माझा नेमका जॉब काय आहे 😍 Job or Business or Youtube | Kokankar Avinash

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • माझा नेमका जॉब काय आहे 😍 Job or Business or CZcams | Kokankar Avinash
    मी जेव्हा गावी जातो तेव्हा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो मला एवढ्या सुट्ट्या कशा किंवा माझा जॉब काय ? मी काम करतो कि नाही ? नेमके काय करतो. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा खास विडिओ आहे. पूर्ण विडिओ नक्की बघा आणि आपापले अभिप्राय नक्की कळवा.
    #KokankarAvinashJob #KokankarAvinashBusiness #KokankarAvinashCZcams
    If you are Looking for a Job or Want to Hire Candidates for your Firm.
    Email Id : Avinash.FastTrackJobs@gmail.com
    __________________________________________________________________________________
    For New Jobs Update Join Today.
    Facebook Group
    / fasttrackjobsofficial
    Whatsapp Channel
    whatsapp.com/c...
    __________________________________________________________________________________
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 28 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    CZcams : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Komentáře • 581

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash  Před měsícem +93

    जॉब बद्दल एवढ्या कंमेंट्स येत होत्या तरी हा विडिओ करण्यासाठी मी बांधील नव्हतो. माझा जॉब किंवा काही गोष्टी यात Privacy असते पण एक वेळ येते जेव्हा थोडेफार तरी सर्वाना माहिती हवी. काही म्हटले तरी CZcams Family चा एक एक सभासद हा माझा आपला आहे. फॅमिली मधील लोकांना थोडीफार माहिती हवी म्हणून हा विडिओ केलेला आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच नेहमी राहू दे. बाप्पा सर्वाना सुखी ठेवो. गणपती बाप्पा मोरया. जय वाघजाई

    • @nileshmahajan3920
      @nileshmahajan3920 Před měsícem +1

      Good on and on 💯💖

    • @Akshay-kv9ev
      @Akshay-kv9ev Před měsícem

      Security line made pan khup kam aahe khup saray compani aahet

    • @ssai3725
      @ssai3725 Před měsícem +1

      Are dada tu prattekala job badal nako sangat rahus. Tu video banvat raha amhi baghun enjoy karato tuja video.

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 Před měsícem

      Vacancy asel tar vlogs madhe sangatt ja ,je perfect candidate astil tar tyana job milel, resume forward karayla sang, konach triiii bhallll hoil.

    • @shubhamdorkade5279
      @shubhamdorkade5279 Před měsícem

      Big support dada, गावाकडचे व्हिडिओ चालू ठेव🙏

  • @SFORSATISH
    @SFORSATISH Před měsícem +72

    जिंकलस भावा... ज्यावे ज्याचा वंशा तेव्हा कळे... ही म्हण आता आठवली... "हेही दिवस जातील" हेच फक्त लक्षात ठेवून काम करत राहायचं.... देवबाप्पा आपल्या पाठीशी आहे... तुला खूप सारे प्रेम❤️🙏☺️

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +32

      अरे दादा. Thank you so much. तुझ्यासारखे मित्र सोबत आहेत मग काय जिंकूच आपण.. नक्कीच हे दिवस जाणार. मेहनत चालू ठेवायची.
      साखरीची चव मुंगी कैसी चाखे। जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे।।
      कासवाची पीले दुध कैसे पीती। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
      पाण्यातला मासा झोप घेतो कैसा। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
      तुका म्हणे संत कैसे वळखावे आपण संत व्हावे तेव्हा कळे।।

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 Před měsícem

      Already replied see comment

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Před měsícem +36

    दादा तू प्लिज बांधिल नाही आहेस प्रत्येकाला प्रश्नांची उत्तरे द्यायला . तू जो जोब करतोस. ते तूझ्या घरच्यांना माहीती आहे. बास झालं

  • @Kolhapuri_Vikas
    @Kolhapuri_Vikas Před 27 dny +3

    मी कोविड पासून तुला फॉलो करतोय दादा 😊
    आमच्या सारख्या जुन्या सभासदांना सगळं माहित आहे....
    असच पुढे पुढे जात जा

  • @PratikshaKanavaje1
    @PratikshaKanavaje1 Před měsícem +42

    दादा छान अशी चपराक मिळेल या विडिओ मधून ज्यांना वाटे तू फक्त गावी असतो. आयुष्यात खूप पुढे जा. तुझी स्वप्न आणि मनोकामना पूर्ण होवोत हीच बाप्पाकडे प्रार्थना.

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Před měsícem +5

    एवढ सगळ कशाला सविस्तर सांगतोस,बोलणाऱ्यांना काय फरक पडत नाही,तु तझ मन नीर्मळ आहे,बास ,देव तुझ्या पाठिशी आहे,आमचाही आशीर्वाद आहे....

  • @ManasiGokhale-c2g
    @ManasiGokhale-c2g Před měsícem +13

    कुठच्याही क्षेत्रात struggle
    चुकत नाही
    कोकणी माणूस
    मागे. हटत नाही
    .मेहनत कष्टावर च
    कोकणी माणुस जगतो
    रडगाण गात बसत नाही
    Hats.off अविनाश
    खुप मा णस हीच आपली
    भरपुर संपती आसते

  • @haribhaudabhane2828
    @haribhaudabhane2828 Před měsícem +4

    भावा तु खुप मोठा होशील आमचा आशिर्वाद आहे

  • @sudhirnaik1705
    @sudhirnaik1705 Před měsícem +15

    अविनाश तुला स्वामी चा आशीर्वाद आहे काही कमी पडू शकत नाही

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @kokanbhramanti4989
    @kokanbhramanti4989 Před měsícem +21

    लोकांचं न ऐकता तुझं तर काम तू करत राहा. जेव्हा कोरोना होता तेव्हा तुझं व्हिडिओ बघून प्रत्येक दिवस काढत होतो तुझ्या व्हिडिओने प्रचंड साथ दिली धन्यवाद

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie Před měsícem

      त्याच्या videos ने खूप मोठा मानसिक आधार दिला एक अगदी खरं आहे.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @rohangogarkar9483
    @rohangogarkar9483 Před měsícem +4

    ज्याने जे भोगलं आहे ते त्याला स्वतःला कळतं,ते दुसऱ्यांना सांगून पटत नाही...तू दिलेलं उत्तर हे ट्रॉलर लोकांन साठी छान चपराक आहे...🎉 All the best🤗🙏🎉

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @user-pk1956
    @user-pk1956 Před měsícem +12

    तुला तुझ्या भावी आयुष्या साठी लाख लाख शुभेच्छा.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @pramodbait8499
    @pramodbait8499 Před 5 dny +1

    तुमचा जीवनातील स्ट्रगल इतरांच्या आयुष्याला स्फूर्तीदायक ठरेल तसेच तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @dikshasdishu
    @dikshasdishu Před měsícem +4

    माझ्यामते तु एक शांत संयमी मुलगा आहेस आणि खूप desent प्रामाणिक आहेस..all the best

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Před měsícem +2

    अविनाश तु खरच सच्चा आहेस तु खर बोलणारा आहेस म्हणूनच तुझे व्हीडिओ आवडतात

  • @dipeshmore5793
    @dipeshmore5793 Před měsícem +23

    दादा तु स्वभावाने खूप शांत आणि निर्मळ मनाचा आहेस , आणि जे पण तू काही आहेस, ते तुझ्या परिस्थितीवर मात करून , सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तू तुझे आयुष्यात पुढे काय करणार प्लॅन जस की व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले, असं सांगणे योग्य नाही, आजकालच्या जमान्यात लोक आणि आपल्याला येत असलेल्या यश लोकांना पाहवत नाही , 👍👍😊😊🙏🙏 देव तुज भल करो 🙏🙏😊😊

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 29 dny +1

    मी तुझा हा व्हिडीओ पहिल्यांदाच पहिला पण एकंदरीत पडद्यामागची तुझी सत्य कहाणी ऐकून भारावून गेलो. आतापर्यंतचा तुझा झालेला खडतर प्रवास यापुढे सुखकर होवो हिच सदिच्छा. ऑल द बेस्ट ♥️ 👍

  • @hrishikeshshinde3007
    @hrishikeshshinde3007 Před měsícem +2

    तु कोकण दाखवत आहेस कोकण विकत नाही. तु हे लाख वाक्यांपैकी एक वाक्य बोललास. 💯🙏

  • @user-sm7cp8pk4g
    @user-sm7cp8pk4g Před měsícem +6

    एवढे चांगले विचार असायला पण मेहनत घ्यावी लागते मित्रानो.
    धन्यवाद अविनाश.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @santoshsawant2946
    @santoshsawant2946 Před měsícem +2

    तुझ्या विडिओ मध्ये खूप सत्यता आहे आहे, ऐक दिवस खूप मोठा होशील best of luck

  • @ajitbhagde3981
    @ajitbhagde3981 Před měsícem +11

    दादा प्रामाणिकपणा तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे.. आणि एवढं dateil मध्ये सांगितलं नसतास तरीही चाललं असत कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर.... तरीपण ट्रोलर लोकांसाठी छान चपराक भेटली....बाप नसताना घरची जिम्मेदारी काय असते ते फक्त बाप नसणारे समजू शकतात 😢.... बाकी तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा... बाप्पा कायम तुझ्या पाठीशी aahe🥰🥳🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 Před měsícem +12

    खरोखर, मेहनती, जिद्दी शिवाय,साथ ह्या सर्वांचा आशिर्वाद आहे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Před měsícem +10

    दादा तुझे काम चांगले काम आहे अणि तू कोणाचा बांधिलकी नाही. पुढे चालत रहा आमचा पूर्ण पाठिंबा आहे ❤❤❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @SunilPawar-tz9uv
    @SunilPawar-tz9uv Před měsícem +6

    छान बोललात.... मी सुद्धा तेरा नोकऱ्या केल्या नी नंतर चौदाव्या वेळी पोलीस दलात लागलो. पण हे ऐकावं लागतच.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před měsícem +10

    तुझ्या future consultancy ला माझे आशीर्वाद.एक सांगू का अविनाश नोकरी करण्यापेक्षा स्वतः चे खरेच चालू कर अवनी मोठी झाली की मयुरी ची मदत घे.आपली मराठी लोक इथेच कमी पडतात नोकरी म्हणजे त्यांना धन्य वाटते.तु मेहनती आहेस तुझ्या डोळ्यात खूप स्वप्ने आहेत एक दिवस तु नक्कीच यशस्वी होशील

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @VivekRangade
    @VivekRangade Před měsícem +3

    भाई श्री स्वामी समर्थच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे. श्री स्वामी समर्थ

  • @kunaldalvi4129
    @kunaldalvi4129 Před měsícem +5

    दादा तुला कोणी काही बोल त्यांचे मन वर घेऊ नको आणि तुमचे व्हिडिओ चांगलं असतं ❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @pranitnimbare5868
    @pranitnimbare5868 Před měsícem +4

    कल्पना चांगली आहे भाई. आणि गावचे video छान असतात तुझे भाई ❤

  • @smitavicharerecipes4704
    @smitavicharerecipes4704 Před měsícem +5

    कोणतंही काम छोट किंवा मोठं नसतं तू खूप कष्ट घेतले आहेस तू पडेल ते काम केल आहेस आणि आयुष्यात मागे मागे वळून न बघता पुढे जात आहेस अभिमान आहे तुला अविनाश पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @SanjayKamble-oe7wn
    @SanjayKamble-oe7wn Před 17 dny +1

    अविनाश तु खूप मोठा होशील. तुझ गावच घर मला खूप आवडत तुझ घर जुन्या काळातल आहे. खूप खूप मोठा हो तूझ्या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा

  • @pravinjadhav6251
    @pravinjadhav6251 Před měsícem +5

    अरे भावा लोकांच असत असत एखादया माणसाची प्रगती झाली की काही लोकं जळतात मग अशा प्रकारची कमेंट करून एखादया माणसाची खिल्ली उडवायची मजा घेतात तु भावा अशीच प्रगती करत रहा यु टुब पण चांगल माध्यम आहे युटुब मुळे आपा ली प्रगती होते❤

  • @vaishaliparab5135
    @vaishaliparab5135 Před měsícem +5

    दादा तुझी सर्व स्वप्ने बाप्पा लवकरच पूर्ण करतील .🎉🎉

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @user-yf9ok9ip2p
    @user-yf9ok9ip2p Před měsícem +3

    दादा तुला देवाचा आशिर्वाद आहे 🙏🙏👍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @rkstatus8523
    @rkstatus8523 Před měsícem +5

    नक्कीच यशस्वी होणार भावा तू 💯❤‍🔥

  • @DilseKokankar
    @DilseKokankar Před měsícem +4

    आज जी लोकं तुझी कामाबद्दल चेष्टा करत आहेत तीच लोकं उद्या ऑफिस मध्ये काम मागायला लाईन लावतील... भावा तुझी एक गोष्ट नेहमी आवडते, ती म्हणजे रडगाणं सांगण्यापेक्षा लोकांना काय हवं ते दाखवायला प्रथम प्राधान्य देणं... आयुष्यात कितीही मोठं संकट आले तरी खचून जायचं नाही, हार मानायची नाही प्रयत्न करत राहायचे यश नक्की मिळतो... दिवाळी पर्यत आता एकच इच्छा आहे व्यावसायिक कोकणकर अविनाश हे पाहायची...

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      धन्यवाद भावा. नक्किच. तुझ्या सारखे मित्र पण तर सोबत आहेत. हो नक्किच लवकरच Good News घेऊन येतोय.

  • @ankitashinde5117
    @ankitashinde5117 Před měsícem +5

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @nustatravel
    @nustatravel Před měsícem +6

    Hi मी खूप years तुझी मेहनत बघितली आहे कधीच negetive व्हिडिओ मी या चॅनल var पहिला नाही... अशीच मेहनत करत रहा अँड लवकरच तुझा मुंबई मधला स्वतःचा घर पाहायला नक्की आवडेल.❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @manojnakti3976
    @manojnakti3976 Před měsícem +4

    दादा मी रात्री ऑफिस चे काम करता करता व्हिडिओ बगत आहे पण जेव्हा तू तुझा बहिणीन बदल बोला तर खरच माझा डोळ्यात आश्रु आले आणि तुझा आवाज बदला यातून समजते तुला किती दुःख वाटत असेल कोणी काही बोलो त्यांचा कडे तुला काही घेणे देणे नाही तू तुझे काम कर खूप मोठा हो आणि आजुन एकदा नदीत गल कसे लावतात त्यांची व्हिडिओ कर डिटेल मध्ये आता गणपती चा सुट्टीत मी पण आसे मासे पकडेन 🙏 थॅन्क्स देव तुझा इच्छा पुर्ण करो ❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे. लवकरच डिटेल्स विडिओ करतो

  • @Surajraut5489
    @Surajraut5489 Před měsícem +3

    दादा खूप छान, खूप मोठा हो 🎉🎉तुझं एक वाक्य आवडलं "बाप नावाची जी ताकद असते ना ती खूप महत्वाची असते ❤❤❤❤❤

  • @user-mm7hb5ru5q
    @user-mm7hb5ru5q Před měsícem +3

    खुप छान वाटल अविनाश तुझ्या चेहर्‍यावरच हसू पाहून,असाच आनंदी रहा ,तु टेंशन घेऊ नकोस तुझ्यासाठी तुझ्याआईचा आशिर्वाद आणि मयुरी खुप मोठा सपोर्ट असताना टेंशन कशाला तु पुढे जात रहा हाच आशिर्वाद. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा करतील.❤❤🙏👍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @deepakpatil7741
    @deepakpatil7741 Před 8 dny +1

    स्वतःचा व्यवसाय चालू करा भाऊ.....आम्ही करतो सपोर्ट..जय महाराष्ट्र जय मराठी!आम्ही केलं आहे subscribe तुम्ही ही करा,ऍड.पाटील

  • @mandakinipatilvlogs
    @mandakinipatilvlogs Před měsícem +8

    खूप छान बेटा माझे आशीर्वाद तूझ्या पाठिशी आहे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @sanjaybhadvalkar3036
    @sanjaybhadvalkar3036 Před měsícem +2

    खुपचं छान अविनाश तुम्ही आज परीस्थिती ला जिकलंत तिला हरवलंत तुमच्या पिढिकडून इतके छान विचार मांडणारे दुर्मिळ आहेत आमच्या मनात असणारे विचार आज तुम्ही अस्खलितपणे मांडलेत त्याबद्दल तुमचे आभार परीस्थिती माणसाला खुप काही शिकवते खरोखरच तुम्ही जिंकलात,,,,,,,, लाख आशिर्वाद आणि शुभेच्छा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 Před měsícem +2

    तुझे विचार खूप चांगले आहेत तेच तुला पुढे नेणार लोक चांगल्याला पण बोलतात वाईट असेल तरी बोलतात लक्ष न देता काम करत रहावे काम कोणताही असो त्याला देव मानून कराव तू सगळ खर बोलला पुढील कामाला सुभेच्छा 👍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @SachinChavan-tr8vw
    @SachinChavan-tr8vw Před měsícem +4

    Khup chhan videos banavata tumhi. Swatah Gavala gelya sarkha vatat.. content pan khup chhan ahe. Ek nivaant pana aahe, jo aajkal youtuber mdhe disat nhi, kahi lok fakt badbad kartat, tumhi chha. Bolta

  • @DhananjayThange
    @DhananjayThange Před měsícem +3

    खूप छान विडिओ . अगदी मनमोकळेपणाने बोलला.लोकांचे मनाला लावून नको घेऊ.रिकामटेकड्या लोकांना हिच कामं असतात.आयुष्यात स्वतः तर काही करणार नाही.पण दुसरा पुढे जात असेल तर ते पण त्यांना बघवत नाही.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @kiranchile7390
    @kiranchile7390 Před měsícem +3

    Avinash dada tu khup saral manus ahais. Tu khup pude janar. 😊😊😊😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před měsícem +6

    अविनाश, तुला त्रास किती होत असेल सांगताना,तर नको सांगूस....काही बेअक्कल माणसांसाठी तुझी तब्येत खराब करू नकोस.

  • @SonaliKengale-zm4ur
    @SonaliKengale-zm4ur Před 26 dny +1

    गणपती बाप्पा तुझ्या सगळ्याच इच्छा पूर्ण करो🙏

  • @ShitalPatil-xj2ig
    @ShitalPatil-xj2ig Před měsícem +3

    Video ak no dada tu Kup pude jasil ❤vadilacha je sagat hotas teva Kup radayla aala dada 😢aane je lok ya dukhatun jatat tyanach samajty vadil manji kay pan aapli vadil aaplya sobat nahi pan aaservad aahi tyacha yevdach ❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @ravindrakheratkar1419
    @ravindrakheratkar1419 Před měsícem +3

    छान विचार आहेत भावा तुझे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @krishwarpe94
    @krishwarpe94 Před 14 hodinami

    Avinash bhaiya tu lokachya comment kade nako laksh deu tuz kam khup changl ahe tuze gavache video khup chan astat , mi tuze sagle video bghto, lok kashala pn nav thevtat laksh nako tyachya kade. Best of luck 👍

  • @narendradhadve8419
    @narendradhadve8419 Před měsícem +6

    दादा तू खूप प्रामाणिक मेहनत करतो आणि नक्कीच त्याचे फळ तुला भविष्यात मिळेल All the best

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @SidHirlekar
    @SidHirlekar Před měsícem +3

    Konakade lakshya deu nakos Avinash 👍 jyanna kay bolaych aahe tyanna te bolu det. Success baghun lokanchi tond barobar band honar

  • @vipuljoshi20
    @vipuljoshi20 Před měsícem +3

    All the best Bhai.. always supporting you.. love from Australia 🇦🇺… Jai Maharashtra…

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे. जय महाराष्ट्र..

  • @sunilmore7105
    @sunilmore7105 Před 28 dny

    भावा , कमेंट्स जे करतात त्याचा विचार करू नकोस.कारण तु ज्या जोमाने गरिबीतून येवढी झेप घेतलीस त्याला माझा सलाम. असाच पुढे जा.

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 Před 2 dny +1

    Tu khup yashasvi honar.. nakkich..❤

  • @deepakmore7891
    @deepakmore7891 Před 24 dny

    दादा तूझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत
    तू तुझ व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगण्यास तू बांधील नाही.

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 Před měsícem +6

    अविनाश,याच कारणामुळे मराठी माणूस पुढे जात नाही,एकमेकांचे पाय ओढण्यात पुढे,तु लक्ष न देता आपली स्वप्न पूर्ण कर,लवकरच गावी आणि मुंबईत घर होईल ,आम्हाला आवडेल तुझे घर आणि आणि नोकरीत तुला मोठे होताना पहायला,मराठी पाऊल आत्मविश्वासाने पुढे पढू दे 👍

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Před měsícem

      खर आहे. मी ही अनुभवलं आहे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Před měsícem

      अगदी बरोबर आहे

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Před měsícem +3

    तू खूप मोठा हो भावा,खूप छान कुटुंब आहे तुझा.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @vijayrane5136
    @vijayrane5136 Před měsícem +4

    Bhava tuza video 10 hajar subscribe hote Teva pasun bagato tuza kadun mala kup kahi shikata aale ❤❤❤ chotya chotya gostitun kasa aanand gyacha te samjale happy kase rayche te ❤❤❤ mi pan nallasopara la rato bhetu kadi tari yoga yog

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे. हो नक्कीच भेटू....

  • @GashAade-of8mw
    @GashAade-of8mw Před měsícem +6

    अवि दादा लोकांच बोलण एवढ मनावर घेऊ नको तु तुझ काम करत रहा God bless you ❤❤

  • @prashantsakharkar4215
    @prashantsakharkar4215 Před 25 dny +1

    दादा खर खूप मेहंत आहेत यू ट्यूब वर आज माझ यू ट्यूब चॅनल आहे खुप मेहनत लगते दादा तुझे विडिओ बघुन खुप भारी वट शिकायला भेट 🙂😊🙏

  • @pravinsawant6715
    @pravinsawant6715 Před měsícem +3

    Avya
    You are honest and hardworking
    We are proud of you
    Concentrate on your goal and your geniun followers
    Make video on Geniun followers
    God bless you

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před měsícem +3

    Avinash very very honest person, has certain aim also in life. Such people certain to achieve their goal in life. Let's wish him all success in life..

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 Před měsícem +2

    मनमोकळेपणाबद्दल धन्यवाद!
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
    God bless you!

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k Před měsícem +3

    मी पण भाई. Industry madhe kam kel आहे. बॉक्स पॅकिंग आणि मशीन handling ❤. छोटे मोठे जॉब करून graduation complete kela❤

  • @bharatkatkar4049
    @bharatkatkar4049 Před měsícem +3

    भावा तू नक्कीच पुढे जाशील श्री स्वामी समर्थ

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR

    No personal questions God bless you with good health and happiness regards 🙏 take care regards 🙏

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Před 24 dny

    मी एव्हडंच बोलेन तू ग्रेट आहेस. तुझी सर्व स्वप्न साकार होउदे अशीच श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो. 👍👍

  • @pearlj2787
    @pearlj2787 Před měsícem +3

    You are a true fighter अवी!! ❤❤... तू कधीच रडगाणे गात नाहीस,sympathy घेत नाहीस. ह्याचा अर्थ असा नाही की सगळं smoothly होतंय तुझे. आणि हे खरं तर तुझे vlogs बघूनच मला कळत होते पण आज तू तुझी प्रोफेशनल लाईफ शेअर केलीस. जबरदस्त भावा!!👌👏👏 मी rarely comments करते. कारण तुझे ४-५ vlogs एकत्र गोळा करून बघते. एकाने मन भरतच नाही रे. पण like मात्र सगळ्या videos ला देते ते पण बघायच्या आधी😊. ह्या CHANNEL बरोबर माझे emotions जोडले गेले आहेत. त्याचे कारण कोकण तर आहेच पण अजून पण एक पर्सनल कारण आहे. ते एकदा तुला भेटून सांगणार मी भावा. सुखी राहा. श्री स्वामी समर्थ.🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.श्री स्वामी समर्थ.🙏

  • @rakeshmore86
    @rakeshmore86 Před měsícem +3

    खूप छान अविनाश तू खूप प्रामाणिक आहेस आणि मला खरंच तुझ घर आणि गाव आवडत मी पण चिपळूण चाच आहे आणि कोण काही बोलत असेल लक्ष नको देऊ आणि असाच पुढे जा श्री स्वामी समर्थ

  • @umeshkatkar4842
    @umeshkatkar4842 Před měsícem +2

    Bhava mastch samjvlas chan vatl tc aani asach pude jat ja tuza swpn lavkarch purn hoel 🙏

  • @urmilapradhan6751
    @urmilapradhan6751 Před měsícem +2

    तू खरच चांगला मुलगा आहेस

  • @nileshjadhav4470
    @nileshjadhav4470 Před měsícem

    तुला तुझ्या भावी आयुष्या साठी लाख लाख शुभेच्छा

  • @ashishpawarvlogs1993
    @ashishpawarvlogs1993 Před měsícem +3

    थोबाडीत मारल्या सारखा व्हिडीओ
    कडक
    भाई तू तर पार्टनर आहेस 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

    • @ashishpawarvlogs1993
      @ashishpawarvlogs1993 Před měsícem

      @@KokankarAvinash कोकणातला माणूस आपल्या माणसाला सपोर्ट नाही करणार तर कोणाला करणार मित्रा
      मी माखजन चाच आहे तुझा सारखच मुंबईत काम करतो मी पण work from home करतो
      आमचा इथे केबल नेट आलंय लवकरच तुझा इथे पण येईल
      बाकी व्हिडिओ छान असतात

  • @rajeshkakwal9672
    @rajeshkakwal9672 Před 27 dny

    अविनाश तुझ्या सर्व स्वप्न पूर्ण होतील असंच काम करत राहा. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Před měsícem +6

    बोलनार्यानंना माहिती नाही मेहनत काय असते.तु कशाला लक्ष देतो दादा.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @GirishSawant-n6y
    @GirishSawant-n6y Před měsícem +5

    अभिनंदन पुढील वाटचालीसाठी🎉

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @ajinkyasawant3162
    @ajinkyasawant3162 Před měsícem +1

    भावा तू खूप मोठा हुशील 🎉🎉 आयुष्यात स्वतशी संघर्ष कर कोण कोण कोणाचं नस्त कोणाकडे लक्ष देऊ नको भावा

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 Před 24 dny

    तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 👍

  • @SheetalDesai-wz4fr
    @SheetalDesai-wz4fr Před měsícem +2

    पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍👍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @shirinraje756
    @shirinraje756 Před měsícem +1

    भावा खूप छान , ऐकून खूप बरे वाटले तुला भावी वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @siddheshraibagkar5017
    @siddheshraibagkar5017 Před měsícem +2

    दादा तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात
    पावसाळ्यातील कोकण १ च नंबर ❤❤

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 Před 25 dny

    Khup chaan positive VDO

  • @danishantulay3642
    @danishantulay3642 Před měsícem +3

    Very well said Avinash ❤........as a subscriber.......pudche 2 varshat......aapli mandali nakki 1.5 m subscriber cha mark cross kartil............tuje actual future CZcams ahe.......❤.......love to watch your videos.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @ashishsawant848
    @ashishsawant848 Před měsícem +1

    दादा तुझ ऐकून छान वाटल आणि तुला कोणालाही उत्तर देयायला बांधिल नाही आणि आर्शिवाद पेक्षा सुभेच्छा आणि आमच्या पूर्ण फॅमिली ला तु खूप आवडतोस आणि तुझ बाळ तर खूप गोड आहे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @pspatole
    @pspatole Před 25 dny

    Hey Avinash, You are doing well.. Uttam nakkich honaar.. Devaak kalaji

  • @kailasshigvan6642
    @kailasshigvan6642 Před měsícem +3

    दादा तुझ्या मेहनतीचा फळ तुला नक्की भेटेल ...दादा तू आता भारी बोलला मनाला एकदम .. भारी वाटल ..लाईफ मध्ये असा प्रवास येतच असतो पण.. त्यातून काही तरी घेतल पाहिजे ..हे तुझ्या कडून आता घेतल पाहिजे...आणि .. गावं म्हणजे..आपल स्वर्ग आहे..त्याला विसरता कामा नये...मलाही जास्त गावी आवडत....❤ दादा तुझ्या dreem sathi खूप खूप शुभेच्छा ❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @ShamkumarMirkute
    @ShamkumarMirkute Před 29 dny

    आपले काम करत रहा. मेहनत का फल mitha होता hi

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Před měsícem +5

    Hech important aahe ki tu radgaan gaat nahi je aahe te Avinash God Bless You 🙌 💖 don't worry saglch chan hoil family chi kalji ghe 😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @GirishSawant-n6y
    @GirishSawant-n6y Před měsícem +2

    अभिनंदन पुढील वाटचालीसाठी

  • @IcShaikh
    @IcShaikh Před měsícem +3

    नमस्कार ...
    खूप छान...
    मला तर तुझे गावाकडचे vlog फार आवडतात. नविन उद्योगासाठी Wish You All the best..
    धन्यवाद .!

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Před měsícem +3

    तुमच्या कष्टाला सिमा नाही दादा लोकांना जास्त मनावर घेऊ नका साईबाबांच्या क्रुपेने आशिर्वादाने तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच शुभेच्छा आई ताई अवनी यांचा सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे च काळजी करू नका

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @SudyaCreator
    @SudyaCreator Před měsícem

    दादा, आज पहिल्यांदा तुझा video बघीतला. पन मन जिंकलंस . दादा एक सांगतो लोकांचा विचार करू नको. आपला माणूस पुढे गेला काही लोकांच्या मनात खुपतं. त्यांचा विचार करू नको keet it up bro always we are supporting.

  • @rajughadshi5552
    @rajughadshi5552 Před měsícem +2

    अवि तुला खुप खुप शुभेच्छा तू लवकरच ऑफिसियल बॉस।बनशील

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      Yes Dada. Nakkich. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @dnyaneshwarkothulePatil
    @dnyaneshwarkothulePatil Před měsícem

    खूप छान भाऊ ...खुप मेहनत करता तुम्ही .तुमच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल . ❤❤❤❤

  • @rajeshkulaye5643
    @rajeshkulaye5643 Před 28 dny

    Salam bhawa tula majekadun...khup chan vichar ahet tuje...❤

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 Před měsícem

    Avinash your personal life is your own. You are not answerable to anyone. You are a very honest youtuber. That's it. 🌹👍

  • @manojnakti3976
    @manojnakti3976 Před měsícem +2

    दादा खूप दिवस व्हिडिओ बगतो पण आज जे तू कोणाला काही सागत आहे ते सागु नको तू तुझा जीवनातील आनंद कोणाला सागून काय फायदा बोलणारे खूप असतात पन पाठींबा देणार खूप कमी तुझा मनाला जे वाटे ते कर आपन काही काम करो कोणाला काय करायचे नसते उगाच काही पण बोलतात जातात तुझी आई मुलगी बायको खुश आहे तर तू खुश आहे