अमरनाथ यात्रेला आलेला खर्च 💶 अनुभव आणि परतीचा प्रवास - Amaranth Yatra 2024 Marathi, Mi Kokani Nikhil
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- अमरनाथ यात्रेला आलेला खर्च 💶 अनुभव आणि परतीचा प्रवास - Amaranth Yatra 2024 Marathi, Mi Kokani Nikhil
Contact For Shravani Tourism :- 09689507349/ 09225140089
.
Email ID :- n.g.sakpal1@gmail.com
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
निखिल तू भोले बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तू तुझ मनोगत व्यक्त केलंस त्यात तू खुप हताश वाटलास काही लोक तुला ट्रोल करतात तुझ्याबद्दल वाईट बोलतात अफवा पसरवतात निखिल सर्वच क्षेत्रात हा अनुभव येतो म्हणून कोण खचून जात नाही एक गोष्ट लक्षात ठेव निंदकाचे घर असावे शेजारी लोक काहीही बोलुदेत तू तुझ काम करीत रहा तू खुप छान गावची भाषा बोलतोस त्यामुळे तू आपलासा वाटतोस तुझे मी खुप व्हिडिओ बघितले आहेत तुझ गणपतीचं गाण नमन आणि कितीतरी व्हिडिओ. निखिल मी पोलीस खात्यात आहे मी सुध्दां असे खुप चांगले वाईट अनुभव घेतले आहेत माझ्या सहकाऱ्यानकडून असोत किंवा जनतेकडून असोत पण कधीच खचून गेलो नाही उलट मी आता पण जोमाने काम करतोय मी तुला हक्काने येवढ्या साठी सांगतोय कि मी पण कोकणी आहे आणि रत्नागिरीचा आहे. शिळ माझ गाव रत्नागिरी विमानतळाच्या बाजूला आहे गणपतीला आलास तर ये गणपतीला मी गावी असतो घराजवळ नदी आहे धरणं आहे तुला शुटिंग करण्यासारखं खुप आहे. पण असा खचून जाऊ नकोस कधी खचलास तर मला फोन नक्की कर.
संतोष गणपत देसाई मो. नं. ९८७०३२९ ३६१/ ९०८२६५१४९९
शेवटी तू आमचा कोकणचा सुपुत्र आहेस. Take care ❤
खूप खूप धन्यवाद❤️
तु अमरनाथ यात्रा करून आला पण आम्हाला पण तुझ्या मुळे लाईव्ह दर्शन घडलं आणि खुप साऱ्या गोष्टी माहिती झाल्या त्या बद्दल तुझे आणि श्रावणी टूर्स चे खुप खुप धन्यवाद. खुप छान नियोजन आहे श्रावणी टूर्स च, नक्की प्रवास करू त्यांच्या सोबत, जय भोलेनाथ,जय महाकाल 🙏🙏आणि हॅट्स ऑफ जयदीप, कॅप्टन सर, टुर मॅनेजर ❤
Thanks
Thanks
दादा तो खरं जयदीप ला माज्या कडू सेलिऊट आहे तो आंहोनी पायने गेला आसा karn सोपी गोष्ट ny ❤
जयदीप हा आगरी कोळी असेल,,म्हणून च एवढा strong आहे, जयदीप भावा hats off🎉🎉
Hoy
जय भोलेनाथ 🙏🏻🙏🏻
रत्नागिरी चा ठाण्या वाघ निखिल सकपाळ खरचं तुला मान पाहिजे अमरनाथ यात्रा सोपी नाही तुला खुप खुप आशिर्वाद झोलाई माते की जय 🙏🏻🙏🏻
Thanks
जय भोलेनाथ
निखिल तु टूरिस्ट ची जाहिरात करतो अस वाटत. हा अमरनाथ चा प्रवास आहे. कोणाला एका ला प्रवास करायचे असेल तर कसे जायचे, रहायचे, किती खर्च येईल तर बरे झाले असते.
खुप छान यात्रा झाली तुझी निखिल तुझ्या मुळे आम्हाला घर बसल्या दर्शन मिळाले खुप धन्यवाद तुझे निखिल
Thank you nikhil tu amhala ghar basalya darshan ghadavtos khup mast video
खूप छान निखिल तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या दर्शन घेता आले.
Nikhil great mi yuze amarnath yatreche sarve vlog pahile tu kadhi kalpanahi keli nashil pan kaharach tuze sadhepana kharepana ani kashta yamulech shakya zale.❤❤mastch vlog😊
आपला भगवा तर दिमाखात फडकतोय. 🚩🙏🚩👌👍 खुप छान विडीओ.
Khup Chan nikhil tujya mule amarnath yatra che darshan jale
हर हर महादेव
हर हर महादेव जय श्री महाकाल खुप छान दर्शन झाले तुझ्या सोबत
Like for Nikhil gharbaslya amarnath yatra karun dilyabaddal
Khup khup Chan video 👌👌❤❤
Har Har Mahadev 🙏🙏🌸🌸
खूप छान वाटली 🙏🙏
हर हर महादेव जय श्री महाकाल जय
Sharvani tourism great changli service aahe bhaghu kadhi kuthe jayache zalyas nakki try karu❤❤
👍
हाय मी आज तुम्हाला केळशीत बघितला ❤
Very nice God bless you.
Masat hota video
जय भोलेनाथ
हर हर महादेव
खूप छान व्हिडिओ निखिल
अभिनंदन निखिल अशीच वेगळी वेगळी ठिकाणे दाखवत जा
Khup Chan video ❤
🙏🙏🙏🙏👌
खूप छान भाऊ ❤
Jai bholenaath mast video nikhil
Khup sunder
🕉️जय महाकाल 🔱
Informative Vlog for those who planneed the Amarnath Tour ...
Thanks a lot
Khup chyan
Har har mahadev
Mastch zali trip
सिंधुदुर्ग मालवण देवगड पण दाखल ऐकदा रत्नागिरी पण
Good to see you back home.
Tc
❤
Jai Bhole baba!❤
जय भोलेनाथ 🙏
🎉jai bhole baba
Very nice 👌👍
dada amhi kal hoto amarnat la😊
दादा हेलिकॉप्टर पुर्ण वर पर्यंत घेऊन जाते का त्याची थोडी माहिती दे
2 किलोमीटर पुढे चालावे लागते.
Nice vlog dada ❤❤
Nikhil pudhchya varshi yeto nkkich...tujhya sobt
Like for jaydeep
वाह निखिल बेस्ट...
🫶
यात्रा खर्च किती येतो
Tu travel company kadun gelas ka karan tuzyasobat je gruhasth aahet mhanun vicharle😊
First view video❤🎉🎉
🎉
किती दिवस लागतात येऊन जाऊन.
Dada tu kal train madhun Amarnath la jat hotas kaa? Jay baba Amarnath ❤
Nhi
@@MIKOKANINIKHIL tuzya sobat photo kadhla na to Maza mama❤️
श्रावणी टूर्स अजून कुठे कुठे टूर्स काढतात कृपया माहिती द्या
सर्विकडे
गणपतीपुळे जाते का
First comment please pinned 🙏🙏
Dada vlog ka let aala😢❤
Bhava sorry munbaila Yeun t shirt chya kamala hoto
राम राम भावु
Ram ram
सलाम जयदीप ला 🙏जय भोले नाथ 🙏
दादा किती खर्च आला तुम्हाला श्रावणी टूर्स कडून
एकूण किती दिवसांचा प्रवास होता
7 days
कधी तरी पुण्याला या तुम्हाला पुणे फिरावतो
Yeu na
सगळ्यांनी unlike karna ek min magh parat like kara😂
हर हर महादेव
👍
❤
❤❤❤❤