सरप्राईज बर्थडे सेलीब्रेशन पाहून आजी झाली भावूक 😢 पोरांनी केली धमाल 🥳 Yes महाराजा

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • आजीच्या वाढदिवसाला खूप सार्‍या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार...
    आजीचे काही विडियो
    👇
    1)खाडीतील कालव टाकून केलेली ओल्या काजूची चटकदार भाजी | Made by आजी
    विडियो लिंक: • खाडीतील कालव टाकून केल...
    2)आजीने बनवली चक्क पाट्यावर दोड़क्याची चटणी..!! | कोकणी रेसीपी
    विडियो लिंक: • आजीने बनवली चक्क पाट्य...
    3)आजीच्या हातचा चुलीवरचा खेकड्यांचा झणझणीत रस्सा | सविस्तर कोकणी पद्धत
    विडियो लिंक: • आजीच्या हातचा चुलीवरचा...
    .
    .
    Instagram/Facebook ID - @yesmaharaja
    Email ID - team.yesmaharaja@gmail.com
    #आजीचा_वाढदिवस
    #Kokan _Vlog
    #YesMaharaja

Komentáře • 1,4K

  • @rajeshjoshi5467
    @rajeshjoshi5467 Před 3 lety +6

    रोशन तुम्ही सगळे लकी आहात तुम्हाला आजीचा इथपर्यंत सहवास लाभलाय❤️❤️❤️
    शिवाय आजीवर पण देवाची खूप कृपा आहे😇 तिला तीन पिढ्या बघायला मिळाल्या आणि नुसतं बघायला नाही तर सर्वांकडून तिला भरभरून प्रेम मिळत आहे❤️❤️❤️
    आरु आणि विहान मोठे झाल्यावर जेव्हा हा व्हिडिवो बघतील तेव्हा त्यांचं पण मन नक्कीच भरून येईल त्यांच्या पणजी साठी☺️☺️☺️आजीचे आरोग्य सदैव उत्तम राहो आणि तिला तुझी मुलं पण खेळवायल मिळो अशीच तिच्या साठी प्रार्थना🙏🙏🙏
    बाकी सेलिब्रेशन मस्त आणि वहिनींनी पण भारी प्लॅन केला...
    बऱ्याच दिवसानंतर दर्शन झालं एकदाच
    @जागृती कदम 😍😍😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️ ❤️ ❤️

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Před 2 lety +3

    आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂💐🎂💐🎂💐

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 Před 3 lety +1

    आजीचा वाढदिवसाच्या एकदम जबरदस्त सेलिब्रेशन साजरा केलात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी रोशन एक गोष्ट तु व्हिडीओ मार्फत दाखवली नाही आजीच्या नात सुन आजीचे मुल सर्वांचा एकत्र फोटो काढून दाखावला असता तर अजुन खूप मजा आली असती .

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
      त्यांनी काढलेले फोटो... 👍

  • @shwetatawade8029
    @shwetatawade8029 Před 3 lety +4

    मस्त खुपखुप आवडली बर्थडे पार्टी आजीला वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा भरपूर निरोगी आयुष्य लागु देत हीच परमेश्वराकडे प्रार्थना

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 3 lety +24

    आजी चा बर्थ डे छान साजरा झाला. सेलिब्रिटी आजी खूप भाऊक झाली होती.

  • @prasadvedpathak4411
    @prasadvedpathak4411 Před 3 lety +9

    आजीला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा 🙏
    भावा चेतनच्या आईने कायतरी विचारल तुला
    🌹कि कधी वाजवणार आहेस तारीक काड 🌹
    आम्ही नक्की येऊ 🙏👍👌👏👏👏👏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      धन्यवाद भावा.. 🥰 ❤️
      बघाव लागेल लवकरच... 😃😜

    • @prasadvedpathak4411
      @prasadvedpathak4411 Před 3 lety +1

      @@YesMaharaja लवकर बघ 👍

    • @vivekpadyal8481
      @vivekpadyal8481 Před 3 lety +1

      पंचांग देऊ का पाठवून..☺️😊

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před 3 lety

    रोशन मी तुमचेच जास्त व्हिडिओ पहातो कारण खूप मजा येते बघताना. चेतनची तर धमाल असते बाकीचे पण छान वाटतात.हेदेवा परमेश्वरा हेंका असेच पुढे जावदेत आणि खूप परगती करुंदेत.. होय महाराजा.यस महाराजा.आमचे सगळ्यांचे आशिरवाद आसत तुमका

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
      बरा वाटला वाचून.. 🥰❤️

  • @sachingholap411
    @sachingholap411 Před 3 lety +1

    अजिंच वाय 75,80 नाही तर शतके पार (१००+) होवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🚩🙏 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.... 🙏
    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा... आज्जी.. 🙏🎉💐🎂❤️😘
    जय शिवराय.. 🚩🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
      जय भवानी
      जय शिवराय.. 🙏 🙏

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Před 3 lety +16

    80 च्या पुढे आजी 👍❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद. 🥰 ❤️

    • @vinodpisal89
      @vinodpisal89 Před 3 lety

      @@YesMaharaja welcome

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 Před 3 lety +4

    मग यंदा आहे का कर्तव्य 😊 बाकी वीडियो मस्त सगळे happy होते

  • @vivekpadyal8481
    @vivekpadyal8481 Před 3 lety

    खरचं खूप छान वाटलं बघून ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी मिळून आजीचा बर्थडे सेलिब्रेट केलात. हेच तर खरे आपल्या कोकणचे संस्कार आणि संस्कृती आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

    • @vivekpadyal8481
      @vivekpadyal8481 Před 3 lety

      तुझा नंबर मिळेल का ?

  • @rajeshkadam3382
    @rajeshkadam3382 Před 3 lety

    खूप छान आजीचा वाढदिवस साजरा केला आहे आजीला बरं वाटलं असेल असे वाढदिवस साजरे होतात कल्पना खूप छान आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @Scizor-YT
    @Scizor-YT Před 3 lety +4

    Happy birthday ajji🎂🙏🙏tum jio 1000 saal🙏😀

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      Thank you so much भावा 🥰 ❤️

  • @sunitabhadange3639
    @sunitabhadange3639 Před 3 lety +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी

  • @krushnapatil5648
    @krushnapatil5648 Před 3 lety

    जुन्या लोकांनी वाढदिवस कधी साजरा केला नसेल पण आजी जेव्हा भावुक झाली‌ तेव्हा माझ्या पण डोळ्याला अश्रू आले होते ‌वाढदिवसाच्या शुभेच्छा ‍आजीला

    • @tilakd9
      @tilakd9 Před 3 lety

      Happy birthday aaji

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      धन्यवाद.. 🥰 🤗🤗

  • @harshadmeher7028
    @harshadmeher7028 Před 3 lety

    खूप मस्तच होता birthday व आजीला अजून निरोगी आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुला चेतन दा च्या आई ने विचारला त्याचा काय तरी विचार कर आणि फॅमिली खूपच मस्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      हो.. 👍 😃🤩
      खूप खूप धन्यवाद. 🥰

  • @snehakatale4850
    @snehakatale4850 Před 3 lety +4

    Happy birthday aaji 🥳🥳🥳

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před 3 lety

    आजीचा वाढदिवसाच्या खूप खूप महत्त्वाचे एशी वर्ष झाले उदंड आयुष्य लाभुदे आत्या नी चार च़ाद लावले आईपण तीतकच महत्त्व खूप च छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Před 3 lety

    खूपच छान होता व्हिडीओ. मला खूप आवडला. आजींना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजी भावूक झालेल्या बघून माझ्या डोळ्यात पण पाणी आले. खूप प्रेमळ कुटुंब आहे. आत्या खूप गोड. चेतन भाऊ खूपच मस्त विनोद करतात त्यामुळे हसायला येतेच.व्हिडीओ कधी संपला ते कळलेच नाही. अजून मोठा केला असता तरी कंटाळा आला नसता.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🤗🤗🥰🥰❤️❤️

  • @gauravkadam1935
    @gauravkadam1935 Před 3 lety +6

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी 🎂🎂🎂🎂.. चेतन दादा ɪ ᴀᴍ ʙɪɢ ꜰᴀɴ 👌👌👌💔

  • @srhutikamhatre8848
    @srhutikamhatre8848 Před 3 lety +3

    🎂🎊HAPPY BIRTHDAY.... आये💞

  • @kokanbhramanti4989
    @kokanbhramanti4989 Před 3 lety +1

    पेट्रोल च्या लlयनीचा prank मस्त.
    Happy Birthday आजी. :-)

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      😃😃😃😜😜
      Thank you so much.. 🥰

  • @YASH-uf1nc
    @YASH-uf1nc Před 3 lety +1

    आजी व विहानला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी रडताना पाहून मलाही रडायला आलं खूपच छान व्हिडिओ आत्याचा प्लान छान होता❤️❤️🙏🙏🙏

  • @dannysalvi7310
    @dannysalvi7310 Před 3 lety +4

    Happy birthday AAI ❤️❤️

  • @vaishnavikate8382
    @vaishnavikate8382 Před 3 lety +7

    Happy Birthday aaji 😘❤️

  • @lahumeradvlogs3495
    @lahumeradvlogs3495 Před 3 lety

    भाऊक केलं भावा आजी ला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा आजीस उदंड आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना 🎂🎉

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @xtrmgaming9634
    @xtrmgaming9634 Před 3 lety +2

    ❤आजी la उदंड आयुष्य लाभू देत

  • @suhasjadhav2875
    @suhasjadhav2875 Před 3 lety +6

    Full on fire chetan 🎊🎊🎊💥💥🔥

  • @nayanstarNP
    @nayanstarNP Před 3 lety +3

    Happy Birthday Aaji

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 Před 3 lety +2

    आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मस्त व्हिडिओ.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @rajujadhav2029
    @rajujadhav2029 Před rokem +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी 🎂🎂🍫🍫

  • @maheshmannolkar554
    @maheshmannolkar554 Před 3 lety +6

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजि खुप छान 👌👌🌹🌹

  • @rajsatam3004
    @rajsatam3004 Před 3 lety +3

    Happy birthday aaji ❤💫🎂

  • @atulmore2403
    @atulmore2403 Před 3 lety

    जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आजीला उदंड आयुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना. घर मित्र परिवाराने एकदम भरलेले दिसले हीच आजी चि पुण्याई आणि कमावलेल् धन. आजच्या डिजिटल युगात माणूस माणसापासून लांब होत आहे त्यात असे काही पाहिले की खूप आनंद होतो.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @jayvantkumbhar6081
    @jayvantkumbhar6081 Před 3 lety +1

    🥳🥳🥳🥳🥳🎂🎂🎂happy birthday aai🎂🎂🎂🎂🥳🥳🥳🥳 Live long life God bless you 🎂🎂🥳🥳🥳🥳🥳🥳💐💐

  • @swastikagodse
    @swastikagodse Před 3 lety +3

    6:15 😂😂😂😂😂😂🤘mast question ........👌🤘🤘😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mr.alpeshkadamvlog5365
    @mr.alpeshkadamvlog5365 Před 3 lety +3

    ❤️❤️nice celebration ❤️🎉

  • @shreekrushnagawade9957

    आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 🎉 🎊 🎂 🎉 video बघून आम्ही पण emotional झालो 😇🤗 आजी ♥

  • @aniketpawar6348
    @aniketpawar6348 Před 3 lety

    Aamcha god aajila 80 vya vadivshacha khup Khup Subhecha. Khup bhari hota video. Aaji na khup khup prem ani god bless you

  • @vedanttawade1602
    @vedanttawade1602 Před 3 lety +3

    Kama varchi video banv ekda practice vlog madhe

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 Před 3 lety

    मस्त एक नंबर झाला वाढदिवसाचा कार्यक्रम 👍👍👍👌👌👌👌 आजी ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🚩🚩🚩🚩🚩

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद दादा.. 🥰

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 Před 3 lety +1

    Waaaao superb 👌👌👌 aaji tar ekdam qute àahe. Aajila gahivarun aale .khup chhan. Meri umar bhi lag jaye dadi ji ko 🙏🙏🙏 god bless you and your family 🙏🙏🌹🌹🌹 Happy Birthday aaji be late 😊😊👏👏👏👏👏👏

  • @prashantkamble5417
    @prashantkamble5417 Před 3 lety +1

    आजी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🍰🍰🍰 खुप छान व्हिडिओ,👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️ ❤️

  • @abdulkarimtamboli4497
    @abdulkarimtamboli4497 Před rokem +1

    Khup chaan Aaji emotional zhaali sagle asech sukhi raha God bless you😍😍😍😍

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 Před 3 lety +1

    Wow.....aaji cha vad diwas....sorry I missed due to office work....belated happy birthday Aaji

  • @sanikapisal5749
    @sanikapisal5749 Před 3 lety +1

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....आजी ...💐💐💐

  • @wilson12111
    @wilson12111 Před 3 lety

    💐🌸🎉🎂🎊 आज्जीला वाढदिवसाच्या आभाळभर भरलेल्या चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत भरभरून शुभेच्छा 🎊🎂🎉🌸💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️ ❤️

  • @abhijitware5091
    @abhijitware5091 Před 3 lety +1

    Happy Birthday 🎂 aaji,khup chan video hota bhava.

  • @nareshchimankar6898
    @nareshchimankar6898 Před 3 lety +1

    भारी रे...आजी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...व्हिडीओ खुप भारी आहे...आणि हो चेतन दादा पण लई भाई...रोशन दादा बोलण्याची पद्धत खूपच भारी...❤️👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️ ❤️

  • @omkarpakad8818
    @omkarpakad8818 Před 3 lety

    खुप छान भाऊ
    आजी १०० वर्ष आयुष्य लाभों हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 Před 3 lety

    आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂 एकदम जोरात केला तुम्ही आजीचा बड्डे मजा आली बघायला आणि त्यात चेतनची कॉमेडी 👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 3 lety

    आजीचा वाढदिवस छान साजरा केलात,
    आणि हो गावच्या ठिकाणी कार्यक्रमाची खूप चांगल्याप्रकारे arrangement झाली...

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 3 lety

    आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आजींची साडी सुंदर😍💓 आजी छान दिसतात, भावुक झाल्या, जुन्या आठवणी आल्या असतील, डेकाेरेशन मस्त,चेतन lively, humourous... Nice video

  • @shitalgurav2358
    @shitalgurav2358 Před 3 lety

    गाव वाल्यांना पण surprise.....नक्की Birthday कोणाचा...... Happy 🎂🎂....Aaji

  • @MAZI_MARJI_MH14
    @MAZI_MARJI_MH14 Před 3 lety

    खूप छान व्हिडिओ👌👌आजीला आनंद दिला बिचारी भावूक झाली कदाचित तिला तिचे जुने दिवस आठवले आणि आज एवढा मोठा परिवार नातवंड पत्वंड आनंद अश्रु आले डोळ्यात तिचा.असच नेहमी आजीला खुश ठेवा.आणि पुन्हा एकदा आजीला खुप खुप शुभेच्छा🙏💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      हो.. 👍 🥰
      Thank you so much.. 🥰

  • @swatigaurkar7597
    @swatigaurkar7597 Před 3 lety +2

    Interesting hota Video 👌👌.. Happy Birthday to Aaji 🎂🎂🥳

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 Před 3 lety +1

    आजीला उदड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @govindrajam249
    @govindrajam249 Před 3 lety +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी🎂💐.....khup chan saajara jaala aaji cha birthday.....nice vlog....👍👍👌👌🎂🎂💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @ravindrajane6189
    @ravindrajane6189 Před 3 lety

    चेतनच्या आईने तुला काय तरी विचारले मग काय म्हणतात रोशन दादा 👍🙏🏻

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      यंदा कर्तव्य नाही. 😃😜😜😜

  • @sanjayshikhare9541
    @sanjayshikhare9541 Před 3 lety

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी,असेच उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @user-mr5jj2gc8x
    @user-mr5jj2gc8x Před 3 lety +1

    आजीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @pramodkadam9352
    @pramodkadam9352 Před 3 lety

    आजी ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    😊चेतन एक मस्त पात्र आहे👌

  • @vinaylendghar8802
    @vinaylendghar8802 Před 3 lety

    आज्जीला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा रोशन आता वाजवा की आम्हाला पण बोलवा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद. 🥰 ❤️
      होय.. 🤩 🤩

  • @sachinsinkar1781
    @sachinsinkar1781 Před 3 lety +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी 🎂💐🙏🎉🎊

  • @deepaksawant8064
    @deepaksawant8064 Před 3 lety +2

    Aapla manus sarya 🤗
    Khup divasani pahil sarya la 😘🥳🤭🥺

  • @akashadawade2590
    @akashadawade2590 Před 3 lety +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी 🙏
    दनक्यात पार्टी हां भावा मस्त मजा आली 🙏👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @siddheshambre1806
    @siddheshambre1806 Před 3 lety

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी खूप छान साजरा झाला आजीचा वाढदिवस रोशन खूप छान शुट केलस 🎂🎉🎉🎂🎂

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 Před 3 lety

    आज्जीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा प्रत्येक येवो हीच अपेक्षा आणि रोशन तुला जरी आवडत नसेल तरी चिल्लर पार्टीला खूप आवडते ****मला वाटलं उपाशी मंडळाला चॉकलेटवर भागवलं बघ हं चेतन नाराज झाला असता

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      😃😃😃🤩
      धन्यवाद...

  • @vishaldhadave1078
    @vishaldhadave1078 Před 3 lety +1

    Khup mast vatal video bagun aani happy birthday aaji

  • @sunilkesarkar9723
    @sunilkesarkar9723 Před 3 lety

    🎂 उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा... आज्जी ❤️🍰😘 छोटा चेतन कुठे दिसला नाही 🤔

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
      बाहेर गेला होता...

  • @rimashetye7490
    @rimashetye7490 Před 3 lety

    आजी वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा असेच आनंदीत राहा लय भारी सगळे आहेत

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 Před 3 lety

    Phar chhan celebrate kela aajicha vadhadivas. Aajila manapasun shubhechha. 🙏 Aani tu suddha ase special day sajare karat raha. Memories asatat tya future sathi

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      हो.. 👍 🤗
      Thank you so much 🥰

  • @amitdudhavadkar8994
    @amitdudhavadkar8994 Před 3 lety +2

    Aajila Vadhdivsachya hardik subechya 💐💐💐❤

  • @rajashreepawar7162
    @rajashreepawar7162 Před 3 lety

    Aajila birthday chya khoop khoop shubheccha. So cute.

  • @shreyasjadhavfansclub9413

    Aajji la vadhadivasachya khup khup shivmay subhechya......nice vlog roshan.....keep it up👍

  • @jivanmasure4358
    @jivanmasure4358 Před 2 lety +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजीला

  • @sabhajikulkarni7814
    @sabhajikulkarni7814 Před 3 lety

    काेकणी माणस खुपच भारी असतात आणि तुमची टिम भारी अाहे तुमचा ब्लाँक बघितला की अख्खा दिवस भारी जाताे 😘😘😘💕

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद... 👍 🥰 ❤️
      छान वाटल तुमची कमेन्ट वाचून... 🥰

  • @devendraumeshwarik5859
    @devendraumeshwarik5859 Před 3 lety +1

    आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 Před 3 lety

    मस्त झाला विडिओ, आजीला खूप खूप शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @siddeshmore1451
    @siddeshmore1451 Před 3 lety

    Khup sundar video,khupach chaan.👌👌👍👍💐💐

  • @meghshamherekar5129
    @meghshamherekar5129 Před 3 lety

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी
    तुम जिओ हजारो साल 💐💐💐

  • @srushtishevale
    @srushtishevale Před 3 lety

    खुप छान झाला वाढदिवस🎂🎉, आजी भावुक झालेली पाहुन मला पण रडु आलं☺☺😇

  • @sachindeshamukh2875
    @sachindeshamukh2875 Před 2 lety +1

    आजींना वाट दिवसच्या हार्दीक शुभेच्छा
    अजि तुमच्या आशीर्वाद असच असुदे
    Form karnataka

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @rajujadhav2029
    @rajujadhav2029 Před rokem +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी 🎂🎂🎂🎂🍫🍫

  • @VedantChavan-hi6ys
    @VedantChavan-hi6ys Před 3 lety +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी !! खूप छान surprise दिला तुम्ही

  • @sgvines9686
    @sgvines9686 Před 3 lety +1

    Such a great video. It's an absolutely owner to see your whole family in one video. The way you have celebrated your grandmother birthday. It is my one of the best video. Best wishes for your grandmother.❤️

  • @sunilkadam8380
    @sunilkadam8380 Před 3 lety

    Aajila khup chhan surprise dile tumhi ..God bless you both of you.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      Thank you so much दादा.. 🥰 ❤️

  • @vishalgurav5803
    @vishalgurav5803 Před 3 lety

    Khup chan zala Birthday celebration 🎉 Full on dhamal Aali😘😍❤️

  • @shantaramshinde2492
    @shantaramshinde2492 Před 3 lety

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी ना शत शत प्रणाम,फार बाहुक झालो मी रोशन अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू आले जबरदस्त कार्य केलात तुम्ही व आजीची लाडकी लेक हीच तर खरी माया ममता आणि प्रेमाची आठवण असते ती फक्त सर्वच नाही दाखवत ज्यांना लाग नी काय आहे तेच करू शकत तात .परत एकदा आजी ना माझे नमस्कार 🙏🙏🙏.बबलू chitu कुठे आहेत.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
      चिंटू कोल्हापुरला..
      Bablu बाहेर गेला होता..

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 3 lety

    आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजीची काळजी घे बडे छान झाला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Před 3 lety

    आजीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Před 3 lety +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जरा विडीओ उशिरा पाहिला तरी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      It's OK... 👍
      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @vaibhavpande3993
    @vaibhavpande3993 Před 6 měsíci +1

    Roshan bhava tujya aajila & vihan la vadhdivsachya khup sadicchya

  • @rutujanerkar9437
    @rutujanerkar9437 Před 3 lety

    दादा सेलिब्रेशन खूप छान होत🙂....तुम्ही सगळ्यांनी आजीचा वाढदिवस इतक्या उत्साहाने साजरा केला 🎉🎉....हे पाहून खूप छान वाटल ....👍👍..... 🙏🙏

  • @NM-UNICORN
    @NM-UNICORN Před rokem +1

    Happy Birthday Aaji🎉🎉🎉

  • @vishwadipsawant1110
    @vishwadipsawant1110 Před 3 lety +1

    Happy birthday aaji...god buddha bless u.

  • @priteshpardeshi2798
    @priteshpardeshi2798 Před 3 lety

    Aajina wadhdivsacha khup khup shubhecha ...chan kelat celebration

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 Před 3 lety +1

    आजीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.मेजवानी एकदम च भारी 🎂🎂🍰🍰🙏🙏🌷🌷👍👍👍👍

  • @deepakambre6796
    @deepakambre6796 Před 3 lety

    खूप खूप आजीला शुभेच्छा-जय महाराष्ट्र

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
      जय महाराष्ट्र.. 🚩