Waterfalls In Bhandardara।।Vasundhara Waterfall।।Kolhtenbhe Waterfall।।2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • या video मध्ये मी तुम्हाला भंडारदरा परिसरात असलेले सुंदर सुंदर आणि अगदी डोळ्याचे पारने फेडणारे Waterfall ( धबधबे) चे दृश्य दाखवले आहे. यामध्ये मी दोन waterfall cover केले आहेत. १) वसुंधरा waterfall २) कोल्हटेंभे waterfall अशे दोन waterfall दाखवले आहेत.
    या waterfall ला जाण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला भंडारदरा धरण main Wall . base Village शेंडी या ठिकाणी यावे लागते. येथे येण्यासाठी मुंबई- नाशिक वरून येणाऱ्या प्रवाशांसाठी इगतपुरी येथून Private Jeep गाडी किंवा स्वतःच्या वाहनाने कळसूबाई (बारी- वारघुशी ) गावातून right टर्न मारून शेंडी- भंडारदरा येथे पोहचता येते. तसेच पुणे,नगर,सोलापूर,संगमनेर या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रथम राजुर या मुख्य ठिकाणी येऊन. येथून bus, jeep किंवा आपल्या स्वतःच्या वाहनाने शेंडी-भंडारदरा येथे पोहचता येते.
    शेंडी- भंडारदरा येथे पोहचल्यावर North Side ने मुथखेल मार्गे कोल्हटेंभे येथे पोहचता येते. येथे आल्यावर main Road पासून ५००मिटर च्या अंतरावर वसुंधरा व कोल्हटेंभे Waterfall आहे.
    येथे येण्याची योग्य वेळ जुलै-ऑगस्ट महिना.
    Imp:- जास्त पाऊस असल्यास येथे येणे टाळावे🙏
    Your queries :-
    Keywords :-
    Bhandardara waterfalls
    Vasundhara Waterfall
    Kolhtenbhe Waterfall
    Waterfalls in Bhandardara
    bhandardara hill station
    bhandardara dam
    randha waterfall
    #ranvatathevloger

Komentáře • 11