"Kata Rute Kunala", Jitendra Abhisheki - A Live Rendition. 1977

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 11. 2021
  • A Live Rendition of this Bhimpalas based composition "Kata Rute Kunala" by Bua. He also mentions about the progenitor of this Natyageet - a Hindi Sher!
    Sept. 1977, USA.
    Tabla - Bhagavan Joshi

Komentáře • 87

  • @pendsehemant1
    @pendsehemant1 Před 2 lety +26

    हे सगळं कमाल आहे. प्रत्येक जागा सूर, हरकती, आता घडणे अशक्य आहे. नाट्यगीत गाताना विविधता किती असावी याचा वास्तुपाठ आहे. शंभर कलाकारांना पुरेल एवढं समृद्ध गायन आहे हे. रागसंगीत व नाट्यसंगीत हे एकमेकांपासून मनाने आणि गळ्याने सेपरेट ठेवणे हे कौशल्य अद्वितीयच

  • @devendramishal7251

    47 years zhale ya sangitala .....pan aaj hi titkesh Fresh.....Thanks for sharing

  • @amodapte7664

    अति सुंदर, फक्त बुवा गाउ शकतात हे नाट्यगीत. प्रतिभावंत कलाकार

  • @abhi55
    @abhi55 Před 2 lety +12

    देवांश तुमचे खूप आभार. आपल्याजवळचा खजिना लोकांना मोकळा करण्याचा मोठे पणा दाखवल्याबद्दल. सर्वांना असा मोकळेपणा दाखवला तर अजून रत्ने बाहेर येतील. गाण्याबद्दल बोलायलाच नको. अप्रतिम आहे. किती सुंदर, अनेक रागांना स्पर्श केल्याचे आभास होतात.

  • @anantjoshi7279

    आम्ही दादर सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक कार्यक्रमात अगदी हाकेच्या अंतरावर बसून राग शिवमत भैरव ऐकला होता. अजूनही आठवणीत आहे.

  • @yogeshsovani1650

    अशी गायकी , भाव, विचार फक्त बुवांच्याकडेच

  • @sanjaykulkarni3398
    @sanjaykulkarni3398 Před 2 lety +6

    मला माझे लहानपणी बुवा जळगांवला आले असता त्यांची सेवा व अतिशय जवळून गायनाचा लाभ झाला आहे, त्यांचे तबला साथीला श्री. जयंत नाईक जळगांव आकाशवाणीचे कलाकार होते 1984 ची गोष्ट आहे, त्यांचे गाणे खूप भाव स्पर्षी आहे त्यात शंका नाही. 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @ishwarlalbhavsar4489

    तोड नाही काय करावे शब्द सापडत नाही धन्य ते माता पीता व गुरु ज्यांनी ईतके सुंदर रत्न समाजास दिले त्रीवार वंदन

  • @shirishdeshpande2950

    Simply beautiful. No words can describe his singing.

  • @chetanmahajan3036
    @chetanmahajan3036 Před 2 lety +5

    Devansh Bhai thanks.

  • @maitreyanavghare311
    @maitreyanavghare311 Před rokem +4

    डोळ्यात पाणी आले ऐकून.... खूप सुंदर ❤️❤️❤️

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 2 lety +5

    महान कलाकारास सविनय मानाचा मुजरा!! असे कलाकार गायक होणे नाही हे नक्की!!! धन्यवाद.

  • @mohanrajopadhye9786
    @mohanrajopadhye9786 Před 2 lety +11

    बुवांनी गायलेल्या त्यांच्याच नाट्यगीतांत प्रत्येक वेळी इतकी विविधता असते की आपण अचिंबित होतो. त्यामुळे त्या त्या नाटकातील नायक/नायिकां च्या ध्वनिफिती मागे पडतात.

  • @supriyajadhav2880
    @supriyajadhav2880 Před 2 lety +3

    धन्यवाद, आम्हाला जीवनातील खरीखुरी तृप्ती लाभली.

  • @shankargaonkar-wv8bn
    @shankargaonkar-wv8bn Před rokem

    It's my greatest opportunity to hear a legend of music. Thank God.

  • @mukeshthali2260
    @mukeshthali2260 Před 2 lety +4

    incredibly beautiful, melodious. wonderful. Thanks Devansh........ Mukesh Thali, Goa.

  • @valiamadom77
    @valiamadom77 Před 2 lety +3

    Thank you very much Devansh Phadke for this marvellous and priceless masterpiece. Panditji is at his very best and the ease with which he swims through the composition is just amazing and breath-taking !

  • @maheshnatekar6234
    @maheshnatekar6234 Před 2 lety +4

    केवळ अप्रतिम!

  • @nitinbapat9829
    @nitinbapat9829 Před 2 lety +3

    वाह वाह क्या बात है , देवांश भाऊ धन्यवाद !!!

  • @bageshreeponkshe4774
    @bageshreeponkshe4774 Před 2 lety +2

    हा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. दिवसाला अर्थ मिळाला