Election Result चा परिणाम Share Market वर होणार? ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #election2024 #sharemarket #electionresult #investment #trading #chalchalan #realkissa #wealthbuilding
    Election Result चा परिणाम Share Market वर होऊ शकतो, असा दावा सध्या चर्चेत
    आहे. Bjp चा ४०० पारचा नारा फसला तर Share Market मध्ये घसरण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. २०१४ पासून BJP government economic policies ने Financial Sector मध्ये बराच बदल करून एक वेगळं आर्थिक गणित सर्वांसमोर ठेवलंय. उद्या Bjp किंवा Congress (INDIA) यांपैकी कुणीही सत्तेत आलं तरी Share Market वर Long term, Short Term होणारे परिणाम Election Result आणि येणारा काळ सांगेलच पण त्याआधीच होणाऱ्या बदलांची पूर्वसूचना मिळावी व Financial Risk कमी व्हावी या उद्देशाने ChalChalan आमच्या या नव्याकोऱ्या सिरिजमध्ये श्री. नील बोराटे व श्री. अमोल साळे यांच्याशी संवाद साधला आहे. जर तुम्हीदेखील Share Market बद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर हा Marathi Podcast नक्की बघा.
    ***
    ChalChalan चे इतरही एपिसोड आवर्जून बघा.
    *ChalChalan Ep. 01: Wealth Protection Tools In Marathi | कमवायला लागल्यावर Investment करण्याआधी काय करायचं | Amol Sale: • Wealth Protection Tool...
    *ChalChalan Ep. 02: Wealth creation strategy all beginners need | संपत्ती वाढवण्याचा मार्ग | Amol Sale:
    • Wealth creation strate...
    ***
    आर्थिक नियोजनाची चिंता मिटवणारा हाही Podcast आवर्जून बघा.
    Personal Financial Plan For Year 2024 | आर्थिक नियोजन | Ft. Amol Sale: • Personal Financial Pla...
    ***
    The Big Bull of Dalal Street हे पुस्तक Amzon.in वरही उपलब्ध: www.amazon.in/...
    ***
    Credits:
    Guest: Neil Borate (Deputy Editor at Mint) & Shri. Amol Sale (Blogger, www.vittartha.com)
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Amol Madur
    Graphic Designer: Sagar Rathod
    अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: ....
    X: re....
    Facebook: m.facebook.com....

Komentáře • 5

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 2 měsíci +2

    असं काही नाही होत उलट 4 जून नंतर मार्केट वर जाणार बगा

  • @niftytrader9869
    @niftytrader9869 Před 2 měsíci +1

    kuni pan yetay aani market war gappa martay, 2-4 books vacha tari

  • @sudhirghadge3115
    @sudhirghadge3115 Před 2 měsíci

    दिढ शहाणा
    अर्ध्या हळहकुंढा ने पिवळा

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z Před 2 měsíci

    Tumhi bhangar lok ahet swata dusana pudh jau det nahit pudh

  • @sudhirghadge3115
    @sudhirghadge3115 Před 2 měsíci

    दिढ शहाणा
    अर्ध्या हळहकुंढा ने पिवळा