माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांचे कार्यकर्त्यांना संबोधन | कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / swarajyaoffice
    ➡️ Instagram : / swarajya.maharashtra
    ➡️ Twitter : / swarajyaoffice
    ➡️Website: www.swarajya.o...
    #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks

Komentáře • 40

  • @Shubham14552
    @Shubham14552 Před měsícem +4

    खूप खूप धन्यवाद आपले..🙏🏻बरेच काही शिकायला मिळाले... असे कार्यक्रम भविष्यात पुढे ही होतील हीच अपेक्षा ठेवतो...
    असे विचार करायला भाग पाडणारे लोकं भेटणं काळाची गरज आहे...हीच लोकं आपला खरा खजिन्याचा भांडार आहे..ती देण्यास तयार आहेत,फक्त घेणारी भेटली पाहिजेत🙏🏻🙏🏻

  • @Sandip2048
    @Sandip2048 Před měsícem +2

    विवेक सरांच भाषण एकदा राजकीय नेत्यांसमोर ठेवलं पाहिजे.

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 Před měsícem +1

    धन्यवाद सर महत्त्वपूर्ण माहिती दिली 🙏

  • @user-zu7ou4mz4j
    @user-zu7ou4mz4j Před 18 dny

    Thank you saheb

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před měsícem +1

    खूपच चांगले आयोजन🎉

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Před měsícem +4

    विवेक सर RTI सोप्प्या भाषेत सांगितले त्याबद्दल धन्यवाद..

  • @bibhishanbade8769
    @bibhishanbade8769 Před měsícem +1

    अतिशय सुंदर अशी व्याख्यानमाला. ही व्याख्यानमाला अशीच अखंडपणे चालू राहो

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Před měsícem +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Před měsícem +1

    भारी लोक बोलवलेत बोलायला❤

  • @dnyaneshwarraodeshmukh2011
    @dnyaneshwarraodeshmukh2011 Před měsícem +1

    स्वराज्य पक्षाच्या मंचावर जन जागरण करणे उत्तम आहे. परंतु संभाजी राजे याना .नम्र अभिवादन करून विनंती करतो की स्वराज्य पक्षा सर्व साधारण रायते करिता काम करेल आणि फक्त आणि फक्त जन साधारण लोकांच्या भल्याचे काम करेल असे वाटत असेल तर स्वराज्य पक्षाचे मंचावर आरएसएस बीजेपा सनातनी चे कट्टर समर्थक असणाऱ्या लोकांना आमनु नये हे लोक राजकारण सामाजिक ना ठेवता केंव्हा धार्मिक करतील आणि हिंदू मुस्लिम वादात लोकांना फसावतील याचा नेम नाही तेव्हा ब्राम्हण मग तो कितीही विद्वान का असेना मंचावर पाचारण करू नये. मराठ्यांकडे कमी विद्वान नाहीत. ज्या भटांनी फितुरी करून राजे संभाजी छत्रपती यांना पकडून दिले त्याभट लोकांची पिलावळ पुन्हा मराठ्यांना दगा देऊन राज करतात येऊ पाहत आहे. सावधान. गिरीश महाजन दर्डा सारखे आरएसएस चे चमचे मंचावर नको. स्वराज्य पक्षा ब्राम्हण विरहित असला तरच जनतेला मान्य राहील अन्यथा नच गाण्याची टोळी होईल

  • @sopan880
    @sopan880 Před 21 dnem

    दिशादर्शक मार्गदर्शन

  • @bhagaramsable7668
    @bhagaramsable7668 Před měsícem +1

    Good information sir

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Před měsícem

    RTI बद्दलची माहिती व्यवस्थित करून दिल्याबद्दल, विवेक वेलणकर यांचे आभार.

  • @niranjanambhore2810
    @niranjanambhore2810 Před měsícem

    खुप छान सुंदर असं सौम्य पद्धतीने विश्लेषण केले सर तूम्ही 🙏🏻 खूप खूप आभार आपले 😊

  • @Ganesh-cs2cs
    @Ganesh-cs2cs Před měsícem

    मस्तच ❤

  • @malharmusic8685
    @malharmusic8685 Před měsícem

    विवेक सर खुप छान माहिती!

  • @khandeshbhushan
    @khandeshbhushan Před měsícem +2

    धन्यवाद दादासाहेब आभारी आहोत या विषयावर सविस्तर माहिती पुस्तिका प्रकाशित करा किंवा असेल तर नाव कळवा

    • @khandeshbhushan
      @khandeshbhushan Před měsícem

      राक राजा सज्य हो हे आहे का ते मला पाहिजे

    • @shantaramthikekar6042
      @shantaramthikekar6042 Před měsícem

      ग्राहक राजा सज्य हो

    • @khandeshbhushan
      @khandeshbhushan Před měsícem

      कृपया पाठता आलं तर पाठवा पैसे टाकतो​@@shantaramthikekar6042

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 Před měsícem +1

    Good

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před měsícem

    अप्रतिम भाषण

  • @krishnadhumale9594
    @krishnadhumale9594 Před měsícem

    RTI advance अर्ज गंमत फार वेगळी आहे Very good Vivek sir 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 Před měsícem

    दुसर्या अपील ला तिन तिन वर्ष लागतात यामुले अधीकार्याला फसवी संधी सापडते ्म्हनून न्याय मिलत नाही आणी RTI कार्यकर्ता निस्तेज़ होतो ्

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Před měsícem

    Jay shivray ❤❤❤❤

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Před měsícem

    राजकारणी लोकांच्या पेक्षा उपयोगी भाषण

  • @UttamJogdale
    @UttamJogdale Před měsícem

    राशन दुकानदार खूप त्रास देत आहे
    3 दिवस आमरण उपोषण केले
    न्याय नाही मिळाला
    ग्राम पंचायत कार्यालय डोलारा
    तालुका लोहा जिला नांदेड
    ( 1/12/2023 उपोषण झाले)अजून काही राशन मिलत नहीं

  • @rajuborde5830
    @rajuborde5830 Před 13 dny

    Sir mumbai pune toll tax surprise aahe.

  • @saipa6687
    @saipa6687 Před měsícem

    Corruption everywhere

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd Před 22 dny

    Government muddam ase kayde pohchu det nahit .😢

  • @crm6326
    @crm6326 Před měsícem +1

    तूम्ही ऑफिस काढा आणि लोकांना मदत करा. बँकेचे ऑडिट करता त्या कंपनीला कळत तर त्याचे काय होते.

  • @vinayakshinde21
    @vinayakshinde21 Před 25 dny

    Tax ghenyaa peksha he right off wale paise ghetle pahijye gov ne

  • @arunnikose9483
    @arunnikose9483 Před měsícem +1

    मराठा व ओबीसी आरक्षण यावर
    माहिती अधिकार टाका।।
    यावर भारतीय संविधान सक्षम आहे।।
    ते टाका साहेब।।

  • @suchibidkar7960
    @suchibidkar7960 Před měsícem +1

    नंबर आहे का सर तुमच्या

  • @suchibidkar7960
    @suchibidkar7960 Před měsícem +1

    या सरांचा नंबर मिळेल जा

  • @UttamJogdale
    @UttamJogdale Před měsícem

    राशन दुकानदार खुप खुप त्रास देतात
    वेळेवर वाटप करत नाही
    3 दिवस बेमुदत.आमरण उपोषण केले
    अजून राशन देत नाही (1/12/2023 रोजी उपोषणझाले )
    🎉🎉

  • @UttamJogdale
    @UttamJogdale Před měsícem

    राशन दुकानदार खुप खुप त्रास देतात
    वेळेवर वाटप करत नाही
    3 दिवस बेमुदत.आमरण उपोषण केले
    अजून राशन देत नाही (1/12/2023 रोजी उपोषणझाले )

  • @ShaukatShaikh-sw2iw
    @ShaukatShaikh-sw2iw Před měsícem

    Gr कसा मिळवायचा

  • @UttamJogdale
    @UttamJogdale Před měsícem

    राशन दुकानदार खुप खुप त्रास देतात
    वेळेवर वाटप करत नाही
    3 दिवस बेमुदत.आमरण उपोषण केले
    अजून राशन देत नाही (1/12/2023 रोजी उपोषणझाले)