30-35 जागांचा MVA चा दावा, पण आजही महाराष्ट्रात BJP वरचढ ? कशी आहेत समीकरणं ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024
  • #BolBhidu #DevendrafadnavisVsSharadpawar #MaharashtraLoksabha2024
    शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मविआ महाराष्ट्रात 30-35 जागा घेईल, असा दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी देखील एनडीए जास्तीत जास्त 250 पर्यंत जाईल, असं सांगितलं आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांत 35 जागांवर मतदान झालंय, तर फक्त 13 जागांवरचं मतदान राहिलंय. साहजिक आतापर्यंतचे अंदाज वेगवेगळ्या माध्यमातून मांडले जात आहेत. या अंदाजांमध्ये एक बाजू मविआची आहे, तर एक बाजू महायुतीची. महायुतीच्या विरोधात मराठा मतदार गेला, मुस्लीम मतांच ध्रुवीकरण झालं, दलित मतांची बेरीज संविधान बदलांच्या चर्चांमुळे झाली, अशी अनेक गणितं मांडून मविआच्या 30 ते 35 जागांचा दावा केला जातोय.
    पण खरंच या चर्चांमध्ये तथ्य आहे का? भाजपची बाजू एवढी लंगडी आहे का? तर नाही, बऱ्याच जागांवरचा मतदानाचा ट्रेण्ड पाहून, मतांची टक्केवारी पाहून आजही भाजपचं वार कायम आहे, असं म्हणावं लागेल. अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे भाजपचं वारं कायम आहे असं म्हणता येतं, समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,6K

  • @fitwithaatish
    @fitwithaatish Před 20 dny +534

    खरी मजा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकी मध्ये येणार आहे …

    • @Rit799
      @Rit799 Před 20 dny +50

      Khari majja, 4 June la yenar ahe
      Modi ji, jaanar ahe.

    • @kartikyadrami6533
      @kartikyadrami6533 Před 20 dny +5

      बरोबर

    • @abusanas6244
      @abusanas6244 Před 20 dny +28

      Only modi

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 20 dny +18

      Manje Hya Nivadnuk madhe ghabarle tumhi MVA supda saaf 😂😂😂

    • @ravikohale2233
      @ravikohale2233 Před 20 dny +9

      Mag mhanal khari maza 2029 la yeyil 😂😂😂😂😂

  • @sagarshinde7
    @sagarshinde7 Před 20 dny +300

    पाकिट पोहचलं 😂..

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 Před 20 dny +13

      ते मोहोळ पाकिट वाटत होता त्यातलं २-४ मारले असतील या भिडूने 😂

    • @indian62353
      @indian62353 Před 20 dny +6

      बरोबर👍😂

    • @sharadjadhav4736
      @sharadjadhav4736 Před 20 dny +3

      Lokmat, bol bhidu, Ani ajun saglikade bhasha badalli. Kharach pakit pochla.

    • @pratikdhale8198
      @pratikdhale8198 Před 20 dny +2

      Pohchl asel😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 Před 20 dny +3

      पाकिटाशिवाय काय चालत 😂😂😂

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Před 20 dny +30

    मी sc आहे आमचा पूर्ण कुटुंबाने व नातेवाईकाने या वेळी भाजपला मत दिले आहे ❤

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Před 20 dny +1

      Same😂

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 Před 19 dny +2

      Shem 😂😂

    • @Santosh-rs2dv
      @Santosh-rs2dv Před 16 dny +1

      🙏🙏🙏🙏

    • @vishalbhagat5363
      @vishalbhagat5363 Před 13 dny

      मी पण sc आहे..पण मला महाराष्ट्राचं म आवडतो गुजरात च गू नाही

  • @akshaygunjal2067
    @akshaygunjal2067 Před 20 dny +21

    एक दम बरोबर विश्लेषण मोदींच्या मागे सायलेंट मतदार आहे
    आता आमच्या मतदार संघात बऱ्या च वर्षापासून काँग्रेस च आमदार आहे प्रचार पण खूप झाला
    काँग्रेस च लोक तोंडावर हा बोलले पण जवळ जवळ ६० टक्के मतदान मोदींच्या नावाने झाले😅😅

  • @prashant__1997
    @prashant__1997 Před 20 dny +342

    सगळ्या पोल मध्ये तर मध्ये महाविकास आघाडी आघाडीवर दिसते तर bjp कुठे जिंकते तेच समजेना 😂

    • @saishinde9897
      @saishinde9897 Před 20 dny +25

      Te fakt Evm vr jinkta 😂

    • @jaypawar273
      @jaypawar273 Před 20 dny +32

      तुला कळेल भाऊ ४ जूनला भाजपा कुठे कुठे जिंकतय आणि पोल मध्ये कोणताही पक्ष निवडून नाही येत. ग्राऊंड लेव्हलला येत असतो निवडून...

    • @raghunathpatil1210
      @raghunathpatil1210 Před 20 dny

      ​@@saishinde9897❤

    • @kedaragate3302
      @kedaragate3302 Před 20 dny +3

      Nda 250+

    • @prashant__1997
      @prashant__1997 Před 20 dny +7

      @@jaypawar273 ग्राउंड लेव्हल ला पण बघ बाबा लोकांचं काय मत आहे तिथं पण महाविकास च आघाडीवर आहे

  • @jeevanchikhale2180
    @jeevanchikhale2180 Před 20 dny +193

    भाऊ तुम्हाला पण ed चा फोन आला का? काल पर्यंत तुम्हीच सांगत होता पण आज उलट सांगताय

    • @sureshbhoyar7194
      @sureshbhoyar7194 Před 20 dny +1

      BJP pravakta ahe Chinmay bhau

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 Před 20 dny

      पाकीट पोचायची बंद झाली भ्रष्ट आघाडीकडून.

  • @amitvarhade73
    @amitvarhade73 Před 20 dny +4

    I am obc I've for NDA, andhra+Telangana madhe last time NDA la fakt 4 seats hote ata te 30 hotil

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Před 19 dny +5

    महायुती 35+येणारच

  • @Mayur494
    @Mayur494 Před 20 dny +421

    Social media वर election झाली असती तर भाजप कधी सत्तेत आलीच नसती विशेषतः महाराष्ट्रामध्ये ।

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 Před 20 dny +92

      Bjp चा कोर वोटर सायलेंट आहे....

    • @Mayur494
      @Mayur494 Před 20 dny +74

      @@proudindianrv3109 हेच तर आघाडीच्या समर्थकांना कळत नाही आहे
      मग आता 4 जूनला पुन्हा evm च्या नावाने रड गाणं चालू होईल

    • @Rit799
      @Rit799 Před 20 dny +16

      ​@@Mayur494tumhi eki kade mhanta, amcha voter silent ahe 😂.
      Nntr bolta, opposition cha voter niraash jhala mhnun vote dyayala aalach nahi, mhnun vote % Kami jhala.😂😂😂😂
      Kahi tari ek decide kar, makda

    • @Mayur494
      @Mayur494 Před 20 dny +12

      @@Rit799 अस तर oppostion म्हणू राहिली आहे की bjp चे समर्थक बाहेर पडले नाहीत
      भाजप समर्थक असे कधी म्हटले नाहीत

    • @pranitnikam007
      @pranitnikam007 Před 20 dny +14

      ​@@proudindianrv3109 BJP cha voter kadhich silent nasto re baba..to Modi Modi ch karto😂

  • @sachinderle8159
    @sachinderle8159 Před 20 dny +279

    तुम्ही झंडूबाम लावुन घ्या

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 Před 20 dny +17

    MVA वाल्यांनी खापर बोलावली आहे 4 जून साठी EVM फोडण्यासाठी😅

  • @ajitdesai1
    @ajitdesai1 Před 20 dny +5

    sahi pakde hai .. Udayanraje satara fix yenar ,

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql Před 20 dny +306

    #महाविकासआघाडी ३० हून अधिक जागा घेते आहे!🔥👊
    शेमण्या काहीही बडबड नको करू

    • @AB-si5yr
      @AB-si5yr Před 20 dny +14

      48 येत आहेत...aani India 404

    • @Xayc-yc2yk
      @Xayc-yc2yk Před 20 dny +15

      Arere mala kiv yete aahe tumchi 😂

    • @plan_2b
      @plan_2b Před 20 dny +2

      😂😂😂​@@AB-si5yr

    • @plan_2b
      @plan_2b Před 20 dny +2

      Ky konach agarbatti 😂😂😂😂

    • @power3045
      @power3045 Před 20 dny

      Kiti ghetale tu

  • @Y.S.GAMING_123
    @Y.S.GAMING_123 Před 20 dny +40

    पैशाच्या हिशोबाने बोलायला का रे बाबा 😄😄😄

  • @TheBitterKts2023
    @TheBitterKts2023 Před 20 dny +11

    सायलेंट वोटर खूप आहेत bjp कडे... ते शांत राहून कार्यक्रम करतात

  • @mastercoachingclasses9905

    Prakash Ambedkar, Owaisi yanchya mule mahrashtart fakt ani fkt BJP❤❤❤❤❤❤

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 Před 20 dny +143

    कमी कमी 30-32
    जास्तीत जास्त 40-42 जागा महाविकास आघाडी जिंकेल ✌️✌️💪💪

    • @wolfram4021
      @wolfram4021 Před 20 dny +1

      Kuthe Social media vr ki😂😅

    • @neerajk4351
      @neerajk4351 Před 20 dny +7

      😂😂😂😂

    • @swakal8868
      @swakal8868 Před 20 dny +10

      आज जन्माला आला वाटते ? echo चेंबर मधून बाहेर निघा

    • @avinashkashid1929
      @avinashkashid1929 Před 20 dny +9

      😂😂😂 जाऊन झोप जा बारामती त

    • @vishalkadam6908
      @vishalkadam6908 Před 20 dny +1

      😂😂

  • @akshaypatil-ts9go
    @akshaypatil-ts9go Před 20 dny +27

    2014,मध्ये काँग्रेस आमदारांची संख्या जास्त होती म्हणून काँग्रेस आली का निवडून, प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात आणि ह्यावेळी जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. जनतेच्या मनात आहे तेच होणार

    • @this.developer415
      @this.developer415 Před 20 dny

      जनतेच्या मनात मोदी आहे लाचार आणि पक्षाची गुलामी करणाऱ्यांना कसलाही व्हिजन नसणाऱ्या राहुल गांधींना अडानी लोकं मत देतात ज्यांना विकास आणि देश पुढे जावा असे वाटते तेच मोदींना पाठिंबा देतात २०१४ पासून तसचं आहे तू कितीही आपटून घेतली तरी येणार तर मोदीच बाळा. झोप निवांत.

  • @premkankal9008
    @premkankal9008 Před 20 dny +7

    मी youtube चॅनलच्या खाली जो पोल असतो त्यात 80% पोल महाआघाडीच्य बाजूने असतो 😅... येवढे रिकाम टेकडी लोक आहेत आघाडीची भाजप ची लोक काम करतात त्यांना टाईम नसतो सोशल मीडिया चालवायला

    • @vishwasdevkar7111
      @vishwasdevkar7111 Před 15 dny

      दादा एकदम बरोबर आहे तुमचे

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 Před 20 dny +20

    आमचा भाजप वर राग आहे पण तो विधान सभे ला काडू....लोकसभेत फक्त मोदी....

  • @laxmanmore4338
    @laxmanmore4338 Před 20 dny +181

    आपटे निवडणूक होऊस तर तुम्ही आंबे विका कारण खरी पत्र कारिता तुम्हाला जमणार नाही 😊

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 Před 15 dny

      ब्राह्मण बारसे करतात तसेच तेरावी करतात प्रामाणिक मेहनत करतात गायक असुनही मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे आंबा विक्री करतात नेत्यांच्या सतरंज्या उचलणारे नाहीत बायको दुसऱ्या च्या शेतात काम करुन संसार चालवते नवरा ढाब्यावर दारू ढोसून आहे

  • @chetan5682
    @chetan5682 Před 20 dny +79

    🔥
    ❗ भिडू विकले आहेत वाटतं mva 35+

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 Před 20 dny +5

    Rohit pawar chi social media war room kam pahat ahe 😂

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před 20 dny +4

    दावा खोटा आहे...महायुती वरचढ ठरेल❤❤

  • @surajwankhade2653
    @surajwankhade2653 Před 20 dny +124

    Godi media

    • @Xayc-yc2yk
      @Xayc-yc2yk Před 20 dny +11

      Aata radayla survat kara tumhi 4 june javal yet aahe... Jor jorat rada😂😂

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 Před 20 dny

      @@Xayc-yc2yk - ५५ वर्ष तुम्ही सरकारी हिंदू हारताय आणि रडताय, धडे देता का 😂
      गोमांसचा धंदा करणारे जसे भाजपला दान देता तसं दान देतो 😂

    • @indian62353
      @indian62353 Před 20 dny +6

      Bol bhidu ❌
      Bol BJP ✅

    • @prravindrass
      @prravindrass Před 20 dny +2

      @@Xayc-yc2yk jas Modi radat asto tasech Rdayla have na ?

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 Před 19 dny +1

      ​@@indian62353Mughal toli😂😂😂

  • @sssniper_chan
    @sssniper_chan Před 20 dny +19

    Rahul gandhi सारखा, ह...... माणसाच्या हातात देश देणं धोकादायक आहे.

    • @pubad-xx9nm
      @pubad-xx9nm Před 20 dny +1

      Tadipaar peksha bara aahe .

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 Před 20 dny

      Thank you Manga, noted !!!

    • @sssniper_chan
      @sssniper_chan Před 20 dny

      @@pubad-xx9nm कोण तडीपार ,
      मदरसा छाप ,मदरसा पैदाईस तुला काय माहित आहे.

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi Před 20 dny +8

    Bjp + 35

  • @Rahul-tf5cu
    @Rahul-tf5cu Před 20 dny +20

    खरच आहे हे भपका आहे MVA च नुस्त सोशल media star झालेत ह्यांचे candidate दुसर काही नाही ह्यांचा भ्रम 4 तारखेला दूर होईलच त्यात शंका नाही

    • @rahulsawant1023
      @rahulsawant1023 Před 20 dny +1

      4 जूनला कळेल नागपूरचा शकुनी च आणि गडदरांच काय करायचं...

    • @prasadthapekar6333
      @prasadthapekar6333 Před 19 dny

      🍌

  • @nikhildhongade5528
    @nikhildhongade5528 Před 20 dny +57

    भिड़ू तुम्ही शांत रहा.. सर्व व्यवस्थित होते

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar Před 20 dny +1

      😂 हात भर फाटली वाटतेय

  • @patiludhav5580
    @patiludhav5580 Před 20 dny +110

    किती ही बूथ मॅनेजमेंट केलं तरी जनतेच्या मनात काय आहे हे भाजप लाही कळणार नाही

    • @Xayc-yc2yk
      @Xayc-yc2yk Před 20 dny +20

      Bilkul nahi kalat mhanun
      350+ seates aalya 19 madhe😂

    • @mangesh4990
      @mangesh4990 Před 20 dny +5

      True I&all OBC voted for BJP

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 Před 20 dny +2

      @@Xayc-yc2yk - हो ना, म्हणुन काश्मीर मधुन पळ काढला बहुदा 😂

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 Před 20 dny +2

      @@mangesh4990- Speak for yourself, I am OBC and my entire family didn’t vote for BJP 🤚🏻

    • @swapnilthombre6223
      @swapnilthombre6223 Před 20 dny

      ​@@nikhildeore7658मी ओबीसी आहे आणि माझ्या पूर्ण परिवाराने भाजपाला मतदान केले आहे

  • @SwapnilAtkar
    @SwapnilAtkar Před 20 dny +3

    40रु पर कमेंट चालू आहे सध्या बिघाडी चे थ्रू राठी चिल्लर sms व्हिडिओ हे धंदे चालू आहेत .. व्हिडिओ बघण्या अगोदर च निगेटिव्ह कमेंट असते बीघाडीचे ..

  • @adityawagh1843
    @adityawagh1843 Před 20 dny +2

    जसजसा निकाल जवळ येतोय तस हळूहळू वार फिरतंय😂 अजून ४ जून पर्यंत कळेलच कोणाची हवा आहे😂

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 Před 20 dny +50

    Wrong Analysis....

  • @rameshshingade3263
    @rameshshingade3263 Před 20 dny +36

    Completely Baised Analysis
    1)स्थानिक फॅक्टर पूर्णपणे ignore केले आहेत
    2)ओबीसी पूर्णपणे bjp च्या बाजूने नाहीत - विदर्भ,कोकण मध्ये मराठा vs obc मोठ्या प्रमाणात नाहीत
    ३)silent voter फक्त महायुतीचाच आहे का???
    ४)पक्ष फुटीचं narrative आणि त्यातून निर्माण झालेली सहानुभूतीची लाट
    खुद्द महायुतीचे नेते मान्य करत आहेत
    ५)मराठी vs गुजराती चा फायदा कोणाला होणार आहे हे लहान मूल देखील सांगू शकेल
    ६)कोल्हापूर,पुणे, नंदुरबार ची गर्दी एकदा बघुन मग analysis करा

    • @vishalkadam6908
      @vishalkadam6908 Před 20 dny +1

      Gardi😂😂

    • @infinity6246
      @infinity6246 Před 19 dny +1

      Sir, bjp will do better than last two elections! Certainly not 400+ but better than last score!

  • @premsir1507
    @premsir1507 Před 20 dny +2

    आज खर बोलला राव

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 Před 20 dny +16

    भाजपचं काम ग्राउंडवर दिसतं.
    जो व्यक्ती चार ठिकाणी फिरतो.
    मोदी येण्यापूर्वीचा काळ आणि आताच्या काळाची तुलना करतो.
    ज्याने काँग्रेसचा तो भयंकर काळ अनुभवला आहे.
    आणि ज्याला देशासह स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे, तो व्यक्ती बीजेपीला मतदान करणार.

  • @drkrishna6955
    @drkrishna6955 Před 20 dny +40

    हाच किस्सा असतो, महायुती चा मतदार हा सायलेंट असतो, गपचूप जाऊन मत टाकतो, फालतू फेसबुक किव्वा इन्स्टाग्रामवर कॉम्मेंट्स करण्यात तो त्याचा वेळ वाया घालवत नाही

  • @SDD.14
    @SDD.14 Před 20 dny +43

    अगदी बरोबर अंदाज आहे तुमचा, कारण obc ची लाट आहे पण ती सोशल मेडियावार नाही दिसत एवढे नक्की...

    • @sanghpalkamble505
      @sanghpalkamble505 Před 19 dny

      ओबीसी म्हणजे येडा वर्ग, जो भाजपला मुर्खपणात साथ देतोय.

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 Před 20 dny +18

    लवकर लक्ष्यात आल्या बद्दल तुमचं अभिनंदन....😂😂😂 नाही तर नंतर EVM आहेच दोष द्यायला....

  • @rahulgaikwad5858
    @rahulgaikwad5858 Před 20 dny +161

    चुकीचं आहे कारण ओबीसी सगळे महविकास आघाडी सोबत आहेत.

    • @atharva2715
      @atharva2715 Před 20 dny +36

      Ohhh mg muslim bjp kde asel 😂😂😂 ram mandir mule

    • @mangesh4990
      @mangesh4990 Před 20 dny +37

      I am OBC and I voted for BJP

    • @tanviandaaradhyvlogs7
      @tanviandaaradhyvlogs7 Před 20 dny

      तुझ्या बापानी ठेवलं ओबीसी महागाडी कड आहे

    • @rajanmanjrekar
      @rajanmanjrekar Před 20 dny +34

      I'm OBC.... आणि माझ्या ओळखीतले सर्वच्या सर्व OBC 100% बीजेपी बरोबर आहेत....

    • @swapnilthombre6223
      @swapnilthombre6223 Před 20 dny +17

      अहो दादा माझ्या परिवाराचा सर्व महाराष्ट्रातील ओबीसींनी बीजेपीला मतदान केलेला आहे

  • @PravinBhadane-sp9jm
    @PravinBhadane-sp9jm Před 20 dny +7

    100% खरं आहे

  • @PAS498
    @PAS498 Před 20 dny +13

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 20 dny +8

    महाराष्ट्रात भाजप युती लोकसभेच्या 45 जागा जिंकणार आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप युती 225 जागा जिंकणार अशी आशा आणि विश्वास आहे

  • @sportskiduniya5453
    @sportskiduniya5453 Před 20 dny +128

    हे मात्र खरं आहे माविआ चे चमचे फक्त सोशल मीडियावर हवा बनवत आहेत😂😂आणि पुन्हा 4जून ला म्हणतील EVM हॅक झाली😂😂

    • @Xayc-yc2yk
      @Xayc-yc2yk Před 20 dny +12

      Bichare social media pahun khush hotayet 😅😂 mala tar daya yete yanchi

    • @mgbneknoor3412
      @mgbneknoor3412 Před 20 dny +9

      India aghadi jinkte ahe tumacha andaj chukicha vatato

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 Před 20 dny +4

      ​@@mgbneknoor3412desh vikla chalel pan India agadi jinkli paije

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 Před 20 dny

      मग भाजपचे कुत्रे कुठे भुंकतात

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 20 dny +2

      Barobar bhava 😂😂😂

  • @AnviJorwar-Patil0612
    @AnviJorwar-Patil0612 Před 20 dny +69

    महाविकास आघाडी कडून येणारी पाकीटे बंद झाली वाटतं😂😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 20 dny +7

      नाही. खाजप कडून पाकीटे यायला लागली... 🤦‍♂️

    • @mahendra3497
      @mahendra3497 Před 20 dny

      😅

    • @neerajvarpedeshmukh0019
      @neerajvarpedeshmukh0019 Před 19 dny +2

      चॅनेल आधीपासून भाजपचेच आहे 😂

  • @ruturajkanade
    @ruturajkanade Před 15 dny +1

    महाराष्ट्रातील रामभक्त हिंदु शांततेत परफेक्ट मतदानातून मोदिजीना आम्ही मराठी रामभक्त हिंदुनी साथ दिली हे 4 जुनला स्पष्ट होईलच! जय श्रीराम! जय मोदिजी🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪

  • @sarthakbhosale9556
    @sarthakbhosale9556 Před 20 dny +14

    अजून पण सांगतोय 4 जून ल evm chya नावाने बोंबलु नका 😅

    • @rahulsawant1023
      @rahulsawant1023 Před 20 dny +4

      अजूनही सांगतोय evm देशाच्या हितासाठी नाही . मतदान ballet paper वरच घ्यायला पाहिजे.

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 Před 19 dny

      अंड भक्त 😅😅

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Před 18 dny

      ​@@rahulsawant1023भारताची लोकसंख्या पहा अगोदर.

  • @ashishpatil5099
    @ashishpatil5099 Před 20 dny +5

    ग्रामीण भागात चेक कर किती जागा येत आहे ते

  • @mansoorahmedsayyed7980
    @mansoorahmedsayyed7980 Před 20 dny +10

    Misinformation 👎👎👎

  • @gorakhdavange5721
    @gorakhdavange5721 Před 20 dny +2

    आम्ही 2014 ला पेढे वाटले आता अनेकांनी विरोधात मतदान केले

  • @Baddie1403
    @Baddie1403 Před 20 dny +2

    दम धरा.. संयम ठेवा.. पूर्ण मतदान प्रक्रिया पार पडू द्या.. मग तुम्ही तुमचे कौल मांडा..

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před 20 dny +56

    यावेळच्या देशाच्या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्र फिरवेल असे वाटते..

    • @atharvzemse6599
      @atharvzemse6599 Před 20 dny +5

      अशक्य. यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये मिळून 200 पेक्षा जास्त जागा आहेत. पंतप्रधान कोण होणार हे नेहमीच उत्तर प्रदेश ठरवते.

    • @swakal8868
      @swakal8868 Před 20 dny +3

      आज जन्माला आला वाटते

    • @kapilkokal337
      @kapilkokal337 Před 20 dny

      😂😂😂

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 Před 20 dny +2

      बरोबर. महाराष्ट्र फिरवणार निवडणूक. ४०० पार नेण्यात महाराष्ट्रातून ४५+ सिटा मोठा हातभार लावणार.

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Před 18 dny +1

      केंद्राच्या सत्तेचा मार्ग हा उत्तरेतील राज्यां मधून जातो असे नेहमीच म्हणतात.

  • @ravikarale4678
    @ravikarale4678 Před 20 dny +5

    प्रत्येक phase च्या election नंतर chya bol bhidu chya video madhye,
    60% mahavikasaagadi chya बाजूने आपण कौल दिला आहे

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 Před 20 dny +3

    अरे मतदार तुम्ही आहे का आम्ही....😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 20 dny +8

    नाही होत mva 35 काय 5 पार नाही होती बगा एवढं सोपं आहे का यांना आता कळेल काय असतय ते बगा 🚩

  • @harshawardhan7460
    @harshawardhan7460 Před 20 dny +15

    Maharashtrat fakt mahayuti ❤️🤘 BJP 🔥

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 Před 20 dny +45

    Mahavikas Aaghadi chi Hawa

  • @aneshasawant3418
    @aneshasawant3418 Před 20 dny +2

    तुम्ही दोन्ही बाजूचे व्हिडिओ बनवा....

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 Před 20 dny +1

    छान समीक्षण केलं आहे, आवडलं.
    अभिनंदन

  • @thedriverslife
    @thedriverslife Před 20 dny +13

    सुप्रिया सुळे कमी मताने पडणार..अमोल कोल्हे 40000 ने पडणार,निलेश लंके मोठ्या फरकाने पडणार...

  • @shekharjyoti5563
    @shekharjyoti5563 Před 20 dny +6

    अगदी परखड व प्रामाणिक विश्लेषण केलेले आहे. TOI, TIME चां सर्वे सुद्धा हेच सांगत आहे.

  • @babanambatkar9935
    @babanambatkar9935 Před 20 dny +25

    कोणीकितीही हवा केली तरी 4 तारखेला सगलीकडे कमलच दीसेल

  • @sunilrethe8710
    @sunilrethe8710 Před 20 dny +10

    हा विकला गेला आहे लक्ष विचलीत करण्याचा प्रकार आहे महाविकास आघाडी 38+

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Před 20 dny +12

    पण महाराष्ट्रात एका मराठ्यांची संख्या जास्त आहे ओबीसी मध्ये खुप जाती आहेत त्यामुळे त्यांच मतदान विभागलं जाणार

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 Před 20 dny

      जातीपातीचे राजकारण चालत नाही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात. कुठल्या जमान्यात आहे तुम्ही?

  • @user-gl2pv1hr8b
    @user-gl2pv1hr8b Před 20 dny +17

    शांत राहणारा मतदारांना माहित आहे कोण येणार आहे फक्त आणि फक्त भाजप

  • @ruturajkanade
    @ruturajkanade Před 15 dny +1

    महाराष्ट्रात राममंदिरानंतर रामभक्त हिंदुंनी 42+ पेक्षा कमी खासदार मोदिना देणे म्हणजे आम्हा तमाम हिंदुचा आपमान होता म्हणुनच सांगतोय या वादळातही आम्हाला राम पावलाय 42+ जागा महायुतीच्या लागल्यात जमा आहेत! जय श्रीराम! जय हिदुराष्ट्र🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 Před 18 dny +1

    उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपल्यात जमा आहे .

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v Před 20 dny +12

    1951 ते 1990 पर्यंत अशिक्षित मतदार जास्त होते , मीडिया जास्त नव्हता, महिला स्वतंत्र मतदान करत नव्हत्या, घरातील पुरूष जे सांगायचे त्या उमेदवारांना मतदान स्त्रीया करत असे . आम्ही लहानपणी हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आज स्त्रीया स्वतंत्र विचाराने मतदान करत आहे. 2 दिवसापूर्वीच एका नातेवाईक गृहिणी स्त्री सोबत बोलणे झाले, ती मराठा आहे व तीला उज्ज्वला योजनेत गॅस मिळाला आहे. तीच्या घरातील पुरूष भाजपला मतदान करावे की नाही यावर विचार करत होते पण ती ठाम पणे म्हणाली की मी मोदींना मतदान करणार.

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 Před 20 dny +30

    चार जून पर्यंत मोदी विरोधकांना खुश ठेवा कारण चार जून नंतर त्यांना EVM हटाव च्या घोषणा द्यायच्यात .

  • @harishchandradabhade
    @harishchandradabhade Před 20 dny

    स्टुडिओ मध्ये बसून अंदाज बांधू नका ग्राऊंड लेव्हल ला परिस्तिथी फ़ार वाईट आहे सगळीकडे आनंदीआनंद नाही

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 Před 20 dny +1

    मिडीया किती उललु दिशाभूल करत आहे मतदान अगोदर प्रचारात मवि आ जसं अठ्ठेचाळीस पैकी दोनशे जागांवर आघाडीवर दाखवत होती आता मतदान संपल्यानंतर जाग्यावर आलीय

  • @kunalbhavsar3401
    @kunalbhavsar3401 Před 20 dny +37

    लोक े मोदी येणार की नाही अशी चर्चा नाही करत हे
    400 पार होणार की नाही ही चर्चा सुरू आहे
    आणि ह्या सरकार वर फक्त महागाई ह्या मुद्यावर नाराज आहे दुसऱ्या मुद्यावर नाही
    मराठा आंदोलनाचा प्रभाव काही लोकसभा सीट वर आहे पूर्ण महाराष्ट्रात नाही
    ठाकरे वर सहनभुती झाली असती जर ते काँग्रेस सोबत न जाता बाहेरून bjp सरकार ला suport केला असता
    आणि शरद पवार कधी मरेल याचीच लोक वाट बागत आहे
    जो पर्यंत शरद पवार आहे तो पर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 Před 19 dny

      हे म्हणजे प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाणारे .
      कुणाच्या तरी मरण्याची वाट पाहणारे .
      वाह भावसार !
      शेवटी तुमचे गुजराथी रक्त उफाळुन आलेच .
      🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @Notime300
    @Notime300 Před 20 dny +32

    4 जुन पर्यंत तेवढ तरी आनंदी राहू द्या ..नंतर परत evm वर रडणार आहे😢

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 20 dny

      जरांगे गप्प राहिला असता तरobc ने ही मविआ ला मतदान केल असतं

  • @riyajshaikh6187
    @riyajshaikh6187 Před 20 dny +1

    तो जॉकी श्रॉफ सुप्रीम कोर्ट मधे गेला भिडू शब्दा मुळे!

  • @vivekpatil3896
    @vivekpatil3896 Před 18 dny

    मी मत दिलं आहे देशाच्या संरक्षनासाठी, सनातन धर्मासाठी, विकासासाठी, जातीय वादी शक्तींना ठेसण्यासाठी, मी मत दिलं आहे मोदी ला 2024 ला परत पंतप्रधान बनवण्यासाठी 🙏

  • @gurudattkalyankar7490
    @gurudattkalyankar7490 Před 20 dny +19

    Bjp che silent voter khup ahet , baki pakshyache karykarte social media var bomblat sutatat

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 Před 19 dny

    5 व्या टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान होते आहे तेथे सर्व जागा कुणाला मिळल्या हे please निकालानंतर कळवा म्हणजे आघाडीच्या नेत्यांनी 35 जागा आघाडीला मिळतील अशी विधाने मोठ्या आवाजात केली आहेत त्याचा परिणाम त्यांच्या विरोधात दिसेल का

  • @pradippote5751
    @pradippote5751 Před 20 dny +1

    महाविकास आघाडीला 41 + जागा सहजपणे मिळतिल कारण फोडाफोडी मुळे महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट उसळली आहे

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Před 20 dny +12

    Sharad pawar kiti nich kapti ahe te mahit ahe ,to bolun kahi nahi honar😂

  • @shaileshkhumkar2289
    @shaileshkhumkar2289 Před 20 dny +38

    मी मनाची तयारी केली
    पण इंडी आघाडीनेही करावी
    मला विजय मान्य पराभव मान्य
    पण नंतर evm हॅक झालं ,
    हे चालणार नाही,
    वाटलं तर आताच पराभव स्वीकार करा,
    Evm हॅक वाटलं तर मतदानाचा बहिष्कार करा,
    आता निकाल यायच्या आधी जे वाटलं ते करा,
    नंतर कुठलंही कारण सांगू नका,
    मला आत्मविश्वास आहे bjp 340+
    इंडी अलायन्स 125 येणार,

    • @MHKing96k
      @MHKing96k Před 20 dny +1

    • @rajanmanjrekar
      @rajanmanjrekar Před 20 dny +3

      BJP 320/330, NDA 370+

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Před 20 dny

      Tu kon ahes amla sagnaara ? 10 divas ne Vote percentage vadta je aja paryant kadhicha jala nahi tula buddhi nahi manun saglyana naste asa nahi.

  • @pratham98708
    @pratham98708 Před 20 dny

    एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडी च ४० जागा जिंकतेय ❤❤

  • @dr.shaikhabdulrauf1734

    दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय निर्गमित करा...

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 20 dny +55

    महाराष्ट्राचा अंतिम निकाल
    महाराष्ट्र विकास आघाडी 31-33
    गुजराती महायुती 15-17

    • @userbeatz
      @userbeatz Před 20 dny +35

      अरे पण तु आहे कोन?
      आस तर मी पण सांगतो
      हिंदुत्ववादी महायुती 40+
      मुस्लिम आघाडी 7-8😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 20 dny +1

      Landya Aani Deshdrohi Aghadi la Fakt 7 8 seats bhetnar 😂😂

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Před 20 dny +24

      हिंदू महायुती 43+
      अजमल कसाब गँग 5😂😂

    • @APatil1234
      @APatil1234 Před 20 dny +16

      इटली आघाडी10
      महायुती 38

    • @jaihind4157
      @jaihind4157 Před 20 dny +5

      बीडमध्ये काही मराठा बांधवांनी मुस्लिम सोबत घेऊन खूप जातीवाद केला.... त्यांना कोणत्या प्रकारचे हिंदू म्हणायचे साहेब... तुम्हीच सांगा

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 Před 20 dny +5

    सर्वच प्रसारमाध्यमांनी आपली भूमिकाच सोडून दिली आहे. Mahavikas आघाडी साठी काम करतात.😅😅

  • @user-gr6qc5bz6d
    @user-gr6qc5bz6d Před 19 dny

    BJP :28 , Ajith Pawar NCP:2 ,Shivsena(eknath shinde):9 - Total Mahayuti 39 seats

  • @kmay391
    @kmay391 Před 20 dny +1

    गुज्जू हटाव महाराष्ट्र बचाव 😡🚩गुज्जू हटाव महाराष्ट्र बचाव 😡🚩गुज्जू हटाव महाराष्ट्र बचाव 😡🚩गुज्जू हटाव महाराष्ट्र बचाव 😡🚩गुज्जू हटाव महाराष्ट्र बचाव 😡🚩गुज्जू हटाव महाराष्ट्र बचाव 😡🚩🚩

  • @Rocky-dz2bd
    @Rocky-dz2bd Před 20 dny +3

    Booth management are kontya jagat jagtay...lokana booth lagto kashla ..??

    • @Rit799
      @Rit799 Před 20 dny

      Ho mala pan, asach vatta.
      Social media chya jamana madhe, nakyavarchi fokati pora sangnar ka, konala vote kraycha ?

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 Před 20 dny +15

    वारे भाजप कडे

  • @PAS498
    @PAS498 Před 20 dny +2

    राजकीय आरक्षण पाहिजे जरंगेला हे 100% खरे आहे.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Před 19 dny

    अत्यंत योग्य विश्लेषण शार्दुल दादा ......

  • @drshirishmirashi3119
    @drshirishmirashi3119 Před 20 dny +5

    अगदी बरोबर आहे मतदाता साइलेंट आहे त्याग मुळे मोदी सरकारचं येणार हे निश्चित आहे ४०० फिर होणार

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 20 dny +7

    online मतदान घेतलं तर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्या १० जागा पण येणार नाहीत..🤣

    • @user-hm1gq3bg9v
      @user-hm1gq3bg9v Před 20 dny +6

      एक लक्षात ठेव महायुतीचे जास्त समर्थक सोशल मीडिया वर शिव्या देण्यात वेळ घालवत नाही. पण ऑनलाईन मतदान झाले तर ते महायुतीला निवडून आणतील. कारण मी स्वत मराठा बीजेपी समर्थक आहेत पण मी शिव्या देण्यात इंटरेस्ट घेत नाही. कधी बोललो तर तथ्य असलेले बोलतो फक्त.

  • @RamanandZende
    @RamanandZende Před 20 dny

    आमचं मत असं की तुम्हाला काही कळत नाही 👏👏

  • @kolhapurkingvipchartkolhap5003

    एका विडियोत बोल भिड़ू सातों तर
    दुसर्याच विडियोत बोल कडू कसा होतोय
    तुम्हचा
    नोटीस , धमकी वगैरे तर आली नाही ना 😂😂😂

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 Před 20 dny +18

    सोशल मीडिया वर कितीही टीमक्या वाजवल्या तरी मोदीजी सरकारच येणार आणि हे बुक्कड रस्त्यावर येणार...4 जून...

  • @nitinulmale9211
    @nitinulmale9211 Před 20 dny +20

    मी ओबीसी मी महाविकास आघाडी सोबत ✨️🙏🏻

    • @Mulapravara
      @Mulapravara Před 20 dny +7

      मी मराठा महायुती आघाडी बरोबर आहे

  • @608viaharshvardansalunkhe7

    महाराष्ट्रात भाजपा 5/7 जागा जिंकेल.. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकणारा.. महाराष्ट्र दिल्ली जिंकणार.. मोदी/भाजपा/शहा/फडणीस यांचा सर्वनाश अटळ आहे..१०००% ❤❤

  • @kunal_65
    @kunal_65 Před 19 dny

    काही पक्षाचे कार्यकर्ते हे सोशल मीडियावर आहे तर काहीं पक्षांचे कार्यकर्ते मैदानात

  • @pankajgangan3286
    @pankajgangan3286 Před 20 dny +6

    अतिशय मार्मिक विश्लेषण 👍

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH

    Only Modi❤