हळदीचे एकरी 40 क्विंटल उत्पादन कसे काढावे ? पायघन गुरुजींनी दिला विक्रमी उत्पादनाचा धडा.

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2023
  • हळदीचे एकरी 40 क्विंटल उत्पादन कसे काढावे ? पायघन गुरुजींनी दिला विक्रमी उत्पादनाचा धडा.
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एका शिक्षकांनी त्यांच्या शेतामध्ये एकरी 40 क्विंटल उत्पादन काढले आहे आणि त्यांनी 40 क्विंटल उत्पादन काढत असताना कोण कोणत्या गोष्टीचा उपयोग त्यांच्या प्लॉटमध्ये केला त्यांचं शेडूल कशा पद्धतीने होतो व त्यांनी कोणकोणते प्रॉडक्ट त्यांच्या प्लॉटमध्ये वापरले व कोणकोणती काळजी त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये घेतली याबद्दल सविस्तर चर्चा आमचे संतोष पुंजाजी पायघन राहणार जयपूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील प्रगतशील शेतकरी यांचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे
    #हळद_लागवड
    #हळद_प्रक्रिया_उद्योगातही
    #हळद_खत_व्यवस्थापन
    #हळद_शेडुल
    My whatapp
    whatsapp.com/dl/
    मो 9922557796
  • Jak na to + styl

Komentáře • 41

  • @Ingolkar
    @Ingolkar Před rokem

    जबरदस्त

  • @Mayur5788
    @Mayur5788 Před rokem

    Mast result ...

  • @vinodgote9682
    @vinodgote9682 Před rokem +3

    हळद वाळवून किती क्विंटल होते ते सांगा

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 Před 3 měsíci +1

    मुलाखत घेतली पण शेतकरी बाकीचे शेतकरी कुठे

  • @user-cr3fz6ui3i
    @user-cr3fz6ui3i Před 12 dny

    हळद पिकाच्या किती लांबीचा किती सऱ्या होत्या ते सांगा

  • @anilthorat2375
    @anilthorat2375 Před 3 měsíci

    पायघन साहेब प्रॉडक्ट वापरल्याने उत्तपन्न वाढते हे नक्की आहे त्या बाबतीत शंका नाही आणी काही दिवस उत्त्पन्न पण जास्तीच होइल पण जमिनीचा पोत हा जास्त लवकर कमी होइल व परत ते उत्प्न्न होइल याची खात्री देता येणार नाही

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Před 3 měsíci

      साहेब जैविक आहेत ते प्रॉडक्ट

  • @user-bd3vf6mf5m
    @user-bd3vf6mf5m Před 4 měsíci

    मी एकरी 200 क्विंटल उत्पन्न कडतो
    आणि बोईल करून 30 क्विंटल

  • @akshayghuge4921
    @akshayghuge4921 Před rokem +6

    मी स्वतः शेतकरी आहे एकरी 45ते50 दरम्यान उत्पन्न काढणारा

  • @pintuharimkar791
    @pintuharimkar791 Před rokem +4

    शेतकरी मातीतत घालशिलरे

  • @shatrughanwath1507
    @shatrughanwath1507 Před rokem

    कोणते प्रोडक्ट वापरले

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Před rokem

      सर्व shadul नुसारनियोजन केले आहे

  • @omkarmirashe6175
    @omkarmirashe6175 Před 11 měsíci

    35कू,होता,महानता,मला,कआडउन,दांव,मि,तउमचएमनआनए,सेती,करेल

  • @samadhangite7271
    @samadhangite7271 Před 10 dny

    यजेट

  • @subhashshinde6104
    @subhashshinde6104 Před rokem

    हळद लावल्यावर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही सर गेल्या wrshi

  • @madhavwadje2348
    @madhavwadje2348 Před rokem +3

    एवढा खर्च करुन भाव काय आहे एवढा कवडी मोल भावासाठी झक मारा

  • @hariompaighan5945
    @hariompaighan5945 Před 4 měsíci

    😂😂

  • @salmanpathan2497
    @salmanpathan2497 Před 2 měsíci

    Kaha pii milengee yaa davi .contact number

  • @DudeA1
    @DudeA1 Před 6 měsíci

    Amhi 150 quintal kadto saheb ekri

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Před 6 měsíci

      नाव व पत्ता व मोबाईल पाठवा आम्ही येऊ तुमची मुलाकात घ्यायला

    • @Hindumaratha1637
      @Hindumaratha1637 Před 4 měsíci

      कच्ची नाही शिजवून वाळवून बोलत आहेत ते

    • @ankushpatale2858
      @ankushpatale2858 Před 3 měsíci

      Modi saheb yetil tumchi mulakhat ghyayla.

  • @ganeshpalepwad8807
    @ganeshpalepwad8807 Před 3 měsíci +1

    Sir phone nabr

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 Před rokem

    Very good👍 useful for the small farmers I want to participate your marketing pattern iam retired government officer iam interested in organic farming please register my name i will send all necessary documents dr ranjeet ogale

  • @ganpatmudhalkar1620
    @ganpatmudhalkar1620 Před rokem

    सर तुमच्या मोबाईल नंबर द्या