Vidhan Sabha 2024 LIVE : Ajit Pawar यांची अर्थसंकल्पातून मोठी घोषणा? | Maharashtra Budget

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #Vidhansabha2024 #MaharashtraBudget #MumbaiLiveTV
    विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करतील. अजित पवार महायुती सरकारच्या या शेवटच्या अर्थसंकल्पातून महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि तरुणांसाठी लोकप्रिय योजनांची घोषणा करु शकतात.

Komentáře • 37

  • @sanjaylandge7979
    @sanjaylandge7979 Před 2 měsíci +9

    दादा कोणालाही काहीही देत नाही

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 Před 2 měsíci +1

    येत्या 3 महिन्यासाठी अनेक योजना आणल्या ,त्याबद्दल आपले व आपल्या सरकारचे अभिनंदन आणि पुढील 5 वर्षा साठी गूड बाय, गूड बाय !!!

  • @HarshitaBaywar
    @HarshitaBaywar Před 2 měsíci

    No1. Bhau chalu dya mast amhi khush ahot.... Tq

  • @Rajabhaubhoyar_b
    @Rajabhaubhoyar_b Před 2 měsíci +2

    छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज माफी योजनेचे पैसे पाठवा त्यासाठी काहीतरी करा

  • @rajendranikat951
    @rajendranikat951 Před 2 měsíci +5

    दादा दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतोय हे मोठयाने सांगताय परंतू कोणी अर्थसंकल्पाची व्याख्या विचारली तर सांगता येईल का तुम्हाला..?

  • @sachinkasar9436
    @sachinkasar9436 Před 2 měsíci +4

    उपकार करता का साहेब

    • @hirvaperuofficial
      @hirvaperuofficial Před 2 měsíci +1

      लाडली बहिण या नावाने हे सरकार महिलांना १५०० रुपयात विकत घेऊ पाहत आहे. या सरकारचे लोक हे पैसे १५०० रुपये मुलींना देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्याचा डाव आहे. 😡

  • @demya3464
    @demya3464 Před 2 měsíci

    मस्त अर्थसंकल्प, महायुती ने चांगला अर्थसंकल्प दिलाय 🎉

  • @user-hm2jm3ry9r
    @user-hm2jm3ry9r Před 2 měsíci +1

    बहिणीसाठी झाली दाजी साठी दाजीबा योजना चालू करा

  • @SampatShinde-nx9qo
    @SampatShinde-nx9qo Před 2 měsíci +1

    पैठण च सौरउर्जा साठि नाव तर घ्या

  • @HarshitaBaywar
    @HarshitaBaywar Před 2 měsíci

    ❤❤❤❤

  • @vinodshinde2538
    @vinodshinde2538 Před 2 měsíci +2

    गाजर वाटप कार्यक्रम जोरात चालू आहे

    • @hirvaperuofficial
      @hirvaperuofficial Před 2 měsíci +1

      लाडली बहिण या नावाने हे सरकार महिलांना १५०० रुपयात विकत घेऊ पाहत आहे. या सरकारचे लोक हे पैसे १५०० रुपये मुलींना देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्याचा डाव आहे. 😡

  • @hirvaperuofficial
    @hirvaperuofficial Před 2 měsíci +2

    लाडली बहिण या नावाने हे सरकार महिलांना १५०० रुपयात विकत घेऊ पाहत आहे. या सरकारचे लोक हे पैसे १५०० रुपये मुलींना देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्याचा डाव आहे. 😡

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy Před 2 měsíci

      अस 8500 खताखत द्यायचे सांगत होते तेव्हा तुम्ही गुफेत झोपले होते का?😂😂

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy Před 2 měsíci

      8500 खातखत चे आश्वासन / लालच दिले होते तेव्हा तर खूप खुश होते😂😂

  • @rtadge9170
    @rtadge9170 Před 2 měsíci

    दादासाहेब पवार साहेब यांची पुण्याई पाठीशी असल्यावर काय अडचण आहे

  • @Moviesteste
    @Moviesteste Před 2 měsíci

    दारू महागनार वाटतयं आता😂😂😂😂

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd Před 2 měsíci

    शेतकरी याचा सातबारा कोरा करा

  • @dadak3141
    @dadak3141 Před 2 měsíci

    Record break 10th time Dada has brought this budget... Women empowerment, Small enterprineures, school college Girls and house wives, Farmers, Devotees of Lord vithhala, gruoup wedding couples, youths and jobs etc...
    Each and every sector he covered in his budget...
    आता तुम्ही म्हणाल मग "आम्ही काय करायचं...??"
    तर असं आहे...
    करता आल तर करा मतदान, नाहीतर गेलात उडत...😎

  • @ShaikhAsadullah-qw5fp
    @ShaikhAsadullah-qw5fp Před 2 měsíci +1

    Madhhem berozgar lokanna konti yojna aahe aamhi konala bolu shakat nahi konala bhik magu shakat nahi

  • @Ayurveda1195
    @Ayurveda1195 Před 2 měsíci

    गुजरात ला उद्योग पाठवणार आहे

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 Před 2 měsíci

    Dada vidhansabha swatantra ladha evhdya mothya ghoshna dilyat ase vat te ram rajya alya sarkhe vatat nustya Gudgulya hotayat

  • @shashikantkadam8196
    @shashikantkadam8196 Před 2 měsíci +1

    आरे दादा महारा मांगाना काय दिले ते तरी तु सांगीतलास नाही!स्वाथीॅ दादा!

  • @ganeshmahajan2843
    @ganeshmahajan2843 Před 2 měsíci

    Dadanni panyacha mhanaje jalsinchan yache nav sudha ghetale nahi .

  • @panditingalkar4732
    @panditingalkar4732 Před 2 měsíci

    Surkxa raxkana kay milel

  • @ashti.a
    @ashti.a Před 2 měsíci

    Loan mafi kuthe geli

  • @nitesh7140
    @nitesh7140 Před 2 měsíci

    Mazhi ladki yogjna or school girl.. clear kra ki ti mulgi tmc or bmc school nsel tri chalel

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 Před 2 měsíci

    बजेटमाङायचयालाईकीचेराहिलेनाहीसिचनघोटाळाराजीनामादया

  • @ashti.a
    @ashti.a Před 2 měsíci

    Bogus ahe sarva

  • @arjunlande478
    @arjunlande478 Před 2 měsíci

    H

  • @hirvaperuofficial
    @hirvaperuofficial Před 2 měsíci +1

    लाडली बहिण या नावाने हे सरकार महिलांना १५०० रुपयात विकत घेऊ पाहत आहे. या सरकारचे लोक हे पैसे १५०० रुपये मुलींना देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्याचा डाव आहे. 😡

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy Před 2 měsíci

      8500 खताखत काय होते मग 😂😂 ते तर शक्य ही नव्हते😂😂