विजया हरभरा साठी हे combination DAP + Super fast Mahadhan + Sagarika चालेल का. आधी कोठलेच पिक नाही घेतले आहे आधी पळीक जमीन होती शेता भारी आहे व ओल ३ बोटानवर आहे
1)Rooter karatana single super phosphate yekari 2 pote vapar karu ka? 2) jar ssp cha waper kela tar tricoderma cha kehwa wapar karu. 3) Bagayati sheti sathi best harbhara jast utpana denare wan suggest kara for nanded dist.( Tushar sinchan nahi mazyakade dand pani ahe) 4) tricoderma cha tumacha video bagitala. It was awesome
Only DAP टाका बाकी काही वापरु नका.
त्या सोबत पोट्याश ची गरज नाही का??
गव्हाच्या कमी कालावधीचे टाॅप वाना बद्दल व्हिडिओ बनवा.
धन्यवाद सर.....
👌
Dada dollar harbara la jamel ka..
Aamchyakde harbhada nusta ubavto aani ghati mdhe pn vart jato ky krav mg
Zig salpet dile tar chal te ka
गहु बियाने व पिकासाठी हिडीओ बनवा हो दादा
ज्वारी साठी पान विडियो बनवा
हरभर्याच्या खूब उतपन्न साठि video bnwa dada mi tumche sgle video followup kele aani aata mazhya kapashila ५० te ५५ bondi aahe aani २५ te ३० pate pn
हो
Tur vyavsthaapan vr video banvaa bhau plzzzzz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ok sir
Ok
कृपया गव्हाच्या पिकाची माहिती सांगावी
हो
फुल अवस्थेच्या अगोदर न्यानो युरीयाची फवारणी केली तर चालेलका कारण एकरी 15 किलो युरीया टाकणे जमत नाही
विजया हरभरा साठी हे combination
DAP + Super fast Mahadhan + Sagarika चालेल का.
आधी कोठलेच पिक नाही घेतले आहे आधी पळीक जमीन होती शेता भारी आहे व ओल ३ बोटानवर आहे
सर दप्तरी 48,,तुर आहे वाड जाली नाही
लवकर येणारा गहू कोनता सागा
16.16.16 दिले तर चालेल का
हो चालेल
दादा कापसावर चिकटा पडलाय व बुरशी आली आहे कायही माहित सांगा
Netivo ची फवारणी घ्या
अमोनियम सल्फेट 11=52खत हरभरा, ज्वारी पेरणी करायची आहे,चालेल काय
हो चालेल
कांद्याला पहिला डोस कोणता घेऊ जमिन थोडी चोपनाट आहे प्लिज सांगा मला दादा फार आभार होतील🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
24:24:0:8
8:21:21 टाका
पेरनी करताना बुशी साठी कोनत हरबरा ला कोनत बुरशी नाशक वापरच
Evergoal
Evergol
thiamethoxam and evergol with humic liquid best राहील
दादा तुर सध्या कळी अवस्थेत आहे तर तुरीला खत कोणते टाकावे.
आणी तुरीला ड्रिचीग करायची असल्यास कोणती करावी प्लिज मार्गदर्शन करा 👏
12:32:16 है खत टाका.
आणि dranching humic gel. + साफ ची करावी.
@@shetkariputra_ 😊 धन्यवाद दादा 👏
भाऊ शेती मध्ये खर्च खूप वाढला आहे त्या नुसार भाव मिळत नाही
BJP हटाव देश बचाव
Sagrika madhe काय आहे
समुद्री शेवाळ
सर ऐका ना हरभरा ला खार्या पाण्याची स्पिंकलर चालेल का? सांगा नक्की सर खारं पाणी आहे ❤🙏🙏😭😭
नाही दादा
@@shetkariputra_ मग दंडाने पट पाणी? सांगा 🙏😭❤
सोयाबीन च्यां जुन्या बेड वर रसायनिक खतं कशी टाकायची 🤔 टोकन यांत्राने टोकन करून हरभरा लागवड करायची आहे
खते टाकून वरुन डवर्णी करावी.
हरभरा पेरणी अंतर किती ठेवावे
जास्त उत्पन्न देणारे हरभरा वान कोनत
Ankur Chirag...
Bhawa tu tr shetkari watat nahis
1)Rooter karatana single super phosphate yekari 2 pote vapar karu ka?
2) jar ssp cha waper kela tar tricoderma cha kehwa wapar karu.
3) Bagayati sheti sathi best harbhara jast utpana denare wan suggest kara for nanded dist.( Tushar sinchan nahi mazyakade dand pani ahe)
4) tricoderma cha tumacha video bagitala. It was awesome
सुरवातीला ट्रायकोडर्मा वापरा. आणि पेरणी सोबत खत टाका
Zig salpet dile tar chal te ka