पंढरपूर वारी 2019 | वाखरी | कोणतही प्रशिक्षण न घेता मृदुंग वाजवणार छोटा वारकरी-TV9
Vložit
- čas přidán 9. 07. 2019
- पंढरपूर वारी 2019 | वाखरी | कोणतही प्रशिक्षण न घेता मृदुंग वाजवणार छोटा वारकरी
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या CZcams चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...
अप्रतिम माऊली
माऊली माऊली🚩🚩🚩🚩🚩
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली माऊली माऊली चालती पंढरीची वाट ABP majha पायी दिंडी सोहळा दाखवल्याबद्दल धन्यवाद जय हरी श्री शेत्र कानिफनाथ गड खडकवाडी पांडुरंग सानप आम्हाला घरबसल्या व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद
एकच नंबर माऊली
कला आसली तर मानुस कधीच कमी पड़त नाही कोणी कला घेउ शकत नाही खुप मस्त भया आसच दर वर्ष आसच कला नवीन तयार करुन नावाछि प्रगती हो
माऊलींची आहे
कृपा दृष्टि
कृपा त्या माऊलीची
छान माऊली
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे देवाची कृपा या छोट्या माऊली वर आहे
माऊलीची कृपा असल्यास शिक्षणाची काय गरज आहे ज्या माउलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलावले ते माऊली या माऊलीच्या रूपातच आलेत त्याच्या हातून समाजसेवा यावरची सेवा घडो देशसेवा कडून हीच अपेक्षा बाळगतो तुकोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी.माऊली
जय हरी माउली👌👌👌👌
सुपर कला
मुलाखतकाराने खूप छान मुलाखत घेतली.
या छोटी माऊली मागे केवळ ईश्वरी शक्ती आहे
धन्य माता पिता तयाची
जय हरी माऊली
जय हरी
धन्य नरदेह जन्म झाला।
1 नंबर छोटा वारकरी
माऊलींची कृपादृष्टी
माऊली
खुप छान जय हरी🙏
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली.
पखवाज खुप छान वाजवतो आहे मुलगा
छोटी माऊली. मूर्ती लहान पण कीर्ती महान किती सुंदर भजन करतो केवळ अवर्णनीय
जय जय रामकृष्ण हरी
Dhany ti maulii
वा.. धन्य हि छोटी माऊली ती जन्मदाती माऊली .
i realize I am quite off topic but does anybody know of a good place to watch new tv shows online?
@Angelo Jeremiah Flixportal =)
@Franco Brecken thank you, signed up and it seems to work =) I really appreciate it!!
@Angelo Jeremiah Happy to help :)
धन्य माता पिता तयाचिया.... तू राष्ट्रीय कीर्तनकार होवो बाळा... देव तुझी इच्छा पूर्ण करो.
माउली
खुप छान
खूपच छान अभिनंदन
Shree Hari vithal shree Hari vithal 🚩🚩🚩🕉️
Jay hari mauli Dhanya te mata pita aisa putra poti janma aala
नमस्कार माऊली
अभिन'दन🙏🚩🌺
खूप सुंदर
खुपच छान संस्कार आसेच आसावेत शुध्द बिजा पोटि फळे रसाळ गोमटि
Wahh chhan arjun beta .....khup chhan evdhya lahan vayat evdh chhan vajvtos ....khup motha ho
छान
याला मनतात मराठी बाई
राम कृष्ण हरी...
Ram kirshn Hari
खुप छान 👌👌
जय.हाली
जय माऊली. 👏👏
माऊलींची कृपा झाल्यावर वन्य प्राण्यांना सुद्धा शुद्ध बुद्धी भेटून वारीला माऊली बोलतात आणि आज वाखरी चे रिंगण पार पडले
Khup chan mauli
कडक
किर्तनका होनार माऊली
कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा
Lai bhari
मस्त पिल्लू
बाळा खूप छान माऊलीचे रूप
खुप खुप छान
राम कृष्ण हरी छान माऊली नं पाठवा माऊली चा अकोला जिल्हा का
खूप छान 👌👌👌👌👌👌👌
या मूलाला देवाची देनगी आहे
Nice Chote mauli ram Krishna Hari👃👃
Great
Very nice
हा माऊली कुठे राहतो
Khup chan 👌👌👌👌👏👏👏👏👏👏
ह्या अर्जुनला सध्या कमी लांबीचा म्रदंग घेवून दील्यास , तो त्याच्या हाताच्या आवाक्यातला राहील . जेने करुन आर्जून एक उत्तम कलाकार कीर्तनकार आवश्य होईल .
पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏
ज्याच्या वर ईश्वराची कृपा असेल त्याला कशाचीच कमी नसेल म्हणून "हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा"
Khup sunder
Khup chhan 👍👍🌹👏👏👏
Jai Hare
So nice Bal proud of you Ram Krishna Hari
Nise varkari Jay hari viffhal
very nice mauli
Jay Hari
Khup chan Mauli..👍
Mast pora
very good
Nice 🙏🙏🌹🌹🌻🌻👌👌👍👍💓💓
Great mauli
very nice
शाळा तर शिकेलच वो... पण आई वडिलांना विसरनार नाय...... सुखात ठेवल
( शाळा शिकलेली आमी बगतोयच काय करतायत)
Correct point ahe
Are va bhaiya good
Jay hari
Jai shree vitthal rakhumai mata🙏🙏🙏🙏🙏
Jai hari arjun
Jai hari vithal
जय हरी विठ्ठल👌👌
best
अर्जुन शिंदे सहा वर्षाचा बालक पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये खूप छान सामृदंग वाजत आहे माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी ABP majha dhanyvad
Jay hari mauli
Jai Pandurang
Nice
Nice pilya
👏👏👏
👍👌
Mst chote
A1
&&&Ak number mitra...@
Very nice bro