऑफ सर🙌🙌कन्सेप्ट क्लिअर🙏🙏🙏👍👍👍

  • @aniketbahirat5788
    @aniketbahirat5788 Před rokem +1

    नाद खुळा फुल खुळखुळा....1 number🙏🙏🙏

  • @shitalnanaware9987
    @shitalnanaware9987 Před 8 měsíci

    Khup chhna ani sopya padhhatine samjaun sangitle sir.... Thank you so much... 🙏🙏🤗

  • @sangramjadhav5503
    @sangramjadhav5503 Před rokem +2

    खूपच छान सर...

  • @akshaydagale9692
    @akshaydagale9692 Před 7 měsíci

    Khup Chan lecture sir 🙏

  • @abhishekkothale9477
    @abhishekkothale9477 Před 9 měsíci +1

    अप्रतिम 🎉

  • @nayanp2949
    @nayanp2949 Před rokem +2

    खूप छान शिकवता सर तुम्ही 💐💐

  • @dipakrumale5320
    @dipakrumale5320 Před rokem +4

    👍🏻👍🏻धन्यवाद सर 🙏🏻

  • @dnyaneshwarmane4170
    @dnyaneshwarmane4170 Před rokem +1

    Ekdam KDK Sir 🔥🔥🔥🙏🙏

  • @nileshrathod9659
    @nileshrathod9659 Před rokem +1

    शिकवण्याची पद्धत एक नंबर सर 👌

  • @mayuriadhe3256
    @mayuriadhe3256 Před rokem +1

    Bhari शिकवलं sir ... Ajun असेच video banva marathi che