जेष्ठ संपादक प्रसन्न जोशी यांचे कार्यकर्त्यांना संबोधन | स्वराज्य पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • स्वराज्य पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पुणे येथे पार पडले. यावेळी जेष्ठ संपादक प्रसन्न जोशी यांनी 'नरेटिव्ह म्हणजे काय? प्रसिद्धी माध्यमे व सोशल मीडिया द्वारे नरेटिव्ह कसे सेट केले जातात?' या विषयावर मार्गदर्शन केले.
    #स्वराज्य #Swarajya #कार्यकर्ता_प्रशिक्षण_शिबीर #पुणे #सुनिल_केंद्रेकर #शेती #शेतकरी
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / swarajyaoffice
    ➡️ Instagram : / swarajya.maharashtra
    ➡️ Twitter : / swarajyaoffice
    ➡️Website: www.swarajya.o...
    #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks

Komentáře • 69

  • @Vazharkarbrothers
    @Vazharkarbrothers Před měsícem +7

    असे विचार मंथन बरचे वर्षे थांबले होते , माननीय संभाजीराजे आपण ते परत सुरू करत आहत ह्या बद्दल खूप खूप आभार .. 🙏🙏

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před měsícem +11

    प्रसन्न ची मांडणी आवडली🎉

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Před měsícem +5

    विषयाची अभ्यासपूर्ण आणि उत्तम रचनात्मक मांडणी...

  • @vijaymajage4206
    @vijaymajage4206 Před 29 dny

    छान उपक्रम.राजे यांचे अभिनंदन व कायम शुभेच्छा. केंद्रेकर साहेब,प्रसन्न जोशी साहेब, कडू साहेब, विवेक वेलणकर साहेब, ईतर सर्व बोलणाऱ्या व्यक्तींचे आभार. जास्त अन्याय्य झल्यास तलवार कोणाला तरी काढावी लागेल.....

  • @vijaykumardeokate6790
    @vijaykumardeokate6790 Před měsícem

    प्रसन्ना जोशी सर तुमचे narritive विश्लेषण आवडले प्रेरणादायी

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před měsícem +2

    छान भाषण ♥️

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 Před 2 měsíci +5

    जय स्वराज नमस्कार जोशीसाहेब 🙏💐🙌👍👍👌✍😍😍🤩🤩

  • @nitintijare8899
    @nitintijare8899 Před 2 měsíci +5

    बदलत्या भारताची, काळाची गरज कार्यकर्ता प्रशिक्षण

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k Před měsícem

    मा. संभाजी राजे व जोशी साहेब फारच छान विषय...असे सुसंवाद व्हायला पाहजेत.
    धन्यवाद 💐🙏🏻

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 Před měsícem +1

    एक वेगळा चांगला प्रयत्न दिसतोय

  • @pratapdeshmukh2344
    @pratapdeshmukh2344 Před měsícem +3

    आदरणीय श्री. संभाजी राजे व श्री. प्रसन्न जोशीजी, कुठला हेतू घेऊन चलाव ह्या बाबत खूप छान विवेचन. 🙏💐

  • @madhavawargand15
    @madhavawargand15 Před 2 měsíci +4

    जय शिवराय... जय स्वराज्य...

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 Před měsícem +2

    पूर्ण maharashtra शिवरायांचा cha ahe.... त्यांच्या वारसांचा ahe

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 2 měsíci +2

    Outstanding speech frev

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Před 2 měsíci +4

    Jay swarajya ❤❤❤❤

  • @dr.ankushdevkhile8059
    @dr.ankushdevkhile8059 Před 2 měsíci +3

    Jai swarajya

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před 2 měsíci +3

    अप्रतिम भाषण

  • @mcs2008sandip
    @mcs2008sandip Před 2 měsíci +2

    होय मी हिंदू❤❤

  • @dhairyashildesai4277
    @dhairyashildesai4277 Před měsícem +1

    जय जिजाऊ ❤❤

  • @dattaprasadjoshi6191
    @dattaprasadjoshi6191 Před měsícem +1

    परम पवित्र मातृभूमी

  • @santoshayachit2450
    @santoshayachit2450 Před měsícem +9

    आता फडणवीस यांच्या नावाने ओरडत आहेत.. खासदारकी घेताना फडणवीस चांगले.. आता काय दुखतय.. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का हे पुरावे मागणारा .. त्याला आपण जवळ का केले घरात घेतले ..एवढा अपमान केला तरी आपण सहन केले..हा दुटप्पीपणा का?

    • @ujjwalasathe1368
      @ujjwalasathe1368 Před měsícem

      Sambhaji raje ani tyanche वडील yanche paksha weg wegle ahet

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Před měsícem +4

    जोशी साहेब तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏चांगल्या पक्षाचे स्टेजवर तुम्ही गेलात आणि आजपर्यंत तिथे छत्रपती बरोबर गेले ते सर्वजण चांगलेच आहेत चांगले म्हणजे त्यांचे विचार खूप छान आहेत आणि खूप शिकलेली आहेत कोण कलेक्टर आहे कोण पत्रकार आहे कोण डॉक्टर आहे खूप छान अभिनंदन 🎉🎉 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @pratapubale8693
    @pratapubale8693 Před 2 měsíci +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @tanishqakulkarni4879
    @tanishqakulkarni4879 Před měsícem +3

    Neretiv joshi

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 Před měsícem +4

    एससी एसटी ओबीसी अल्पसंख्याक समाजातील लोकांना यात स्थान आहे काय.....?

    • @user-qc7pd5eq6k
      @user-qc7pd5eq6k Před měsícem +1

      स्वराज्य म्हणजे सर्व आठरा पगड जातींचे राज्य... स्वराज्य....

  • @tatyasahebsuryawanahi1866
    @tatyasahebsuryawanahi1866 Před měsícem

    Great Prassanna ji

  • @saipa6687
    @saipa6687 Před měsícem

    Perfect

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo Před měsícem +1

    तैनाती फौज पुर्वी ब्रिटिश सरकार ची होती ती आज आर एस एस ची आहे
    त्या तैनाती फौजेचे हे जोशी जी! एक शीपाई आहेत
    आशी फौज घेऊन कोना विरूद्ध लढनार की फक्त संघाच्या आजुन एक शाखेत भर घालनार ???

  • @balaSS3272
    @balaSS3272 Před měsícem

    वाह व्वा..

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Před měsícem

    जोशी जेष्ठ पत्रकार म्हणून मार्गदर्शन मंडळी

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Před měsícem

    मी वाटेने जात होतो ...वाटेतमला वाटसरू भेटला..त्याला विचारले.... कुठुन आला ..तो म्हणाला...गावा वरुन.....मी म्हणालो बर.....नंतर थोड्यावेळाने त्यांना विचारल पुुढु कुटे जाणार ..तो म्हणाला लेकिच्या गावाला....मीत्यांना म्हटंल गावाच नाव सांगा कि...त्याशिवाय कस कळणार.....
    अगदी तसच...
    आपल्या शिवरांनी स्वराज्य निर्माण केले.. पण ते कोणते तर ......हिंदवी स्वराज्य....
    असाच इतिहास सांगतो...रामकृष्णहरी🙏
    (टीप.. बाकी धर्मांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे...)

  • @होयमीभारतीय

    खुपच संवाद जनक सच

  • @user-bp2zb5zm5e
    @user-bp2zb5zm5e Před 2 měsíci

    🚩🚩🚩🚩🚩

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 Před měsícem

    Lokshahi nahi हुकुमशाही suru ahe

  • @sharadredekar1260
    @sharadredekar1260 Před měsícem

    संभाजी महाराजचं आता मुख्यमंत्री झाले पाहीजेत

  • @umeshshinde8146
    @umeshshinde8146 Před měsícem

    Chhatrapati mukhyamantri jhalele awadtil....tya gharanyach matala imp aaal pahije...

  • @prasadrakshe6309
    @prasadrakshe6309 Před měsícem

    20:45 sir tilip kranti nahi arab spring ahe

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Před měsícem +2

    Brahmins andMara
    Brahmins and Maratha are brothers. They fight and help to eah other also.

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 Před 2 měsíci

    माझा राजा छ्त्रपती संभाजीराजे छत्रपती

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 Před 2 měsíci

    पक्षाची नोंदणी कशी करावी ???

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8il Před 2 měsíci +2

    🚩🚩होय मी मराठा 🚩 🚩

    • @samm8654
      @samm8654 Před měsícem

      Jaatpaatwale😂😂😂😂

    • @statusking2377
      @statusking2377 Před měsícem +1

      @@samm8654 jatpat keli asti tar bakichya jati aaushadhalapn rahilya nastya #MARATHA POWER

    • @samm8654
      @samm8654 Před měsícem

      @@statusking2377 hahaha, aala ka layaki var 😂😂😂😂😂

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Před měsícem

      ​@@samm8654khar bolla to 🚩

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Před měsícem

      Ole le le le le le le

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 Před měsícem

    Maharashtra madhe सदस्य nondani suru kara.....mob warr contact karoon

  • @Hindu_Bodhisattva
    @Hindu_Bodhisattva Před měsícem

    छत्रपति शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण आहेत हा पण एक narrative आहे l

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 Před měsícem

    🙌🙏👌👍👍💐🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @shubhamjadhav2580
    @shubhamjadhav2580 Před měsícem +1

    Narrative चा marathi शब्दा काय आहे ?

    • @ShankarDattaraoGadade-qf2mb
      @ShankarDattaraoGadade-qf2mb Před měsícem +1

      असं असत्य जे कधीच सत्य नसते परंतु सत्य असल्यासारखे भासवायच

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před měsícem

      तुम्ही सांगताय तो अर्थ फेक न्यारेटिव्ह शब्दाचा आहे. फक्त न्यारेटिव्ह चा अर्थ आहे गोष्ट किंवा संज्ञा.​@@ShankarDattaraoGadade-qf2mb

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 2 měsíci

    Ya deshat neet, upsc, mpsc, vyapam, rashan, chara sarv ghotale hotayat, British punha rule karayla bolvave Or amhala safe desh sanga tithe amhi jato sarv brhmins only

  • @rameshpatil5175
    @rameshpatil5175 Před měsícem +2

    लेक्चर खूप झाले आहेत. चमचे गिरि

  • @bhushandeshmukh6153
    @bhushandeshmukh6153 Před měsícem

    Narrative vr bhashan aahe 😂

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 Před 2 měsíci +3

    तुमच्या वडिलांना काँग्रेस मधून काढून टाकतील 😂😂

  • @ysujithRao
    @ysujithRao Před měsícem

    Maharashtra manje maratha nahi... this seems good in academic discussion but not for vote politics

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Před 2 měsíci

    Jay swarajya ❤❤❤❤❤❤