मटण - वडे 😋 | गोंधळ पार्ट - 3 | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- Part 1: • मामाचा मुलगा - कोकणचा ...
Part 2: • गोंधळ मांडीला गोंधळाला...
Instagram: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#गोंधळ
#कोकण
#YesMaharaja
YES MAHARAJA दोन मुलांनी धमाल केली प्रसादासाठी माझे तोंडी पाणी आणले भावा!!
😀❤️
रसिका खूपच सुंदर दिसते आहे आज निळ्या कलरच्या साडीमध्ये . 👌
धन्यवाद...
येस महाराजा
खूप मस्त गोंधळ ची मज्जा
मस्त वाटलं आपली परंपरा बघून
धन्यवाद ❤️❤️
खूप छान व्हिडिओ आजुन त्या दोन मुलांसोबत व्हिडिओ बनव दादा ......त्या दोन मुलान मुले व्हिडिओ खूप छान झाला ........धन्यवाद
हो.. 👍
Thanks❤️❤️
Changu Mangu chi jodi Kuthe milali tula Roshan 😂❤️👍
😂😂❤️❤️
आतापर्यंतच्या विडिओ मधे गोंधळाची विडिओ एक नंबर होती
धन्यवाद ❤️❤️
व्हिडिओ खूप सुंदर झाला दादा👌, छोट्या दोघांसाठी एक लाईक छान बोलत होते👍, नाव काय आहेत त्यांची? आशिष दादा कुठे दिसत का नाही?
धन्यवाद...
सार्थक
साई
आहे गावीच
रोशन भाई तुमचा तिकडे लग्नामध्ये जेवणाची खूप धमाल असते.कोणताही प्रोग्राम असले की खूप धमाल असते.व्हीडिओ छान होता.
धन्यवाद...
Kya Baat Hain Roshan Bahu New Young Generation Team Of Yes Maharaja. Good Luck
Thanks ❤️❤️
खूप छान विडिओ रोशन प्रसाधीचा कार्यक्रम खूप छान आणि धमालदायक झाला हे कार्यक्रम आरोहीच्या घरी होता का खूप छान आणि लय भारी खूप छान
हो आरोहीच्या घरी...
Thanks ❤️
चंगु मंगु ची जोडी भारी आहे रोशन दा.वीडीयो खुप छान झाला.👌💯👍
❤️❤️❤️
मटणाचे फोडी दाखवताना आणि मोजताना मला खूप हसायला आली. पण ती एक गंमत म्हणून दाखवलीय तुम्ही 👍👌
😀😀😀❤️
ते दोन मुले खूप छान आहे,,😍🥰
Jr. Jai viru jodine dhamal Keli mast enjoy karta 👌👌👌ala 👌👌❤️❤️❤️💐💐💐💐
Enjoy
1 नंबर भावा
❤️❤️❤️
मुलाने १ नंबर विडिओला साथ दिली. तो मुलगा आजुन थोडा मोठा झाला कि स्वत:च चॅनेल चालू करेल आणि त्याच बोलंण भारी आहे. आवडल आपल्याला जाम ✌ विडिओ चा ऐण्ड पण भारी केला
होय ❤️❤️
Best part of the video 23:12
🤣🤣 thank you bhawa 🤣🤣🤣
😀😀❤️❤️
भारी होते दोन नमुने 😄
मस्त😍
#YES_MAHARAJA
😀😀❤️❤️
गोधळा चा विडोओ मस्त झाला
धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण होते गोंधळाचे... खुप छान वाटले.. आमच्या गावच्या गोंधळाची आठवण ताजी झाली 🤩💯🚩
धन्यवाद... ❤️❤️
Sarthak - Sai 🔥🔥
❤️❤️
मस्तच 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍⛳⛳⛳⛳⛳🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
❤️❤️❤️
Sai❤️❤️❤️
Best video and nice video aahe
Thanks ❤️
Khup Chan vedio 👌👌
Thanks
खुप छान
धन्यवाद ❤️
Jodi 1 number अजून व्हिडिओ बनव दोघांनसोबत
हो 👍❤️
Mast zala video
Thanks ❤️
Khupch chaan donhi mulani mazza aanli aaj chetan nahi disla 👌👌👌👌👌
Thanks ❤️❤️
Gampley ly bhari
❤️❤️
दोन्ही मुल खूप हुशार आहेत मस्तच
होय ❤️
वा मुलांनी खूप छान👏✊👍 वीडियो त रंगतदार केला
धन्यवाद ❤️
👌👌👌👍👍👍😋😋😋
🤗🤗🤗
रसिकाच्या पाहुण्यांची 2 पेग चि सोय झाली आहे 😋😋😋👍👍
😂😂😂🙌
Mast ♥️
Thanks ❤️
♥️
❤️❤️
❤️💐YES महाराजा 💐❤️
❤️❤️
Sarthk ❤️❤️❤️
एस महाराजा
मला खूप व्हिडियो आवढली पार्ट 3 मध्ये 1 का गाईचे चोट पिलू आहे पण लगेच तीतून कॅमेरा फिरवला सो plz मला त्या गाईच्या पिलाचा फोटो 1 का पार्ट मध्ये बनवा
मला पण तो वासरु आवडला😍🙏
हो 👍
मागे पण होता एकदा दाखविलेला.. 👍
Khup mast kokanchi gondal party
Thanks ❤️
तुझे सर्व विडिओ फारच छान आहेत
आता भात पेरणीच्या विडिओ बनवून पाठव
हो.. 👍
धन्यवाद ❤️❤️
Sarthk and Sai rockstar.❤️❤️❤️
Khup sundar video 👌👌👌
Thanks ❤️
मस्त व्हिडिओ भावा तुझ्यामुळे आम्हाला कोकण घरी बसून बघायला मिळतो आहे
मला तुमच्या घरी यायला नक्की आवडेल
धन्यवाद ❤️❤️
ती दोन मूल एक नंबर होती
होय ❤️
jya mulane vidio cha shevat kela to kharokharach hushar ahe. tyane jo shlok manala tohi khupach sundar. asha prakare hi pudhache pidhi kokancha varasa japanar hyabadal shankach nahi. abhinandan mula. 🎉
धन्यवाद ❤️❤️
खूप छान आजचा विडिओ....
धन्यवाद ❤️❤️
खूप छान दोन्ही मुले👬
❤️❤️❤️
Nice
Thanks ❤️❤️
Yes महाराजा ❤️❤️❤️❤️mast end kela ahe navin pidhila chance dila
Thanks ❤️❤️
Chan dada.. Nashik kdun khup prem..... ❤️❤️❤️❤️
Thanks ❤️❤️
Khup Chan video bhava ❤️👍
Thanks ❤️❤️
एक नंबर 👍💝
धन्यवाद ❤️
Nehmi pramane khup chhan video 👍
Thanks ❤️❤️
Koknat sarv San ani parampara khup mast sajari kartat ani avadine
❤️❤️
नक्की कुठे आहे हे गाव. जुवाठी पासून किती अंतर असेल.
20/25km
भारी वाटल विडीओ बघुण रोशन दादा तुझ्या मुले भरपुर काही बघायला मीलतो बबलू ला काय लागलंय पायास
धन्यवाद..
पायावर दगड पडला...
बापरे😥
छान झाला विडिओ
धन्यवाद ❤️
👌👌
❤️❤️
👍
❤️❤️
खूप मस्त सार्थक
❤️❤️
Very Nice
Thanks ❤️❤️
Majja हा तुमची 💐💐
😀😀
Nice ❤️❤️👌👌👌
Thanks ❤️❤️
खुप छान मस्त 😃😃👍👍💖💖💖🙏
धन्यवाद ❤️❤️
कधीतरी बोलवत जा 😃😃💖💖👍
Mja aali video bgh7n
Thanks ❤️❤️
Nice 👍❤️
Thanks ❤️❤️
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
❤️❤️
Chiller khup fast aahet 2ghe
😀😀
Chitukli kholapur Mady konaty school la ahe
विचारतो... 👍
Nice bhava
Thanks ❤️❤️
Rasika hi tuzi sakkhi sis ..aahe ka roshan dada
हो...
Hello kase asaas sagle...masta video👌👌👌👌
एकदम मस्त...
Thanks
तुझे सगळे विडिओ बघते मी खूप छान असतात आज चा विडिओ पण छान होता पण एकाच मला खटकलं ते म्हणजे धनुचे आगाऊ बोलणे तिला आरोही कडून शिकण्याची खूप गरज आहे कोणाशी कस बोलावं ते आरोही तिच्यापेकशा किती लहान आहे आणि सर्वांची लाडकी पण आहे पण तिनी कधी असा आगाऊ पण केलेला दिसला नाही
धन्यवाद..
हो 👍
Rohan tu arohichy babana vichar ki te kal te rajapurchy hayvey la disle pan te hote as kahi confirm navt
हो.. 👍
सगळ्यांचे लग्न. गोधंळ करतो तुझा नंबर कधी.
Yes Maharaja
करूया लवकरच.. 😀
Hi
Hi
आजी आणि आरोही कशी आहे nice video 🥰🥰👌
एकदम मजेत..
Thanks
Sai Arman Kohli sarkha disto. Mala tuzya gavat sthaik vhavas vatat. Roj ekatr Jevan ani anandi anand
You are always welcome.. 😊
Ashish kuth aahe
आहे गावीच...
आशिष आहे तरी कुठे
आहे गावीच...
Zzzkkas
❤️❤️
सऱ्या आणि पुनम दिसत नाही विव्हिओ मध्ये
मुंबईला....
Naagya nehami madat karat asto
😊😊😊
Chetan nahi disla
लवकर गेला...
Intro थरारक....
❤️❤️
Tu ghati konaty divsi asto
Sunday..
लवकीक पवार हे आमचेखास मीत्र आहेत
👍👌❤️
माझी ऑल फॅमिली आम्ही युटुब वरती बगतो
धन्यवाद सर्वांना.. ❤️
तू मेहनत खूप करतोस पण मेबर कमी आहेत अनीकेत रासम बरोबर विडीयो कर जमल्यास लग्नाला जा
हो.. 👍❤️
या godhalamdhey chetan disat nahi .ती दोन मुले हुशार आहेत
धन्यवाद..
होता...
Mala pan 3 foodi bhetlya😂😂
😂😂
अरे रोशन बबलू कोणत्या मुलीबरोबर नाचत होता असे त्याला खाली पाडले व त्यांच्या पायाला लागले व्हिडिओ मध्ये बबलू नाग्या आणि केतन असले की तुमचे मंडळ पुंणं होते
नाय 😀😀
कोण नाय कोण गायब असतोच
रोशन बोलताना थोडंसं संयम बाळगावा
👍👍
वासराला कॅमेरात का नाही घेतला🙏😔
Next time
धनु ला जरा निट बोलायला शिकव किती लहान आहे काय पण बोलतेय ....🙏 लोकांना काय वाटतंय राव समजुन सांग तिला विडिओ मध्ये निट बोलावं लोक पाहतात काय बोलतील हे संस्कार आहेत का .........sorry bro 💓
हो.. 👍❤️
Chetan the over actor 😂 jast nahi yet ka
🙏
Mast ♥️
❤️❤️❤️
👌👌👌👍
❤️❤️
❤👍
❤️❤️
❤👍
❤️❤️❤️