Ashish Patil Interview EXCLUSIVE | अमृताला बाई ग गाणं शिकवताना | Chandramukhi | Amruta Khanvilkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • लावणीकिंग आशिष पाटील सोबत धम्माल गप्पा
    #ashishpatil
    #baiga
    #chandramukhi

Komentáře • 480

  • @madhuriamberkar3975
    @madhuriamberkar3975 Před 2 lety +117

    I.AM big fan आशिष पाटील सर
    तुम्हाला आणखी खुप चित्रपट मिळावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. अप्रतिम कोरियोग्राफि सर

  • @mahendramore5576
    @mahendramore5576 Před 2 lety +14

    खूप संघर्ष केला आहेस तू आयुष्यात इथपर्यंत यायला, खरंच जीव ओतून मेहनत केली आहेस तू या गाण्यात, शब्द सुद्धा अपुरे आहेत तुझ्या कौतुकासाठी, खूप खूप पुढे जाशील तू, खूप खूप शुभेच्छा आशिष दादा तुला.

  • @amoldeshmukh47
    @amoldeshmukh47 Před 2 lety +241

    माणूस म्हणून तू खूप छान आहेस तेच त्या गाण्यात सुद्धा दिसतंय....🥰♥️ बाप्पा चे आशिर्वाद आहेत तुज्या पाठिशी🙌

  • @AVRKS007
    @AVRKS007 Před 2 lety +159

    You will win The National Award for this song.....

  • @vrushalijawharkaryelve
    @vrushalijawharkaryelve Před 2 lety +23

    खरंच कलाकार म्हणून तर तुम्ही आहातच खूप छान पण तुम्ही एक माणूस म्हणून अतिशय सुंदर व्यक्ती आहात.... खरंच तुम्ही आम्हा सर्वांसाठीच एक अप्रतिम Inspiration आहात....We all are so proud of you Sir 😊🙏❤️God bless you ❤️Keep it up 😊❤️🙏👍

  • @ravindrasalvi511
    @ravindrasalvi511 Před 2 lety +24

    व्वा आशिष, मी रवींद्र साळवी (चिन्मयी चे बाबा) तुझा इंटरव्ह्यू तुझ्या नृत्या इतकाच सुंदर आणि मनाला भुरळ पाडणारा आहे. तुला अनेक आशिर्वाद

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Před 2 lety +5

    तुझा हा नृत्यकलेचा प्रवास कुठुन कुठपर्यंत पोहचला रे आशिष.तुझी अशी प्रगती होताना पहाणे खुप आनंददायी आहे.खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.👍👍

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +7

    आशिष तुझा आम्हा सर्व महाराष्ट्राला
    गर्व वाटतो.
    तु खुप मेहनतीने इथ पर्यंत पोहोचला
    आहेस.
    तु आहे तसाच रहा.तुझा हा प्रवास असाच खुप खुप....पुढे जात राहो.
    आम्हा सर्वांन कडुन त्या साठी
    खुप खुप....शुभेच्छा
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @sureshkamath468
    @sureshkamath468 Před 2 lety +23

    Ashish Sir I have seen your journey from the Marathi Realty dance show till date you have come a long way. You are a down to earth guy. You are an institution on Lawani and an authority and you are only person who can carry and keep this dance form for generations to come. I know that you had choreographed the song in BajiRao but I believe you did not get the due credit but with Chandrmuki you are on World Map . God bless and wish you luck for your future endeavours.

  • @vijayshukla8068
    @vijayshukla8068 Před 2 lety +33

    Born artist, well spoken, very motivational episode !

  • @sandeepnarvankar5344
    @sandeepnarvankar5344 Před 2 lety +58

    मला खात्री आहे, आशीष ने जे गाणे कोरियोग्राफ केले आहे ते त्याला नेशनल पारितोषीका पर्यंत नक्की घेऊन जाईल 👍

  • @justanagha3040
    @justanagha3040 Před 2 lety +2

    माणूस उंचीवर पोहोचला की सगळेच वाहवा करतात. पण सुरुवात नेहमीच खडतर असते आणि त्या वेळी आपण एकटेच असतो. हा संघर्ष संपूर्ण तुमचा आहे. आज आम्हाला तुम्ही दिसताय ते प्रसिद्ध झाल्यावर. पण इथवर येईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत नव्हतो. तुम्हाला ओळखतही नव्हतो.. तुमच्या त्या प्रवासासाठी Hats Off...

  • @lgpatil1955
    @lgpatil1955 Před 2 lety +14

    Proud of you Ashish Patil ji. You are born a gifted Dancer. I don't understand much in dance but when I watch you while dancing it touches to my 💖. God Bless you.

  • @shashikantkoli9252
    @shashikantkoli9252 Před 2 lety +24

    खूपच सुंदर बसवलाय नृत्य
    माधुरीची प्रकर्ष जाणवते
    अमृताने खूप मेहेनत घेतली दिसते. अप्रतिम आहे ही कला
    बाई ग........

  • @vijaymhamunkar6013
    @vijaymhamunkar6013 Před 2 lety +2

    आशिष खूप सुंदर व्यक्त झालास. तुझ्या नृत्याचे खूपच कौतुक.तुझी कला तू जप.
    असाच राहा. यशाच्या उत्तुंग शिखरावर आम्हाला तुझ्यासारख्या मराठी मुलाला पाहायचे आहे.
    भरभरून यश तुला मिळणारच.
    आम्हाला खात्री आहे.
    🌹🌹👌👌🌹🌹

  • @priyakaira8068
    @priyakaira8068 Před 2 lety +27

    You are born special, we are proud of you Ashish, mast dance kartos, i could not imagine other choreography than you for this song

  • @laxmidenisdsouza9691
    @laxmidenisdsouza9691 Před 2 lety +62

    What a fantastic choreographer and what a fantastic human being!!!!! He is so so so amazing and its the best dance ever I have seen 🤩😊❤️

    • @shrutimachivle9528
      @shrutimachivle9528 Před 2 lety +1

      True

    • @netrahomedecor4762
      @netrahomedecor4762 Před 2 lety +2

      खरंच आशिष तू कलाकार great आहेस आणि माणूस म्हणून खूप चांगला आहे स असाच रहा..All the best for your future and dreams...

  • @manjugadgil2105
    @manjugadgil2105 Před 2 lety +28

    या कलावंतातली कला दिवसेंदिवस बहरत जाओ., त्याच्याकडंच अजून प्रचंड टॅलेंट अजून रसिकांसमोर यायचंय

  • @valmiki527
    @valmiki527 Před rokem +4

    great choreographer, 100% eligible for national award during 2022 for Chandramukhi Cinima from A.P.,

  • @hiteshsursangam1992
    @hiteshsursangam1992 Před 2 lety +5

    ⛳️आशीष पाटील तू आपल्या अटाळी कोळीवाड़ा च नाव खुप पुढे नेला आहेस⛳️ अशीच प्रगति करत रहा all the best 👍🏻

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 Před 2 lety +13

    आशिष hats off to you dear.. Im really really proud of you...

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442 Před 2 lety +2

    आशिष या क्षेत्रातील तुझ्या अप्रतिम यशाबद्दल संपुर्ण महाराष्र्ट सदैव पाठीशी असेल याबद्दल वादच नाहि,तुझं मनापासुन अभिनंदन.आणि एक सामान्य कुटुंबातुन आलेला तु,तसं कुठचंही मोठ्या नावाचं पाठबळ नसताना हे वैभव ऊभं केलंस यासाठी खास कौतुक.

  • @letushum
    @letushum Před 2 lety +19

    We are proud to have a dancer like you Ashish!! We are proud of what you're doing and the talent you have! 😌☺

  • @madhuriyadav5574
    @madhuriyadav5574 Před 2 lety +16

    I love him, his madness for dance. Grateful to have such artist in the community.

  • @learnwithvijay8758
    @learnwithvijay8758 Před 2 lety +8

    सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन.... बाई गं 👌👌👌👌👌

  • @ranveerthakur8688
    @ranveerthakur8688 Před 2 lety +2

    ❤️ आशिष दादा आपल्या प्रतिभाशक्ती ला माझ्या कोटी कोटी मुजरा ❤️❤️❤️

  • @umeshnadrekar6841
    @umeshnadrekar6841 Před 2 lety +1

    सर , तुमच्या प्रत्येक छटेत बिरजू महाराज झळकतात god bless you sir

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 Před 2 lety

    Aashish tula khup khup Aashrvad. Khup khup abhinandan.. Tu kharech hadacha kalakar aahes. Khup.mottha ho. All the best. Tuza intervew khup aawdla. Tu kaleshi khup pramanik aahes.

  • @mukundmkute
    @mukundmkute Před 11 měsíci

    शिवशक्ती अर्धनारीनटेश्वर विषयी आशिष जी जे बोलले ते त्याच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे! हा हीरा आहे! त्याचे पैलु उलगडतील तशा अजुन भरीव कलाकृती त्याच्या कल्पनेतून साकारतील! जय हो 🙏

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 Před 2 lety +3

    मी आशिष चा प्रचंड चाहता आहे. What a magnificent dancer he is. Wish you prosperity.

  • @laxmigarje268
    @laxmigarje268 Před 2 lety +1

    वामनभाऊ भगवान बाबांचा आशिर्वाद नेहमी तुझ्या सोबत राहील शेवटच्या क्षणापर्यंत खूप खूप शुभेच्छा देते खूप छान वाटत आहे

  • @kavitamedhekar5837
    @kavitamedhekar5837 Před 2 lety +1

    आशिष तुला आता हिंदीत तुझे नाव झलकावायचे आहे, तुला उदंड आयुष्य लाभो व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před 2 lety +1

    आशिष जीं ची करियर अगदी सुरूवाती पासून( एका पेक्षा एक ....) अतिशय प्रॉमिसींग
    ग्रेट आहे ते
    एक कलाकार म्हणून
    एक नृत्य गुरू म्हणून
    आणि एक माणूस म्हणून
    त्यांच्या पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @kishorwaghare1994
    @kishorwaghare1994 Před 2 lety +1

    आशिष खुप खुप प्रेम तुला
    अमृता Love You
    तुम्ही दोघांनी जे करून दाखवलं ते त्याची मी तर खूप वर्षांपासून वाट पाहत होतो कारण बऱ्याच वर्षांनंतर बाकीच्यांच मला माहीत नाही पण मला खूप खूप आनंद झाला
    पुन्हा एकदा Love You Both ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💚💚💚💚💚💚💛💛💛💛💛💛💙💙💙💜💜💜💜

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 Před 2 lety +1

    मी डान्स दिवाने मध्ये आशिष सरांनी केलेला डान्स पाहिलेला होता तेव्हापासून मी सरांचा खूप मोठा फॅन आहे👌👌👍👍 Wish you all the best for bright future

  • @ptk347
    @ptk347 Před 2 lety +8

    बाई गं माझं अत्यंत आवडत गाणं झालं आहे... 🤗🤗🤗

  • @swarasvoice9071
    @swarasvoice9071 Před 2 lety

    Khup Chan khupch Chan Bai ga he gan tumhi kela aahe,mala tumchi adakari,nruty kala far aavdte,Apratim sir

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Před 2 lety +5

    आशिष यांची कला त्यांची नाचण्यातील लयकारी अप्रतिम….कलावंत उत्तरोत्तर बहरत जावो….आनंदाची लहर पसरवत जावो ….🙏🙏

  • @rageshreekulkarni5188
    @rageshreekulkarni5188 Před 2 lety +4

    It's a very rare combination when the artist is a very good performer and also a great teacher... And when the same person if has gone through hardships in life.. the purity in heart, clarity in thoughts & sincerity in action shines through his personality & Ashish Patil you are one these divine people ❤🙏😇 very inspiring interview..... Keep shining always & in all ways... Love & respect.... May all mighty shower the blessings on you🙂

  • @shashikala_sharma
    @shashikala_sharma Před 2 lety +6

    Hi Ashish you have fabulous dancing skills and your expressions and movements are too good during dance reality show i only used to wait for your dance God bless you with more such happiness in life ahead. Actually I also know one guy who was my dance partner during college time and he used to dance exactly like you and he also looks like you. When I saw you i was like is this the same guy. Any ways keep up your spirit.❣️

  • @rajeshshukla1966
    @rajeshshukla1966 Před rokem +1

    👌👍 *Stupendofantabulous* 👍👌
    🙏💐 *God Bless You Dear.* 💐🙏

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 Před 2 lety +7

    Congrats Ashish,you will get National Award for this song definatly.Best of Luck for future.Love from Goa.

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 Před 2 lety +2

    किती साधा,चांगला माणूस....कलाकार म्हणून देव तुमच्यात राहतोय ....तुमची खूप प्रगती होवो,आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचं नाव होवो ...👌👍

  • @milindd8309
    @milindd8309 Před 2 lety +16

    You are a phenomenal dancer, please don’t bother about people, what they say. Good luck and god bless you.

    • @shubhamNande-et1jm
      @shubhamNande-et1jm Před 2 lety +1

      Ashish patil you are great Dancer
      Good Luck and God bless you 🙂👍❤️

  • @dattatraykhandagale1297

    गणेश देवा ची कृपा, कृष्ण देवाची क।पा आहे. आशिष पाटील ..!!!👍👍👍👌👌👌💐💐नटराज!!! नटखट....👌👌👍👍☺️😊😊💐💐💐weldone !!!weldone 👌& fantastic.... very .... very great...!!!@@👍👍👍👌👌👌💐💐💐💐💐💐💐

  • @anuradhaarjunwadkar4037
    @anuradhaarjunwadkar4037 Před 2 lety +14

    Great Choreographer Ashish..keep it up👌👌👍

  • @suvarnapisal9409
    @suvarnapisal9409 Před 2 lety

    मला अभिनान आहे महाराष्ट्रीय मराठी लावणी वर;लावणी गाण्यातील शब्द-रचना ,नृत्यअदा ,लावणी गान्यासोबत सादरीकरण,,ठसका,भावना ,,,, जुन्या पिढी पासूनचे ते या पिढितील आप्ल्या सारखे कोरियोग्राफर असणारे यादीमध्ये आशिष नाव समाविष्ट झाले ते...एकापेक्षा एक पासूनच, मी तुम्ची फैन आहे ,,, तुम्ही माज्या मनातील लावणी जगवलीत ...माझा लावणिवर /नृत्यावर इतका जीव का आहे याची माझ्या वडिलांच्या जन्मापासूनची एक खुप सत्य कथा मी मनात जपुन ठेवली आहे ...ती मला आशिष &प्रसाद ओक यांचे पर्यंत पोचवायची आहे .. सांगायची आहे ...पुर्वी असे फोनचे माध्यम नव्हते ..आता आहे तर त्यासाठी मला मार्गदर्शन हवे मिळेल का plg.😌🙏💝

  • @vandanakubde9445
    @vandanakubde9445 Před rokem +1

    Hi Ashish sir, today's I watch your very Motivational interview for others dancer. I like so much. Your nature is very free frankly, so very well! You tell detailed about your all's struggle life about your art, classical dance, choreograph so SUPER! Very nice! For your next performance "All the best ".👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🇮🇳

  • @pradnyapawar5662
    @pradnyapawar5662 Před 2 lety

    खरचं खूपच सुंदर,प्रत्येकाला एक संधी मिळते,त्याचे सोने कसे करावे हे समजले म्हणजे मार्ग मोकळा होतो आणि तुम्ही खरचं या संधी चे सोने केलं,खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐बाप्पा always bless you 🌹🙏

  • @rameshkharat1561
    @rameshkharat1561 Před 2 lety +1

    Apratim choreography àshish .....phar chhan .... God bless you .....

  • @prajaktakutwal6316
    @prajaktakutwal6316 Před 2 lety +1

    खरचं खूप सुंदर आहेत विचार तुमचे आशिष सर, तुमच्या सारखे गुरु भेटावे ही ईश्वर चरणी प्रार्थना👌👌💞💎🌹🌥🌦🌈🎀🎶

  • @vivanpatole3025
    @vivanpatole3025 Před 2 lety +1

    खुप आदर आहे सर तुमचा आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुम्ही अप्रतिम लावनि कलाकार आहात

  • @JaiShivajiJaiBhavani6
    @JaiShivajiJaiBhavani6 Před 2 lety +2

    Khup chhan interview,Tumhi khup mahan kalakar ahat Ashish,U deserve national award for this song

  • @RAHULRATHOD-ux6qq
    @RAHULRATHOD-ux6qq Před 2 lety +3

    Love u Dada ❣️❣️❣️💪💪💪Always Wid u gbu,N Keep it up🤟😍😍😍😍💞💞💯💯💯💯

  • @sunilkamaldasapaikrao8218

    भावा तु ओरीजनल हिरो आहे आम्हा महाराष्ट्राचा ❤

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 2 lety +5

    You should completely ignore the hurting comments by any damn person. Even a lady dancer can’t teach and display the expressions, emotions and sentiments like you. You are a super super super lavani king

  • @pratibhakulkarni4789
    @pratibhakulkarni4789 Před rokem

    खूप छान कोरिओग्राफ केलेली लावणी. मस्तच. प्राऊड आॕफ यू

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 Před 2 lety

    आशिष तू खूप गुणी आहेस. तू खूप पुढे जाशील. खूप खूप शुभेच्छा.

  • @buntydulani6037
    @buntydulani6037 Před 2 lety

    Aasshis sir jitna best dance karte hai..uutna aschaa bolte bi hai...👌👌💓 best intrweu diyaa hai...

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Před rokem

    My favorite choreographer...best of luck for future...beautiful thoughts n beautiful choreography for Bai g song..well done

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Před 2 lety +2

    प्रिय आशीष मी तुला टिटवाळा गणपती मंदिरात तुला भेट ले होते तू खुप खुप प्रगती कर 🎉🎊

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 Před 2 lety +2

    Great..it's motivetiona Speech giving to all of us Ashish ji...Hats of you for your लावणी क्लासिकल डान्स ......

  • @atulpatil5638
    @atulpatil5638 Před 2 lety +3

    Patil navaatach talent he bhava, we are proud of you bro....💐🙏❤️❤️

  • @vinodkadamkadam4455
    @vinodkadamkadam4455 Před 2 lety +2

    आशिष पाटील जी नमस्कार,आपण जो मुळं मुद्दा सांगितलात की पैसा हे यश नाही तो फार महत्त्वाचा आहे,या बद्दल धन्यवाद.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před 2 lety +2

    Ashish we saw you first in one show of ZEE tv with Sachin Pilgaonkar. Now you are so famous for dance. Keep it up..

  • @SeemaYadav-sf6cy
    @SeemaYadav-sf6cy Před 2 lety

    आशिष तुला खूपखूप शुभेच्छा, आणि अनेक आशिर्वाद

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Před 2 lety

    खूप छान आशिष असाच पुढे गेलेलं आम्हाला बघायचं आहे

  • @ramjadhav3911
    @ramjadhav3911 Před rokem

    Nice dance Aashish sir तुम्ही खुप छान डान्सर आहात तुम्हाला असेच यश मिळत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @swatipandit668
    @swatipandit668 Před 2 lety +1

    Ashish dada 👌👌👍👍u'r Rocking owsome.... bappa bless u 👍👍

  • @arnavmalusare3362
    @arnavmalusare3362 Před rokem

    Yes आशिष दादा मला ही तुझा dance खूप आवडतो स्वप्न आहे तुझ्या सोबत thirkanyacha.

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 Před 2 lety +2

    खरा कलाकार आहेस तू आशिष!
    Proud of you बेटा

  • @aparnagawde1117
    @aparnagawde1117 Před 2 lety

    Sir tumhi ek amazing choreographer ahaat ani..Tumhi je lavni kiva kontyahi song var dance. Karta te baghat rahavese vatat itke chan aste ..👌👌👌👌👌😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anandkhare5132
    @anandkhare5132 Před rokem

    far chan mulakhat...very inspiring. Best wishes toAshish.

  • @pramodbraut3184
    @pramodbraut3184 Před 2 lety +3

    Aashish India's Great choreographer.
    Mazi Bhavishyawani Aashish soon you Choreograph for Sanjay Leela Bhansali. Blessing you always Sarojji

  • @poojamanjrekar7760
    @poojamanjrekar7760 Před 2 lety

    खुप छान आशिष तुझे नृत्य कौशल्य देवाने दिलेली देणगी आहे त्याचे सोने करतोस तुला भविष्यात खुप खुप शुभेच्छा 💐👍👍👌👌

  • @artimore5294
    @artimore5294 Před 2 lety +18

    You have done best choreography. Proud of you.

  • @rahulsapkal8105
    @rahulsapkal8105 Před 2 lety

    अशिष तू ग्रेट आहेसच, आणि तू पुन्हा एकदा आम्हाला जिंकलास. 👍👍💐💐💐

  • @sarikachandurkar2553
    @sarikachandurkar2553 Před 2 lety +1

    अप्रतिम नृत्य, गायन ,संगीत याचा उत्तम मेळ म्हणजे....बाई ग

  • @afsarshaikh87946
    @afsarshaikh87946 Před 2 lety +2

    Aashish u r good human being 🤗 mi tumchi journey pahilya pasun bagate . Reality show pasun hindi and marathi.

  • @muktarajhans8894
    @muktarajhans8894 Před 2 lety +3

    All the very best to you Aashish. Well done 👍 congratulations 🎉🌹💞💐

  • @ankita_kole
    @ankita_kole Před 2 lety +2

    Very nice interview....ashish sir ur words and ur talk 👏👍 superbly explained ...❤️❤️

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke Před 2 lety +2

    Magchya janmat nakki tu lavni samradni hotas,fab,nachto, expression bapre.khupach chhan

  • @jessieabraham1359
    @jessieabraham1359 Před rokem

    Lawani, great art dance of Maharashtra. I have watched your 'Baige' dance alongwith Amrutha many a times. This shows how you are dedicated to your work. God bless you a lot. From Kerala.🙏🙏

  • @trendingssp
    @trendingssp Před 2 lety +8

    Very good choreography sir And we all know AJAY- ATUL is Legend ❤️💯

  • @sandeepjadhav5840
    @sandeepjadhav5840 Před 2 lety

    Ashish खरंच खूप खूपचं जबरदस्त गाण्या च्या steps आहेत.. मी making video पाहिलाय.. खूप मेहनत घेतोयस तू कारण तू खूप passionate आहेस.. Thank you and wish you very all the best for future 😊

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 Před 2 lety +4

    Very excellent choreography.....u r different from others ♥️

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 Před 2 lety

    14 वर्षा पूर्वी एक लावणी डान्स स्पर्धा झाली होती. तेव्हा आशिष यांचा 1क्रमांक आला होता आणि त्याच स्पर्धेत माझ्या मिसेस ने पण भाग घेतला होता. आशिष हे एक खूप उत्तम लावणी करतात न लावणी डान्सर आहेत.

  • @sangitawagh8384
    @sangitawagh8384 Před 2 lety

    Bai ga...... Ashish Dada great👍😊. Best luck🤞. Award this picture. Chandra. 🤩😍🤩😍.

  • @tejashreemadhavi7785
    @tejashreemadhavi7785 Před 2 lety +1

    आशिष खूप छान कलाकार आहेस.मी तुझा लहानपणी चा शहाड शाळेतील डान्स बघितला आहे. खूप सुंदर.........

  • @sanketsawant8113
    @sanketsawant8113 Před 2 lety

    कलेमध्ये किती परीपूर्ण असावं याचं जिवंत उदाहरण आशिष पाटील तुम्ही आहात. तुमच्या बरोबर कुणीही नाचत असेल तरी तुमच्यावरून नजर हालत नाही. इतक्या पूर्ण तुमच्या मूव्ह असतात. तुमच्या कलेला, तुमच्या साधनेला, तुमच्या तपस्येला मानाचा मुजरा.

  • @archanakhule7040
    @archanakhule7040 Před 2 lety +3

    Bai g song is so divine and so magical ✨✨......You are the super awesome dancer Ashish 💫.......khup blessings 🤗

  • @bhartiyadav8955
    @bhartiyadav8955 Před 2 lety +1

    Khup sundar interview....Ashish ur so talented still genuine , down to earth human being..... God bless you

  • @charupatil6141
    @charupatil6141 Před 2 lety

    आशिष तु खुप खुप छान आहेस . अप्रतिम डान्सर आहेस . तुझी खुप भरभराट होवो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना .

  • @nrityasampada3575
    @nrityasampada3575 Před 2 lety +1

    👏👏👏👏Tu superb aahes .... ❤️❤️☺️☺️ Khup khup Abhinandan 💐💐💐🙏

  • @KP-366
    @KP-366 Před 2 lety +2

    You are special, ashish patil you are a gem....keep doing what you are doing...

  • @sharadmane8719
    @sharadmane8719 Před 2 lety

    आशिष तू खूपच छान नाच करतोस. मस्त अदाकारी करतोस. तू दिसतोस पण देखणा.

  • @drrupeshkamble8454
    @drrupeshkamble8454 Před 2 lety

    खुपछान मनमोहक सुंदर नृत्य ...

  • @Jayesh1705
    @Jayesh1705 Před 2 lety +1

    Excellent 🤩🤩🤩🤩 kuch to log kahenge bhaad me jane do unko....... U r doing simply superb🎺 lots of wishes bro💐 this song will go longggggg way🥳🕺

  • @avinashapte188
    @avinashapte188 Před 2 lety

    नृत्य स्पर्धेत भाग घेण्यापासून त्याची उत्तरोत्तर प्रगती झालेली पहात आलो.
    या सिनेमामुळे तो आणखी उजळला.

  • @yogitamoremore2035
    @yogitamoremore2035 Před 2 lety +2

    I'm too a big fan of ashish patil... I really like his confidence