1 भाकरी ऐवजी 2 भाकरी खाल इतका चवदार वजरी मसाला | goat Intestain curry recipe.
Vložit
- čas přidán 28. 05. 2022
- 1 भाकरी ऐवजी 2 भाकरी खाल इतका चवदार वजरी मसाला | goat intestain curry recipe.
1 kg वजडी मसाला बनवण्यासाठी साहित्य
वजरी / goat intestine - 1 kg
वजरी मरिनेशन साठी👇
हळद - ½ spoon
मीठ - चवीपुरतं / test according
आले लसूण पेस्ट - ½ spoon
लिंबाचा रस - ½
* टीप - वजडी ला हे सगळं लावून 20 मिनिटं मॅरिनेट करावं.
* वाटण बनवण्यासाठी साहित्य
कांदे - 2 मध्यम आकाराचे /medium size
सुख खोबरे - ½ bowl
हिरवी मिरची - 3
आलं - 1 मोठा तुकडा
लसूण - 25 पाकळ्या
कोथिंबीर - 1 वाटी / मुठभर
पुदिना - ½ वाटी
कोल्हापुरी घाटी मसाला - 2 मोठे चमचे
सुगंधित गरम मसाला - 1 मोठा चमचा
तेल - गरजेनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
महत्वाची खास टीप 👇
कुकर मध्ये वजरी मसाला एकदम झटपट तयार होतो, शिवाय चवीलाही जबरदस्त लागत.
उन्हाळा स्पेशल महाराष्ट्रीयन पारंपारिक मसाले रेसिपी
1 kg अचूक प्रमाणात कोल्हापुरी घाटी मसाला
Kolhapuri Ghati masala recipe
• Kolhapuri ghati masala...
½ किलो प्रमाणात घरीच मिक्सरवर कोल्हापुरी घाटी मसाला / homemade ghati masala
• Kolhapuri ghati masala...
1 kg अचूक प्रमाणात स्पेशल आगरी मसाला
Special Agri masala
• Agri masala resipe | K...
सुगंधित स्पेशल गरम मसाला / Special Garam masala recipe
• घरीच मिक्सरवर बनवा, पा...
स्पेशल बिर्याणी मसाला / Biryani masala recipe
• बिर्याणी मसाला | birya...
50 पेक्षा जास्त भाज्या बनवा / भाजीचा मसाला / Homemade Sabji masala
• 50 पेक्षा जास्त भाज्या...
Apratim.. Khupach Zhakkas recipe 👆😋
खूप खूप धन्यवाद...अनुराधा ताई 😊🙏
सुंदर ताई खुप छान, मी सुद्धा आशी वाझाझडी करणार
खूप खूप धन्यवाद ,😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
व्वा खूपच छान एकदम झकास आवडली बुवा आपल्या ला❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mouth watering nice 👍
खूप खूप धन्यवाद..रेश्मा ताई 😊🙏
Bahot hi sundar,masale bahot hi mast.
खूप खूप धन्यवाद 😊 🌹
नक्की करून पहा.
Wonderful 👌 Sunday special
Thank you so much😊
खुप मस्त छान व्हिडिओ आहे👌👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खुप छान वजडी रेसेपी आहे🤗👌👌👌
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
ताई खूपच छान माहिती दिली आणि बनवुन पण दाखवलं त्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Apratim ricepe baddal thanks recipe baghat asatana tondals pani sutale i will try at my home
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
ताई आपण सुंदर पद्धतीने वजडी बनवली आहे फक्त टमाटे न टाकता ही करता येईल ना ही
हो करता येईल, नक्की करून पहा.
अतिसुंदर
Mast Jabardast vajri masala 👆😋
खूप खूप धन्यवाद.. रक्षा ताई😊
Mi banavli ❤️khup chan zali vajdi❤️ thank you tai❤️
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खूपच छान रेसिपी आहे
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch sunder recipe
खूप खूप धन्यवाद ताई ☺️
नक्की करून पहा.
Khup mast recipe ahe
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Vasari Masada baghun pot bharla❤❤
नक्की करून पहा 😊
आम्ही पण बनवली, काय झालेलेली 😋😋😋
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान आहेमी स्वतः बनवलेली खूप छान झालेली वजडी मसाला..
फार छान
Ek number..... 😋😋😋😋
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अस्सल कोल्हापुरी लय भारी 😋😋😋😋
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नक्की करून पहा.
Very Nice Wajari 👌
Thank you so much 😊
Must try.
Nice recipe 👌👌👌
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
अप़तिम👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
खुपच छान....
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Khup- khup chaann mast making😊 , video dekh kar muh me Pani a gaya hai awsooom,isko clean kaise karna hai mamm?
Thank you so much 😊
Must try 👍
एकदम झकास
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Ekdam jhakas
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नक्की करून पहा.
Tai khup mast....
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤❤
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Wonderful receipe
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice tai me nakki try karen aaj 😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान......
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Jabardast
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤masth
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान ताई 👌👌👍👍👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान छान असे१००वेळा
अहो तुम्ही छान म्हणत नाही ना म्हणून मला बोलावे लागते 😂
मस्त
खूप खूप धन्यवाद सविता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
mast
खूप खूप धन्यवाद...राजेश दादा 😊🙏
Mam nice video
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान अप्रतिम आम्ही नक्की ही रेसिपी करणार, साहित्य घेताना चमच्या कोणता वापरला टी स्पून का टेबल स्पून. तसेच वजरी साफ कशी करायची तो व्हिडिओ पण नक्की बनवा
नाश्त्याचा चमचा त्याने प्रमाण घ्यावं, वजरी साफ करण्याचा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होईल.
👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@CookingticketmarathiKiya
Lai bhari madam
Very good
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Best.
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Wow
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Delicious 😋🤤
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई वाडी मसाला खुपच आवडली .तोंडाला अगदीच पाणी सुटले.अस वाटल आपण बनवलेली गरमागरम खावी. असो वाडी साफ कशी करायची ते नक्की दाखवा.
नक्की करूया 😊
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice 🙂👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup Chan saf karne dakhava pl
वजडी साफ करण्याची सोपी पद्धत
czcams.com/video/vP6F_SkBGa0/video.htmlsi=RmWznBU_NfvI1LFy
No words
Thank you so much 😊
Must try.
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Good
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Delicious 😂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Tai तेल जास्त झाल आहे का वजरी मध्ये
तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता.
मी pan try karto
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Banvacha mahit hai pan saf kasa kariyacha te dakva
वजरी स्वच्छ कशी करावी नक्कीच दाखविन.
ताई खूब छान.
माझी आईच्या आठवण आली 😢.
So Cute 🥰
Tumcha chehara ka dakhvat nahi?? Saglach kartana dakhva
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Vajadi kiti tas shinwawi
खालील व्हिडिओ पहा माहिती मिळेल
czcams.com/video/vP6F_SkBGa0/video.htmlsi=pc0xH3BzlTuhGADD
Vajari Saf karnyachi passat chhan ahe . matra Vajri shijavtana fakta vajari halad lawoon 7\8 shitya karun mag fodni topat dene . Fodnila khobreltel vaparne !
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते , तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने बनवताय नक्की छान असेल 😊🙏
🧡🤍💚🥰 from Akhil 👍🙏🇮🇳
Ok Nice 👍
ताई आता सद्या उपवासाचे दिवस आहेत तरी उपवासाचे पदार्थ तयार कसे करायचे ते सगळ्यांना दाखवा हे काय
हे 1 वर्षापूर्वी रेसिपी टाकली होती, मला माहितीये उपवास सुरू आहेत, आमचे पण आहेत.
Vajdi cleaning
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
सर्वात अवघड वजडी साफ करणे....... बाकी सर्व छान......
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
व झडी साफ करण्याची पध्दत मांगा
नक्की करूया 😊
Please make cleaning video
czcams.com/video/vP6F_SkBGa0/video.htmlsi=IMdWvfPnqHwIE_SN
मॅडम फिश दाखवा
नक्की ...लवकरच.
मस्तच नवीन शिकवले
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
चुकून वाडी झाले,वजडी
No problem ☺️
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤❤❤❤❤a
❤
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice
खुप खुप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
वाजडी उकडून घ्यावी का
वजडी वाफवून घेण्याची गरज नाही डायरेक्ट मसाल्यात परतून शिजत घाला, फारच छान तयार होते, नक्की करून पहा.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.